पालघर : उद्यापासून जनावरं घेऊन महामार्ग रोखणार : राजू शेट्टी
तीन दिवसांपासून सुरु असलेलं राजू शेट्टी यांचं दूधबंद आंदोलन आता आणखीनच आक्रमक होणार आहे. कारण, उद्यापासून राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे. महामार्गांवर जनावरं सोडून महामार्ग रोखण्यात येईल, अशा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे सरकारला आता या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा लागणार आहे.
Пікірлер: 140
धन्यवाद साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे
शेतकऱ्यांचा स्वाभिमानी नेता....राजू शेट्टी साहेब ह्या गेंड्याच्या कातडी असलेल्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी सर्व शेतकरी आपल्या सोबत आहेत.....आणि दुधाचा अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पाहिजे......
very good Raju Sherry Saheb
ह्या तद्दन नादान आहे आणि शेतकऱ्यांच्या विरोधातल आहे ह्यांना हाकलल्याशिवाय गप्प बसू नये आम्हाला दूध नाही मिळाले तरी चालेल
साहेब आता मागे हटू नका आमचा पूर्ण पाठिंबा आहे
तेवढं सदाभाऊ ना जरा मंत्रिपद सोडायला भाग पाडा, साल्याने शेतकऱ्यांच्या नावानं मंत्रीपद मिळवलं पण शेतकऱ्यासाठी काहीचं केलं नाही
@mohanbade7110
6 жыл бұрын
sharad hole भाऊ बरोबर सदाभाऊ मादरचोद झालाय.
Saheb aamhi tumcha Paridhi aahey
तुम्ही फक्त हो महना मघ आम्ही बगतो काय करायचं ते .....सातारकर
आदोलंन करून काय मिळणार होत यांना ऐकादा मंत्री पद मिळाल असत पण याला म्हणायच निस्वार्थी नेता नाहीतर लय लाचार नेते असतात सॅल्यूट शेट्टी सर 🙏🙏🙏
@vijaypowar2502
6 жыл бұрын
Kiran Phadtare ekach gatti raju shetty. shetkryanche kaivari.. aaplya Maharashtrat 2 nete aaple aahet raju shetty aani bachu bhao kdu..
@Sanjay.9921
6 жыл бұрын
Vijay Powar मला नाही पटत तुमच म्हण
Very good sahab
धन्यवाद साहेब
@maheshpatil5825
6 жыл бұрын
cm saheb jra laj balga ase krun tumala kay Milnar ahe
Raju Dada aata Rada kara 👍👍👍👍🙏🙏🌹🌹🌹
सच्चा नेता स्वाभिमानी नेता
@pralhadgadhave8315
6 жыл бұрын
raju saheb no 1
राजू शेट्टींना शहरातील लहान मुलांचे दूध बंद केलं शहरातील लोकांनी याला शहरात येण्यासाठी बंद करायला पाहिजे
@nitinchaudhari6493
6 жыл бұрын
amche lahan mule roz upashi maratat kasthachi kimmat kara fokat naka geu
Raju shette sir tumi je kartay khup chagla kartas sir tumi thode dives asacha chalu thewa tumhala yesh yenar
@dnyaneshwars0se31
6 жыл бұрын
मंत्र्यांनी 2019 ला मतं मागायला आल्यावर शेतकऱ्यांनी दुध आंदोलनाची आठवण करुन दिली पाहिजेत
good Raju sheti ji
शेट्टी साहेब आंदोलन मागे घेऊ नका.... फोडा सगळी
@arnavbhanang4526
6 жыл бұрын
Rahul Rupnawar pofda mahenje kay strike करा पण दूध वाया ghalunay
@rahulrupnawar7387
6 жыл бұрын
Arnav Bhanang असं पण वायाच जातंय की कवडीमोल किमतीने दर देतात शिल्लक काहीच नाही राहतं
@arnavbhanang4526
6 жыл бұрын
Rahul Rupnawar are pan te दूध आणत आश्रम la द्या kiva khutlay गरीब छा ghari द्या पण fekunaka
@rahulrupnawar7387
6 жыл бұрын
Arnav Bhanang आश्रमात देऊन सरकार जाग नाही होणार जेव्हा रस्त्यावर दिशेला तेव्हा काही तरी समजेल सरकार ला
Ekach gatti raju shetti
No 1 sheti saheb
एक अमुल मिल्क सिंडीकेटची बत्ती गुल
साहेब तुम्हाला आमचा पाठिंबा आहे...
2 minutes slient for Raju Shetty
पोलीसांनो तुम्ही सुध्दा ऐक शेतकरी आहात वीसरू नका
@mohanbade7110
6 жыл бұрын
Pandu Jagtap कुञे आहेत ते, छौ मनाले की पळतात.
@s.s.k3210
6 жыл бұрын
SUPERB SUPERB
very good
🙏🙏🙏👌👌👌
Ho dya ekdach danka
Dairy business is influenced by Politician's
super
👍👍👍👍
Good luck for strike
Dudha che nuksanhot ahe te kon baharun denar
फोडा साहेब आमि तुमच्या सोबत आहे
@shankarkhot1034
6 жыл бұрын
सम विचाराने निर्णय घ्या
Raju Dada Cha Vijay Aso ⛳⛳⛳ ⛳⛳ ⛳
#isupportfarmer
good
Sir plzzzzz don't destroy milk on god and plzzz sir don't throw milk on road u do strike but plzzz don't waste milk accept wasting milk plzzz give some milk to small animals and some poor people but plzzz don't waste I beg u sir plzzz sir 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
जय प्रहार
very nice sheety saheb
rood jam mag kase
लोकसभा २०१९ साठी तयारी जोरात आहे.
लय भारी साहेब
Andolan kra pn दूध vayala nka ghalu
असाच असावा नेता
खर बाेलतात साहेब
D D Tarade
शेट्टी साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
tumhi brbr mhantay saheb
Tumhi tewdch krt bsa
Dudh sahakari sangh jaynchy tabyat aahet sagle Congress ani rastravadi vale...tyanche Kai?
mhadula jara navapraman JAAN thevayala sanga.....!
ईतकि दिवस का गप होता राजु शेट्टी काही फरक पडणार नाही
@sandippatil9737
6 жыл бұрын
शिवाजी ओमापुजारी रासप is
@sandippatil9737
6 жыл бұрын
Sang te sada mahadala shen kadayla lavu
@user-cv5zr9jl8h
6 жыл бұрын
Sandip Patil सांग त्या राज्याला काहि फरक पडत नाही
@sandippatil9737
6 жыл бұрын
Farak patatoy Ka nahi te 2019 samzel
@user-cv5zr9jl8h
6 жыл бұрын
Sandip Patil बघत बस
अहमदाबाद-मुंबई पॅसेंजर रोखण्यासाठी राजू शेट्टी डहाणू स्थानकावर दाखल, गुजरातवरून दुधाचा एकही थेंब महाराष्ट्रात येऊ न देण्याचा निर्धार
Chall Gaya ghun
raju shetty saheb , amcha tumhala pathimba aahe !
Raju setty saheb good
@atmarammasye8798
6 жыл бұрын
good sir Raju setty saheb
atta magar nahe
Mage hto nka amcha ptiba ahe thum la
स्वतच्या नावासाठी जनावरांना त्रास द्या आता . आपले हे हात देणारे आहेत पण या नेत्यांनी आपले हात घेणारे करून टाकले . दूध दर परवडत नाही म्हणे आता मग भारतीय गायी सोडून विदेशी जनावर आणल्यावर दुसर काय होणार .
@omkarpingat4118
6 жыл бұрын
Chak De Gamer Ho ka tumhi Palun Bgha Mag kalen
@bjgamers15
6 жыл бұрын
Omkar Pingat saheb मि तेच करणार कारण शेतकरी हा जॉब मी निवडला आहे . आणि देशी गायच आणणार आहे विदेशी जनावर नाही . अनुदान च्या माग नाय लागणार आन नेत्याच्या पण .
Shetty shabanch vijay
आदेश दया नुसता
रेलवे मधून दुध येत आहे बंद करा
एकच गट्टी..
पणीची बाटलीचा दर कमी करा दुधाचे दर वाढले पाहीजे
Chor ahe raju reee
@somapasale
6 жыл бұрын
Madhusudan Kotgire haramkhor
@saurabhbhujbal2006
6 жыл бұрын
Madhusudan Kotgire ho
@deepakalhat2767
6 жыл бұрын
Ky Tujya ghari ala ka bhava
@madhusudankotgire3100
6 жыл бұрын
Former ch navar money gato reee
@madhusudankotgire3100
6 жыл бұрын
Ghari ch saval nahi re Former ch nava gato and aple kam zal ki this raju are silent
Saheb tumchya sobat shetakari aahe .hya haramkhorala Ghabaru naka.
Nalayk sarkar
काही काम नाहीं तुम्हाला ....
@viki8982
6 жыл бұрын
Dev Gojre ithe ye ani Chiklatun ek binda aan mhanje kalty
@tusharkhade10
6 жыл бұрын
Dev Gojre nako shanpana karu..shetkaryachya jivavar jagat ahes nit jag ki
@mahendrakalamkar4200
6 жыл бұрын
Dev Gojre 😤👎
@kiranaware2798
6 жыл бұрын
Tula kay kam r........ gojrdyuyyyy
ata sutty not fodnarach only khasdar raju sheety
घंटा..तुझ्या ढांगेखालून दूध घेऊन रेल्वे मुंबईत दाखल झाली ते पण 44000 लिटर...काय उपटलं तू...??
@santoshkopnar4209
6 жыл бұрын
रोज शेतकरी लोंकाच पेतो
@jatinmalekar6314
6 жыл бұрын
काय फुकट नाही मिळत.. रोज घामाचे कमावलेले 50 रू घशात घालतो डेअरीवाल्याच्या... महीन्याचे 1500 रू तर दुधातच उडतात..एवढा पैसा खर्च करून तरी साधं गाईचं दूध कुठं मिळतय...?? घाणेरड्या जर्सीचं दूध प्यावं लागतं..
@jalindarughade7887
6 жыл бұрын
Tu bjp cha chatu ahes ka
@jatinmalekar6314
6 жыл бұрын
Jalinder bhau...कुठलाही पक्ष आणि कुठलीही संघटना दिवसाच्या शेवटी माझं पोट भरायला येत नाही... ते माझं मलाच भरावं लागतय... त्यामुळे मी कोणाच्या बापाचा नाही.. तू कुठल्या संघटनेची किंवा पक्षाची चाटत असशील तर कृपा करून बंद कर..
ह्या तद्दन नादान आहे आणि शेतकऱ्यांच्या विरोधातल आहे ह्यांना हाकलल्याशिवाय गप्प बसू नये आम्हाला दूध नाही मिळाले तरी चालेल
लय भारी साहेब
Ekach gatti raju shetti