पांढरी माशी प्रभावी नियंत्रण| पांढरी माशी नियंत्रण टॉप कीटकनाशके| pandhari mashi niyantran
पांढरी माशी प्रभावी नियंत्रण करण्यासाठी योग्य उपाय योजना
पांढरी माशी नियंत्रण
पांढरी माशी नियंत्रणासाठी कीटकनाशके
पांढरी माशी नियंत्रणासाठी योग्य उपाय योजना
#whitefly
#whiteflycontrol
#pandharimashiniyantrn
#pandharimashi
#पांढरी माशी नियंत्रण
#पांढरीमाशी
#पांढरी माशी
@AapliShetiAaplshivarD
Пікірлер: 14
माहिती 💯💯👌👌😊
He kitaknashak fulzad mhanje jaswandachya zadavar vaparu shakato ka
सर फ्लावर दीड महिन्याची आहे पांढरी माशी खूप जास्त प्रमाणात आहे तर नेमके कुठला सप्रे घेऊ..
लागवड नंतर किती दिव्सनी spray karayche
खूप छान माहिती दिली सर
@AapliShetiAaplshivarD
10 ай бұрын
धन्यवाद
पोलो चांगल का SLR525 हे चांगले राहिल
पांढरी माशी अंडी यावरती प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कोणते किटकनाशक आहे
थ्रिप्स आणि पांढरी माशी पूर्णपणे नियंत्रित होईल अशी औषधी सांगा सर
@whosunilingle635
10 ай бұрын
Sanga
@santoshpotare7353
10 ай бұрын
Name pesticide please 🙏
@AapliShetiAaplshivarD
10 ай бұрын
कोणत्याही पिकामध्ये थ्रीप्स त्याचबरोबर पांढऱ्या माशी वरती कॉट्रोल मिळवायचे असेल तर जेवढे होईल तेवढे preventive काळजी घेणे गरजेचे आहे त्यासाठी 1.tata manik 2.ulala 3.delegate 4.sefina 5. Takaf 6. Sumiprent त्याचबरोबर नवीन आलेले bayer expouns Syngenta che simodis insecticide मार्केट मध्ये चेक करून घ्या 8 ते 10 दिवसांनी 2 स्प्रे घ्या
तुडतुडे यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी कोणते किटकनाशक आहे
@rakeshtungalwar5410
10 ай бұрын
Ulala