पंढरीच्या वारीचा इतिहास काय आहे?

श्री विठ्ठलाच्या दर्शनाला नियमितपणे गेले शेकडो वर्षे जाणारी वारी कुणी सुरू केली?
पंढरपूरच्या वारीचा इतिहास, परंपरा काय आहे?
सांगत आहेत, ज्येष्ठ इतिहासकार, विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे.
मुलाखतकार : डॉ. श्रीरंग गायकवाड.
Who started the regular visit of Shri Vitthal for hundreds of years? What is the history and tradition of Pandharpur Wari? Senior historian, thinker, scholar of saint literature, president of Maharashtra State Board of Literature and Culture, Dr. Sadanand More.
Interviewer : Dr. Shreerang Gaikwad.

Пікірлер

    Келесі