Nilesh Lanke Majha Katta : शरद पवारांना वचन, दादांची साथ सोडली, नगर जिंकले, निलेश लंके माझा कट्टावर

#abpmajha #nileshlanke #loksabahelections2024 #sujayvikhe
Nilesh Lanke Majha Katta : शरद पवारांना वचन, दादांची साथ सोडली, नगर जिंकले, निलेश लंके माझा कट्टावर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhatv
Instagram : abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
---------------------------------------------------------------------------------------
Facebook:
ChitaleDairy...
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Opposition Leader | PM Narendra Modi Oath Ceremony | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार |राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Пікірлер: 1 836

  • @raps9858
    @raps9858Ай бұрын

    जवळपास २ तास माणूस बोलतोय आणि संपादकासह सर्व पत्रकार शांतपणे ऐकतात यातच सर्व आलं ❤

  • @shobhaadalinge1040

    @shobhaadalinge1040

    29 күн бұрын

    Xx

  • @ashokhandal8244
    @ashokhandal8244Ай бұрын

    अजून किती ही वेळ मुलाखत चालली असती तरी जाहिरात सुद्धा skip नसती केली. मी कितीही चांगला चित्रपट असला तरी 2तासाचा चित्रपट मी 40 मिनिटात संपवतो तसेच तो पूर्ण बघायला 2/3वेळेस तरी बघायला लागतो परंतु तुमची मुलाखत 2तास कशी झाली ते सुद्धा कळले नाही. आणि शेवट तर असे वाटलं साहेब तुमचे कार्य खूप महान आहे 🔥🔥👌

  • @ganeshtamhane6393

    @ganeshtamhane6393

    Ай бұрын

    👌

  • @Pass917
    @Pass917Ай бұрын

    एवढं संघर्ष ऐकून डोळ्यात पाणी आलं तर तुम्ही कसं अनुभवलं आसेल खरंच सलाम तुमच्या कार्याला ❤❤

  • @akshayvlogs4131

    @akshayvlogs4131

    Ай бұрын

    अरे भाऊ रिऍलिटी खूप वेगळी आहे ....हा माणूस मी जवळून अनुभवला आहे....काय सांगू आता .....एवढ्या storya बनवतो ना भयानक

  • @MvEnterprise-xh7dz
    @MvEnterprise-xh7dzАй бұрын

    काय जबरदस्त मुलाखत होती राव समोरचे सगळे पत्रकार फक्त शांत बसून ऐकत होते निलेश लंके तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏👍👍

  • @santoshghogare4151
    @santoshghogare4151Ай бұрын

    या एकमेव नेत्याची मुलाखत मनलावून एकावेसी वाटली ❤

  • @user-xe2vd5zb7n

    @user-xe2vd5zb7n

    Ай бұрын

    मि पण शब्द नि शब्द एकला,,, पहिल्यांदा

  • @gopalshingole8991

    @gopalshingole8991

    29 күн бұрын

    Q❤❤lQ❤qlqqQQLQQQLqQ❤QqqQql❤Q❤qqqq❤❤qppppppppppppp0ppppppppppp0ppppppppppppppppppp0pppppppppp0p0ppppp0p0pp00ppppppppp0pp0pppp0pppppppppp0pppp0p0pppppp0ppppppppppppppppppppppppppppppppppppppppp0ppppppppppppp0p00pppppppppppp0pppppppppppp0ppppppppppppp00p0pppppppppp0pp0ppp00pppp00p0pp0pppppp0ppppppppppp0p00ppp0000pp0ppp0pppppp0p00pp0p0ppppp0pppppp0ppppppppppppp00pp00pppppppp00000pp00p0ppppppp0p0pp0ppp0ppp0ppppp00p00pp000p0p0pp00ppp00p0p0000ppppppppp0p00pp0ppppppp00ppppp000ppp0p0pppp000pp 1:02:36 😅😅😅😅😅😅😅😅😅😅❤​@@user-xe2vd5zb7n

  • @gopalshingole8991

    @gopalshingole8991

    29 күн бұрын

    ​@@user-xe2vd5zb7np😊lp0p) 0😊) 😊00) pl0pp😅pl😊l😊p) 0😊lp0p0😊0😊0p😊0😊00😊p😅l😊)😊plp0😊0plppp)l😊pl😊plpppp😊l😊l😊plll😊lp0plpppppllllppp😊plp😊plp😊0😊)p) 😊p) l😊plp😊)0😊)llppl😊0pll😊)😊)p😅)lllp😊))0😊0l0l😊)p😊l😊0p0pppllpp000ppp😊0😊p) 😊0😊)0)l) pl0) pplpppppp😊)pllp) plpplp😊0plp)0l)0lp😊p0plp😊lplp0p0ppp0ll0pp0p0pl😊lpp😊lllpll0p😊lpl0p)0😊00p😊0p)😊plp😊0p😊0pplp😊lll)ppl)p😊l😊)0l)p😊)😊)0😊pp😊l0) pplp0p😊lpl😊00l😊)l) 😊lpp) llll0llll😅?lpllllpl😊) p😊)))0p😊pp)0😊pp0p😊pl0)00ppp00)😊lppll😅p0ppl)😊) 00😊0😊l0ppp)pll0😅0))😊)pl😊0😊l)pl)plpll)0p😊pll😊pp😊) l0) p) pl0) 😊pl)pp😊llp0😊0lplpll)0😅lp)l0😊)pll😊) lplp0lpp😅ppllpppp0p😊) p😊llp0😊l0pp😊0)lppp)0l)😊0ppll)plll)l)l😊) p😊) 00ll😅)pp0p0pll0lp0pp00)lplp00lll😊l😊l)00pl00)0)p)😅) 00)lp0😊0l00😊)lp)pll00p😊lp00000😊pl)plp0pl0))😊pl)l😊lp)0😊lpp😊ll😊) 0ll)😅00😊)pl)pl)pp)p)ppp0😅p0)pl0p😊l)0p)0pp00p0p😊) 0p😅pll0l😊0😊p)00😊ll0pppl00l😊p0p😊p0l0pllpplppl😊plp0ppllll😊0l0ll00)lpllp)p00p😅) pl0) 0l)0😊00)p))l)0pl)l00pl😊)ppp0plppp😅)))😊00l😊l0)l😊lppp0ppl0)lpplplll0ll0p0p)))😊p0pll0plpplp😊l)p😊00))0l))pl😊ll)p😊lp😊p0)lplplpl😊pp)plllpl😊))p😊) 😊ll0l))0l😊) 😊pp😊0p😊) lppllll😊) 😊l0p0ppllp)0😊0l0)))0ll))😊) pl) 0pp😊p)p))000p)l)p)l0plp0))😊p))p))p) 0😊)0😊0l)ppp)0l0ll0plpl)000p)pp😊)))😊lp) l0l) 0ll😅lpp😊)lp😊pl😊l😊)l)0l😊pppppp😊lp😊0😊plp) l😅000pllp0p😊p) pl0l😅)0l0p)😊00plp0p)0l😊l) 0😅pplp)0😊ll😊pp)😊)pp0pp😊lp))pl😊0😊0)p😊))plpl))0l😊))😅pp) 😊lp))0p0)p) 000p😊p😊p😊😊l0llpl😊)😊lp😊l😊p😊llppplllppl😊)ppllllpp😊0ll😊p😊l0) 😊l0l) 😊0p)😊0😊0p0😊0p)pl) plollp) p) 0)😊0l)0lp)p)😊pp0pll😊)😊pp)pl😊llp0pl😊p) 0lp)pll😊)l😊l😊0l0p)p0?😊?😊l?😊?😊😊?😊😊😊😅😊😊

  • @gopalshingole8991

    @gopalshingole8991

    29 күн бұрын

    ​@@user-xe2vd5zb7n0l) pll😊) pllll😊0p0p😊pp😅llp0plll) lpl😊pl0😊)😅0pp😊0😊ppl) lp😅0p)0ppl0😊pl0l😊)l) l0))😊pl😊))pll) lll😊))😊)00llp0)ll) ll0l) 000😊00😊p)lll)l)l)0lp0l0p))lp)l0pl0)p))0😊0llp)0))0)lp😊l0lll😊)l))ll0😊)p😊l) 00llpl0)0l0l😊)p0)p)ppll😊p😊pp)plp00)l)p0ll)))p) 0lll😅0p0😊l))ll😊00ll)lll)0p)))😊l0😊lpllpp0)lpl)0)plllll00))lllppl)ll)))0😊lll) 0p)ppl00l))ll)l😊ll😊00plp0llll😊l))l😊p) p😊ll) l😊)ll) 0llll0)p)pl😊l)😊))lplll😊l😊pp😊))😊)p))p))0llp0l)))))00ll)ll))00ll)😊ll) 0)llll)l)llp0l)00p😊l)p)p)plpl)0ll)l))lp) l😊))ll0) 0ll😅)😊llp😊l😊lp😊l😅l😊lll😅lll😊)😊lllllllllllll) pplllll) llplll) ll😊)llll) 😊0😅l😅l))lllp0))l) l) l😅p😊)l😊ppllllll😊)llll) lllllll) 😅)😅l😅)😅)l) 😊l)))😅))😅l) 😊))😅))😊))😅))))lll)))😅))lllll😅))l😅)l) 😊l))😊)ll)))lll))l) llll))l))😅))l😅lll😅))😅l) llllll😅))l) l) l😅))))😊ll?😅?😅???????😊😊

  • @gopalshingole8991

    @gopalshingole8991

    29 күн бұрын

    ​@@user-xe2vd5zb7n) 😊) 😅lll) lll)) lllll) ll😅l) ll))😅llll) 😅l))))😅))ll))l) ll) l)))😊lll))))😊l))l) ll))l😅)l))l) l😊lll) 😅lll) 😅lll))😅)😅ll) l😅)😅😊😊

  • @Tush7av
    @Tush7avАй бұрын

    आज ही फक्त मुलाखत नसुन तर आयुष्यभर प्रेरणा घेण्यासाठी एक यशाचा कडू-गोड अनुभव आहे.. खुप खुप शुभेच्छा खासदार श्री. निलेश लंके साहेब..

  • @ramkarande7556
    @ramkarande7556Ай бұрын

    अभिमान वाटतोय मी लंके साहेबांना मतदान केल्याचा ❤

  • @arbajshaikh7480
    @arbajshaikh7480Ай бұрын

    पहिल्यांदा बोर न होता यु ट्यूब वर विना स्किप केल्या पूर्ण विदिवो बघितल खरच माणूस लई भारी आहे 💐👌

  • @Nayak12396
    @Nayak12396Ай бұрын

    माझं पहिलं मत योग्य माणसाला गेलं याचा सार्थ अभिमान❤

  • @shakilshaikh-pc3ri

    @shakilshaikh-pc3ri

    Ай бұрын

    Maza pan

  • @shakilshaikh-pc3ri

    @shakilshaikh-pc3ri

    Ай бұрын

    1 no nete

  • @prakashnikam4184
    @prakashnikam4184Ай бұрын

    लंके साहेबांचं कोरोना काळातील काम खरंच खूप मोठं आहे. खरं ही मुलाखत निवडणुकीच्या आधी घ्यायला हवी होती. लीड कितीतरी वाढलं असतं👌💐 असंच काम करत रहा साहेब सामान्य माणसाच्या आशीर्वाद म्हणूनच तुम्हाला खाजदारकी मिळाली आहे👌

  • @thepositiveindia
    @thepositiveindiaАй бұрын

    संपूर्ण भारतात इथून पुढे नगर जिल्हा कायम निलेश लंकेच्या नावाने ओळखला जाईल ❤

  • @akshaypatekar8618
    @akshaypatekar8618Ай бұрын

    लोकनेता मिळायचा नाय निलेश लंके साहेबानं सारखा 💯✌🏻

  • @mangeshbhalerao3733
    @mangeshbhalerao3733Ай бұрын

    तुमच्याकडून नगरकरांना खूप अपेक्षा आहेत... तुम्ही नक्की पूर्ण कराल, हीं खात्री आहे ✌🏻

  • @shankarmadane6487
    @shankarmadane6487Ай бұрын

    मी पहिल्यांदा कोणा राजकारण्यांची ते पण रात्री 12/1 लां संपूर्ण मुलाखत बघितली असेल.

  • @nishantbhoir7485

    @nishantbhoir7485

    Ай бұрын

    same here

  • @ashishgawande6477

    @ashishgawande6477

    Ай бұрын

    Me 2 la bght ahe

  • @Sanapsatish11

    @Sanapsatish11

    Ай бұрын

    Lai mast fektat lanke saheb 😂😂

  • @sandeshbhosale5392

    @sandeshbhosale5392

    Ай бұрын

    2 .30 laa

  • @vikramgaike

    @vikramgaike

    Ай бұрын

    3-4 bagitle

  • @ganeshthombare8333
    @ganeshthombare8333Ай бұрын

    खरं सांगा ज्यांनी ज्यांनी संपुर मुलाखत पहिली ....त्याने बिना रडताना पहिली. . .खूपच हृदयद्रावक. . . . .शेतकऱ्यांचे प्रश्न जरी सोडवले तरी खूप खूप धन्यवाद लंके साहेब... . .

  • @rajudhotre2900
    @rajudhotre2900Ай бұрын

    नेते खरच तुमचे विचार आईकताना डोळ्यातून पाणी आले 😢😢😢 सलाम तुमच्या कार्याला आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @amolsonwane3686
    @amolsonwane3686Ай бұрын

    खासदार निलेश लंके साहेब यांना आम्ही नेते म्हणतो खूपच रॉयल आणि ग्रेट माणूस आहे ❤

  • @kundlikbhosle9056

    @kundlikbhosle9056

    Ай бұрын

    लंकेची मुलाखत ऐकुण ह्रदय भरुन आले. खुप त्यागी माणुस दिसतो. त्यांच्या कार्याला सलाम.

  • @avinashsalunkhe5758
    @avinashsalunkhe5758Ай бұрын

    कमीत कमी चार पाच वेळा डोळ्यातून पाणी काढणारी मुलाखत.... ग्रेट वर्क... खासदार श्री. निलेश लंके...❤❤❤

  • @Samirpatil7777
    @Samirpatil7777Ай бұрын

    मुलाखती मधुन जे आवडत तें मन लावून करा, फ़क्त राजकारणाच्या नादाला लागू नका, मराठी युवकांनी लक्षात घ्या लाखात एक लंके तयार होतो, नाहितर तुमची लंका जळल्या शिवाय राहणार नाही.

  • @akashmadane3423

    @akashmadane3423

    Ай бұрын

    ❤ barobar

  • @sunilbankar131
    @sunilbankar131Ай бұрын

    1st time पूर्ण मुलाखत आइकली एखाद्या आमदार ची पण भारी वाटल मुलाखत ऐकून गरीब घरचा पोरगा आज़ खासदार झाला त्याच जास्त अभिमान आहे मला नेते असच मोठे व्यहा आजुन लवकरच केंद्र मधे मंत्री पद मिलो हीच शुभेच्छा 🙏🏻👑

  • @GaneshSrisat-vy1ro
    @GaneshSrisat-vy1roАй бұрын

    निलेश जी लंके साहेब राजकारणात तुमच्या सारखे नेते हवे संध्याची परिस्थिती आहे

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895Ай бұрын

    एवढी मोठी मुलाखत कुणाचीच घेतली नसेल ...लंके साहेब यांची जादू आहे ही ....सगळे शांत होवून ऐकत आहेत ...👌👌

  • @savitadagade4092
    @savitadagade4092Ай бұрын

    खासदार साहेब अभिनंदन🎉 तुम्ही सांगितलेली कोविड ची व्यथा ऐकून अक्षरशः डोळ्यात पणी येत होत सारखं...😢 तुमचे पाय असेच जमिनीवरच राहो आई वैष्णवी देवी चे आणि मोहटा देवी चे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे त तुमच्या निस्वार्थ कार्याचे फळ तुम्हाला मिळत राहणार.. देव तुम्हाला असच भरपूर यश आणि आयुष्य देवो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करते तशीच बाकीच्या माजलेल्या नेत्यांना पण गोर गरिबांसाठी काही चांगलं काम करण्याची बुध्दी देवो द ग्रेट लंके साहेब❤❤❤❤❤

  • @RatnakarWarghat
    @RatnakarWarghatАй бұрын

    अशी खरी मुलाखत कधीच पहिली नाही, खासदारांचा अजिबात गर्व नाही, सलाम लंके साहेब!

  • @ujwalrajput808
    @ujwalrajput808Ай бұрын

    माणसात देव असतो असे ऐकले होते आज माझा कट्ट्या वर निलेश लंके च्या रूपाने ते अनुभवल...❤🙏

  • @dnyaneshwarpoul8182
    @dnyaneshwarpoul8182Ай бұрын

    बीड जिल्ह्याचे जयंत किलर बजरंग बाप्पा सोनवणे यांना पण आपल्या एबीपी माझावर कट्ट्यावर बोलवा महाराष्ट्राला पण आवडेल बजरंग बाप्पा

  • @ashishkamble2955
    @ashishkamble2955Ай бұрын

    ऐनवेळी कट्टयावर येणाऱ्या प्रत्येक राजकारण्याला प्रश्न करून अडचणीत पकडणारे सर्वच पत्रकार भावुक होऊन ऐकत होते.... तु राजकारणी आहेस जरूर पण लोकांसाठी झटणारा "ज्ञानदेवपुत्र" आहेस ...एकही सेकंद न पळवता पूर्ण मुलाखत ऐकवून मन भारावून आलं....❤

  • @manojshinde8572
    @manojshinde8572Ай бұрын

    नाद खुळा मुलाखत खा निलेश लंके साहेब आम्ही पारनेरकर गा राळेगण थेरपाळ 🙏👌👌👌🙏🔥🔥 रॉयल कारभार

  • @patil9614
    @patil9614Ай бұрын

    मुलाखती च्या शेवटी डोळ्यात पानी आले लंके साहेब... खरंच तुमचे विचार आणि आचार... मौल्यवान आहेत... नगर जिल्ह्यातील गरीब जनतेची सेवा..तुम्ही करत राहणार यात काही शंका नाही... Great leader 🙏🏻👍🏻

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924Ай бұрын

    सत्य आहे लंके नी पूर्ण प्रचारात विखे सोडून कोनाचेच नाव घेतले नाही

  • @trekwithajinath1490
    @trekwithajinath1490Ай бұрын

    गर्व आहे मला आम्ही सर्व पाथर्डी करानी खासदार म्हणून निवडून दिले... लोकनेते लंके साहेब तुम्हाला पुढील कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🎉

  • @akshaysarode3423
    @akshaysarode3423Ай бұрын

    नेते.......कधी भेटलो नाही तुम्हाला पण फॅन झालो राव❤तुमचा

  • @shantapawar5313
    @shantapawar5313Ай бұрын

    एक चारित्र्य संपन्न आणि साधा माणूस 🙏 देवमाणूस 😊

  • @Rahulatil8556

    @Rahulatil8556

    Ай бұрын

    Ha dev manus nahi yane kay kel parner talukala mahiti aahe

  • @maheshpatil03

    @maheshpatil03

    Ай бұрын

    @@Rahulatil8556 Kay kel ?

  • @dattatraybhagwat9287
    @dattatraybhagwat9287Ай бұрын

    नगरचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणजे निलेश लंके, आमची निवड रास्त असल्याचा आनंद आहे

  • @abhijeetsundecha2419
    @abhijeetsundecha2419Ай бұрын

    कोणी काहीही बोलू द्या... पण निलेश लंके साहेबांनी कोरोना च्या काळात किती लोकांचे प्राण वाचवले आणि त्यानंतर गरिबांना किती मोठी मदत केली , हे पुढील 50 वर्षे कोणी विसरू शकत नाही... निलेश लंके साहेबां सारखा खासदार आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याला लाभला हे आमचं भाग्य...💯🙏

  • @AshokKhairnar-uz4qs
    @AshokKhairnar-uz4qsАй бұрын

    निलेश लंके ची करतील त्याची कामाची पद्धत त्यांचा कार्याला मनापासून सलाम🎉🎉🙏🙏🙏

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375Ай бұрын

    योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने तुम्ही थोडक्यात वाचले लंके साहेब.

  • @bhausahebwakale5462
    @bhausahebwakale5462Ай бұрын

    करोडो रुपये आताच्या लोकसभेला वाटले लंके साहेबाना लोकांनी पैसे दिले कौतुक तर झालेच पाहिजे

  • @matereshaila5769
    @matereshaila5769Ай бұрын

    लोकनेता असावा तर निलेश लंकेंसारखा.सर, तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @raosahebbarhate8608
    @raosahebbarhate8608Ай бұрын

    नगरला पवार साहेबांनी एक सच्चा प्रामाणिक माणूस दिला ..ज्याला गरीबीची जान आहे.. सलाम आहे..लंके साहेब 🙏👌👍

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3kАй бұрын

    पूर्ण मुलाखत पाहिली डोळ्यात पाणी आलं काय काम आहे या माणसाचं ग्रेट

  • @niranjansonawane2609
    @niranjansonawane2609Ай бұрын

    कदाचित हा इंटरव्ह्यू एक ते दोन वर्षाने पाहिल्यावर समजल .👍

  • @user-dk8rt1je9b
    @user-dk8rt1je9bАй бұрын

    एबीपी माझा ने हिच मुलाखत निवडणूक कालावधीत घेतली असती तर....!!! लंके साहेब तूम्ही खरेच महान आहात, साहेबांची साथ सोडू नका. तुमचं काम अतुलनीय आहे, गरीब समाजाप्रती तुम्हाला विलक्षण करुणा आहे. असेच महान होत राहा....❤

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103Ай бұрын

    आदरणीय खासदार लोकनेते निलेश भाऊ लंके यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा त्यांची ही मुलाखत बघितल्यावर खरंच हृदय भरून आलं आमदारकी खासदारकी घेतल्यानंतरही एवढा साधा सरळपणा क्वचितच बघायला मिळतो कोरोना मध्ये खूप मोठ आणि महान कार्य केले यात वादच नाही, काही अचंबित करणारे प्रसंग ऐकताना मनाचा थरकाप उडत होता

  • @mkvmusic3955
    @mkvmusic3955Ай бұрын

    असा माणूस आमच्या जिल्ह्याला खासदार म्हणून लाभान आम्ही आमचं भाग्य समजतो..

  • @amitconnect
    @amitconnectАй бұрын

    जायंट किलर निलेश लंके यांचे खासदार झाल्याबद्दल अभिनंदन......कोविड काळात लोकांचे जीव वाचवणारा एकमेव खासदार....लोक गरीबीतुन वर आले की गरीबांना विसरतात......राजकारणाची हवा अचुक हेरणारे लंके साहेब.... अहमदनगर जिल्हात विकास आणा आणि काळे, कोल्हे, तांबे, परजणे, थोरात, विखे याना राजकारणातुन कायमचं निवृत्त करा.

  • @bhimraokale1870
    @bhimraokale1870Ай бұрын

    तुमची मुलाकात खूप चांगली वाटली आमचे मने योग्य माणसाला दिले त्याचे समाधान आहे तुमचे साधे बोलणे खूप आवडले

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tqАй бұрын

    नगर पारनेर चा वाघ लंके साहेब❤❤

  • @bhausahebkulkarni8699
    @bhausahebkulkarni8699Ай бұрын

    नीलेश लंके साहेब खासदार झाले ते जनतेने वीलक्षन हातात घेतले म्हनुन प्रत्येक मतदाराचा खारीचा वाटा आहे हे खासदार साहेब यांनी डोक्यात ठेवले पाहीजे 🎉❤❤

  • @girivisharad

    @girivisharad

    Ай бұрын

    इलेक्षन रे बाबा मीच येडा झालो तुझा शब्द वाचुन

  • @subhash6639
    @subhash6639Ай бұрын

    लंके साहेब डोळ्यातून पाणी आलं,कोविडच काम अप्रतिम

  • @KhanduLalage
    @KhanduLalageАй бұрын

    हा माणूस माझ्या तालुक्यातील आहे‌. मला यांचा सार्थ अभिमान आहे. हा माणूस नुसता बोलतच नाही तर करून दाखवितो. याचा प्रत्यय त्यांनी आमच्या भागात केलेली कामं जी या पूर्वी कधीही न झालेली नव्हती.

  • @Dps93572
    @Dps93572Ай бұрын

    नेते तुम्ही खूप मोठे होणार ❤ आपला शब्द आहे ❤❤❤

  • @AdinathSankpal-pi1cl
    @AdinathSankpal-pi1clАй бұрын

    लंके साहेब एकच बोलणं आहे ..तुमच्या सारख्या नेत्रुत्वाला सलाम

  • @prakashdabke.2462
    @prakashdabke.2462Ай бұрын

    पहिल्यांदा जबरदस्त मुलाखत ❤❤🎉🎉

  • @vaibhavkatale7839
    @vaibhavkatale783919 күн бұрын

    निलेश लंके साहेब खुप हुशार व्यक्तिमहत्व आहे

  • @HarveySpectre163

    @HarveySpectre163

    15 күн бұрын

    Ghanta 😂😂

  • @globalgopal909
    @globalgopal909Ай бұрын

    संपुर्ण मुलाखत ऐकली 👍

  • @ravirajbhosale1234
    @ravirajbhosale1234Ай бұрын

    सन्माननीय खासदार लंकेसाहेब आपले मनापासून अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक : रविराज भोसले परिवार व सहयाद्री प्रतिष्ठान नारायणगव्हान

  • @akshaywagh5646
    @akshaywagh5646Ай бұрын

    निस्वार्थी सेवा करत राहा देव कधीच कमी पडून देणार नाही...सरपंच ते खासदार...❤️💯 आता मंत्री....💯❤️

  • @YogeshLahare-se8uw
    @YogeshLahare-se8uwАй бұрын

    सलग 2 तास कट्टा चालवणारा एकमेव नेता,पत्रकार सुद्धा प्रश्न विचारण्या ऐवजी भावुक होऊन मुलाखत ऐकत होते 👍👌

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521Ай бұрын

    पहिल्यांदा असं वाटलं की माझा कट्टा ऐकतच राहावा

  • @ashokhodgar7388
    @ashokhodgar7388Ай бұрын

    तुमची पूर्ण मुलाखत पाहिली, डोळ्यातून पाणी थांबत नव्हते, तुमच्या हातून असे समाज कार्य करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला बळ देवो,

  • @adeshaglave9598
    @adeshaglave9598Ай бұрын

    खरा जनतेचा सेवक कोरोना मध्ये खुप छान काम आणि त्याची पोच पावती म्हणून खासदारकी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.....❤

  • @satishdalvi8339
    @satishdalvi8339Ай бұрын

    ग्रेट माणूस..... अशी आर आर आबांसारखी माणसं शोधू शकतात फक्त आदरणीय पवार साहेब...!

  • @minimumgamer216
    @minimumgamer216Ай бұрын

    माणूस महत्वाचा असतो कधीही पक्ष नाही म्हणून माणूस पाहून मतदान करत जा ❤

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963Ай бұрын

    साधे सरळ माजी आमदार आणि विद्यमान खासदार लंके साहेब यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अगणित हार्दिक शुभेच्छा...!!!

  • @ankitpatil4788
    @ankitpatil4788Ай бұрын

    खरच पवार साहेब याना मानसाची उत्तम पारख आहे Good job Nilesh lankke❤❤❤❤❤

  • @asharavale-borude3786
    @asharavale-borude3786Ай бұрын

    अहमदनगरचे भूषण माननीय निलेश लंके साहेब💐💐🚩🚩

  • @Jyoti-vs9uy
    @Jyoti-vs9uyАй бұрын

    मनापासून ही मुलाखत आवडली. लंके साहेब,अभिमान आहे आम्हाला तुमचा😊🙏🏻

  • @JadhavGraphics
    @JadhavGraphicsАй бұрын

    डोळ्यात पाणी आले राव.. गरीबांचा देवमाणूस 🔥

  • @user-mi9hm3td3f
    @user-mi9hm3td3fАй бұрын

    Salute saheb आमचे पाच मतं सकाळी सात वाजता लंकें साहेबांना यामुळेच दिली होती.❤

  • @Tushargpatil9545
    @Tushargpatil9545Ай бұрын

    कोरोना काळात आपण केलेल्या कार्याची पोचपावती समाजाने आपल्याला या वेळी मिळालेली आहे...

  • @ranipawar7588

    @ranipawar7588

    Ай бұрын

    दादा तुमचे कार्य अतुलनीय आहे.तमचे कौतुकास्पद काम बघुन आम्हाला आपला अभिमान वाटतो.तुमचे शब्द नि शब्द आमच्या कानांत घुमतात.❤❤

  • @vijayshirsat8841
    @vijayshirsat8841Ай бұрын

    एकच नंबर माणूस खासदार निलेश लंके साहेब

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059Ай бұрын

    मी सातारा जिल्ह्यातील असून साहेब तुमच्या कामाला सलाम करतो🎉🎉🎉🎉

  • @anantakadam8741
    @anantakadam8741Ай бұрын

    दोन तास कसे गेले हे समजलेच नाही,आदरणीय खासदार लंकेसाहेबांची मुलाखत बघून कोव्हिडचा काळ डोळ्यापुढे तरळत होता,प्रत्येक घटनेतून डोळ्यातून पाणी येत होत साहेब..🙏🏼

  • @akshaykharade6994
    @akshaykharade6994Ай бұрын

    लंके साहेब खरच तुमचा कडून राजकरण शिकण्यासारखे❤🙏

  • @dnyaneshwarraut6615
    @dnyaneshwarraut6615Ай бұрын

    आदरणीय लंके साहेब, तुम्ही कोरोना काळातील एक आदर्श शासनकर्ता, हृदयस्पर्शी देव माणूस आहात अशीच कृपा तुमच्या जिल्ह्यातील सर्व लोकांवर राहू द्या व इंदापूर तालुक्यात आल्यानंतर भिगवन वरून जाताना नक्की कॉल करा आम्ही तुमचे चाहते आहोत नक्की भेट घेऊच❤ माणूस म्हणून तुमच्या कार्याला सलाम❤

  • @vilasshinde2265
    @vilasshinde2265Ай бұрын

    माणसा माणसातील दुःख शोधणारा माणूस लंके साहेब अ प्रीतम मुलाखत thank you ABP majha

  • @prachidhakane8396
    @prachidhakane8396Ай бұрын

    Great लंके साहेब, covid काळातील तुमच्या अनुभवांनी डोळ्यात पाणी आले, हे पुण्य आपणास आयुष्यभर कामी येईल

  • @PradipKamble-de2ns
    @PradipKamble-de2nsАй бұрын

    ABP majha धन्यवाद... कंगना सारख्या नेते चे उदात्तीकरण करण्यापेक्षा लंके सारखे नेत्यांना पुढे आणले... धन्यवाद

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454Ай бұрын

    संपूर्ण मुलाखत शांतपणे ऐकली, अनेक वेळा डोळ्यातून पाणी आलं, समाजात चांगुलपणा अजून जिवंत आहे याची जाणीव झाली.

  • @sakharamsumbe1528
    @sakharamsumbe1528Ай бұрын

    नगर दक्षिणचे भाग्य़ आहे कि,असा देवमाणूस आम्हाला खासदार म्हणून लाभला आहे.

  • @GaneshMohol-lj4lx
    @GaneshMohol-lj4lxАй бұрын

    सपूर्ण मुलाखत बगीतली एक एक शब्द खरा आहे लोकांची जाणीव असलेला खासदार आहे नगर जिल्हा नशिबानं आहे त्यांना असा माणूस भेटला

  • @vaibhavgiriofficial
    @vaibhavgiriofficialАй бұрын

    आमचा नेता आमचा अभिमान ❤

  • @mahesh_alhat
    @mahesh_alhatАй бұрын

    साहेब तुमचे अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आलं, खूप काही शिकलो. मनापासून धन्यवाद.

  • @vaibhuarjun
    @vaibhuarjunАй бұрын

    मुख्यमंत्री करा साहेब लां ❤❤ माणूस लै भारी

  • @sandipjadhav3544
    @sandipjadhav354411 күн бұрын

    अशा या महान नेतृत्व करणाऱ्या आमदाराने खासदार साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @vishalsawant7914
    @vishalsawant7914Ай бұрын

    लंके साहेब तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो तुमच्या हातून आशिच सत्कर्म घडो हीच आईच्या जगदंबे चरणी प्रार्थना...🙏❤

  • @Tushargpatil9545
    @Tushargpatil9545Ай бұрын

    सर्व महाराष्ट्र बघत आहे साहेब आपुली मुलाखत

  • @sandeephirve1910
    @sandeephirve1910Ай бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत १ नंबर सगळे पत्रकार चुपचाप नुसते ऐकतच होते निलेश लंके माझी आणि तुमची एकच डिग्री सगळ्या पत्रकार नुसते ऐकतच होते

  • @rajendrawakchaure2957
    @rajendrawakchaure2957Ай бұрын

    मुलाखतीतून शिकता येण्या जोके अनेक विधाने.साधी राहणी उच्च विचारसरणी आहे.💐💐👌

  • @ankurshewale8925

    @ankurshewale8925

    Ай бұрын

    Agree

  • @santoshdangat2482
    @santoshdangat2482Ай бұрын

    ABP माझाचा पहिल्यांदा आवडलेला कट्टा निलेश लंके साहेब तुम जिओ हजारो साल

  • @PK_INDIA20
    @PK_INDIA20Ай бұрын

    अंतरापर्यंतचा ABP चा आवडलेला सर्वात बेस्ट कट्टा❤❤❤❤

  • @sumitchothe1555
    @sumitchothe1555Ай бұрын

    संपूर्ण मुलाखत मध्ये एकमेव माणूस बोलत होता...आणि पुर्ण कट्टा मन लावून ऐकत होता... खूप दांडगा अनुभव पाठीशी असल्यावर हिमालय सुद्धा ठेंगना वाटू लागतो 🔥

  • @vijaysable6722
    @vijaysable672220 күн бұрын

    निलेश सर , तुम्ही आमच्या साठी देवा सारखे प्रेरणा देणारे आहेत.तुमचे मनापासून अभर

  • @pankajs5448
    @pankajs5448Ай бұрын

    मनापासून जनसेवा करणारा लोकनेता असेच लोक राजकारणात आले पाहिजेत

  • @Sk_7104
    @Sk_7104Ай бұрын

    पारनेर तालुका नांदूर पठार 🥳🔥🔥🔥🔥🔥 एक शिक्कि मतदान फक्त नांदूर पठार चे.🔥🔥🔥🔥पारनेर तालुका नांदूर पठार 🔥🤷🏻✈️✈️✈️✈️✈️✈️✈️💗🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻 विखे पडला रे 🕺🏻🕺🏻नाचा नाचा नाचा🕺🏻🕺🏻🕺🏻

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341Ай бұрын

    प्रति आर आर म्हणजे निलेश ल़ंके 🚩🔥

  • @im_avi3122

    @im_avi3122

    Ай бұрын

    Vadari

  • @priyankarokade3603
    @priyankarokade3603Ай бұрын

    मन जिंकल दादा,प्रेरणा मिळाली. Dhanyawad एबीपी माझा

  • @anisshaikh7566

    @anisshaikh7566

    Ай бұрын

    💯

  • @namadeobhosale1664
    @namadeobhosale1664Ай бұрын

    नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके साहेब अभिनंदन... याही पुढील काळात लोकाभिमुख कार्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा 🤝✌️

  • @ZameerTamboli
    @ZameerTamboliАй бұрын

    खूप मार्गदर्शक अनुभव आणि पहिलाच, पत्रकारांचा शांतपणे बसून ऐकलेली राजकीय मुलाखात… प्रश्नचं विसरले…