पाकिस्तानला माहिती पुरवून देशाशी गद्दारी; अलिबागचा कल्पेश बैकर ATSच्या ताब्यात | Vadalwara Live

Join this channel membership to get access to perks:
/ @vadalwara
#vadalwaralive #vadalwaranewslive #vadalwara
--------------------------------
Join our Whatsapp group for latest news updates -
chat.whatsapp.com/KbzgKUxFTi2...
--------------------------------
Connect with us for latest breaking news from Navi Mumbai and Raigad :
KZread - / vadalwara
Facebook - / vadalwara
Twitter - / vadalwara
Instagram - / vadalwara
Contact - 9614770077

Пікірлер: 183

  • @bhartiya777
    @bhartiya777

    अलिबाग चे नाव याच्या मुले बदनाम होणार आणि गाव वाले असे करायला लागले तर कसे होणार खूप लाजिरवाणी गोष्ट आहे 🤦‍♀️

  • @ShivnathNawale-zt1vp
    @ShivnathNawale-zt1vp

    गद्दारी ला माफी नकोच...

  • @sushilgurav9765
    @sushilgurav9765

    ह्या सल्याला ATS ने भर चवकात, चवकत फिरवून बडवायला पाहिजे म्हणजे अशी चूक परत करण्याची कोणाची हिंमत नाही होणार

  • @sanjaymhaske8099
    @sanjaymhaske8099

    अशा गद्दारावर कडक कारवाई झाली पाहीजे जेणे करुन असे पुढे पुंन्हा गुन्हे घडणार नाहीत.

  • @prashantchikhalekar966
    @prashantchikhalekar966

    भाई रायगडची लाज घालवली तू,पद्धतशीर कार्यक्रम करा याचा😡🤬

  • @GaurisFarmhouse
    @GaurisFarmhouse

    कल्पेश ने त्याच्या गावात पण घानेरड करामती केल्या आहेत, स्थानिक पोलिसांनी समज देऊन सोडून दिले

  • @gautamdhule2058
    @gautamdhule2058

    बाईचा नाद बाकी काय नाय 🙏🏿🙏🏿

  • @meghanath1290
    @meghanath1290

    Waa

  • @hareshpatil5153
    @hareshpatil5153

    या देशात नक्की काय चाललंय नवीन नवीन प्रकार बघायला मिळत आहेत आत्ता विश्वास कोणावर ठेवणार ही जनता😂

  • @kiranrotkar9413
    @kiranrotkar9413

    हनी ट्रॅप आहे... तर तस पोलिसांबरोबर चर्चा करून बाहेर पडता आला असतें..

  • @manoharghag1583
    @manoharghag1583

    जेलमधे.सडला.पाहिजे

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156

    सावधान व्हा 😔🥺 हे तर होणारच अजून आणा बाहेर लोक 😮😮 गुसखोरी 😢😢 कोण कुठल्या हेतू ने येतोय हे थोडीना कळणार

  • @sanjayjadhav7664
    @sanjayjadhav7664

    त्याला चिकणी चमेली दिसली.... आणि काय करून बसला....

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p

    अलिबाग च नाव उंचावलास पोरी साठी

  • @निवृत्तिपाटील
    @निवृत्तिपाटील

    गाँड़ी ची खाज मिटेल आता त्याची 😂😂😂😂😂

  • @vinodchormale9590
    @vinodchormale9590

    जर कंपनी मद्धे मोबाईल लॉकरला ठेवतात तर हे फोटो कसे काढ़तात ? याच्यावर कारवाई करुण पाकिस्तान ला पार्सल पाठवा.

  • @SachinPatil-he9tq
    @SachinPatil-he9tq

    हे काम पैशासाठी केले असेल अस मला वाटतं वहा रे अ लीबागचा अल कायदा

  • @kishortodekar3828
    @kishortodekar3828

    Yogya karvai kara mag konihi aso

  • @sandeshpatil8360
    @sandeshpatil8360

    🤔🤔पाकिस्तान या माहितीचा करील तरी काय ! हा मोठा प्रश्न आहे .

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana

    आयुष्याची होळी करून टाकलीस... असे किती पैसे घेतलेस... आणि देशाशी गद्दारी केलीस. अलिबाग बरोबर रायगड जिल्ह्याचे सुद्धा नाव बदनाम करुन टाकलंस... शेवटी चौकशी अंती सर्वं गोष्टी बाहेर येतीलच. अपराध्याला शिक्षा ही झालीच पाहिजे.

Келесі