Nitesh Rane Full PC : आदित्यंची रेंज रोवर,रश्मी ठाकरेंचं डायमंड घड्याळ, नितेश राणेंनी सगळंच काढलं
#abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #chhaganbhujbal #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar
Nitesh Rane Full PC : आदित्यंची रेंज रोवर,रश्मी ठाकरेंचं डायमंड घड्याळ, नितेश राणेंनी सगळंच काढलं
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Raj Thackeray On BJP MNS Yuti | Manoj Jarange Patil Hunger Strike Jalna | Maratha Reseravation Bill Passed in Vidhan Sabha | Maratha Vs OBC Reservation | Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange | Devendra Fadnavis | Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील | मराठा आरक्षण आंदोलन | ओबीसी आरक्षण वाद | छगन भुजबळ ओबीसी आरक्षण | ओबीसी मोर्चा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | अजित पवार | शरद पवार | मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण जालना आंतरवाली सराटी | भाजप मनसे संभाव्य युती राज ठाकरे
Пікірлер: 1 200
"मातोश्री २"चे बांधकाम ज्या बिल्डरने केले त्याने ते काम विनामोबदला केले.
बालिश बुद्धी ला किंमत किती द्यायची
@vijaypatil4942
5 ай бұрын
Padun dakhav mag koknat tyala. Mandbudhhi cha asel tar
@Starphoenix558
5 ай бұрын
@@vijaypatil4942 toh kai techa baap dekhil padhnaar 🤣
@amitr4385
5 ай бұрын
@@Starphoenix558 mag padlyavar ye
12 फेब्रुवारी 2017 रोजी संभाजी नगर येते निलेश राणे साहेबानी माझा शाहिरी कार्यक्रम घेतला होता माझं मानधन दिले नाही गरीबाचे
@abhijitshaligram8702
5 ай бұрын
ते भिकारी... ते तुम्हाला काय देणार..?? उलट तुम्ही त्यांना दान करा..😂 कार्यक्रम फुकट करून तुम्ही त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली आहे... धन्यवाद शाहीर जी.....
@_cool_daddy2713
5 ай бұрын
भिकारचोटच आहेत कोंबडीचोर
@mangeshraut2209
5 ай бұрын
कोंबडी चोर. पैसे कसेकाय देणार.😂😂😂😂
@sunitagupta1217
5 ай бұрын
सर्व च देणार आहेत
@pandurangkhanderaoladegaon5546
5 ай бұрын
पागल झाला क?😂😂
राणे साहेब तुमची मुले खरच ग्रेट आहेत. सगळं काही तुमचा मुलांना माहित आहे. तुम्ही तुमचा पक्ष परत काढा आणि तो पक्ष देशा मध्ये नंबर वन पक्ष आसेल
आज संध्याकाळी बोलताना संजय राजाराम राऊत आमच्या घरी आले आणी चढून गेले ......नितेश राणे
@SanjayShinde-hp4tr
5 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂अबबबबं
@shafikshaikh1380
5 ай бұрын
Hahaha
@jaywantpatil7061
5 ай бұрын
😂😂😂😂@@SanjayShinde-hp4tr
@user-xv4zg8xo9j
5 ай бұрын
😂😂😂😂
@Karankadam07
5 ай бұрын
😂😂😂😂
डोक्यात लागेल का तु अरोग्य विकास बेरोज़गारीवर बोल ना?
@saurabhr4560
5 ай бұрын
Br... Ani tennipn tyavrch bolav n ng😂... Te shrimantivr boltat tr mg reply dyavach lagl balish udhhv
@SS-cz7nj
5 ай бұрын
तो थोडीच आरोग्य मंत्री आहे, का उपमुख्यमंत्री आहे. काहीही. तसे आरोग्य चे आडे काय तुला मोठे प्रश्न दिसलें रे.तो 🏠🐓 उध्वस्त CM हित तेव्हा करोना रुग्ण संख्या देशात आपल्या राज्याचा न.1 आणि करोना मृत्युत न.1 आपल राज्य. आणि उद्धव 🏠 बसून फक्त 2.5 वेळा मत्रालय गेला. बेरोजगारी दर काय होता आता किती आहे. किती नोकऱ्या निर्माण केल्या ह्या सरकारने माहित आहे का? आधळ्यांना दिसेल तर हे सर्व 😭 आणि 🔥 नुसते. 🙄
@saurabhr4560
5 ай бұрын
@@SS-cz7nj yavr nay bolnar fkt te best cm ch bolt rahnar.. Kon kuthla puraskar dilay ki paid best cm zaly... Sadh hindi bolta yeina fawdyala😛
@mangeshdeshpande8307
5 ай бұрын
अस्वस्थ संजय राऊत ला पण विचारा... ज्या आमदार चा भरवश्यावर निवडून आला त्यांना शिव्या देतो... हिम्मत असेल तर राजीनामा दे म्हणा... नगरपचायत पण निवडून येत नाही 👍😀😀😀😀
@anindian1225
5 ай бұрын
@@saurabhr4560कोंबडी चोर😂
Good going sir 👏 👍 🎉
Very staight forward and convincing .Bharat Mata ki Jay.
याला दाखून नका चॅनलवर जनता वैतागली याला
@Satya29Nov85
5 ай бұрын
हो ना, त्या संज्याला पण रोज सकाळी कशाला दाखवतात माहीत नाही, संज्या कधीही चांगलं आणि जनतेच्या हिताचे बोलत नाही, खासदार म्हणून काम तर ते काहीही करत नाही. त्या संज्या ने राजकारण गलिच्छ करून टाकलं आणि पातळी घालवली, 2019 ला कोट्यवधी मतदारांना धोका देऊन काँग्रेससोबत जाऊन महावसुली आघाडी सत्ता स्थापन करून दररोज सकाळी माध्यमांसमोर किती शिव्या घालतो, माईक वर थूकतो पण, आणि हे नितेश राणे पण दुपारी संज्याला त्याच्याच भाषेत उत्तर देतात...
@shalakavayuvegla7229
5 ай бұрын
Amhi pan tya kamgarache rojache bhunkne baghun kantalalo
@M.R.1988
5 ай бұрын
Mag sanjay raut la ka dakhavtat roj sakali. Tyala pan janata kantalali ahe.
@kharaderahul
5 ай бұрын
Sanjay Raut la tuzya gharat gheun ja.....
@vijayadhaneshwar4662
5 ай бұрын
Konihi vetagle nahi
वा नीतेश राणे वा एकदम आतल्या बातम्या.
रितेश राणे ने अगदी बरोबर सांगितलं खरं खरं नितेश राणे साहेबांचा अभिनंदन
ह्या मिडीया वाल्यांना दुसरे कोणी मुलाखती करीता कोण भेटत नाही वाटत .
@pandurangkhanderaoladegaon5546
5 ай бұрын
😂😂
@spartaautube
5 ай бұрын
फक्त राऊतचीच मुलाखत घेतली पाहीजे का? 😅😅
@brs5767
5 ай бұрын
राऊत, अंधारे चालतात का?
@nileshtonde7359
5 ай бұрын
Kya bhari jabardast uttar delet@@spartaautube
We fully appreciate you.
तू काय सोमवार चा बाजारातून अंडरपँट आणतो कां re
@sanjayvaidya2627
5 ай бұрын
TU NAKKI GHET ASNAR BHIMTYA
@bluegem6674
5 ай бұрын
😂😂😂 👍
@pritamshelar1586
5 ай бұрын
😂😂😂😂😂 40 रू जोड
@deepikadalvi2917
5 ай бұрын
😂😂😂
@MrIndia-rj9cn
5 ай бұрын
No he wears ur m0ms under pant 🤣😀😀
Nitesh Rane on fire 🔥
Brober 👍👍💯
ये गपे नेपाळी 😂😂😂
@bluegem6674
5 ай бұрын
😂😂😂
सागर बंगल्यावरील बाॅसनी दीलेले काम हे साहेब ईमानदारीनेनीभावतो आहे ! अहो चॅनलवाले याला व राऊत ला दोघांनाही दाखवणे बंद करावे !! जनतेला बातम्या हव्या यांची फालतुगीरी नाही !!
दादा जबरदस्त वस्त्रहरण केलत ❤
Barobar saheb
Ek number
तू काय कामाला होता का मातोश्री मध्ये 🤣
सूक्ष्म खात पण गेलं 🤣🤣🤣🤣
निर्लज्जम सदासुखी लाज वाटते या नेपाळी पाळलेले आहे
First time कोणी तरी यांची property काढली तर किती मिरची लागली कार्यकर्त्यांना
जय हो राणे साहेब ❤❤.. घर कोंबङ साहेब चा परिवार आणि कमेंट्स सेक्शन मधले पेंगविन लाचार बावळट गुलाम शेणकेना जबरदस्त हाणला 😂😂
तुम्हाला डोके नाही म्हणुन शहा आले असणार मार्गदर्शन करायला
nepali
@kisanagro8923
5 ай бұрын
🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जबरदस्त
He is correct...very straight forward person... telling truth.. He is Always with Hindu community... Good leader
@sajidshaikh9686
5 ай бұрын
Rane Pariwar tumi sarvanchey vichar kara jantey
@shirishrawool4510
5 ай бұрын
गप्प रे भाडखाऊ लौवड्या.
@devanandgavade1580
5 ай бұрын
bhau aaplya Sawarkaranchya baddal he makad kay bolat hot he visarla ka hapan tyaveli to congres madhye ghalat hota
@devanandgavade1580
5 ай бұрын
Saheb ek kombadi chor evadhi proparty jama karat aasel tar tyachya malaka kade kahi nako ka.....Jay Maharashtra
@devanandgavade1580
5 ай бұрын
Tyanche kapade dunyasathi tumhala theval hot
साहेब तुम्ही ED la माहिती द्या ते नक्कीच कारवाई करतील
@adityavardekar7169
5 ай бұрын
Brobr
@vinodkathale3582
5 ай бұрын
पाहिजे असा कोणी तरी कोकणातील वाघ उगवते नेतृत्व
WELL SAID
Please Rane yanchi mulakhat dhaku naha... Tyache samajat negativity spread karto... Channel walene changele dhakavawe
बाल कलाकार,,chini chepu 😂
@amirdandu4714
5 ай бұрын
Naam Abdul he sari dunyki kabar rakta hu
REAL TALK SAHEAB
Ek no😂
निर्लज्जपणाचा कळस म्हटला पाहिजे
निर्लज्य पणाचा कळस भाऊ
नितेशजी रीहा चक्रवर्ती सुटली यूट्यूब वर पेश करा दिशा सुशांत ची
ABP वाले तुम्हाला संजय राऊत,नितेश राणे,आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड अशीच महान माणसं कशी काय आवडतात हो?TRP साठी दुसरा सभ्य मार्ग सापडत नाही का?
@rameshrane6379
5 ай бұрын
एकदम खरं आहे.
थोड घरी पण लक्ष दे....
प्रसिद्धीचा स्टंट दिसतो. कोणाच्या खाजगी जीवनावर अकारण किती व काय बोलावे याला काही मर्यादा आहे की नाही हेच कळत नाही. यावरून अशा व्यक्तीचे संस्कार व संस्कृती काय असावी याची प्रचिती येते.
नड्डाला सांग नेपाळी भाजप संपला म्हणून जनता आता शहाणी झालीय भाजपला निवडून द्यायला कोण पागल नाहीय
आशा लहान मुलांची पत्रकार परिषद नका घेत जाऊ रे
ह्यांच्या जवळ जनते चे मुद्दे नाहीत . व्यक्तिगत गोष्टी बोलत असतो.
Great. Hats off to Nitesh Rane
जनतेनं एकदा विचार करावा मतदान करताना हे एकमेकांना लोकांसमोर नागडे करून लोकांना आरसा दाखवत आहेत यापूर्वी आपण कोणाला मतदान केले
राणेसाहेब सिंधुदुर्गमध्ये कित्ती राणे प्राइवेट प्रॉपर्टी आहे हे पण सांगा
कोंबिचोर नेपाळी आदित्य जी ची गाडी त्याचीच आहे अँड त्याच्या नावावर आहे बघ एकदा 🤣🤣🤣🤣🤣🚩
विकास कामा बद्धल काही माहिती आहे का? फक्त एकच विषय कुचाळक्या करणे आणि निम्नस्तरिय भाषा वापरणे या बातम्या आहेत ❓एबीपी माझा
मीडियाला हानला पाहीजे नको ते दाखवते
रस्सी जळाली पण पिळ आजुन बाकी आहे थोड्या दिवसात कळेल की आपण कुठे आहोत
उदधवसाहेब कापडे धुवायला याच्याकडे द्या
मध्यम, लघु , सूक्ष्म 😂😂😂
❤
ABPमाझा ला वरुन आदेश असल्याने याला नावीलाजाने दाखवायचे आहे
एबीपी माझा पत्र कार् परीषद कोणाची मुलाखत घ्यावी आणि कोणाची नाही आता वेळ आली तुम्हाला शिक्षण घेतले पाहिजे ❤❤ जय भीम जय भारत जय संविधान
हा जिथून निवडून आला आहे त्या ठिकाणी काही कामे केली नाहीत आता परत कसे निवडून येवू या साठी हिंदु खतरे मे हे आणि मी एकटाच हिंदूचा नेता आहे अशी स्वतःची प्रतिमा बनवायची प्रयत्न करत आहे ह्याचा या खेळी मध्ये मतदाराने फसू नका
@harishchandrarajiwade7538
5 ай бұрын
याच्या मतदार सघातील लोकच नालायकआहेत अशा माणसाला मत देतात
ने पाळी पिलु चढली वाटत याच्या बरोबर चैन ल ची क्रेडीट कमी होईल
अगदी बरोबर. कोणताही व्यवसाय, नोकरी नसताना ठाकरे परिवार एवढं आलिशान जीवन कसे काय जगतात? एवढा पैसा कुठून येतो?
काय काय आमदार खासदार फक्त भुंकणे साठी ठेवलेले आहेत भाजप मध्ये
Good
तुमचे. उत्पन्न. काय. तेही. सांगा
JAI JAI SHRI RAM 👏
राणे साहेब तुम आगे बढो पुरा महाराष्ट्र तुम्हारे साथ है
Very good mr nitesh rane
तुझ्यामुळे BJP च मतदान कमी होते हे नक्की,
नितेश राणे सर... कृपया..यांच्यावर आरोप करू नका ..त्याचे आपल्यावर खुप उपकार आहेत❤
Abp माझा तुम्हाला माझी विनंती या सारख्या लोकांना तुम्ही महत्व देऊन महाराष्ट्र ला मागे टाकत आहात....abp माझा तुमच्या वर या महाराष्ट्रची भविष्याची धुरा आहे...... कृपया तुम्ही स्वतः चा TRP चा विचार न करता महाराष्ट्र ला वाचवा please 🥺
Tujya bapachya navavar kiti bemani hotel aahe pardeshat he pan sang
@sunitagupta1217
5 ай бұрын
👍👍👍
Thappa papa 😂😂
Common men do business for years successfullybbut cant buy all that elected representatives have..is surprising..
लोक वैतागली ह्यांना. अरे नको आता हे. सगळ्या आयुष्यात ठाकरे शिवाय काहीच नाही ह्यांच्या आयुष्यात...
नितेश राणे is absolutly correct
Right Saheb Action ko reaction jagepe👍
@harishshetty9452
5 ай бұрын
❤
बाप आयकर विभागात शिपाई असताना, एवढी माया कशी जमवली त्याच उत्तर द
Hyache divas bharle ahet, janta dakhvel 2024 laa😂😂😂
Shi.,.....,
राणेंनी फक्तं एकदा प्रतिक्रिया वाचावेत फक्तं राग व्यक्त करून राजकीय स्टेटमेंट करणे हे योग्य नाही
हा दुसऱ्याची माप कडतो हा काय धुतलेल्या तांदळागत आहे का हा एकच कामाचा आहे कि जातीजातीत भांडण लावतो
are yala TV var ka dakhavta ?
नितेश साहेब तुम्ही काय मातोश्रीवर कामाला होते काय एवढी माहीती सागत आहे मनुन जयाचे खाले ते विसरु नका नायतर प्रहार पक्ष तुम्ही घालवला पक्ष संभाळता आला नाही तुम्ही महाराष्ट्रातुन कधीच हदपार तुमचया पक्षागत झाले आहात
खूप मज्जा येते अशीच एकमेकावर टीका करत रहा 😂😂 😂
याचा चेहरा पाहिल्यावर दिवस चांगला जात नाही याची मिडिया समोर परत आणु नका जनता फार वैतागली आहे तेवढे मिडिया यांनी काळजी घ्यावी
बहुदा या सज्जनांना शाळेत इतिहास , भुगोल ऐंवजी "मातोश्री" हाच विषय शिकवला वाटतं . एवढे दिवस सलमानच अंडरपँटचा ब्रँड अँबेसिडर होता , आता हे सज्जन आहेत वाटत
तुझी मालमत्ता किती आहे.।। ते पण सांग.
Great leader
हा पुन्हा तुमच्या चॅनल वर दिसला तर तुमच्या चॅनल वर आमची बंदी. 🎉🎉🎉🎉
साहेब समस्यावर बोला बरे होईल . काहीही बोलू नका . आपले विचार ऐकून आश्चर्य वाटते .
वेगळं काही तुझ्याकडून ईएकायला मिळेल का संजय राजाराम एवढच पाट आहे का विकास विषय आहे का नाही
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना विकत घ्यायची गरज नाही सर्व त्यांना महाराष्ट्र तील लोक गिफ्ट देत असतील तुम्ही त्यांची काळजी नका करू 🙏
nitish rane speaks to the point and in perfact marathi language which is fitting to his being a true son of my friend shri narayan rane his speeches shows his social knowledge and education also carry on dear you have a bright future.'MATTERS DEPOSED BY HIM ARE GENERALLY UNCHALLENGABLE HOW IS THIS NEWS OF UNAUTHORIZED CONSTRUCTION OF MAJARS, IS OBECTION AND RETALIATION BY MUSLIMS HAVE NOT COME IN MEDIA REPORT? WHY NOT SOME BODY PUBLISH A COMPLETE LIST OF ALL UNAUTHORIZED CONSTRUCTION OF MAJARS, MASJIDS ETC IS BEING PUBLISHED BY SOME BODY? SOME TIME IN 1970 OR SO SOME MUSLIMS HAD STARTED ATTACKING HINDU BEGAN FROM BHIVANDI, KALYAN ETC AND IT WAS COUNTERED BY SHIV SENA CAN NOT BE FORGOTTEN.. IF SHIV SENA WOULD NOT HAVE REACTED MANY HINDU TEMPLES LIKE DURGADI KILLA, MAHALAXMI ETC WOULD HAVE BEEN DEMOLISHED.
@nishantkulkarni
5 ай бұрын
Chat gpt kia na
@Sunny.15.897
5 ай бұрын
Don't compare BALASAHEB SHIV SENA to new uddav shiv sena both are 2 different parties
ह़यांना सऱवांचे लफडे,दोन नंबरचे धंदे माहित आहे। पृफ पण आहे म़हणतात। पण हे पोलीसमध़ये रिपोऱट करत नाही।आणि पोलीसपण व कोऱटपण ह़याच़या स़टेटमेंट कडे लक्ष देत नाह।
😂 are murkh
शाब्बास शाब्बास शाब्बास मा.नितेश राणे जी एक मराठा कोटी कोटी मराठा ब्रीद आपण बरोबर बोललात आम्हाला तुमचा अभिमान आहे गर्व आहे फक्र आहे असेच गद्दारांची कपडे फाडत चला संरारा खरारा गेला करीत निचताची सिमा झाली.इतक्या खालच्या थराचे राजकारण चाललय.शोकांतीका आहे 😂😂😂😂😂
खर खर सांगा तुमचे खरे पपा कोन?
YOU ARE GOING TO THE PERSONAL ON FAMILY WHO MADE YOUR FATHER SAME .
तुमची संपत्ती किती आहे ते पण जाहीरपणे सांगा लोकांना, तुमचे परदेशात असलेल्या घरांबद्दल माहिती द्या. 😅 म्हणे स्वतःच ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं बघावं वाकून..
एबीपी माझा ला रिपोर्ट करा, ह्या अश्या लोकांच्या इंटरव्यू घेण्यापेक्षा लोकांच्या समस्या दाखवा
शिवसेना,कांग्रेस,भाजपा आणी,आमची निषटा भाजपा बेने