पाच फुटी सरी मध्ये गव्हाण ( v ) राहू न देता मोठी बांधणी Go Ganna 5 × 1.5

पाच फुटी सरी मध्ये गव्हाण ( v ) राहू न देता पॉवर टिलरच्या साहाय्याने केलेली भरणी .पावर टिलर एकदाच रिव्हर्स मध्ये चालवलेला आहे.
व्हिडिओ आणि माहिती योग्य वाटल्यास पोस्ट निश्चित शेअर करावी ही विनंती. 🙏🏻
वापरा फक्त विश्वासार्ह आणि प्रभावशाली,
गो गन्ना ऊस स्पेशल शुगर केन किट.
--------×--------×----------×------×----
तुमचा विश्वास आमची साथ !
🎋 उसाची नवीन लागण / खोडवा यामध्ये गो गन्ना GO GANNA ऊस स्पेशल शुगर केन किट, तंत्रज्ञानाचा जरूर वापर करा. किटमधील कंटेंट त्याचा वापर इत्यादी माहिती करता व्हाट्सअप करा किंवा मिस कॉल द्या.
9423037218 9075132314
/ 2431176613641413
ऊस उत्पादक शेतकरी महाराष्ट्र राज्य (Team MFC)
#परवडण्याजोगी_शेती #परवडण्याजोगे_नियोजन
#लक्ष_असतं_माझं

Пікірлер: 39

  • @jitendramadne770
    @jitendramadne7702 жыл бұрын

    Ekdum barobar bolalat sir ,🙏👌🙏👍🏻 Chan mAhit dile tumhii

  • @dnyaneshwarwaghamare1605
    @dnyaneshwarwaghamare16052 жыл бұрын

    लय भारी आहे ऊस पण आणि मार्गदर्शन पण.....

  • @MFCIIndia

    @MFCIIndia

    2 жыл бұрын

    धन्यवाद दादा

  • @sandipkadam102
    @sandipkadam1028 ай бұрын

    Excellent

  • @haibatpatil298
    @haibatpatil298 Жыл бұрын

    ऊसाला पाणी कशा पद्धतीने देणार पाटpani की ठिबक सिंचन

  • @nitindaji
    @nitindaji2 жыл бұрын

    या पेक्षा मीनी ट्राक्टरने चांगली थाप लागते पाऊस पडला व पाट पाणी दीले की पॉवर टीलरने लावलेली माती नीघुन जाते

  • @nitinjadhav8189
    @nitinjadhav8189 Жыл бұрын

    पॉवर tilar कोणत्या कंपनीचा आहे,4,5 फुट रुंदीचा आहे क्य ,उसाला घासून गेलाय

  • @vinyya_gaming
    @vinyya_gaming5 ай бұрын

    ❤🎉

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 Жыл бұрын

    छान व्यवस्थापन

  • @navarangjadhav6536
    @navarangjadhav65362 жыл бұрын

    👌👍

  • @manojgavali2216
    @manojgavali2216 Жыл бұрын

    नं 1

  • @shashank1439
    @shashank1439 Жыл бұрын

    टेक्टर ने माती खुप लागते परंतु नवीन निघणारे फुटव्यावर टेक्टर च्या माती ने बुजून जातात व फुटवे कमी निघतात. शक्यतो व्हि आकाराची सरी असावी.

  • @swapnilchikhale3485
    @swapnilchikhale34852 жыл бұрын

    हा पावर टिलर संपूर्ण महाराष्ट्रात सर्विस देऊ शकतो का

  • @vish5718
    @vish57182 жыл бұрын

    Us mulasakat padat asel tar mati kami lagli asa mhanaych ka

  • @dadalabde7796
    @dadalabde77962 жыл бұрын

    सर तुम्ही तिन वेळा भरणी केली आम्ही दोन वेळा करतो पण गव्हान राहातं नाही

  • @pankajgurav8919
    @pankajgurav89192 жыл бұрын

    Sir utara kiti padtoy te matr kalava

  • @sahebraoshinde3019
    @sahebraoshinde30192 жыл бұрын

    Lateral Kashi thevnar sangi.

  • @vasiminamdar3314
    @vasiminamdar3314 Жыл бұрын

    Chan

  • @vasiminamdar3314

    @vasiminamdar3314

    Жыл бұрын

    Nice

  • @sayajigaikwadgaikwad8154
    @sayajigaikwadgaikwad81542 жыл бұрын

    ऊस जाड कसा करायचा ते सांगा रान मुरमाड जमीन बसबसित आहे

  • @gorakhkadam933
    @gorakhkadam933 Жыл бұрын

    ऊस संख्या नियोजन कसे केले आहे

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y Жыл бұрын

    4फूट

  • @sohelpatel5319
    @sohelpatel53192 жыл бұрын

    Nice

  • @tusharsalunkhe721
    @tusharsalunkhe721 Жыл бұрын

    कसा गुन्ठा चाललाय फोडायला

  • @abhijitpatekar3476
    @abhijitpatekar34762 жыл бұрын

    सर आमी आसीच बाधणी करत आसतो

  • @dattarraydukare6000
    @dattarraydukare60002 жыл бұрын

    ड्रायव्हर चि कला असते, कुठे 1,कुठे 2 गियर वापर करून, पाते सेटिंग करणे आवश्यक असते. सरी बारिक असेल तर पाते कमी करणे, हि कला असते भाऊ. मी बेड सुद्धा काढले आहेत. 1नं झाले.

  • @MFCIIndia

    @MFCIIndia

    2 жыл бұрын

    Good

  • @ganeshchavan8680
    @ganeshchavan86802 жыл бұрын

    Sir please 6 *1.5 la kashi Lavi bahr

  • @MFCIIndia

    @MFCIIndia

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/poWmtY-JaKqqips.html

  • @bharatgirmal8621
    @bharatgirmal8621 Жыл бұрын

    ठिंबक लाईन सरीमध्ये टाकावे का बेड वरती

  • @MFCIIndia

    @MFCIIndia

    Жыл бұрын

    मोठ्या भरणीनंतर सरीमध्ये

  • @onkarjadhav4940
    @onkarjadhav4940 Жыл бұрын

    कुलकर्णी साहेब तुमचा मोबाईल नंबर द्या, ऊस लागण करायची आहे

  • @MFCIIndia

    @MFCIIndia

    Жыл бұрын

    9423037218

  • @onkarjadhav4940

    @onkarjadhav4940

    Жыл бұрын

    Okk

  • @Prashant-rv2pl
    @Prashant-rv2pl2 жыл бұрын

    बांधणी कशी एकर आहे

  • @MFCIIndia

    @MFCIIndia

    2 жыл бұрын

    सिंगल रिव्हर्स दोन हजार रुपये

  • @Prashant-rv2pl

    @Prashant-rv2pl

    2 жыл бұрын

    आमच्या कडे 1700

  • @khadedhanaji7986

    @khadedhanaji7986

    2 жыл бұрын

    @@Prashant-rv2pl काम तस्संच असल

Келесі