पाहावे आपणासी आपण | Shri Gurudev Ranade | Dasbodh Nirupan In Marathi |
तुम्हाला हे प्रवचन आवडले असेल तर रवींद्र पाठक यांचे / @ravimpathak हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर देखील करा.
#RavindraPathakPravachan #MarathiPravachan #RamKatha #SpiritualStories #IndianSpiritualStories #Dasbodh #RamdasSwami #PrabhuShreeRam #RamKathaInMarathi #SpritualKnowledge #मराठीप्रवचने #RamayanKatha #Tulasidas #RamBhakti #Hanuman #Hanumanstories #RamayanStories #dasbodhnirupan #ramdasswami #ramkatha #ramkathalive #dasbodhkatha
Пікірлер: 76
गुरूदेवांविषयी पुनः पुन्हा ऐकत रहावे असेच आहे.आपल्या समृद्ध वाणीतून ते ऐकताना आनंद द्विगुणित झाला. गुरूदेवांना वारंवार शतशः प्रणाम!! विद्यार्थी होण्याचा प्रयत्न चालू आहे.😊😊😊😊
Jai Shree Ram.🙏🙏🙏 Aprateem.
श्रीराम 🙏 केवळ अप्रतिम... पूज्य बाबांच्या प्रवचनामधून ऐकलेले श्री गुरुदेव रानडे यांचे चरित्र आपण उलगडून दाखवले . जिज्ञासा, सद्गुरूंवर अनन्य प्रेम,सूक्ष्म तत्त्वचिंतन , शरणागती हे पैलू खूप छान समजावून सांगितले . मनःपूर्वक आभार 🙏🙏
आदरणीय पुज्य श्री रविदादांचे चरणी साष्टांगनमस्कार
प.पू. श्री गुरुदेव रानडे ह्यांचे चरणी कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन🙏🙏👣🙏🙏🌹🌹
अतुलनीय निरुपण श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
नतमस्तक होतो आपल्यासमोर, समरस होऊन जातो आपल्या निरुपणामध्ये .
नरनभ्रवृणव्घ
@user-hx3dc5vp1q
2 ай бұрын
अर्थ kay
जय श्रीराम
🙏🙏
आपल्या रुपात महाराज मिळाले असे वाटते श्री राम जय राम जय जय राम 🙏 अमृत तुल्य वाणी आत्मा ला तृप्त करणारी🙏🙏🙏
Jai Gurudev, Vandan Dhanyawad, Khupach sunder Nirupan Dhanyawad Aikatna khup khup Anand milto Dhanyawad
आदरणीय पूज्य श्री रविदादा चरणी साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
मनाला भिडणारे आणि उत्तम मार्गदर्शक प्रवचन।
अतिशय हृदयस्पर्शी, ओघवती, प्रभावी वाणी 🙏🏻🙏🏻
खूप च सुंदर सांगत आहेत दादा👌👌 जशी माऊली ग्रास देते लेकुराला तसेच एकेका शब्दांतून रसाळ वाणीतून दादा सांगत आहेत.👌🙏🙏
गुरुदेव रानडे यांच्या बद्दल चिंतन अप्रतिम आहे श्रीराम👌🙏
खुप च छान ऐकायला मिळाले आणि त्या विचारांनपासुन बाजूला जाऊ देत नाही खुप प्रवाहीत केले खुप धन्यवाद 🙏🙏🙏
॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ 🙏🚩🙏💐🙏तृप्त झाले कान माझे गुरूवचने 🙏🙏🙏
गुरुदेवाना शतशः प्रणाम 🙏🙏आणि रविदादाणा नमस्कार 🙏🙏🌹🙏🙏 जय श्रीराम
खूप सुंदर विचारांना चालना देणारे गुरुदेवांचे विचार आम्हाला ऐकावयास मिळाले.आदरणीय रवीदादांना सस्नेह नमस्कार ,खूप धन्यवाद ,गुरुदेव रानडे यांना त्रिवार वंदन !!!!! प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे.
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏
दादा, किती सुंदर सांगता आपण! 💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
नमस्कार दादा जय श्रीराम आनंददायी श्रवण
श्रीराम जय राम जय जय राम
🙏 जय सद्गुरु🙏
आदरणीय श्री गुरुदेव नमस्कार
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏मनःपूर्वक सप्रेम नमस्कार. खूप छान धन्यवाद🙏🌹🙏
श्रीराम जय राम जय जय राम रवी दादा परम पूज्य बेलसरे बाबांची आठवणी येते दुसरे बेलसरे बाबाच आहेत
जय श्रीराम जय राम जय जय श्रीराम
खुपच सुंदर. दादांना साष्टांग नमस्कार.
Jai Gurudev
श्रीराम 🙏✨️🚩
जय श्रीराम रवीदादा गुरुदेव रानडे यांचें चरित्र आपणं उत्तम सांगितले.खूपच छान.धन्यवाद.
आदरणीय श्री रवी दादा, आपणास स्नेहपूर्वक नमस्कार. श्री. गुरुदेव रानडे यांना विनम्र अभिवादन!श्रीसद्गुरुनाथ महाराज की जय!प्रेरणादायी चरित्र श्रवण करण्यास मिळाले. 🌹🙏🌹
@supriyajoshi8641
5 ай бұрын
साग्रसंगीत ढ सनमनं
आदरणीय रवीदादांना सा नमस्कार 🙏
श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या चरणी माझा दंडवत श्रीराम जय राम जय जय राम
||श्रीराम जय राम जय जय राम||
🙏🙏 Gurudeo Ranade ani Gurudeo Ravi dadana Namaskar
नमस्कार.. खूपच सुंदर..
Jai shri Gondavalekar maharaj jai shri Ram jai shri Gurudeo Rande🙏
श्रीराम🙏
Thank you Sir.
❤khup preranadaivivechan
Jay jay sriram 🙏🙏🌷🌷
खूप सुंदर रवींद्र दादा नमस्कार
सर, काल आपले व्याख्यान अटेंड केले. मनाला खूप प्रसन्न वाटते आपले प्रत्येक प्रवचन मनाला एक वेगळी ऊर्जा देते.
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
भजन ऐकून मन त.प्त होते रवइदआदआंचआ आवाज ऐकून स्फुरण ते श्रीराम जयराम जय जय राम नमस्कार
🙏🙏🙏
Shri Ram jay ram jay jay ram.
स्वामी समर्थ नमस्कार खूपच श्रीराम जय राम जय जय राम 🎉🎉
श्री राम जय राम जय जय राम.
श्री राम
श्री राम जय राम जय जय राम 🙏
@mangalayadwadkar1058
5 ай бұрын
जय श्रीराम🙏🙏👌
@mangalayadwadkar1058
5 ай бұрын
आ.श्री रविदादांना विनम्र अभिवादन🙏🙏
जय श्रीराम!🌹🙏🌹
🙏🪷खरच देव भेटतो ज्याला भेटला तोच जाणू शकतो जय श्री राम
धन्यवाद श्री रवि दादा 🙏🙏🙏
Jai shriram Sunder charitra kathan
श्रीराम समर्थ 🙏🙏 दादा आपल्या प्रत्येक प्रवचनातून आम्हाला नवीन... नवीन urja मिळत असते.
प. पू.गुरुदेवांचे चरित्र काहीच माहित नाही मला तर.
श्रीराम जय राम जय जय राम
जय श्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम
जय श्रीराम
जय श्रीराम
जय श्रीराम
जय श्रीराम
जय श्रीराम
@supriyatawade825
5 ай бұрын
,,, श्री राम जय राम जय जय राम