पारंपारिक शक्ति तुरा आणि जाखडी मधे बेभान होऊन नाचणारे चाकरमानी 😂 | konkan ganpati | कोकण
Ойын-сауық
कोकण म्हटलं की प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात ते दोन सण ... त्यापैकी एक म्हणजे कोकणातला गणेशोत्सव. या गणेश उत्सवाला सादर केली जाणारी लोककला म्हणजे पारंपारिक शक्ति तुरा आणि जाखडी. गणपती विसर्जनाच्या दिवशी अमच्या वाडीच्या गावकऱ्यांकडे ह्या शक्ति तुरा आणि जाखडी नाच असतो , या नाचामध्ये मुंबईतून आलेला प्रत्येक चाकरमानी बेधुंद होऊन नाचतो.
पारंपारिक शक्ति तुरा आणि जाखडी मधे बेभान होऊन नाचणारे चाकरमानी , konkan ganpati , कोकण
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - kokansanskr...
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
Пікірлер: 127
संदेश सर आपण कोकण संस्कृतीच्या माध्यमातून शक्तीतुरा व जाखडी नृत्य फार अप्रतिम सादर केलात यावर्षी गावी येऊ शकलो नाही परंतु युटूब च्या माध्यमातून कोकणातील गणपती उत्सव दाखवलात फार आनंद झाला सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@kokansanskruti
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
@kanchanmatal5651
Жыл бұрын
Chhan dada
हिच खरी कोकण संस्कृती
Ek no 👍
एकदम झकास
खुपच छाण जाकडी भरगच्च
लय.भार
Khup chan
लय भारी भाव
झो.. खदलव लानी पोरांनी बारी.....एक नंबर
खुप छान दादा
Zabar dist bhava
wow vedeo no 1konkan chaa achi shaan
खुपच छान
@kokansanskruti
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
खूप छान वाटले बघून
@kokansanskruti
Жыл бұрын
धन्यवाद
नांद खुळा व्हिडिओ बनवलाय भावा
तुमचा वाडी ला कोणाची नजर नको लागायला, जसे आता एकत्र आहेत ना शेवट पर्यंत एकत्र राहा, आजकाल कोकणात २ गट बघायला मिळतात या पॉलिटिक्स मुले, पण तुम्हाला एकत्र बघून छान वाटलं, पोर नाचतात छान अँड चाल पण भारी मारतात....
लयभारी जाखडी
@kokansanskruti
Жыл бұрын
धन्यवाद ❤️🙏
@vishalsitap3276
Жыл бұрын
Aaplya malgund madhe Kashi aste jakhadi🎉
Jay Maharashtra Bhau amhi lonavlekar
@kokansanskruti
Жыл бұрын
जय महाराष्ट्र ❤️🙏
Dada bhari ha
ही खरी, कोकण संस्कृती......
@kokansanskruti
Жыл бұрын
धन्यवाद
खूप छान व्हिडिओ ( माझ कोकण जगात भारी)
नसे मला कोणि आधार आई ग तुझविना ते गाणं पूर्ण टाक दादा....
खुपचं छान दादा मी पहिल्यांदाच पाहिलं हे जाखडी नाच खरंच खुप मज्जा असते तुमच्याकडे आमच्या रायगड पेक्षा तर खुपच मज्जा आहे असं वाटत कि गणपतीला 2 दिवस तरी तुमच्या कडे येऊन या गणपती उत्सवाची मज्जा घ्यावी....खरचं खुप सुंदर👌👌
हे फक्त आणि फक्त कोकणातच 🙏😘😘 अभिमान आहे मला मी कोकणी असल्याचा 🙏
@kokansanskruti
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
खुपच सुंदर👌👌👌
Aapli parampara sarvanparyant Javier va pudhil pidimadhe tyache anukaran yave ha ek changala sankalp tumchya tarfe java hich Ganeshacharni manokamnna Lai bhari Rao
खूप छान गणपती बाप्पा मोरया
@kokansanskruti
Жыл бұрын
धन्यवाद
Khup chan jakdi nach thanks Khup aavadla paramparik paddhat ahe.
@kokansanskruti
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
खूपच छान होता व्हिडिओ, शक्ती तुरा आणि जाखडी नृत्य लय भारी. हे सर्व रत्नागिरी जिल्हा साईड होत . पण मी मामाच्या गावी गेलो ना की ह्याचा आनंद घेतो. खूपच छान
खुप छान गाण्याच्या ढोलकीच्या तालावर ठेकाधरुन किती छान मनसोक्त नाचतात ही मुल.सगळे ताणतणाव विसरून जायला होत.ही संस्कृती कोकणी माणसाने जपली आहे त्याला तोड नाही. म्हणूनच कोकणी माणस थोड्यात देखील सुखी समाधानी रहू शकतात.
9
मस्त संदेश दादा ... मी लिहिलेलं गाणं चक्क कोकण संस्कृती वर झळकत य खूप मस्त वाटल ...कल्पेश खूप छान ...vlog ही खूप मस्त ... हरेकर वाडी म्हणजे कलेचं नंदन वन आहे .... मोठ्या हौशीने वाडीतील लोक ...प्रत्येक लोक कला सादर करतात ...
@kokansanskruti
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Video khupach ahe ...saglyavayatil ahet ekatr enjoy karat ahe khupach chhan video banvla ahe tumhi...te ajoba pan khup chaan enjoy kel ahe...He 1 vadi ahe ki purn gao? Pan chhan evdhi manse ekatr nachat ahe khupach enjoy karat ahet.....sadhyachya kalat evdhi lok kontya vadit nastil
संदेश लय भारी हि परंपरा येणाऱ्या पिढीने जपली पाहिजे खरोखरच आनंद देणारा क्षण
एकच नंबर भाई...तुमच्या कडे खूप छान गणपती उत्सव साजरी करतात...बघून आनंद झाला..मी एक खान्देशी आहे (जळगांव)चे ... कधी तरी जमल तर यावं लागेल भाई गणपती महोत्सव ला ...❤❤❤❤❤❤❤
@kokansanskruti
10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया..... एक नंबर जाकडी नृत्य....
@kokansanskruti
Жыл бұрын
Ganpati bappa morya ❤️🙏 धन्यवाद
खूपच छान..... कधीतरी लाईव्ह बघायला यायला हवं 👌👍
Superb vlog, Mast👍
जबरदस्त मित्रा मला खूप आवडलं मुख्य म्हणजे सर्व मिळून जीवनाचा आनंद घेतला . या वर्षी मी गावी जाऊ शकलो नाही . दरवर्षी गणपतीला गावी जातो. पण व्हिडिओ बघून आनंद लुटला
शाबास ........... !!याला म्हणतात कोकणातला गणेशोत्सव!!
@kokansanskruti
Жыл бұрын
धन्यवाद ❤️🙏
@vaibhavshinde4740
Жыл бұрын
अर्थातच 🙏😘😘
खदलवून टाकलांनी तूरळकरांनी👌
@kokansanskruti
Жыл бұрын
😂😂😂 ❤️❤️❤️❤️🙏🙏
कित्ती सुंदर वीडियो मस्त मस्त मस्त येवा कोकन आपलंच असा
@kokansanskruti
Жыл бұрын
धन्यवाद
@rajendrakumbhar7546
Жыл бұрын
Bhava 1 no.kaam kelas....
खुप छान रे बघायला मज्जा आली
खुप सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
Amazing Kokan Culture are best💯
कोकण म्हटलं तर बाले डान्स आहेत खूप छान असा हा 👌👌👌 एक नंबर 💯💯
Ekdam mast far maja aali.
@kokansanskruti
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Khup chan 👌👌👌👌
खूप छान मस्त आहे दादा
Full enjoy majja aali
@kokansanskruti
Жыл бұрын
धन्यवाद ❤️🙏
Mst dada khupach chhan jakhadi nrutya 👌👍
Khup chaan
@kokansanskruti
Жыл бұрын
धन्यवाद
1no nachalat bhava 👌👌🙏
गणपती निमित्ताने सर्व एकत्र येऊन जी मजा नृत्ये करतात व त्यात तलिन होऊन जातात गणपतीत गाव बोलू लागलय गजबजलय आवडला विडियो
@kokansanskruti
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏❤️
एकदम झकास....मस्त ताल लय 👌👌👌😄😄😄👏👏 उत्कृष्ट पद लालित्य. तरुणाचा ,वडीलधाऱ्या सळसळता उत्साह आणि खूप मोठा आनंद तरंग उमटत आहे ..आम्ही ह्या सर्व आनंदाला मुकतोय 😟😟😟😏 कोणीही चुकत नाहीय. .फार रोज सराव केला जातो का? जाखडी नृत्य लय भारी!!😄😄😄😄👌☺️🤗
@kokansanskruti
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
@saktitura
Жыл бұрын
नाही हे सर्व मुंबईकर गाववाले सर्व असतात पण सराव कधी होत नाही पण सर्व आनंदाने नाचतात आणि मजा घेतात आणि आनंद लुटतात गणपती उत्सवाचा 🕺🕺🕺
गणपती बाप्पा मोरिया । पुढच्या वर्षी लवकर या 🙏
@kokansanskruti
Жыл бұрын
Ganpati bappa morya ❤️🙏
खूपच छान, सुंदर नाच होता. अगदी सगळ्या वयोगटांतील लोक खूपच मजा घेऊन नाचत ,enjoy करत होते 👌👌👌👍👍👍
@kokansanskruti
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
दादा अप्रतिम खेडे गावात च मजा आहे आणि हळू हळू शहरीकरणामुळे लोप पावू लागले आहे जो यी मोबाईल वापरत असल्यामुळे एकत्र येत नाहीत मस्त छान
गणपती बाप्पा मोरया
@kokansanskruti
Жыл бұрын
Ganpati bappa morya ❤️🙏
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या मस्तच विडिओ दाखवला😄😃😁 जय महाराष्ट्र👏✊👍
@kokansanskruti
Жыл бұрын
Ganpati bappa morya ❤️🙏 धन्यवाद
छान नाच 👌🏿👌🏿
@kokansanskruti
Жыл бұрын
धन्यवाद
छान जाकडीन्तृत
@kokansanskruti
Жыл бұрын
धन्यवाद ❤️🙏
Lyrics..?
फार छान व्हिडिओ.
@kokansanskruti
Жыл бұрын
धन्यवाद
🤟👍👌
@kokansanskruti
Жыл бұрын
Thank you ❤️🙏
कोणा कोणाला जाकाडी खेळता येते त्यांनी लाईक करा👍
Nice 🙏
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
@kokansanskruti
Жыл бұрын
Thank you ❤️🙏
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️
@kokansanskruti
Жыл бұрын
Thank you ❤️🙏
, जाखडी नृत्य छान
@kokansanskruti
Жыл бұрын
धन्यवाद
Nathcha mandala Che Abhinandan ekach number
@kokansanskruti
Жыл бұрын
Thank you ❤️🙏
संदेश मी तुझे सगळे व्हिडिओ बघते तू साखर पेत गेलास तिथेच माझं माहेर आहे तुझ्या आई पण खूप साधी भोळी आहे माझ्या आईची आठवण येते तुझ्या आईला बघितल्यावर
@kokansanskruti
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
नमस्कार कोंकण संस्कृती
@kokansanskruti
Жыл бұрын
Namaskar 🙏❤️
Nice, dance
@kokansanskruti
Жыл бұрын
Thank you ❤️🙏
कोकण.....कोकण....कोकण..... कोकण....
@kokansanskruti
Жыл бұрын
धन्यवाद
Nathch mandala Che Gayak aane dholaki vadak aane Shakti tora sarvan cha awaaz khoob God aahe
@kokansanskruti
Жыл бұрын
Thank you ❤️🙏😌
भाऊ तू व्हिडिओ कोणत्या ॲप मधून edit krto🙏🏻🙏🏻 सांग please
Dada please send me your live location
@kokansanskruti
Жыл бұрын
8692025861
काय बोलू भावा.... शब्द कमी पडतील.. धन्यवाद...
खूप छान
खूप सुंदर 👌👌👌👌
@kokansanskruti
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
खूप छान आहे
@kokansanskruti
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद