पावसात न्हाऊन निघालेला हरिश्चंद्रगड । Harishchandragad - A Drenched Tale | Travel Vlog
Raanvata presents Film Making Workshop
For more details contact 9699656407
Book an off-grid van house for Chasing Beautiful Sunsets & Endless Heartwarming Adventures.
Built-In Kitchen I WC Attached I Extending Tent to Stay In I Solar Powered
For more details contact 9819333885
Planned the Harishchandragad Trek. Left Thane and stayed at the campsite for a day. Started the trek with lot of rain.
Monsoon and Harishchandragad is a match made in heaven!
Camera: Swapnil Pawar, Deveshu Thanekar
Script: Rashmee Amdekar
Edit: Sonali Karandikar
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
KZread: / raanvata
Swapnil Pawar Instagram:
/ the.lazy.backpa. .
Camp on Hills Instagram:
/ camp_on_hills
Пікірлер: 160
दादा तुझा आवाज, टिपलेली दृश्य, त्यामागं केलेलं वर्णन... सगळं कसं परफेक्ट असतं. अख्खा लपलेला महाराष्ट्र तुझ्या आवाजातून ऐकताना किती भारी वाटेल. ❤
12:54 कड्यावरून कोसळणारे तुषार, पाण्याचे थेंब की मोती, की बरसणारे स्फटिक, हिरे... 🙌
पावसाळा आला म्हणजे ओघाने रानवाटा चे videos पाहणं ही आलंच की ... पावसाळ्याचा खरा शाश्वत आनंद मिळतो आपले videos पाहिल्यावर... आता या संपूर्ण पावसाळा ऋतू मध्ये आपल्याकडून अशाच सुंदर आणि मन प्रफुल्लित करणाऱ्या videos ची अपेक्षा आणि आपण आम्हा सर्वांची ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करणार ही खात्री सुद्धा आहे... धन्यवाद रानवाटा team...!
You are OG of all Maharashtra trek vloggers. More important your relations with local people shows how and why it should be done and not just for virtual likes and followers. You inspired one generation of trekkers and words are not enough to share the gratitude
आज बऱ्याच दिवसांनी एक सुरेख, मनाला सुखावणारा व्हिडिओ पहिला आणि तो हि स्वप्नील दादा च्या नजरेतून बस अजुन काय पाहिजे आयुष्यात. काळजी घे दादा.👍
साहेब तुमचे विडिओ खूप भारी असतात
रानवाटा भरपूर दिवसांनंतर व्हिडिओ पहायला मिळाला पहाणाराला स्वतःच ट्रेक करतोय इतकी सुंदर अनुभूती.रानवाटाचे मागचे सगळे व्हिडिओ पाहिलेत पुढचे लवकर लवकर पाठवा.
बऱ्याच दिवसांनी आलेला व्हिडिओ पाहून मन ओले चिंब झालं. ❣️
KZread वर जे कुठले मराठी चॅनल असतील...मग ते प्रवास वर्णनाचे असोत, किल्ल्यांचे असोत, अन्न पदार्थांचे असोत वा कथांचे असोत...हा चॅनल सर्वात सुंदर आहे.. इतकं सुंदर वर्णन, तुमचा इतका सुंदर आवाज आणि लोभस असं लेखन यामुळे नितांत सुंदर अनुभव मिळतो. अगदी तिथे तुमच्याबरोबर आहोत असं तर वाटतच परंतु मन ताबडतोब तिकडे जायची तयारी करायला सुरु करते..खूप खूप धन्यवाद...खूप आभारी आहे आपला
आषाढीच्या दिवशी साक्षात विठ्ठल भटक्यांच्या पांढरीवर होता म्हणायचं 👏👏 मस्त vlog. 🎉
खूप छान...आणि परत एकदा पाऊस आला आहे हे जाणीव करून देणारा म्हणजे स्वप्नील सरांचा आवाज❤
Amhi tuze videos yenyachi vat pahato swapnil . keep it coming
खुप दिवसाने रानवाटा चा व्हिडिओ पाहिला आणि मन तृप्त झाले. धन्यवाद रानवाटा 🙏🙏🚩🚩
पावसाळ्यातील रानवाटा आजून ट्रेक पाहायला आवडेल सह्याद्रीचे वर्णन तुझ्या आवाजात छान वाटते भाऊ तुझा आवाज किशोर कदम(कवी सौमित्र) यांच्या सारखा आहे .....
Sir Big Fan of you ❤️ आणि तुमचा भारदस्त आवाज एकदम कड्क
हरिश्चंद्रगड म्हणलं की फक्त त्या विजांचा कडकडाट आठवतो !! समोर स्वप्नील दा व्लॉग शूट करतोय आणि मागे नुसत्या विजा ❤🔥🤘
खूपच भारी. ट्रेक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वप्नील ❤❤
आवाज आणि वर्णन…..खुप अप्रतिम आहे…..❤
Mi pan gelya ravivari ratangad kela..sach anubhav zala mast
खूपच सुंदर आहे हरिश्चंद्रगड
दादा तुमचे सर्व ट्रेकिंग व्हिडिओ आवर्जून बघतो मी .सर्वच ट्रेकर पेक्षा तुमची जी भाषा शैली आहे जी व्यक्त करण्याची पद्धत आहे ती मनाला खूप भावते अक्षरशः मला तर गहिवरून येत खूप 😢😢 खूप मस्त वाटत खूप ❤❤❤❤❤
शास्वात आनंद हरिश्चंद्रगड
HAPPY MONSOON WELCOME BACK BROTHER'S GET WELL SOON KEEP ROCKING FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM✌️💓🌍🐯🐮❤️🌺🍎🦁😃🍎✌️
मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहिलेत एकदम छान समजावून सांगतात तुम्ही. तुमच्या सोबत ट्रेक करण्याची खुप ईच्छा आहे
व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदर लाईक केला दादा❤
बरेच दिवस झाले मी तुमची वाट बघत होतो 🙏
कड्यावरच्या खोपटाची चावी 😍😍 अजून काय पायजे दादा 😍😍
Sir your voice is very superb, and soothing.. suggest you please start story telling vlogs.. with your great voice and super way of story telling method this story telling vlogs will be a great experience for the listener..🙏🙏
आतुर आम्ही सुद्धा नेहमी असतो तुमचे असे छान विडिओ बघायला
सुंदर वर्णन. मी स्वतः च हरिश्चंद्रगडावर फिरतो आहे अशा प्रकारची अनुभूती आली.
खूप छान, स्वप्नील दादा..तुझा आवाज सहीयाद्री ची सफर, घरी बसून.. चित्री करण खूप सुंदर..तुमची गाडी माझी ती पण सारखी, अस वाटले मी पण होतो तुमच्या सोबत. तुमची माझी भेट होता होता राहिली भैरवगड शिरपंजे आलेलो, राजूर मध्ये पोहचलो तेव्हा डोक्यात आले अरे ही तर कॅम्प साईट, स्वप्नील दादा ची, भेट तर घेणारच तुमची लवकरच नक्की
फार वाट पहिली video ची🎉❤
पावसाळ्यातील निसर्गाची विविध रूप .. खूप छान 👌👍
आषाढी एकादशी चा उल्लेख केलास म्हणून ,केव्हा येतंय पंढरपूरला 🙏🏻
कथन ऐकून असे वाटते की एखादा नामांकित कवीच ट्रेक करतोय खूप सुंदर 👍🏼👍🏼
देवेशू दादा व्हिडिओ मध्ये दिसले की ऋषिकेशचे व्हिडिओ आठवतात❤ मग काय पुन्हा Binge waching 😊😊
दादा तुला, devenshu ला एकत्र बघून भारी वाटल.जुन्या व्हिडीओ आठवले 🥰🥰
Nice
प्रत्यक्ष अनुभव देनारा असतो,व्हिडीवो वा!
*Ek number dada...* ❤
Welcome back Swapnil ❤
I wish there would have been one more like button for your voiceover
Swapnil ..Very Happy to See u intune again ..
अन्न वस्त्र निवारा व मस्त पाऊस
Good to hear after long time.Take care n get well soon.
स्वप्निल, तुझे व्हिडिओ सुरू झालेत हे बघून खूप खूप छान वाटले. वेड्यासारखे आम्ही वाट बघत होतो. तुला खूप खूप शुभेच्छा !
दोन video पाहिजेत स्वानील दादा एक आठवड्या मध्ये plz 🥺🙏 tuzya najrene mala ha desh baghaych aahe 🥺so beautiful
दादा तुझ्या व्हिडिओ मध्ये ad आल्या की खूप राग येतो😀😘
मस्तच...❤
खुप दिवसांनी तुमचा आवाज ऐकून बर वाटले तुमच्या आवाजात जी जादू आहे ती इतर कोणताही नाही. बाकी विडीओ नेहमी प्रमाणे खूप छान❤
Good to have you back
Love your voice and respect.
किती आतुरतेने वाट बघत होतो या विडीओची❤
Welcome back on field ❤
Khup mast.
Most waited vlog of this season
मस्तच....
Superb travelogue👌
अप्रतिम शब्दरचना आणि बरच काही❤
छान ट्रेक...👌👌👍
lovely...just lovely ❤🙏
Khup masta
❤ Dearest Brother Thanks Thanks for your Best information about Harishchandra Gadh With Best regards 💕 and lot's of Blessings to you and your family 👪
Best travel video log..
Ekdam bhari bhava 🙏❤️🙏 welcome back
Welcome back 👏👏
Incredible ❤
खुप छान.voiceover ❤
Wa great
Dada, Back with Baaaang .....
.......Awesome.....💞
खूप छान...
Wow...... shoot and edit supereb bhau
अप्रतिम सौंदर्य 🙌👌👌👏
Welcome back may frend
नेहमी प्रमाणेच खूप खूप सुंदर😍❤️
खूप छान...👌👌
Waah dada, khup sundar❤
Happiness restoring🎉 with your vlogs
Even i waited for some great shots but unfortunately fog didn't allowed a minute in three days ... Now hopefully waiting for Ganesh chaturthi to visit again to see the beauty of raan ful
खूप छान 👌👌
Ranvata..... powarrr❤️❤️❤️💪💪💪💪💪💪💪, welcome back..... swapnil daaa.... 🥰
बऱ्याच दिवसांनी ❤
Beautiful😍 blog 👍
अप्रतीम प्रवास वर्णन दादा... खूप आनंद झाला नवीन व्हिडियो पाहून .... वाट पाहत होतो..लय भारी..😊😊
दादा खूप छान व्हिडिओ बनवता दादा
मस्त 💖
Thanks Sir punha ek da tumcha barobar Harish Ani Kokan Kada jagache sandhi ya video madhun delya badal tumche debuche ani ranavat parivarche manapasun Abhar Thanks for this long awaited video 📸❤❤❤
अप्रतीम निशब्द...
अप्रतिम❤
Very impressive video 📸
🔥🔥🔥
👍👍
खूप खूप वाट पाहत होतो ❤
Thuza Aavaj khup god aahe kalji gya
just ❤
apratim
खूप छान . एक सुचवू का? तुमचा ट्रेकिंग चा अनुभव वापरून ट्रेकिंग टूर्स आयोजित करावे. नवीन ट्रेकर्स कडून खूप प्रतिसाद मिळेल.
Nice ❤❤
नखं शिखांत भिजलेला हरिश्चंद्र ❤ खरंच वर्णन करावे ते कमीच