पारनेर तालुक्यात लंके साहेबांच्या घरी कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम खुप सुंदर होता
Ойын-сауық
पारनेर तालुक्यात लंके साहेबांच्या घरी कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पारनेर तालुक्यात लंके साहेबांच्या घरी कोमलताईंनी, करण पाटोळे लिखित असं कुठवरी तिथं चाकरी त्या बानुच्या घरी हे गाणं अतिशय सुंदर प्रकारे गायलं आहे.
या गाण्यावर मुरळ्यांनी खुपच सुंदर डान्स केला आणि प्रेक्षकांची दाद मिळवली.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर यांचा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.मो.7499936253
Пікірлер: 675
ताईचा आवाज ,गायन,वाद्यच काय ताईची केशभूषा ,वेषभुषा,डान्स सर्वच वेळ लावणार आहे. व्वा कोमलताई सलाम आहे तुमच्या कलेला.
@ravsahebkaware207
2 жыл бұрын
👌💐👌👍खूप च छान
@surekhathorat6221
Ай бұрын
Khupch chan
जेथे मोठे लोग तिथं चालणारच आहे अस परपेक्त
कोमल ताई खूपच छान आवाज आणि गाणेही पतीची खूपच छान साथ 👌👌💐💐💐💐🌹🌹🚖🙏🙏
@padmavatichannel5079
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/kYh9k6x_ltOoqZc.html
@tachmarathi8146
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/qophvKqMp5vQldY.html
कोमल ताई च्या आवाज पेक्षा पार्टी वादन मस्त आहे. धन्यवाद पार्टी 👍👍
@padmavatichannel5079
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/kYh9k6x_ltOoqZc.html
कोमल ताई खूप छान खंडेरायाच्या जागरणाची सेवा करताय सर्व माता-भगिनींना देखील बघायला छान वाटते असंच सुरू ठेवा
एकच नंबर अप्रतिम सादरीकरण सुंदर देखणा आणी भक्तिमय वातावरण उत्साही कार्यक्रम कोमल ताई आणी पार्टी सलाम तुमच्या पार्टीला तुमच्या पार्टीची भरभराट होवो हिच खंडेराया चरणी मनापासून प्रार्थना 🟡येळकोट येळकोट जय मल्हार 🟡🙏🏻🔱🚩
खुप छान कार्यक्रम सादर .. धन्यवाद ताई💐💐👌
खुप छान कोमलताई कार्यक्रम आहे 👍👍 जय महल्हार
@umeshjunankar8451
2 жыл бұрын
Very nice
कोमलताई खूप दर्दी गायिका.खूपच छान गाते अभिनंदन.
कोमल ताई काय सुंदर गायलं तुम्ही जबरदस्त ..? आणि सर्वाना सोबत घेऊन चालणे म्हणजे खूप अवघड असतं.. वाद्य ला तोड नाही संबळ & ढोलकी साठी हॅट sop...
छान आहे अप्रतिम ताई
काय आवाज आहे ताई अप्रतिम अभिनय,👌
सुपर गायन आणि नृत्य कोमलताई आणि धन्य त्यांची भैरवनाथ जागरण पार्टी मेंढापुर
@keshavbanakar1553
2 жыл бұрын
ताई नंबर द्या तुमच्या पार्टी चा नाशिक जिल्ह्यात कार्यक्रम ठेऊ
@pratikgamer5258
2 жыл бұрын
@@keshavbanakar1553 qq
@babuchadar8787
2 жыл бұрын
@@keshavbanakar1553 aaaa
धन्यवाद ताई मराठी सस्क्ंती टिकवुन ठेवण्याचे काम आपण करतात त्याबददल आभिनंदन
खुप सुंदर कोमलताईचा आवाज कोकीळेचा ऐकत बसावं वाटत🙏👌👌👌👌👌
@sanjaybari7210
2 жыл бұрын
ःः
हे सगळ्यांनाच जमत नसत याला जिवंत कला म्हणतात
वाह ! कोमलताई आपण आणि आपले पती खुप सुंदर लेखन, सादरीकरण, आवाज आणि संगीत सर्वांचे एकत्रित मिलन झाले आहे
ताई खुप छान गीत आणी तुमचा आवाज खुप सुंदर आहे.👌👌
अप्रतिम गीत गायन. सौ कोमलताई 👌
जरा पण गर्व नाही ताईंना एवढा सुंदर आवाज असून . Down to earth
@PUBGMOBILECLUB9475
2 жыл бұрын
Very nice
अतिशय गोड आवाज हे वा बरेच दिवसांनी असा आवाज आईकलयाने बरे वाटले आसेच गात रहा
काय स्टेमिना आहे ताईंचा गान मनत मनोरंजन करतात 🙏
ताई मला हे गाणं खूपच आवडते.👌👌👌👌
नाचून गाणं गाळण सोपं नाही, आवाज एक नंबर ताई, गाण्याला तोड नाही
वा कोमल ताई 👌👌👌👌👌क्या बात हे 😊😊😊😊😊😊👍
ऐक्षण खूपच जबरदस्त आहे कोमल ताई खूप छान
@rupaligaikwad145
2 жыл бұрын
ञञ
कोमल ताई आवाज खुप छान गान याचा तर नाही कोमल ताई❤ सुपर👍👍
@padmavatichannel5079
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/kYh9k6x_ltOoqZc.html
@_thetechnosuraj_1670
2 жыл бұрын
@@padmavatichannel5079 I jliii
@mkgamer3983
2 жыл бұрын
kzread.infokBqlV27A-i4?feature=share
@pandurangghadge1894
2 жыл бұрын
Very very nice 👌👌👌👌👌 to all
@tachmarathi8146
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/qophvKqMp5vQldY.html
कोमलताई .आवाज व गाणे एकच नंबर. निंबोडी ताई
Very nice beautiful singing mind blowing super komal tai 👌👌👌👌👌👌👌
What aovice of komal tai great and God bless you and your all artists and your parents 👍👍👍👍👍👍👍
कोमल ताई तुमचे कार्यक्रम खूप च्यान असतात...👌 जय मल्हार
खुप छान डान्स आवाज पण छान येळकोट येळकोट जय मल्हार 💐🙏💐
@padmavatichannel5079
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/kYh9k6x_ltOoqZc.html
कोमल ताई तुमचा आवाज खुप म्हणजे खुप छान आहे सलाम ताई तुम्हाला
@padmavatichannel5079
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/kYh9k6x_ltOoqZc.html
बीडची कन्या कुठे पण चमकणारा ताऱ्या सारख्या असतात, ग्रेट ताई
कोमल ताई तूमचा आवाज खरच छान आहे
धन्य कोमलताई तुझी कला आणि आवाज सोबत पतीची साथ खूप खूप छान 🙏🙏
Karan patole sir...Music director of this song... ❤️❤️👌👌👌👌..Salam ahe tumhala..👌👌👌👌..lyrics is most important... 👌..Abhinandan patole sir ..Tumchya evadya sundar Geet rachnela komal Taai yanni surekh awaj deun...Song Superrbhit kele ❤️❤️❤️❤️💖💖💖💖💖💖💖......
@rohidaskolekar3414
2 жыл бұрын
अउछ
@rahulsalunkhe8899
2 жыл бұрын
ऊ
@prakashshirsagar7363
Жыл бұрын
@@rohidaskolekar3414 पण . दल
@laxmanvhowale1337
Жыл бұрын
😭
@yogeshyogesh3502
Жыл бұрын
@@rohidaskolekar3414 a❤
धन्यवाद माऊली
खुपच छान ताई
कोमल ताई एकच नंबर माऊली जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹 जय खंडोबा 🙏🙏🌹🌹🌹🌹
लंके साहेब तुम्ही देव मानूस आहेत
खूप खूप खूपच छान आवाज आहे ताई तुमचा आणि हो महत्त्वाची लोक कला झपली पाहिजे.
@balasahebyadav9787
2 жыл бұрын
धारपुडी येथे कार्यक्रम आहे ना
सुंदर... गाणं....छान लिखाण.....आवाज..मस्तताई.
ताई खूप छान आहे गीत जय मल्हार
Wa.....komal tai very nice video song and all sangeetkar No 1 kaddak aawaj jay Malhar
कोमल ताई तुमचा आवाज मला खूपच आवडतो
खरंच ताई तुमचा आवाज खूप छान आहे.
खूप छान लिहिले आहे गीत.... आणि अप्रतिम गायन... 👌👌👌👌👌
अतिसुंदर रचना आणि मस्तच आवाज
खुपच छानं कोमलताई तुमचा आवाज आहे
कार्यक्रम खुपच छान वाटला.
कोमलताई पाटोळे यांचे पार्टी चा नंबर पाठवा आसेल तर पाठवा खूप सुंदर आवडली खंडोबा ची गाणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@dikshajadhav466
2 жыл бұрын
Uh ƉΛɖʊʊ ɖΛɖʊʊ ɖΛɖʊʊ
म़हाळसा माईच खुप आवडलं 🙏🙏करण पाटोळे खुप छानच लिहिले 🙏❤️🇮🇳
असा जागरणाचा प्रकार पहिल्यांदाच पहिला
ताईंचा आवाज एकदम दमदार खडक
कोमल ताई खूप चांगलं या आवाज आहे तुमचा
तमाशा करणे चालू आहे देवाच्या नावावर....
खुपच छान गाण कोमलताई म्हणालात
अप्रतीम आवाज आहे कोमल ताई
👩🎤👌👌👌🌹🙏🌹वा ताई आपला आवाजतो शुभा लला
फारच छान
खंडेराव महाराज की जय, म्हाळसा बानू की जय हो यळकोट यळकोट जय मल्हार
कलाकारांची केमिस्ट्री आणि चालीचा अभ्यास खूप छान !
@nitinsambare7544
2 жыл бұрын
कोमल ताई तुमचा आवाज जबरदस्त आहे तुम्ही ज्या कार्यक्रमाला असला त्या कार्यक्रमाला नक्कीच मज्जा येणारच.
@chavansampat7921
2 жыл бұрын
कोमल ताई तुमचा आवाज पण छान आहे कार्यक्रम पण उत्साहात करता आणि ज्ञान प्रबोधन करतात याबद्दल अभिनंदन
🙏लय भारी। चांगला कार्यक्रम कोमलताई करतात धन्यवाद ताई। 🙏
ताई अतीशय सुंदर
ताई खूप आवाज छान आहे आणि ताई मला खूप गाणं आवडतं
Komaltai dance khup great aani chal aani music
ताई खुपच छान आवाज आणि तर्ज
एकदम झक्कास जागरण गोंधळ
आमच्या तालुक्यात प्रथमच कार्यक्रम केल्यामुळ कोमल पाटोळे आपले आभि नंदन
ढोलकी वादक ला सलाम दुख ये़वडे च ते दीसत नाहीत वाजवतांना
@gogyaughadeakolekarmh1752
2 жыл бұрын
बरोबर भाई
@ganeshbhise7205
2 жыл бұрын
111
@vinodthange1303
2 жыл бұрын
0
खुपच छान अप्रतिम आवाज येतो च तुमचा कार्यक्रम बघायला
🌹सौ को ताई 🌹आवाज सुंदर 👌👌❤❤
स्वतः गायन करणे नृत्य करणे आणि इतर कलाकारांना देखील आपल्या सोबत सामील करून एवढा मोठा लवाजमा संभाळणे खूप अवघड आहे मात्र ते कलाकार सुद्धा आपल्या सोबत राहून आपल्याला चांगली साथ देतात करिता तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा
@yuvrajjadhav8921
2 жыл бұрын
Very nice
@ashokdhangar5302
2 жыл бұрын
@@yuvrajjadhav8921 चचजजजडडडडडचचडडचडचछचजजधचलनलचचडचचजडचचचचचचचचचॅऑचचचचजचचलचछचललछछललछलछललछलजछलजछछजध वडी मराठी छछछछजजछछछलचचछजजछजचजजछलजछछजजजजछछचधलचधलजजजजचचडचजडडठलजजजलछ छजलडडडडडडडडडडडडडचचडछचडछडडचडचडधलजजछछछलछडडधलचडछछछनलडछछछलछलठडडलचधनलछधलछजछधलछछछजलजनधजलछललनलछलछलठननलछलछधछलधलछधलछधधलछछलजलछलछधधलछनलछछछछललछलछधधधलछधधधधधलछधधधधधधधधछललछनलजललजजलललजललजजलजलजललजललजधलजजलललजधलजनजलधललजधजललनजलललजनजलनननधनधधधधलजजललजललजलजजललनधलजलजजलललजलजलजलजजजलजलजलललजनजललजधजलललजललजधलजधलजधलजजललजललजनजललजलजलछलजजलजनलजजलललजनछललजलजजललधरचधधचरधचरधरचधरचधरचधरचधरचधरचधरचधरचधरचरचधरचधधरचधरचधरचधरचधरचरछधरछरछधरछछधरछधरछधरछधरछधरछरछलछलजलछलजरछरछललजरजलछरछ
@sanjayyeole465
2 жыл бұрын
गोड आवाजात गाणं
@pradipsaruk292
2 жыл бұрын
@@yuvrajjadhav8921 क्षण..क्षक्षयंययंयंयंय
@hanumatmane9992
2 жыл бұрын
0₩0
आवाज खरंच खूप गोड आहे ...
खूप छान आवाज आहे ताई तुमचा
खुप खुप छान जय मल्हार
Gitache bol apratim lhala ahe khup sunder
@marathichannel1531
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/k6pr0JiSpKyoYto.html विडीओ नक्की बघा प्लिज 🙏🙏🙏
आवाज अप्रतिम....खूप छान
एकच.नंबर.अवाज.आहे
लय भारी ताई नादच केला
आवाज खुप छान आहे ताई तुमचा
।। जय मल्हार। । येलकोट येलकोट जय मल्हार ।
काय आवाज आहे ताई खूपच सूदर
खूपच छान कोमलताई
Khup Chan Awaj ahe
खूपच मस्त आहे गान,, आणि त्या गाण्याला कोमल ताई ने योग्य न्याय दिला आहे 👍👍👍
ताई Tumi super jagran karta हो ताई धन्यवाद पार्टी आभारी आहे
@vanitashitole5945
2 жыл бұрын
🙏😀😀😀❤️💕♥️👌👍😜
वावा खूपच सूदंर
गाणे म्हणत म्हणत नृत्य करणं सोपं काम नाही, खूपच सुंदर
ही जिवंत कला आहे
खुप छान आवाज कोमल ताई
Super komal Tai 👌
ताई तुमचा आवाज खुप खुप छान आहे
अतिप्रिय गाणे ऐकले धन्यवाद ताई
@padmavatichannel5079
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/kYh9k6x_ltOoqZc.html
खूप छान आवाज आहे आपला आपल्या गाण्याची तोडच नाही तुमच्या गाण्यात गोडवा आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Challenge नाही ताई तुम्हाला खप सुंदर मनोरंजन केलं 🙏🏻🙏🏻
Khup. Chhan .tai .👌😘😍🥰👌
१नं गाण मला खुप आवडले
Khadak tai khup chan gan ahe band pan khup chan vajato ani aavaj pan chan ahe tumcha