आ.पडळकरांची VJ/NT च्या वेगळ्या सुचीची मागणी?आजवर यावर काय घडलं आहे?

Ойын-сауық

#dhangar #viralvideo #obc #election #maharashtra #politics #धनगर #आरक्षण #ओबीसी #राजकारण #महाराष्ट्र
आ पडळकर यांनी विधानपरषदेत VJ/NT यांच्यासाठी केंद्रात वेगळी सूचीची मागणी केली आहे. मागणी योग्य आहे काय? यासाठी काय करावं लागतं? यापूर्वी तिसऱ्या सूची बाबत मागणी झाली होती का? अश्या मागणीचे कारण काय ? यावर खुली चर्चा आयोजित केली आहे.
जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय भारत

Пікірлер: 34

  • @narayannare2665
    @narayannare266523 күн бұрын

    मा.रुपनवर साहेब अभ्यासपूर्ण बोलतात.त्यांचा सल्ला का घेतला जात नाही?

  • @Adityakashte28
    @Adityakashte2821 күн бұрын

    जय मल्हार.

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r19 күн бұрын

    पडळकर ला म्हणा बिंदू नामावली मधे NTC च्या जागांवर होणार अन्याय उघडा करा. खूप उपकार होतील. बाकीच्या उचापत्या बंद करा

  • @dattatrayanagnathlawate4213
    @dattatrayanagnathlawate421323 күн бұрын

    Very nice Sir

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r19 күн бұрын

    पडळकर ला कोणी तरी समज द्या. संपून जाईल.

  • @tukaramgayke8280
    @tukaramgayke828023 күн бұрын

    मा.रामहरी रूपवनर यांनी सांगितल्या प्रमाणे सर्वांनी मिळून एकच मागनी करा की एस्टीची शिफारस ताबडतोब करा, नसता येत्या आमदार की च्या निवडणूकीत बिजेपीला व सर्व राज्य सरकारला धडा शिकवला पाहिजे त्या शीवाय जमनार नाही, नाक दाबा आता 👏👏

  • @narayannare2665
    @narayannare266523 күн бұрын

    मा..आमदार रूपन्वर् बोलतात ते अगदी बरोबर आहे असे वाटते.

  • @kamlakaraskar3653
    @kamlakaraskar365323 күн бұрын

    Doctrine of separability n affinity समजून घेण्याची गरज आहे

  • @krishnapawade6311
    @krishnapawade631123 күн бұрын

    साहेब आपन समाजाची मांगनी योग्य मांडत आहे आपन कोर्टत ladhave ही विनंती

  • @narayannare2665
    @narayannare266523 күн бұрын

    धनगरी जत्रा ,कारभारी सतरा याचं हे याचं उत्तम उदाहरणं.सत्ताधारी बरोबर फायदा घेतात.दुसऱ्या शत्रूची गरज नाही.जरांगे कडून बऱ्याच गोष्टी शिकण्या सारखे आहे

  • @kamlakaraskar3653
    @kamlakaraskar365323 күн бұрын

    माननीय रोपांवर साहेबांची भूमिका बरोबर आहे परंतु उरण आणि धनगर हे एकच आहे असे म्हणणे चुकीचे आहे पुराण आणि धनगर यांच्यामध्ये कॉमा असून या दोन्ही जमातींचा काही संबंध नाही दोन स्वतंत्र जमाती आहेत हे लक्षात घेतले पाहिजे उरण आणि धनगर यांचा संबंध जोडणे हे धनगर एसटी आरक्षणाच्या विरोधात जातो

  • @absabs4343
    @absabs434322 күн бұрын

    आपला सध्या एकच आमदार आहे,जो विधानसभेत आवाज उठवतो आहे.त्यांना साथ द्या,एकत्र या. एसटी आरक्षणाचा बोऱ्या वाजलेला आहे सुप्रीम कोर्टात.पण तिथे सर्वांनी एकत्र आले पाहिजे.वेग वेगळे बोलून काय फायदा?

  • @chagannangre2552
    @chagannangre255223 күн бұрын

    गोठणे सर, आज आपण ज्याना आमंत्रित केल ते राम हरी रूपणर सो आणी इतर यांना बोलावून चांगली चर्चा घडवून आणली.. मी हेच चार दिवसापूर्वी सुचविल होत. आण्णा सो डांगे रूपणर आप्पा यांनी संविधान आला अनुसरून च विश्लेशण केलेल आहे, पवारसोफडणवीस, वशिंदेसो यांना त्यांना पटवून दिल आहे. इ आपणास विनंती यापुढे संविधान सोडून चर्चा करणारांना उगीचच भाव देवू नये कारण जेवण आपण विस्कळीत बोलू तेवढ आपल एसटी आरक्षण घटना सम्मत लांबत जाणार आहे.

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale40922 күн бұрын

    रामहरी रुपनर साहेब जिंदाबाद धनगर समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chagannangre2552
    @chagannangre255223 күн бұрын

    चर्हाट चगळत बसायच

  • @RajendraKolekar-j4f
    @RajendraKolekar-j4f22 күн бұрын

    All dhanagar samaj nete yanchi meeting zhali pahije

  • @MAVLA.SANGHATANA98
    @MAVLA.SANGHATANA9823 күн бұрын

    VJNT 3 rd scheduled तयार करावे ही मागणी 1992 मध्ये बर्‍याच संघटनांनी केली

  • @SanjaykumarWaghmode-zu5is
    @SanjaykumarWaghmode-zu5is23 күн бұрын

    Jay Malhar

  • @bhaiyya3089
    @bhaiyya308923 күн бұрын

    संविधानिक दृष्टीने विचार होईल का ते पाहावं लागेल.शक्यता तर कमीच आहे

  • @chagannangre2552
    @chagannangre255223 күн бұрын

    पक्षा चूक लक्षापासून दूर वाचावे.

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar244023 күн бұрын

    ❤❤❤

  • @kamlakaraskar3653
    @kamlakaraskar365323 күн бұрын

    धनगरांनी तिसऱ्या सूचीची मागणी करणे हे पूर्णतः आत्मघातकी संविधानाची विसंगत व्यावहारिक अतार्किक अशी मागणी आहे अशी मागणी केल्यास धनगरांना एसटी आरक्षण कधीच मिळणार नाही शिवाय तिसरी सूचीचा प्रश्नच येत नाही त्यामुळे फक्त राजकारण्यांना धनगरांचा मतांसाठी मेंढरा सारखा उपयोग करण्यासाठी मोठे रान मोकळे होईल

  • @balasahebgayake2275
    @balasahebgayake227522 күн бұрын

    रामहरी रूपनर यांच्या मताशी मी पन आहे .

  • @chagannangre2552
    @chagannangre255223 күн бұрын

    पडळकर भाषा ही त्यांच्या आपुल्या ज्ञानाची भाषा.. ही आपल्या पक्षापासून दूर नेणारी भाषा आहे. असंभव गोष्टीची पिल्लू सोडून द्यायच फुकट च चव्हाण जगात बसायच हे बंद झाल पाहीजे. या आगोदरच चार दिवसापूर्वीच मी थोडा कडवट भाषेत बोलो पण सत्य बोललो. कारण संविधान सोडून बोलण हे समाजाला घातक आहे... आर क्षणापासून दूर नेणार आहे. आता धनगर समाजाने एकच नेतृत्व महाराष्ट्र धनगर समाज महा संघ. संस्थापक आण्णासाहेब डांगे राम हरी रूपणर. त्यानीच हा विषय राष्ट्रपती, सभापती मीरा कुमार, समाज कल्याण मंत्री पी एस खंडूरीजुएल उराव यांचे पर्यंत नेवून राज्याच्या मुख्यमंत्र्या पर्यंत आणलेला आहे. आता राज्याने चार ओळीची शिफारस करायची आहे क्र. 36 ची धनगर जमातीतील मागास आहे सवलती लागू कराव्यात.

  • @pramodkharat999

    @pramodkharat999

    22 күн бұрын

    तिसऱ्या सूचीची गरज नाही एस. टि. ची मागणी गरज आहे

  • @harshavardhanbudhanavar2419
    @harshavardhanbudhanavar241921 күн бұрын

    आधी nt आरक्षण मुळूधा

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar15321 күн бұрын

    शरद पवार साहेब हयात आहेत तो पर्यंत आरक्षण विसरा.खिल्लारे बंधुचे सर्टिफिकेट रद्द झाल्यावर आरक्षण मिळणार

  • @mininaththorat6095
    @mininaththorat609523 күн бұрын

    जय मल्हार.

Келесі