Nilesh Lanke| दूध, कांदा दरवाढीवरून निलेश लंके आक्रमक, उद्या 500-1000 गायी कलेक्टर ऑफीसला घेऊन येणार
#NileshLanke #Milk #Ahemednagar #abpmajhalive#abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Пікірлер: 134
लंके साहेब जिदांबाद
जबरदस्त आंदोलन 🎉🎉🎉🎉सरकारची फाडणार लंके साहेब 🎉🎉🎉🎉व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार 🎉🎉🎉जय हो🎉🎉🎉🎉
लंके साहेब खरय❤
मा लंके साहेब तुम्हाला मतदान केले जनतेचा देव माणूस
लंके साहेब
लोकनेते ❤
वाटोळ केलं दूधधंद्याच राधाकृष्ण विखेनी
1नंबर साहेब
👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻 jai kisan
लंके साहेब दिलेला शब्द पाळला तुम्ही
आपल्या नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी वाजे साहेब दिंडोरीचे प्रतिनिधी भगरे सर यांनी आता असे आंदोलन करण्याची नितांत गरज आहे
लोकनेते निलेश लंके... 👑❤
एकच नंबर
जय किसान
लंके साहेब दूध संघ सगळेच आपल्या पक्षातील नेत्याकडे आहेत. मग त्यांनी भाव वाढून द्यायला पाहिजे.
@Wireless_199
10 күн бұрын
Gokul= banti patil,Rajhans= balasaheb thorat,varna, koyna,sonai sgle hire yanchyach mandila mandi lavun bastat sgl yanchyach hatat aahe aani he dar vadhvun magtat sonai dairy cha malak dashrath mane tumchya sahebancha khas manus aahe to ka vadhvun det nahi dar khel aahe rastrwadicha sgla satta nsli ki mharastra petavaycha aani asli ki lutaycha😂
@ganeshyewale5842
10 күн бұрын
एकदम बरोबर उत्तर
@UmeshGarad-ml8px
9 күн бұрын
झवण्या गोकुळ डेअरी चा दर काय आहे बघुन बोल
@Pass917
8 күн бұрын
आरे मूर्खा तुला कळत का हमीभाव सरकार देत आसत त्याच्या हातात नसतं
राजा माणूस लढ
याला म्हणतात नेता
अरे आवाज फक्त निलेश लंके साहेब फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
लंके साहेब, आपले खरंच कौतुक की आपण दूध दर वाढ, कांदा आणि शेती कर्ज माफी बद्दल आंदोलन कराल. पण संसदेत हा मुद्दा मांडून दर वाढवून घ्या. एक विनंती
लंके साहेब जिंदाबाद
जय हो लंके साहेब
कोल्हापूर
राजू शेट्टी ने पण हेच केल होत पण दोन वेळा पडला एकदा एक लाखान आता आता डिपार्जिट जप्त
लोकसभेत मुद्दा उठवा इथे झोपून काय फायदा
@akshaykashid4808
10 күн бұрын
Amol kolhe ni mandla ki
@SomShinde3
9 күн бұрын
बाकीच्या राज्यात जास्त आहे दूधाला भाव महाराष्ट्र मधेच कमी आहे
@Amirattar158
9 күн бұрын
दुधाचा भाव राज्य शासनाच्या हातात असते भाऊ
देशात पहिला खासदार आहे शेतकऱ्यांसाठी जमिनीवर बसून आंदोलन सुरू केले फक्त एकाच महिन्यात
@SomShinde3
9 күн бұрын
हो खरा खासदार असा पाहिजे जर असे झाले तर देश कुठल्या कुठे जाईल 👍
Very good. .
अहमदनगर मध्ये निलेश लंके साहेबांनी खासदार साहेबांनी जे आंदोलन उभारलेला आहे त्याला सगळ्या शेतकऱ्यांनी साथ द्यावी हा नेता तुमच्यासाठी झटत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे
लंके साहेब कांदा पिका मुळे निवडुन आलेले सगळेच खासदार आणी निवडुन येणारे सगळेच आमदार एकत्र घ्या मोठ अंदमान झाल पाहीजे
@Montysaxena_55
10 күн бұрын
Andman ani Nicobar....झाल पाहिजे 😂😂😂
Ekach no👍👍👍👍
थोरात ला शरद पवार साहेबान पन सांगा भाव दया 😂😅
लंके साहेब ❤
Only Nilesh lanke saheb ❤❤❤
Thorat la sang 40 rate de manun😂😂😂
👍👍👍👍👍👍
Saheb ,🙏🙏🙏
Khaasdaar ...Lanke Saheb 📯📯📯
❤
महाराष्ट्र राज्याला असेच आमदार आणि खासदार मिळत रहिले तर एक दिवस शेतकरी राजा खर्या अर्थाने राजा होईल.
@user-lh2zt8iq3b
10 күн бұрын
अहो राज्यातले सगळेच आमदार खाजदर शेतकऱ्यांचा आहे फक्त तो सत्तेत नसला पाहिजे जो सत्तेत नाही तो शेतकऱ्यांचा आहे .... हे अखा महाराष्ट्र देश स्वतंत्र झाल्यापासून बगतोय कोणाला सांगायची गरज नाही
@SomShinde3
9 күн бұрын
@@user-lh2zt8iq3b हे निलेश लंके खासदार लढतायत हे पण खूप झाले बाकीचे लढतच नाहीत , सत्तेत आसो किंवा नसो 👍
निलेश लंके साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
Very good 👍
Good 👍
शेतीसाठी आंदोलन खुप छान
👍👍👍👍👍
लंके साहेब खरच देव माणुस असा नेता पाहिजे
🎉🎉🎉🎉❤❤❤
लंके साहेब एकदम शेतकरी खासदार मंहून शोभत आहेत ❤❤ शेतकरी पुत्र
Only Nilesh lanke ❤❤❤
सत्तेत राहून जर उपोषण करावे लागत तर त्या सत्तेचा उपयोग काय लंके साहेबांनी राजीनामा देऊन घरी बसावं
True👍👌 kBH 👌👍 farmar chaya product warti GST pan maaf Kara Ani night life chalu Kara food market bar 24 hour chalu thewa good going nilesh bhau 👌👍
@SomShinde3
9 күн бұрын
Yes, he is doing correct for farmers, Only Nilesh Lanke can do 🫡👍
🔥🔥🔥👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आंदोलनात खरे शेतकरीवर्ग दिसत नाही
@Pawar127
10 күн бұрын
Ho ka tu sangtoy ka bhadkhau kutrya
@realjoyfulworld.channals8914
10 күн бұрын
सगळे चतुर आणि चाणक्य नितिचे लोक आहेत डोळे उघड़ा जागे व्हा
Great saheb asach kam chalu rahudy
एक नंबर माणूस लंके साहेब
मी बीजेपी चा कार्यकर्ता आहे पण लंके साहेबाना माझं जाहीर समर्थन आहे. शेतमालाला हमीभाव हा मिळाला पाहिजे व दुधाला अनुदान न देता जागेवरच बाकी राज्याप्रमाने दुधाला 40 रुपये भाव व उसाला 5000 रुपये भाव मिळाला पाहिजे. आमचा विरोध सरकारला नसून पाठिंबा हा गरजवंताला आहे.
Lanke saheb aple andolan changle ahe pan तुमच्यावर 😂 हसायला etay mala sanga अडीच वर्ष तुमचं सरकार होत त्यावेळेला कुट गेलतात काय भाव होता अहो साहेब शेतकऱ्यांसाठी मनापासून काम करा sotachya फैद्यासाठी शेतकऱ्यांना कुटप्रेंत ओढीत नेहता जो विरोधात बसल तोच शेतकऱ्यांसाठी लढतो सत्ता अलिकी पळून जातो आता शेतकऱ्यांचं हिताचं काम विरोधाच म्हणतो आणि पळून जातो बेच्यारा शेतकरी आशेवर बसतो प्रत्येक पक्ष राजकीय माणूस शेतकऱ्यांचा आहे पण फक्त कागदावर जवळ नाही लाजरे सगळेच राजकीय लोक
पश्चिम महाराष्ट्र राज्यत महायुती सरकार जाणार आहे शेतकरी बंधू मुळा सारेल हे नक्की
निलेश लंके साहेब शरद राव सत्तेत आल्यास आंदोलन करा... लोक खरच साथ देशील... आधी मराठा ओबीसी आता शेतकरी.. सत्तेत नसतांना लोक कसं पेटवायची.. शरद राव न माहिती आहे...😊
Eakde दूध 68=00 रू लिटर आहे.
@JaiJawanJaiKisan
10 күн бұрын
कोणता जिल्हा दादा
@aniketshinde6098
10 күн бұрын
@@JaiJawanJaiKisanपाकिस्तान
@yuvarajkharat8618
10 күн бұрын
तु पाकिस्तान ला राहतो वाटत😂😂
@NatureSaySomething.God_On_Mute
9 күн бұрын
दुध नाशिक शहर मध्ये 65 आहे आम्ही घेतो
24 rupye bhav parvadat aage
एकच मीशन शेतकरी विकास शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन चालले पाहिजे... फक्त लंके साहेब...
सुपा midc त गोरगरीब शेतकऱ्याची पोरे कामाला लागावी म्हणून आवाज नाय निघत. तिथे डायरेक्ट घसा बसतो.😂😂😂😂बायकोच्या आमदारकीसाठी जीव टांगणीला लागलाय म्हणून ही स्टंटबाजी😂😂😂😂😂
😂😂😂
लोकनेते
Khasdar ahat saheb tumi... Andolan karn shobat nai tumala... Sansdet prashna manda maze zal... Kiti divas lokana fasvnar asach
@Savakar-c4g
10 күн бұрын
Tech aplysarkhy jantela kalat nhi
@SomShinde3
9 күн бұрын
हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा आहे बाकी राज्यात ४५-४० रुपये भाव आहे दूधाला तुमच्या माहिती साठी अमोल कोल्हेनी हा विषय मांडला आहे संसदेत 😁
saheb nagar manmad rod kade pn dhyan asudya❤
40bhav milalach pahije saheb
सोयाबीन ल 10000 भाव हवा.
याला म्हणतात नेता आतापर्यन्त कोणता खासदार असा बसला शेतकऱयाच्या दरवाडी साठी आंदोलन करायला मी लंकेचा कार्यकर्ता नाही पण हे पटल आपल्याला लंके साहेबांचं शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता
Loksabhet bola saheb ... Janteche prashn ... Ith sarkarla Kay frk nahi pdtana disat
Maratha nanter obc ata kanda dudh😅😅😅
Mahavikas aghadi ch sarkar hot tevha ka nahi dila bhav
विधानसभा जिकण्यासाठी कांदा निर्यात बंदी उठवली
विखेंनी दुध उत्पादक शेतकऱ्यांची वाट लावली
दूध दर वाढवा
दुधाला 40भाव मिळाले पाहिजे
दुधाला भाववाढ कुणाकडून घेता ? सर्व दुधसंघ, संस्था, राष्ट्रवादी पक्षाच्याच आहेत, राष्ट्रवादिची लोक जाणीवपूर्वक दुध दरवाढ करत नाहीत आणी जनतेला दाखवतात की भाजप दरवाढ करत नाही. यालाच म्हणतात राजकारण.
@aniketshinde6098
10 күн бұрын
सरकार ने करायचं असते
@samadhanrajput4781
10 күн бұрын
सरकारने दुध संघावर कारवाई करायला पाहिजे ना
@rahuljejurkar45
10 күн бұрын
दुधाची पावडर भाजप च आयात करत ना
@Akd6056
10 күн бұрын
Ti keli tr parat bombaltan sud ghetay manun😢😢@@samadhanrajput4781
@SomShinde3
9 күн бұрын
राजकारण कळाले तुम्हाला आता तुम्ही पण खासदार आमदार होणार 😂
Lanke chya right side ni jo chasma wala baslay to shriram doodh jilla sangh bableshwar cha chairman ahe 😂
Jar maharashtra madhe Sharad pawar chi satta chukun jar ali tar he andolan pudhe chalu theva plz.only raj karan
40 rs dudala rate bhitela phaije
आंदोलन संसदेत करतात खासदार काही पण
संसदेत बोंबला... खासदार आहेत.. स्टंट काय करता...
Dudh sangh tumchya sahebanche tumhi jara janta raja la sangave laksh dyala
अहो तुम्हाला शेतकऱ्यांचा काही कळवळा नाही तुम्हाला फक्त प्रसिद्धीसाठी हवी आहे तुम्हाला कोणाचा पोट सुळ आहे हे आम्हाला माहिती आहे
लंके साहेब 🔥🙏🏻
Tya collector la jodyna hana salyla
Jativadi Maratha lake😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
हेच काम करा आता 4 5तगे घेऊन पाजायची आणि लोलायचे
पाच वर्ष अशीच नौटंकी चालेल.
@akshaytore8825
10 күн бұрын
, त्याच्यात काय नोटंकी आहे भाऊ आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे कर्तव्य करत आहे लके साहेब
यांना खासदारकीचा मानपान भेटत नाही कोणताही अधिकारी विचारपूस करत नाही म्हणून शेतकऱ्यांचा सहारा घेऊन ढोंगी आंदोलन करत आहे
@akshaykashid4808
10 күн бұрын
Vadhle bhav trr vadhu dya tyncha man pan nay vadhla mhnun tri andolan krun jhala fayda trr fayda
@sachinkasote4779
10 күн бұрын
Adikrycha bapala krav lagel savidhan ahe protocol ahe
GST बंद करा शेतकरी लोकांना भाव द्या
जय किसान
लंके साहेब
लंके साहेब जिंदाबाद
लंके साहेब जिंदाबाद
लंके साहेब जिंदाबाद