Nikhil Wagle Original is live राहुल गांधींना मारण्याची धमकी भाजप आमदार का देतोय?

Пікірлер: 512

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar145317 күн бұрын

    राहुल गांधी विरोधी पक्ष नेता होणे हेच भाजपाई ची पोटदुखी आहे.प्रश्न विचारणारा कोणीच नको आहे त्यांना.

  • @iproudtobeanindian130
    @iproudtobeanindian13017 күн бұрын

    निर्भिड पत्रकार निखिलजी वागळे❤

  • @rev.dadaraowankhade8301

    @rev.dadaraowankhade8301

    8 күн бұрын

    Very nice

  • @laxmanchature3233

    @laxmanchature3233

    8 күн бұрын

    Eagle ka ng cha malida khaun

  • @user-zn1ux8wr9c
    @user-zn1ux8wr9c17 күн бұрын

    भाजप वाल्यानी राहुल गांधी ची हुशारी व क्षमता फार पुर्विच हेरले होत व हाच एकमेव नेता आहे जो आपल्या सत्तेच्या वाटेतील धोका ठरु शकतात व म्हनुणच त्यानी त्यांच्याविरुध्य बदनामीची मोहीम सुरु केली .

  • @vaishaliwalunj9451

    @vaishaliwalunj9451

    17 күн бұрын

    Yess .. very true ... Rahul Gandhi...

  • @godofliberty3664
    @godofliberty366417 күн бұрын

    भाजपचे नेते एकदम घाबरले आहेत, त्यामुळे ते अशी कृती करत आहेत

  • @vishalmore7088
    @vishalmore708817 күн бұрын

    तुमचा तिरस्कार च आमच्या राहुल गांधी साठी जनतेचा आशिर्वाद ठरेल..

  • @anandganvir9684

    @anandganvir9684

    17 күн бұрын

    Loksyahirahilinahirastrapatihastchepkarayalahav

  • @SherkhanPathan-wn6ml

    @SherkhanPathan-wn6ml

    7 күн бұрын

    ​@@anandganvir9684BH 9:23 a 77❤😂😂🎉😂 in ji ❤❤😊😅😮😮😢🎉🎉❤ , ok cancel

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar572317 күн бұрын

    राहुल गांधी चा किती ही तिरस्कार करा. सहानुभूती व लोकमत राहुल गांधी ना मिळणार.

  • @ashoknagvekar267
    @ashoknagvekar26717 күн бұрын

    भाजपा वाले अडाणी लोकं त्यांना काहीच समजत नाही !😭😭😂😂😀

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad610617 күн бұрын

    काँग्रेसला यश मिळालं त्यामुळे भाजपची जिरली.यापुढेही यांची अवस्था केविलवाणी होईल.

  • @gurudini

    @gurudini

    17 күн бұрын

    99/543 is success 😂

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    17 күн бұрын

    ईडी च्या पार्श्वभूमी वर घवघवीत यश😂

  • @krish25111

    @krish25111

    16 күн бұрын

    ED, CBI aani income tax chya purepur vapar hovun sudha congress cha yash ghavghavit aahe. Hya mule Lokshahi vachali. he far changle zale......

  • @umeshwaghmare1715

    @umeshwaghmare1715

    16 күн бұрын

    BJP sarkar chi फाटली आहे

  • @bhimashankarbhuslunge
    @bhimashankarbhuslunge17 күн бұрын

    देश कोठे जात आहे आतेरेकी तयार करण्यात भाजप गुंतला आहे असे वाटते

  • @sachinjadhav3013

    @sachinjadhav3013

    17 күн бұрын

    BJP atirekuch aahet...nich jaat

  • @satishingale4343

    @satishingale4343

    16 күн бұрын

    😮😢😮😅😮😢😢😢😮😅😢😮😅😊😮😊😅😮😮😮😢😮😮😅😢😮😮😢😮😮😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😅😊😅😢😮😊😊😅😅😊😅😊😅😊😅😅😊😊😊😅😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😅😊😊😊😅😊😅😊😊😊😅😊😊😅😊😊😅😊😊😊😅😢😅😅😊😅😊😊😊😊😅😊😊😊😅😊😊😊😊😊 10:22

  • @satishingale4343

    @satishingale4343

    16 күн бұрын

    😊😅😊😊😅😊😊😊😊😅😊😊 10:53 10:54 10:56

  • @satishingale4343

    @satishingale4343

    16 күн бұрын

    😅😊

  • @satishingale4343

    @satishingale4343

    16 күн бұрын

    😮😢😊😊😅😊😊😅😊😊

  • @Sandy-hy8vp
    @Sandy-hy8vp17 күн бұрын

    भाजपचा भरोसा नाही ते सत्तेसाठी काहीही करतात, करू शकतात व करतील त्यामुळे राहुल गांधी, कॉंग्रेस व इंडिया आघाडीने सावध रहावे.

  • @shivajishedge7898
    @shivajishedge789817 күн бұрын

    भाजपाला सत्तेची मस्ती आलेली आहे

  • @dineshhelekar7805
    @dineshhelekar780517 күн бұрын

    राजकारणातून व सत्तेतून आर एस एस भाजप हटाव भारत देश बचाव हेच महत्वाचे आहे👍👍

  • @dineshrayat5301
    @dineshrayat530117 күн бұрын

    बैल्बुद्धी मोदीची माणसं अशीच वागणार आहेत

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi198917 күн бұрын

    भरत शेट्टी चे दिवस b j p चे दिवस फिरले वाटते

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar738517 күн бұрын

    सर..या आमदाराच्या अतिरेकी भाषेचा, धिक्कार असो ! खरंतर.. देशाच्या विरोधीपक्षनेत्याला, अशाप्रकारे धमकी देणाऱ्या व्यक्तीला, पोलिसांनी ताबडतोब अटक केली पाहिजे !

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke263817 күн бұрын

    निखिल सर,खुप छान विश्लेषण👌👌👍👍अत्यंत निर्भयपणे आपण भाजपवाल्यांना चांगला डोस पाजलात.आताच्या विरोधी पक्षनेत्यांने राहूल गांधींनी भाजपला घाम फोडला आहे.

  • @kirangaitonde5528
    @kirangaitonde552817 күн бұрын

    संसदेत राहूल गांधींना न्याय मिळत नाही हे जाणून ते देशभर दौरे करुन जनतेशी सुसंवाद साधत आहेत. कारण जनतेची संसद ही खरी संसद आहे.

  • @user-jp8qm8vh8j
    @user-jp8qm8vh8j17 күн бұрын

    निखिलजी जबरदस्त विश्लेषण,

  • @HemantKoyghadi-ux2qv
    @HemantKoyghadi-ux2qv17 күн бұрын

    कर्नाटक सरकारने भरत शेट्टीच्या मुसक्या आवळल्या पाहिजे.

  • @sadanandsalgar3762
    @sadanandsalgar376217 күн бұрын

    निर्भीड पत्रकार निखिल वागळे जी तुमचा सन्मानपूर्वक स्वागत आहे

  • @Sanjeev3155
    @Sanjeev315517 күн бұрын

    सत्तेत असलेल्या लोकांनी असा तिरस्कार करने म्हणजे 2029 चे राहुल गांधी जी💯% PM

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas255617 күн бұрын

    राहुलजींनि त्यांचे तथाकथित मी पणाचे धर्माच्या मक्तेदारी चे मिटर डाऊन केले त्यामुळे ते भ्रमित झाले आहेत जोर का झटका लगा चांगले विश्लेषण केले आहे धन्यवाद

  • @rajeshbhusari
    @rajeshbhusari17 күн бұрын

    भाजप चा खरा चेहरा आता लोक ओळखू लागले....पण त्यासाठी देशाचे 10 वर्ष गेले

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande365917 күн бұрын

    अतिशय सुंदर विश्लेषण निर्भिडपणे बोललात वागळे सर खूप तळमळीने बोलता अशाच जनजागृतीची गरज आहे जनायक राहुल गांधी जिंदाबाद

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar934017 күн бұрын

    दुसर्याची बदनामी करून आपला स्वार्थ साधायचा, हा bjp चा अजेंडाच आहे. किती अज्ञान?

  • @Sumangal8523
    @Sumangal852317 күн бұрын

    राहुल गांधी मणिपूरला गेले हा राजकीय स्टंट असेल तर तो मोदींनी सुद्धा मणिपूरला, आसामला,हाथरसला जाऊन राजकीय स्टंट जरुर करावा.

  • @dattudherange5052

    @dattudherange5052

    17 күн бұрын

    ती गरज तुम्हाला आहे मोदींना नाही

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    17 күн бұрын

    हो बरोबर आहे ते आकाशातून अवतीर्ण झाले आहेत

  • @rupalisagvekar2878

    @rupalisagvekar2878

    17 күн бұрын

    😂😂😂​@@ilbabambasilbabambas2556

  • @vijaysapre8341

    @vijaysapre8341

    17 күн бұрын

    Modi nalayak fatalee tyachi mhaunun bhatakati ikade tukade

  • @AH-ho9nk

    @AH-ho9nk

    17 күн бұрын

    ​@@dattudherange5052मोदींना गरज नसेल पणं पंतप्रधान म्हणून त्यांच जबाबदारी आहे कर्तव्य आहे मणिपूर ल जाऊन तेथील जनतेशी संवाद साधणं... अहंकार घमेंड एवढा आहे Modi kade की... ज्या जनतेने त्यांना पंतप्रधान या पदावर बसवलं आहे त्यांना सोयीस्कर पने विसरले आहेत

  • @Shankarpatre
    @Shankarpatre17 күн бұрын

    राहूल गांधी सिंहच आहेत अभी तो सुरूवात है भाजपाच्या सिंहानी निवृत्त व्हावे हिमालयात जाऊन ध्यान‌ व चिंतन करावे

  • @shankarthubepatil4419
    @shankarthubepatil441917 күн бұрын

    वागळे साहेब आपले विचार मांडत जा सुंदर आहे देशाप्रती आपल्याला अभिमान आहे

  • @bhalchandrasawant4026
    @bhalchandrasawant402617 күн бұрын

    राहुल गांधी हा महात्मा गांधींचा अवतार आहे

  • @ushagaikwad9342

    @ushagaikwad9342

    10 күн бұрын

    ❤❤❤

  • @SunilJadhav-kz7bw
    @SunilJadhav-kz7bw17 күн бұрын

    जिंदाबाद जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद

  • @umeshwaghmare1715
    @umeshwaghmare171516 күн бұрын

    सलाम करतो निखिल वागळे सरांना.आज मस्त बोलत आहे.जय महाराष्ट्र जय लहुजी

  • @shubhamedekar9462
    @shubhamedekar946217 күн бұрын

    एक पण गोदी मिडिया मोदींना मणिपूरला का गेला नाही हा प्रश्न विचारत नाही त्यांना राहुल गांधीना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही

  • @user-nj5rh9bn3c
    @user-nj5rh9bn3c17 күн бұрын

    निखिल वागळे साहेब नमस्कार भारतीय जनता पार्टी या पुढच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये 10-15 खासदार असतील भारतीय जनता पार्टीचा अंत होण्याची सुरुवात त्यांचे कार्यकर्ते करत आहे आपण चांगले विश्लेषण मांडल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

  • @anilgaonkar4426
    @anilgaonkar442617 күн бұрын

    वागळेसाहेब, जबरदस्त त्रयस्थ विश्लेषण. मानायला हवे

  • @bhimashankarbhuslunge
    @bhimashankarbhuslunge17 күн бұрын

    बरोबर बोलता वागळे साहेब

  • @gurashantappabirajdar3833
    @gurashantappabirajdar383317 күн бұрын

    शिधरामाय्या व डी. के शिवकुमार यानी कायदेशीर कारवाई करायला पायजे.

  • @dilippawar2452
    @dilippawar245217 күн бұрын

    कर्नाटक मधील त्या आमदाराला अटक का होत नाही हे गोदी मीडियाने सांगावं पंतप्रधानांनी सांगावं गृहमंत्र्यांनी सांगावं

  • @kirangaitonde5528
    @kirangaitonde552817 күн бұрын

    राहूल गांधींवर भाजप जेवढी टीका करेल तेवढे ते मजबूत होतील. मराठीत एक वाक्प्रचार आहे 'केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला तरी तो वरती उफाळे '

  • @sadanandsalgar3762
    @sadanandsalgar376217 күн бұрын

    पत्रकार निखिल वागळे जी एक नंबर विश्लेषण केले धन्यवाद ह्यांना म्हणायचं निर्भीड पत्रकार

  • @ravindrabagul9903
    @ravindrabagul990317 күн бұрын

    या विधानातून, राहुलने संसदेत जे सांगितले ते खरे होताना दिसत आहे

  • @dinkarmahure9463
    @dinkarmahure946317 күн бұрын

    कृत्रिम कोण आणि ओरिजनल कोण हे लोक ओळखतात . त्यामुळे काळजी करण्याचे काम नाही . सत्य नेहमी विजयी होईल , थोडा वेळ लागेल .

  • @laxmangalande3747
    @laxmangalande374717 күн бұрын

    निखिल जी जय महाराष्ट्र जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @Radha_L
    @Radha_L17 күн бұрын

    अगली बार गांधी सरकार 🧡🤍💚 We Support INDIA Alliance & महाविकास आघाडी 🙏🏻

  • @babaraoraut8412
    @babaraoraut841217 күн бұрын

    राहुल गांधींवर बीजेपीने शारीरिक हिंसक हमला केला तर तो बीजेपीचा शेवट ठरेल. सुंदर विश्लेषण...😂

  • @shankarkokate7395
    @shankarkokate739517 күн бұрын

    निर्भीड पत्रकार सत्य विश्लेषण

  • @arjunkatkar3536
    @arjunkatkar353617 күн бұрын

    🙏🙏धन्यवाद निखीलजी आपण अत्यंत योग्य असेच मुद्दे मांडता.भाजप वृत्ती हिंसक असल्याचे समजात बोलले जात आहे.

  • @arunshirgaonkar4720
    @arunshirgaonkar472017 күн бұрын

    साहेब, भाजप टोकाचे असहिष्णु आहेत.हिंदू मधे याना स्थान नाही. हे असेच वागणार,

  • @karunagangurde3629
    @karunagangurde362917 күн бұрын

    सुंदर विश्लेषण, निर्भीड पत्रकार वागळे सर धन्यवाद!🙏

  • @haribhaubansode26
    @haribhaubansode2617 күн бұрын

    नेहमीप्रमाणे आपण व्यक्त केलेले वास्तव आहे....अभिनंदन

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul556317 күн бұрын

    राहुल गांधी जिन्दाबाद 21:40 21:42 21:44 21:49

  • @sureshsuralkar5255
    @sureshsuralkar525517 күн бұрын

    साहेब यांचे राजकारण जास्त दिवस चालणार नाही. खूप छान विश्लेषण साहेब.

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble22417 күн бұрын

    खरच राहुल गांधी जिकडे तिकडे जात आहे तेथील सामान्य जनतेशी तळमळीने ऐका मायेने आपुलकीने जवळ घेतात. कितीही गरीब असो त्याला मिठी मध्ये घेऊन मायेचा हात फिरवत. असा मी नेता आयुष्यात कधीच बघितला नाही. त्यांच पुढे भविष्य. महान आहे. अशा महान नेत्याला देशाचे पंतप्रधान होणे गरजेचे आहे. सलाम राहुल गांधीना.

  • @jayramdamare3995
    @jayramdamare399517 күн бұрын

    होय Rss वाले असाच विचार करत आहेत. मी स्वतः ऐकलं आहे.

  • @BDESAI777
    @BDESAI77717 күн бұрын

    राजकारणातली संपलेली माणुस्की भावुक्ता राहुल गांधींमुळे परत येतीय हे बघवत नाहीये अनेकांना

  • @SunilJadhav-kz7bw
    @SunilJadhav-kz7bw17 күн бұрын

    निखिल वागळे आगे बढो

  • @vivroff
    @vivroff17 күн бұрын

    Shakaracharyaji also comes in support for Rahul Gandhiji. No Hindu will like leaking roof on Shriram. Frauds at the time of acquiring land in Ayodhya. Such a shameful thing. Rahul Gandhiji jhindabad 🎉🎉🎉

  • @suhaskolhekar6566
    @suhaskolhekar656617 күн бұрын

    Karnataka state Govt.should arrest this Bharat Shetty who is openly giving threat to Rahul Gandhi who is now LOP.

  • @suniljadhav8160
    @suniljadhav816017 күн бұрын

    निखिल साहेब ऐक नंबर विश्लेषण.

  • @p.r.b6314
    @p.r.b631417 күн бұрын

    जय संविधान जय महाराष्ट्र

  • @vivroff
    @vivroff17 күн бұрын

    Very true. Rahul Gandhiji is now speaking 💯 truth with his on ground experience. Now nobody wants 3.0 mythological hindu kings govt.

  • @yuvrajpatil6924
    @yuvrajpatil692417 күн бұрын

    कीती हा छळ कीती हा अपमान तरीपण खॱमबिर

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar438317 күн бұрын

    राहुल गांधी निर्भयतेने कार्य करीत आहोत ..

  • @user-bb7mk1wu2j
    @user-bb7mk1wu2j17 күн бұрын

    एकदम मस्त निखिलजि

  • @suhaskolhekar6566
    @suhaskolhekar656617 күн бұрын

    अहमदाबादेत शहांना आव्हान दिले आहे राहुलनी।

  • @jayantpawar289
    @jayantpawar28917 күн бұрын

    खरोखर जबरदस्त मुलाखत

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv17 күн бұрын

    कर्नाटकात सरकार काँग्रेसचं आहे ना.. मग कारवाई का करत नाहीत अशा आतंगवाद्यावर? 🙏🙏

  • @prabhakarkamble6788

    @prabhakarkamble6788

    17 күн бұрын

    गरज वाटतं नाही अशा गुंडावर कारवाई करण्याची

  • @bhalchandrasawant4026
    @bhalchandrasawant402617 күн бұрын

    तुमच्या सारखे लोक खूप काम करीत आहेत म्हणून या देशातील लोकशाही टिकणार आहे एक दिवस साहेब तुम्ही हिंदू धर्म सनातन धर्म वैदिक धर्म यामधील फरक काय याबाबत तुमच्या चॅनेल वर विद्वान लोकांना आणून लोकांना समजावून द्या मला यात काय फरक आहे कळत नाही

  • @DhananjaySadare
    @DhananjaySadare17 күн бұрын

    अतिशय सुंदर ब्युटीफूल मस्त संभाषण केल्याबद्दल आभार

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar934017 күн бұрын

    We are with Mahavikas Aghadi. जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @prabhakarkamble6788
    @prabhakarkamble678817 күн бұрын

    षंढ आहे तो आमदार ...

  • @balkrishnashinde6477
    @balkrishnashinde647717 күн бұрын

    निखिळजी , खुप छान....🙏🙏

  • @anandtate1809
    @anandtate180917 күн бұрын

    एक नंबर वागळे साहेब

  • @bhimashankarbhuslunge
    @bhimashankarbhuslunge17 күн бұрын

    मल्लिकार्जुन खरगे यांनी या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे त्या आमदार सदस्यांवर कारवाई करावे लागेल

  • @user-gh9oc2nb2c
    @user-gh9oc2nb2c17 күн бұрын

    RAJUL GADHI ZINDABAD YOU KEEP IT UP YOU ARE OUR LEADER FOR EVER

  • @Arshadshaikh-xh5bt
    @Arshadshaikh-xh5bt17 күн бұрын

    पत्रकार जी आपको सलाम

  • @rameshshinde3264
    @rameshshinde326417 күн бұрын

    Rahul ghabarnar nahi .Gandhi ghabratnahi.Darao mat

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar934017 күн бұрын

    Rahulji Gandhi is Educated young Leader. Bharat Jodo Yatra Weldone.

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk17 күн бұрын

    खूप छान आणि निर्भिड विश्लेषण वागळे जी

  • @yogeshgogawekar5284
    @yogeshgogawekar528417 күн бұрын

    खूप छान विश्लेषण. धन्यवाद

  • @MadhukarSawant-hk6jp
    @MadhukarSawant-hk6jp11 күн бұрын

    निखिल सरांचं विचार ऐकताना तान भुक विसरून जाते.प्रखर पत्रकार.सलाम तुमच्या प्रत्रकारीला व तुमच्या विच्याराला.

  • @dilipraut3202
    @dilipraut320211 күн бұрын

    राहुल गांधीची लोकप्रियत्ता दिवसें दिवस वाढत चाललेली आहे, त्यामुळे bjp भरकट चाललेली आहे.

  • @paryushdesarda276
    @paryushdesarda27617 күн бұрын

    Nikhil sir Very true nice speech

  • @dineshdinkar8818
    @dineshdinkar881817 күн бұрын

    Rahul Gandhi ❤

  • @rajnalawade9759
    @rajnalawade975917 күн бұрын

    खूप छान विश्लेषण आणि सर्व खरं आहे

  • @arunsalekar4563
    @arunsalekar456317 күн бұрын

    Sir zabardast jai mharastra

  • @yogeshthokal2837
    @yogeshthokal283716 күн бұрын

    ऐवढा पैसा आणि राजकीय शक्ती सतत 10 वर्षे खर्च करूनही ही राहूल गांधींना हे लोक राजकारणात निष्प्रभ करू शकले नाहीत हे खरं दुखणं आहे भाजपचं. आता तर उलट दिशेने परिणाम होईल असे दिसते आहे. राहुल गांधीची प्रतिमा एक कणखर आणि मजबूत पण तितकाच कनवाळू व सर्ह्रदय नेते म्हणून उदयास आली.

  • @manojghag8455
    @manojghag845517 күн бұрын

    Sir Jai ho BJP Hatao Maharashtra Bachao

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar467417 күн бұрын

    अगदी योग्य..

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj17 күн бұрын

    फडणवीस झोपलेत का हे त्यांना कळत नाही का नाही त्या वेळेला वकिली करतात आता कुठे गेले फडणीस चा धिक्कार असो

  • @ratnamalanimbolkar5220
    @ratnamalanimbolkar522017 күн бұрын

    Rahul Gandhi jina sambhala. Security wadhwa.

  • @ashoknaik9146
    @ashoknaik914617 күн бұрын

    सर तुम्ही बरोबर बोललात.

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi673417 күн бұрын

    Raga great

  • @archanashinde8277
    @archanashinde827717 күн бұрын

    Rahul gandhi is great

  • @anantparab3200
    @anantparab320017 күн бұрын

    सत्यमेव जयते

  • @subhashpatil2002
    @subhashpatil200217 күн бұрын

    नाही मारला तर दोन बापाचा समजायचं का

  • @dnyaneshmorepatil8055
    @dnyaneshmorepatil805517 күн бұрын

    नमस्कार सर, IAS पूजा खेडकर प्रकरणावर वर विडिओ बनवा सर

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy17 күн бұрын

    वागळे सर खूप खूप अभिनंदन राहुल गांधी हे एक शेर आहेत शेर

  • @rameshraut867
    @rameshraut86717 күн бұрын

    Very nice Sir ❤❤❤❤❤❤❤

  • @ushagaikwad9342

    @ushagaikwad9342

    10 күн бұрын

    ❤❤❤❤❤

  • @darshmahida9636
    @darshmahida963617 күн бұрын

    जय महाराष्ट्र!

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare539116 күн бұрын

    निर्भिड पत्रकार,salute सर,

Келесі