पावसाळी अधिवेशनात आज बच्चू भाऊ बरसले, शिंदेंच्या मंत्र्याला मोक्कार धुतलं Bachhu Kadu Vidhansabha
पावसाळी अधिवेशनात आज बच्चू भाऊ बरसले, शिंदेंच्या मंत्र्याला मोक्कार धुतलं Bachhu Kadu Latest Vidhansabha Speech
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathimandali
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #bachhu_kadu #bachhukadu #vidhansabhalive
Пікірлер: 94
ऐकदम भारी साहेब
एकदम बरोबर भारी साहेब
कडु खर बोलत आहे
बच्चू भाऊ एक नंबर अभिनंदन बच्चू भाऊ
बचू बाहू बोलले तर मिरच्या झूमल्या यांना खर चालत नाही यांना अरे सभापती संजय शिरसाट अबुदुल सातर मुनगंटीवार संजय राठोड असे कितीतरी आहेत त्यांनी माय बहीण काढली होती तेव्हा झोपला होता का
१कच वाघ❤
नंबर वन बच्चू भाऊ
बच्चू भाऊ बोलतात ते सत्येच आहे
🤝🙏
Great
बचू कडू भाऊ तुमचं मत पटले
Iay Bhari saheb
हां आमदार आहे 🎉 दमदार 🎉 वाह क्या बात कही मान्ना पडेगा 🎉🎉🎉🎉🎉
Lai bhari
Right
बचू भाऊ कडू जिंदाबाद,
जबरदस्त 👌🏿👌🏿👍🏿👍🏿
Kdk saheb 🤟🤙
एकदम खरं आहे भाऊ
दादाभाऊ एस टी बस ची हालत बघा रस्त्यावर बंद पडतात आहे
काही चुकीची भाषा नाही..... बरोबर बोलतायत कडू.....
असं बोलणं व अशी भाषा वापरली जाण हे कितपत योग्य आहे शेवटी त्या पदावर तुम्ही आहात त्याची तर भान राखा..
खरे बोलतात कडू साहेब
समाज सुधारक गरिबांचे कैवारी अपंगाचे दैवत अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू भाऊ कडू तेज महाराष्ट्राचे एकमेव नेते
1 number bolale bahu 🙏🙏
💯 khar boltat bhau
👍🙏👍👍
बच्चू कडूंचं भाषण रेकॉर्डवरून काढालसुद्धा, पण अध्यक्ष महोदय, सत्य कसं लपवणार? याचे परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत जरूर दिसून येईल!
बच्चू भाऊ जे बोलतात ते बरोबर आहे
अरे हे तिघे विकलेली
👍👌
🙏🙏
भुशी च्या डोक्यात सुरत चा भुसा भरला आहे का
👏👏👏👏👏👍🙏🙏🙏🙏
खरतल बच्चु भाऊला मुख्यमंत्रीपद द्यायला पाहीजे पण जणतेला कळत नाही
मुखमंञी बचु भाऊ पाहिजेत
बचुभाऊ त्यांचा कानाखाली. वाजवा
लय भारी
कडू आहे पण सत्य आहे,सरकारला धारेवर धरायला बच्च्यु भाऊसारखे वाघ विरोधी पक्षात पाहिजेतच
Bachchu bhau ekdm bharri
Bacha kadu tumhi aamdar aahat bhaati var bolat nahit He Vidhan Bhavan aahe Dokyacha vapar kara
🎉
बच्चू कडू उत्तम सेवाभावी वृत्ती 😢😮😅
बचु कडू साहेब वाघ आहे ...
बच्चुभाऊ बोलतात ते सत्य
कडू तू सत्तेत आहेस, राजीनामा दे मग बोल 🤩🤩🤩
मंत्रीपद मिळाले नाही म्हणून हा उपद्व्याप
Tiger of Maharashtra bacchu kadu saheb
Aata samiti sthapan karnar. Evdhe divas kay karat hota.
शिंदेची साथ सोडायला हवी आहे 😢😮😅
मंत्रिपद मिळालं असत तर .....
गुवाहाटी विसरलं वाटत.रवि राणा .,......
इमानदार नेता
Bachu bhuni uti sobat jaun chuk keli. Atta pchatap hot asel.
मागचं सोडून द्या तुम्ही काय केले ते सांगा की मंत्री.... तुम्ही फडवणीस सरकार पासून मंत्री आहात हे लक्षात घ्यायला हवे आहे हे विसरुन चालणार नाही 😢😮😅
होमगार्ड विषयी काही तरी बोला आमदार साहेब
Sattadharina vel nahi garibanche hal pahayla.
याला म्हणतात वाघ
काही चुकिचीभाषानाही लाजाच नाहीत जनता हुशार आहे😂😂😂😂
Bhau karaj maphi visarle vatate
Are bhai cm laz asel tar.laz vatel
Narvekrana lajvatyla pahige
वाघ आहे बचूभाऊ
Bachu kadu lay bhary bhusala dhutle
खडे बोल सुनावले शाब्बास साहेब, अशी हिंमत कोणी करत नाही, साहेब आम्हांला आपले भूषण आहे,
दादा तु सरकार मध्ये आहेस तुला प्रश्न विचारलेच जानार तु काम करायची उलट बोलायचा किंवा त्याच भाषेत उत्तर द्यायचा काय संबंध
Are gujarati loakachi chakari kartaye shinde sena
Chup re
😂
बोल घेवडा आहे फक्त सगळी नाटक आहेत, टपोरी भाषा वापरणे महाराष्ट्राची संस्कृती नाही
नर्वेकरच्या कानाखाली द्यायला पाहिज bjp लं सगळ माफ विरोधी निलंबन हि पद्धत 😮
भुशी च्या डोक्यात सुरत चा भुसा भरला आहे का