No video

पडळकर विरुद्ध पवार! आजोबांनंतर गोपीचंद पडळकरांचा नातवावर निशाणा, रोहित पवारांचंही चोख उत्तर!

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्जत मतदार संघातील खराब रस्त्यावरुन आमदार रोहित पवार यांना लक्ष्य केले. खराब रस्त्यावर एक व्हिडीओ करत तो पडळकर यांनी ट्विट केला. यासोबत रोहित पवार यांच्यावर वैयक्तिक टीका देखील केली. गोपीचंद पडळकर यांनी ट्विट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आणि पडळकर यांनी केलेल्या आरोपाला आमदार रोहित पवार यांनी काही तासातच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिले. यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या या दोन युवा आमदारात जुंपली असल्याचे चित्र आहे.
Subscribe to our KZread channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language

Пікірлер: 611

  • @vilaschavan8938
    @vilaschavan89383 жыл бұрын

    युवाहृदयसम्राट 007

  • @sanjayburunge3217
    @sanjayburunge32173 жыл бұрын

    Brand Is Brand 007

  • @pavangavhale4938
    @pavangavhale49383 жыл бұрын

    007 only padalkar saheb

  • @aaryamane3237
    @aaryamane32373 жыл бұрын

    रोहित पवार यांनी कडक उत्तर दिले आहे.

  • @sitarambagul6077
    @sitarambagul60772 жыл бұрын

    पडळकर साहेब म्हणजे एका विदूषकाची भूमिकाच पार पाडत आहेत ☺️😊😢

  • @rahulpande6892
    @rahulpande68923 жыл бұрын

    Padalkar bhau🔥🔥🔥🔥

  • @amoljadhav8256
    @amoljadhav82563 жыл бұрын

    007 great saheb

  • @pappupawar2926
    @pappupawar29263 жыл бұрын

    पडळकर साहेब सांगली मिरज रोडवर या मग कळेल दुसर्या ची मापे कशाला काडताय

  • @rajaramsargar6039
    @rajaramsargar60393 жыл бұрын

    एकच छंद गोपीचंद 007

  • @sanjayburunge3217
    @sanjayburunge32173 жыл бұрын

    Only 007

  • @swapnilharale9203
    @swapnilharale92033 жыл бұрын

    Only Gopichand Padalkar Saheb

  • @abhishekgaikwad638

    @abhishekgaikwad638

    3 жыл бұрын

    007

  • @RohanPandhare
    @RohanPandhare3 жыл бұрын

    कसला मोठा मानुस?? बुढा मेल्यावर सगले कुट्र्यासरखे फिरतिल एकड़े तिकडे..

  • @hindurashtrasamarthak1206
    @hindurashtrasamarthak12063 жыл бұрын

    Gopichand padalkar🔥🔥🔥

  • @sharadgarad6726
    @sharadgarad67263 жыл бұрын

    पडळकर साहेब बोलतो ते खर आहे

  • @bankatpachbail5350
    @bankatpachbail53503 жыл бұрын

    न्युज चॅनल ने कोणाची तुलना कोणाबरोबर करायची याचे थोडे भान ठेवून बोलायला पाहिजे

  • @nileshmahor6211
    @nileshmahor62113 жыл бұрын

    Padalkar👍

  • @setnetexaminformationchane1611
    @setnetexaminformationchane16113 жыл бұрын

    पडळकर यांनी माफी कधीच मागीतली नाही

  • @rajumore1000

    @rajumore1000

    2 жыл бұрын

    मका तुझ्या आईचा नवरा होता का

  • @shivrajpatil2635
    @shivrajpatil26352 жыл бұрын

    लायकी नसणाऱ्या लोकांचं deposit जप्त होत ... याला बोलण्याचा अधिकार नाही

  • @mohanshelake3944
    @mohanshelake39442 жыл бұрын

    पडळकर साहेब तुमचीच 25 वर्ष सत्ता होती या ठिकाणी , त्यांनी एवढे वर्ष काय केले ,रोहित पवार निवडुन येऊन फक्त 2 वर्ष झाले आहेत आधी आपल्या ताटातील बघा, स्टंटबाजी करणे बास करा जनतेने तुम्हाला ओळखले आहे

  • @Nikhil-jh3yl
    @Nikhil-jh3yl3 жыл бұрын

    पवार काकांनी अन्नत्याग करण्या ऐवजी एक दिवस धनत्याग केल्यास महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांच्या सात पिढ्यांचा जेवणाचा प्रश्न सुटेल...😂😂😂

  • @harisshaikh6628

    @harisshaikh6628

    3 жыл бұрын

    Bhau mast silence joke kiya aapne 😁

  • @mukunddongare9065

    @mukunddongare9065

    3 жыл бұрын

    👌👌😂

  • @sunilgarande3235

    @sunilgarande3235

    3 жыл бұрын

    @@harisshaikh6628 yyy yuhutt Loop

  • @pranjalawatade2326

    @pranjalawatade2326

    3 жыл бұрын

    100% Barobar Bhau

  • @yeshwantjagtap9143

    @yeshwantjagtap9143

    2 жыл бұрын

    😀😀😀😀

  • @vijaytate4448
    @vijaytate44483 жыл бұрын

    पडळकर यांनी माफी मागितली नाही तसा विडिओ असेल तर मग बातमीला का दाखवला नाही abp माझा news करताना काळजी घ्या....👍

  • @clonedevice706
    @clonedevice7063 жыл бұрын

    डीपॉजीट गेल्याची आग विझली नाही अजून..🤣

  • @pawarsanjay2897

    @pawarsanjay2897

    3 жыл бұрын

    😂😂😂😂😂😂😂

  • @pradnyaparde298

    @pradnyaparde298

    3 жыл бұрын

    Deep thaughts🙏

  • @dattavagare7077

    @dattavagare7077

    3 жыл бұрын

    😂😂😂😂

  • @ekindian5204
    @ekindian52043 жыл бұрын

    सहकारी कारखाने लुटून ही पैशाची ऊंची वाढली आहे..

  • @sandiptakale2639

    @sandiptakale2639

    3 жыл бұрын

    Ok

  • @ashokmarkad7637
    @ashokmarkad76373 жыл бұрын

    जय मल्हार.. पडळकर साहेब..

  • @sahilsuryawanshi6811
    @sahilsuryawanshi68113 жыл бұрын

    Only gopi chand

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df3 жыл бұрын

    पडळकर साहेब असाच video आपल्या सांगली जिल्ह्य़ातील मिरज मधील मिशन हॉस्पिटल ते म्हैसाळ रोड वर video बनवून येथील बीजेपी आमदारांन जाब विचारावा ही अपेक्षा.....

  • @sachinbagal2360

    @sachinbagal2360

    3 жыл бұрын

    Right

  • @rameshjadhav7817
    @rameshjadhav7817 Жыл бұрын

    रोहित दादा तुम्ही खरच चांगले नेता होऊ शकतो पण पाहिले तुम्ही तुमच्या मतदार संघा मध्ये लक्ष दिले पाहिजे कारण मी काल जामखेड ते अहमदनगर रोड प्रवास केले खर म्हणजे येवढे भयंकर अवस्था झाले आहे रोड चे खड्डे च खड्डे आहे रोड ला आणि पुर्ण रोड चिकलमय झाले आहे म्हणून दादा ने आपल्या मतदारसंघात थोडे लक्ष दिले पाहिजे पाहिले

  • @sopannavale1074
    @sopannavale10742 жыл бұрын

    चंद्रकांता जाण्याचा सल्ला भ्रष्टाचाराचा आरोप लावणे बंद करा म्हणून सत्य असेल तर काय हरकत नाहीये असत्यावर करू नये

  • @pandurangshendage8843
    @pandurangshendage88433 жыл бұрын

    only 007

  • @aniketshinde6098
    @aniketshinde60983 жыл бұрын

    पडळकरानी स्वताच्या आटपाडी तालुक्यातील रस्त्यावरचे खड्डे तेवढे मुजवुन दाखवावे मगच इतरावर टिका करावी .रोज नवा मुदा काढुन चर्चेत राहण तेवढच काम आतापर्यंत केले.

  • @SachinKadam-pj2nw

    @SachinKadam-pj2nw

    3 жыл бұрын

    Tychi laykich ti o

  • @KrishnaSuryawanshi

    @KrishnaSuryawanshi

    3 жыл бұрын

    opportunity नाही भावा, त्यामुळं हे पडळकर अशी राजनीती करतय, आरक्षणचा मुद्दा एकदम किलियर आहे पण राष्ट्रवादी आरक्षण दिलं नाही आनं बिजेपी पन तसंच करतय

  • @nileshjadhav2739
    @nileshjadhav27393 жыл бұрын

    पडळकर साहेबांनी माफी मागीतली नाही काहीपन सांगू नका 😠😡😡😠😡

  • @wavtal
    @wavtal3 жыл бұрын

    Pawar gharane chor gharane....

  • @user-pn1sr5kj1q
    @user-pn1sr5kj1q3 жыл бұрын

    हा पडळकर डिपाझिट वाचवु शकला नाही काय लायकी आहे त्या चि

  • @JBS-77777

    @JBS-77777

    3 жыл бұрын

    पडळकर हे रोहित ला बरोबर बोले मोदी ला बोलायची लायकी आहे का पवार घराच्या लोकांनी

  • @shreenik5124

    @shreenik5124

    3 жыл бұрын

    @@JBS-77777 कॉपी पेस्ट सगळं तेच

  • @sanjayburunge3217

    @sanjayburunge3217

    3 жыл бұрын

    तु आमच्या मतदार संघात ये म कर डिपाझिट ची भाषा तुला कीती पडतायत बघ

  • @daredevil23451

    @daredevil23451

    3 жыл бұрын

    Tuzi layaki kay ahe te bagh bhadvya.....

  • @Abhijeetbobade591

    @Abhijeetbobade591

    3 жыл бұрын

    Chutya manus ahe padalkar

  • @madhukarpatil29
    @madhukarpatil293 жыл бұрын

    ऐतिहासिक.ऐकच.गोपिचंद.भाऊ

  • @kailaskaygude8278
    @kailaskaygude82783 жыл бұрын

    Abp वालेखोट बोलू नका पडळकर यांनी माफी कधीच मागितली नाही

  • @user-wt6dr6jr8d

    @user-wt6dr6jr8d

    3 жыл бұрын

    बरोबर आहे

  • @user-wt6dr6jr8d

    @user-wt6dr6jr8d

    3 жыл бұрын

    बरोबर आहे

  • @user-wt6dr6jr8d

    @user-wt6dr6jr8d

    3 жыл бұрын

    बरोबर आहे

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode3 жыл бұрын

    Pappu v/s 007

  • @mr_abhi_official__0076
    @mr_abhi_official__00763 жыл бұрын

    पवारांचे माफी नव्हती मागितले

  • @mahadevbhosale3484

    @mahadevbhosale3484

    3 жыл бұрын

    पवाररांची माफी नाही मागितली म्हणून काय झालं डीपोजिट जप्त झालंय की बिरोबा शप्पथ. 🤣🤣🤣🤣

  • @abhishekgavhale4111

    @abhishekgavhale4111

    3 жыл бұрын

    @@mahadevbhosale3484 sataranji uchalay Cha Kam kara tumhala kadhi umedvari tar denar nahi pavar. gharane shahich chalnar

  • @amitpatil2941
    @amitpatil29413 жыл бұрын

    पडळकरानी माफी मागितली नाही अजून...

  • @mesimple3745

    @mesimple3745

    3 жыл бұрын

    Power chor aahet, shetkaryana Lutun pawarani sampati jamawali

  • @nageshwaghmodepatil269

    @nageshwaghmodepatil269

    2 жыл бұрын

    पवारांचा पप्पू म्हणजे रोहित

  • @rajudere2042
    @rajudere20423 жыл бұрын

    रोहित दादा एक नंबर 1

  • @kakasomadane8117
    @kakasomadane8117 Жыл бұрын

    डिपाझिट जप्त परत परत सारखा विषय काढून तुम्ही पडलकर साहेब यांनी विचार लेलया ऊत्तर धा सगळे कारखाने कसे घेतले आसे कोणतं पिक घेऊन कारखाने येवढे पैसे वाले कसे झाले तेवढे सांगा लोकांना सांग

  • @jayavantpukale2887
    @jayavantpukale28873 жыл бұрын

    Go korona🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sushilrajguru3793

    @sushilrajguru3793

    2 жыл бұрын

    😂😂🙏

  • @bharatkhavatakoppa9414
    @bharatkhavatakoppa94142 жыл бұрын

    Gopichand saheab told very true words...

  • @user-wt6dr6jr8d
    @user-wt6dr6jr8d3 жыл бұрын

    पडळकर यांनी माफी मागीतली नाही

  • @sopannavale1074
    @sopannavale10742 жыл бұрын

    धन्यवाद रोहित दादा पवार एकदम मस्त लागला

  • @nikhilkhomane175
    @nikhilkhomane1753 жыл бұрын

    चंद्रकांत पाटील:-आजकाल पडळकर पवारांवर टिका खूप करतात. फडणवीस :-काय नाय बारामतीत डिपॉजिट जप्त झाल्यापासून ते तसेच बोलतात ....😱😅😇 🔥⏰🔥

  • @vaibhavghutukade2987

    @vaibhavghutukade2987

    3 жыл бұрын

    Gopya pagal zala re

  • @kakasomadane8117

    @kakasomadane8117

    Жыл бұрын

    कमेट करणारा कोणी असो आरे बाबा पवार च कारखाने लवासा जलसंपदा वागि पिकात किती नफा लवासा जलसंपदा शिखर बॅक घोटाळा हे प्रकरण बाँब स्फोट झाले त्या वेळी तिनशे लोक मेले हजारो जखमी झाले शेतकरी गोळीबार झाला दोन शेतकरी मयत झाले परत एसटी कामगार किती मेले गोवारि समाजातील हतयाकाड कोणी केले ह्याला पवार जबाबदार आहे मग बोललं तर राग येतो

  • @Analysis565
    @Analysis5653 жыл бұрын

    याच्या मताला आम्ही काडी मात्र किँमत देत नाही हा imature आहे..🤣🤣😀 थेट बारामतीवरून

  • @akshaytaware4999
    @akshaytaware49993 жыл бұрын

    पवार घराण्यावरती टीका करून मोठे झालेले पुढारीपैकी हे एक....चांगलं काम करताय पडळकर साहेब खाल्ल्या मिटाला जागताय😂😂😂

  • @wavtal
    @wavtal3 жыл бұрын

    ताई आपली हक्काची,शेती करतात वांग्याची!!😂😂😂😂

  • @sumit_khatal
    @sumit_khatal3 жыл бұрын

    बरोबर पडळकर साहेब 👌👌

  • @zdnetyahoo4168
    @zdnetyahoo41683 жыл бұрын

    गोप्या आणि चंपा ची जोडी. भाजप (महाराष्ट्र) चे विदूषक.

  • @sachingadade4330

    @sachingadade4330

    3 жыл бұрын

    पडळकर साहेब तुझो बाप आहे त

  • @sumitshelke243

    @sumitshelke243

    3 жыл бұрын

    @@sachingadade4330 tumche 50 baap astil mhanaun sarvanche nastat🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @prashantkarande6104

    @prashantkarande6104

    3 жыл бұрын

    @@sumitshelke243 right

  • @mahendrazite5082
    @mahendrazite50823 жыл бұрын

    गप बाबा 🙏

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute97122 жыл бұрын

    आजोबांना बाजूला काढले तर नातू शून्य आहे. हे निर्विवाद सत्य आहे. आजोबांनी नातवाला खांद्यावर घेतल तर काही विशेष नाही. पण कोणतेही नाते नसताना कडेवर घेतलय म्हणजे काहीतरी विशेष क्वालिटी असणारच. त्याशिवाय कोण कडेवर घेत. याचा विचार आजोबांच्या खांद्यावरील नातवाने जरूर करावा. 😃😃😃😃

  • @user-zi1kk7fp3r
    @user-zi1kk7fp3r3 жыл бұрын

    मोदी च पवार साहेब याच्या कडे सल्ले मागतात

  • @manojmodak17
    @manojmodak172 жыл бұрын

    पवरचे नेतृत्व नवीन पिडीला नकोसे झाले आहे साहेब निवृत्व होत नाही

  • @user-zs2nh3qw5m
    @user-zs2nh3qw5m3 жыл бұрын

    जे म्हणाले होते कीमी बी जे पी उभा राहिलो तर मला मत देऊ नका असे पडळकर बोले होते आज ते कोणाच्या कडेवर बसले आहेत बघा

  • @vishalffyt771

    @vishalffyt771

    3 жыл бұрын

    ज्यांनी काँग्रेसचे झेंडे मिरवले त्यांनीच भ्रष्टवादी पक्ष काढला त्याचं काय ?

  • @akashillale9798
    @akashillale97983 жыл бұрын

    ONLY 007

  • @namdevkasbe2263
    @namdevkasbe22632 жыл бұрын

    बरोबर

  • @sopannavale1074
    @sopannavale10742 жыл бұрын

    ओळख करायला गेलेला एक पोहे जनतेतून निवडून ये म्हणावं त्यानंतर असा बोल मग पडळकराची पार्थ केल्या जाईल भुताला दिला म्हणजे तसंच ठेवून दिलेला धरणावर बोलू नये

  • @kakadesub
    @kakadesub3 жыл бұрын

    चला आता रस्त्याचे काम होणार म्हणजे

  • @atmarampaul2520
    @atmarampaul25202 жыл бұрын

    पडळकर असा हलकटाला कोण । ।।? ल ल य,विचारात भाजप नेते पडळकर याला ख

  • @rahulk3320
    @rahulk33203 жыл бұрын

    *हा दुसरा बिचुकले आहे..*

  • @ravimore332

    @ravimore332

    3 жыл бұрын

    बिचुकले तर जाम भारी... तो तर स्टार आहेच पण ! ह्याच आता काही खरं नाही

  • @JBS-77777

    @JBS-77777

    3 жыл бұрын

    पडळकर हे रोहित ला बरोबर बोले मोदी ला बोलायची लायकी आहे का पवार घराच्या लोकांनी

  • @user-fp3vw3wu1f

    @user-fp3vw3wu1f

    3 жыл бұрын

    गोपीचंद तूझ्या बहिणीचा नवरा आहे

  • @aniketshinde6098

    @aniketshinde6098

    3 жыл бұрын

    पडळकराची तुलना बिचुकलेबरोबर केल्यानी बिचुकलेचा आपमान होईल

  • @JBS-77777

    @JBS-77777

    3 жыл бұрын

    @@aniketshinde6098 तुझी अवकात बघ पाहिले तूझ नाव तु काय ठेवलास कोण ओळखत तुला

  • @PAVAN-km1ic
    @PAVAN-km1ic3 жыл бұрын

    माफी मागितला व्हिडिओ दाखवा

  • @rohitkakade2123
    @rohitkakade21233 жыл бұрын

    Abp majha ... Aare kay hollywood picture aahe ka ha ... Evdhe Background music dilay ... 😂😂😂😂

  • @kamlesh9537

    @kamlesh9537

    3 жыл бұрын

    Bagh ki rao 😂😂😂

  • @JBS-77777

    @JBS-77777

    3 жыл бұрын

    पडळकर हे रोहित ला बरोबर बोले मोदी ला बोलायची लायकी आहे का पवार घराच्या लोकांनी

  • @noushadshaikh9898
    @noushadshaikh98983 жыл бұрын

    मला जरा उशीर माहित झाला नाहि तर हिची गाड़ी अक्कल कोट रस्त्यावरच फोडली असती😡😡👍

  • @sanjayburunge3217
    @sanjayburunge32173 жыл бұрын

    माफी नाही मागितली अजुन

  • @sssand0504124
    @sssand05041243 жыл бұрын

    हा पडळकर आमदारकी साठी शपथ मोडणारा आहे। रोहित पवार सगळ्यात फेमस आमदार आहे सध्या कामाच्या धडाक्या मुळे हे विरोधक मान्य करतील।

  • @vijaykulkarni8993
    @vijaykulkarni89932 жыл бұрын

    Very good true padalkar saheb

  • @PAVAN-km1ic
    @PAVAN-km1ic3 жыл бұрын

    007

  • @balajibarse9087
    @balajibarse90873 жыл бұрын

    oo7

  • @SS-nn3ij
    @SS-nn3ij3 жыл бұрын

    Only Padalkar..👍👍

  • @girishchavan6915
    @girishchavan69152 жыл бұрын

    लायकी... काय? आपण किती बोंबलतो... व कोणाबाबतीत भुकतोय... हे फक्त पाळलेलं करू शकतं...

  • @RohitGore-gl9nx
    @RohitGore-gl9nxАй бұрын

    एकच छंद गोपीचंद 💪💛👑 🙏

  • @rahuljogdande5965
    @rahuljogdande59652 жыл бұрын

    Padalkar saheb tum age badho hum tumhara sath hai

  • @mahadevbhosale3484
    @mahadevbhosale34843 жыл бұрын

    पडळकर म्हणजे जिकडे खोबरं तिकडे चांगबले.

  • @yogkondhare

    @yogkondhare

    3 жыл бұрын

    जिथं भेळ तिथं खेळ😂

  • @JBS-77777

    @JBS-77777

    3 жыл бұрын

    पडळकर हे रोहित ला बरोबर बोले मोदी ला बोलायची लायकी आहे का पवार घराच्या लोकांनी

  • @mesimple3745

    @mesimple3745

    3 жыл бұрын

    Power chor aahet, shetkaryana Lutun pawarani sampati jamawali

  • @Abhijeetbobade591

    @Abhijeetbobade591

    3 жыл бұрын

    Modi basla shatavar

  • @siddheshsawant1855

    @siddheshsawant1855

    3 жыл бұрын

    @@JBS-77777 zatya rohit Dada swatachya jivavar nivdun aalet

  • @gajananpawar6138
    @gajananpawar61383 жыл бұрын

    पडळकर का हडळकर जे कोणी आहेत ते डीपोझीट जप्त होऊन पडलेले उमेदवार मागच्या दाराने राज्यसभेवर घेऊन पुनर्वसन झालेले आमदार आहेत ते खाल्ल्या मिठाला जा ?

  • @gajananpawar6138

    @gajananpawar6138

    3 жыл бұрын

    जागणारच ?

  • @mr_abhi_official__0076
    @mr_abhi_official__00763 жыл бұрын

    मीडिया खोटी बातमी दाखवू नका

  • @prrrr.....s
    @prrrr.....s3 жыл бұрын

    पडळकर ला फुकट च्या प्रसिद्धीची हाव लागली आहे।काम काहीही करायचे नाही उठसुठ बोलणे एवढेच काम करतात।deposit ही जप्त झाले।फडणवीस सोबत5वर्षे सरकार मध्ये असताना धनगर समाजाला आरक्षण दिले नाही किंवा पडलकरने त्याबद्दल चकार शब्द ही काढला नाही।आता मात्र पोपटासारखे काहीही बोलायला लागले

  • @HV-ng1ei

    @HV-ng1ei

    2 жыл бұрын

    एकदम खर बोललाभाऊं

  • @rsgayke7268
    @rsgayke72683 жыл бұрын

    माफी मागितली नाही ABP माझा खरी माहिती देत जावा

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale20073 жыл бұрын

    Abp maza कायपण खोटी बातमी देवू नका पडळकर पवारांना महाराष्ट्राचा कोरोना म्हणाले त्यावेळी माफी मागितली नव्हती

  • @balbhimkubade9657
    @balbhimkubade96572 жыл бұрын

    पडळकर साहेबाना भाजप ने मांडीवर घेतले का?

  • @user-xi4cu7pc8m
    @user-xi4cu7pc8m3 жыл бұрын

    पडलकरांचा नाद करू नका

  • @shreenik5124
    @shreenik51243 жыл бұрын

    गोपी तूला एनी टाईम भारी आहे! रोहित पवार

  • @keshav513

    @keshav513

    3 жыл бұрын

    Gopi nahi bichkule

  • @vishal815

    @vishal815

    3 жыл бұрын

    Palak mantri padla ha konti zad ki patti 😂

  • @kgpublicity2495

    @kgpublicity2495

    3 жыл бұрын

    🍌🍌🍌🍌🍌

  • @VishalPatil-os3zl

    @VishalPatil-os3zl

    3 жыл бұрын

    आमच्या ओबीच लोक शिवाजी महाराज सोबत होते म्हणून तो शिवाजी एवढा मोठा झाला नाहीतर मुस्लिम लोकांनी आपली गांड मारली असती एवढा माजू नको

  • @sonumore9823

    @sonumore9823

    3 жыл бұрын

    Jo 8

  • @sharadkulal4504
    @sharadkulal45043 жыл бұрын

    एकच छंद गोपीचंद

  • @pradipwaghamare96
    @pradipwaghamare962 жыл бұрын

    ST कर्मचाऱ्यांचे हाल पाहून या सरकारचा जाहीर निषेध

  • @amolbagul672
    @amolbagul6723 жыл бұрын

    Only rohit dada

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane94843 жыл бұрын

    OO7

  • @pushpakpatil6049
    @pushpakpatil60493 жыл бұрын

    पडळकर साहेब तुम्हाला जनतेने निवडून नाही दिल , आणि तस ही तुम्ही तुमचा रस्ता जरा नीट बघा

  • @anilshinde280
    @anilshinde2802 жыл бұрын

    पडल्कर खर बोलले कारण 288 मधून हा yektach कायम मिडिया समोर पोप्टा sarkha बोलत असतो

  • @shivajiJanjal
    @shivajiJanjal2 жыл бұрын

    पडळकर साहेब एक नंबर

  • @promodkalyankar6627
    @promodkalyankar6627Күн бұрын

    पडळकर म्हणजे राजकारणातील जोकर

  • @suhasjagtap8758
    @suhasjagtap8758 Жыл бұрын

    रोहित दादा चखलात दगड नका मारू,घाण आपल्याच अंगावर उडणार

  • @dardbharegeet5014
    @dardbharegeet50143 жыл бұрын

    पडळकर साहेब .. आपण भाजप शासनात ब्र काढला नाही सगळ्यांना माहीत आहे आपण मोठ्या नेत्यांच्या खोड्या काढण्या पेक्षा सर्वसामान्य जनते साठी काय करता येईल ते बघा फडवणीस च्या आशीरवादाने आपण आमदार आहात त्याचा योग्य उपयोग करा .. आपलं बोलणं आपली भाषा आणि त्याला रोहित पवारांचं सुसंस्कृत उत्तर जनतेला प्रत्येक शब्दाचं उत्तर देण्यास समर्थ आहे

  • @rameshwarganar7497
    @rameshwarganar74973 жыл бұрын

    Only gopichand padalkar saheb

  • @nileshmalgunde8127
    @nileshmalgunde81272 жыл бұрын

    Super power gopinath saheb

  • @kaygudem.pvicharmanch14
    @kaygudem.pvicharmanch142 жыл бұрын

    मोठ्या झाडाखाली मोठं मोठे मुंगळे बसलें ठाम ठाणं मांडून .... काय पाल्या पाचोळ्यांचा उपयोग उगीच भांडूनं ....? कोणं मोठा कोणं लहानं .... कोणी कशाचा शोधं लावला हे संशोधन महानं ...??

  • @sharadpatil6806
    @sharadpatil68063 жыл бұрын

    बरोबर दादा

  • @anilvarankar3807
    @anilvarankar38072 жыл бұрын

    Chankant dada motyanvar tika करू नका असे तुम्ही म्हणता he जरा Gopyala samjavun सागा

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane94843 жыл бұрын

    Padalkar saheb only

  • @rameshyamgarrameshyamgar8305
    @rameshyamgarrameshyamgar83053 жыл бұрын

    गोपीचंद मला आपल्याबद्दल आदर आहे मी आपल्याला सल्ला देण्यासाठी ही comment करत नाही परंतु आपली राजकारणातील स्थान कसे असावे हे आपणच ठरवावे. कोणी काही सांगितले तर आपण तसे बोलावे का याचा आधी विचार करावा पण आपण आपल्या कुलदैवत श्री बिरोबा देवाला सुध्धा फसविले आहेत मी कधीही BJP मध्ये जाणार नाही असे बनात देवासमोर बोलले होतात काही तरी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगा BJP ने विधानपरिषदेची आमदारकी दिली तर किती लाचार व्हावे त्याला पण मर्यादा असते मला तुम्ही कोणावर टीका करत याचे काही वाटत नाही पण आपण काय बोलता आहात याचे भान ठेवावे ही विनंती व प्रार्थना

  • @prasadpailwan5782
    @prasadpailwan57823 жыл бұрын

    फालतूक गोपीचंद पडळकर

  • @JBS-77777

    @JBS-77777

    3 жыл бұрын

    पडळकर हे रोहित ला बरोबर बोले मोदी ला बोलायची लायकी आहे का पवार घराच्या लोकांनी

  • @mr_abhi_official__0076

    @mr_abhi_official__0076

    3 жыл бұрын

    फालतूक राष्ट्रवादी काँग्रेस

  • @aniketshinde6098

    @aniketshinde6098

    3 жыл бұрын

    पाच निवडणुक हरले पडळकर तर ते कशामुळे तर भाषाशैली नडली.

  • @kgpublicity2495

    @kgpublicity2495

    3 жыл бұрын

    Yeka aai la sang vakayla gopi khali mg samjel gopi kiti phaltu aahe

Келесі