Nikhil Wagle Original is live फुटीर आमदारांना काय घबाड मिळालं?

Пікірлер: 697

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd27 күн бұрын

    महायुतीने अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये.जनतेचा कौल विधानसभेला कळणार आहे😅😅

  • @RameshJadhav-mc6lb

    @RameshJadhav-mc6lb

    27 күн бұрын

    ही तर चोरांनी चोरांना मतदान करायची निवडणूक होती त्यामुळे महायुतीने अर्ध हळकुंडाने पिवळा डांबिस व्हायला नको... खरंतर जनता विधानसभेला मतदार आहेत तेथे महायुतीचा पराभव निश्चित आहे

  • @user-ph6fx2pp7s

    @user-ph6fx2pp7s

    26 күн бұрын

    जनतेचा कौल 500-1000 1किलो मटण मध्ये बदलतो 😂😂 आमच्या इथे लोकसभेला बदलला आहे....😂😂

  • @nemawatinavlakha9337

    @nemawatinavlakha9337

    25 күн бұрын

    @@sagar-jw2dd 👌.. मस्त सही निशाने पे तीर मारा 🎯

  • @dadasahebbhusare4435

    @dadasahebbhusare4435

    24 күн бұрын

    Mva संपसेल झोपणार 👍👌

  • @RameshJadhav-mc6lb

    @RameshJadhav-mc6lb

    24 күн бұрын

    @@dadasahebbhusare4435 अशक्य... मुंगेरीलाल के सपने देखते रहिए.... विधानसभेच्या वेळी झोप मोडणार मग पहा खरं काय

  • @dineshhelekar7805
    @dineshhelekar780527 күн бұрын

    फुटलेल्या दगाबाज आमदाराने बाजूला करुन नवीन तरुणांना आमदार म्हणून संधी द्यावी✋✋ 👍👍

  • @nemawatinavlakha9337

    @nemawatinavlakha9337

    27 күн бұрын

    परफेक्ट सोल्यूशन ब्रो 💥👊✌👌🕺💃🌈👍🏼

  • @dhananjayalate1347

    @dhananjayalate1347

    27 күн бұрын

    बरोबर

  • @vijaycamblay583

    @vijaycamblay583

    27 күн бұрын

    मतदारां 19:07 ची चूक आहे अशा लोकांना नेहमी निवडून देतात.त्याचा काय फायदा होत आहे हे कधी समजणार? थोडया पैशात खूष होऊन नेतयाला रात्रीतून करोडपती बनवण्याची घोडचूक करतात. अता नवीन लोकांना निवडून दिले पाहीजे

  • @SandeepKambli-z1w

    @SandeepKambli-z1w

    27 күн бұрын

    Navin lootera? Instead vote for hindutva

  • @arungore5385

    @arungore5385

    26 күн бұрын

    हा निकाल म्हणजे महायुती कशी भ्रष्टाचार करु शकते हे जनतेने समजून घ्या

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti729827 күн бұрын

    आमदार ना हाकलून दिलं पाहिजे निखिल साहेब एक नंबर विश्लेषण झालं 🙏

  • @tukaramkelji3179

    @tukaramkelji3179

    27 күн бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @marutikolekar3011

    @marutikolekar3011

    27 күн бұрын

    Ata he Kam jantece ahe

  • @user-eu8gg8tj3k

    @user-eu8gg8tj3k

    24 күн бұрын

    ❤ jn​@@tukaramkelji3179

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar145327 күн бұрын

    काॅन्ग्रेस ने फितुरांची गय करू नये.तरच चांगला संदेश जाईल.

  • @ramphalke5775

    @ramphalke5775

    27 күн бұрын

    Fitur Nana Patole

  • @user-cb2pj3db8v

    @user-cb2pj3db8v

    23 күн бұрын

    4ढ​@@ramphalke5775

  • @sagar_S918
    @sagar_S91827 күн бұрын

    आमदार गेले म्हणजे लोक त्यांचा सोबत जात नाही हे जनतेने लोकसभेत जनतेने दाखऊन दिले ..तेव्हा युती ने जास्त हवेत जाऊ नाही...देशात झालेलं मतदानात 11 ठिकाणी जनतेने दाखवले BJP च राजकरण लोकांना आता आवडत नाही

  • @rajendrabhosale6287

    @rajendrabhosale6287

    26 күн бұрын

    50 खोकेवाल्याना अजिबात दया दाखविणे नाही.

  • @rajendrabhosale6287

    @rajendrabhosale6287

    26 күн бұрын

    समजेल आता येत्या इलेक्शन मध्ये.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas255627 күн бұрын

    रिकव्हरी परफेक्ट शब्द वापरलात निखिलजी स्वतः चा विकास करण्या साठी च नीतिमत्ता विकणारे आणि विकत घेणारे पक्ष द्रोही घरी बसवा यांना कायमचे

  • @vishwayatri1994

    @vishwayatri1994

    27 күн бұрын

    Pan ase lok nehemi MVA Kiva congress madhe Kashi sapadtat bhau?

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    27 күн бұрын

    काही घोटाळेबाजांना सत्ताधारी कडून फायदे मिळतात तसेच घोटाळे स्वछ होतात त्या साठी च इनाम विकतात पंत नितीला बळी पडतात

  • @shrikantmohite1274

    @shrikantmohite1274

    26 күн бұрын

    अशा फूटलेल्या लोक प्रतिनिधिंना जनता ओळखून ते कुठल्याही पक्षाकडून निवडणूकीला उभे राहिले तरी निवडून देण्याची शक्यता नसते. विधान परिषदेवर आमदार अशा पद्धतीने निवडणून येणे हे जन हिताच्या दृष्टीने गरजेचे आहे का यावर विचार होणे आवश्यक वाटते. आवाजी किंवा उघड पद्धतीने मतदान घेतले तर अशा फुटीरपणाला खिळ बसू शकेल व पक्ष निष्ठावंत नसलेल्यांचे पितळ जागेवरच उघडे पडेल.

  • @ashishraut5427

    @ashishraut5427

    25 күн бұрын

    😊😊😊​@@vishwayatri1994

  • @AnilPatil-us9vs

    @AnilPatil-us9vs

    25 күн бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 16:25 16:25 ​@@vishwayatri1994

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy1127 күн бұрын

    फुटीर आमदारांची नावं जाहीर करून, त्यांची जाहीर हकालपट्टी केली पाहिजे, तरच याला काही अर्थ उरेल.

  • @nemawatinavlakha9337

    @nemawatinavlakha9337

    27 күн бұрын

    हो ना .. नाना पटोलेंनी आपले अधिकार वापरले पाहिजेत... घी देखा पर बडगा नहीं देखा .. म्हणतात तसं आता बडगा दाखवला पाहिजे

  • @dadasahebbhusare4435

    @dadasahebbhusare4435

    24 күн бұрын

    फुटलेले त्यांना पाकिस्तान पाठवा 👍👌

  • @drbbpatil913
    @drbbpatil91327 күн бұрын

    या फुटीर आमदारांना जनतेने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपला हिसका दाखवावा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644327 күн бұрын

    विधान परिषदेसाठी झालेलं मतदान हे गद्यारांनी गद्यारांना केलेलं मतदान आहे.

  • @vamangadkhal2418
    @vamangadkhal241827 күн бұрын

    आता स्वतः फडणवीस निवडून येऊ शकत नाही हे 100%

  • @oppof21s5g-xn8xc

    @oppof21s5g-xn8xc

    27 күн бұрын

    Ewdhe. Nahi. Honar.

  • @vishwayatri1994

    @vishwayatri1994

    27 күн бұрын

    Mahnje Tulach MVA cha adhyaksha banavla pahije ki.... Tithe kaka la gham phutlay Ani tu ithe chati thokat baslas bhau

  • @musicalwaves5546

    @musicalwaves5546

    26 күн бұрын

    😂😂😂..

  • @editzzgamer190

    @editzzgamer190

    24 күн бұрын

    Yat Fadnvischa dosh nahi. Ek changalya mansala ghalawane ठीक नाही.

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar564727 күн бұрын

    धन्यवाद निखिलजी,विधान परिषद निवडणूकीत झालेल्या घोडेबाजाराचा अप्रतिम विश्लेषण.तसेच यानिवडणूकीत काँग्रेसच्या नाना पाटोले यांच्या डोक्यात गेलेली मोठाभाऊची नशा उतरली असेल अशी अपेक्षा करतो.धन्यवाद.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644327 күн бұрын

    मल्लिकार्जुन खर्गे, कांग्रेस अध्यक्ष यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालावे आणि गद्यार आमदारांची पक्षातून हकलपट्टी करावी. तरच जनतेत योग्य संदेश जाईल.

  • @gopinathkadam247
    @gopinathkadam24727 күн бұрын

    गोदी मीडिया खुश झाली आहे, हे जनतेने लक्षात ठेवावं. विधानपरिषदेतील भाजपची टिमकी वाजवत आहेत, विधानसभा निवडणूक फार लांब नाहीं, जनतेने हे लक्षात ठेवावं., कि मशायुतीला धडा शिकवावा.होशिअर रहा मराठी माणसा, जागा रहा.

  • @snehalkadam8013
    @snehalkadam801327 күн бұрын

    सरळ हाकलून दिले पाहिजे अशा आमदारांना

  • @abdulrahimanshaikh1647
    @abdulrahimanshaikh164727 күн бұрын

    निखिल सर हे सांगायला कोणा जोतिषाची गरज नाही. सर्व चोर, लबाड एकत्र आल्यानंतर हेच होणार.

  • @bharatpatil1911
    @bharatpatil191127 күн бұрын

    ज्यांची नावे महाराष्ट्रातील जनतेला माहित नाहीत. असेच हवसे गवसे आमदार फुटलेले दिसते. दो दो कवडी मे बिक जाते है हमारे MLA

  • @prashantwaghmare3850
    @prashantwaghmare385027 күн бұрын

    वागळे साहेब आपल्याला मानाचा मुजरा बरेचसे पत्रकार हे भाजप धर्जिणे आहेत.हे सत्य आहे. महायुतीचा सज्जड पराभव नक्कीच आहे.🙏🙏🙏🙏

  • @user-ip7nq5zg2s
    @user-ip7nq5zg2s27 күн бұрын

    इलेक्ट्रॉबाणडचे पैसा भरपूर आहे बी जे पीकडे ते वाटले आहे.

  • @VijaykumarPirangute
    @VijaykumarPirangute27 күн бұрын

    आमदार आणि निष्ठावान प्रामाणिक मतदार यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

  • @ganeshborkar4064
    @ganeshborkar406427 күн бұрын

    खरच निखिल सर तुम्ही ग्रेट आहात परखड बोलनारे आसे पत्रकार आता सध्या तयार होत नाही तुम्हाला सलाम

  • @namdevraopokharkar2695
    @namdevraopokharkar269527 күн бұрын

    म्हणे ऐसा बोका ;दिसेल तेथे ठोका --जनतेला छान संदेश दिला ।धन्यवाद ! !

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr27 күн бұрын

    फुटलेले आमदार कधीही धोकाच देणार फुटके आमदार म्हणजे नवरे बदलणाऱ्या बायका.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande374727 күн бұрын

    निखिल जी जय महाराष्ट्र. जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @VarshaMandangadka
    @VarshaMandangadka27 күн бұрын

    न्यायदेवता जर उद्धवजींवर प्रसन्न झाली असती,तर खरंच वागळेसर आज आपलं विश्लेषण खूपच वेगळं असतं.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande374727 күн бұрын

    घोडे बाजार करणाऱ्यांना...... विधानसभेला जनता. घोडे..💯 लावणार आहे...😅

  • @subhashgorivale6570
    @subhashgorivale657027 күн бұрын

    महायुती केव्हा सुधरेल अक्कल येऊ दे

  • @dilipraut3202
    @dilipraut320227 күн бұрын

    या संशयतीत आमदारांना कांग्रेसने पक्षातून हाकलून दिले पाहिजे

  • @prashantwaghmare3850
    @prashantwaghmare385027 күн бұрын

    फक्त महविकास आघाडीच्या नेत्यांनी आघडीचा धर्म पाळला पाहिजे. वागळे साहेब धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshshivalkar
    @maheshshivalkar27 күн бұрын

    मतदार विकले जातात की नाही हे लोकसभा निवडणुकीत दिसून आलेले आहे..त्यामुळे उद्या आमदार खासदारांनी सौदेबाजी केली तर जनतेला बोलण्याचा अधिकार नाही

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi380427 күн бұрын

    फुटीर आमदार हे स्वतःची घरून सताधा-यांनी निवडणुकीत मदत केलेली आहे. हे जनतेसाठी काम करत नाहीत ते फक्त स्वतःची घरं भरत आहेत. अशाना जनतेनी निवडणुकीत पाडलेच पाहिजे..

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar381827 күн бұрын

    येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पैश्यांचा महापूर येईल.... मतदार यांना नागडे करून पाडणार आहेत....

  • @kaviraj-pavan
    @kaviraj-pavan27 күн бұрын

    विकासाच फेक नैरेटीव चालवणार्यांनी परत सिध्द केलं की पैशाच्या जोरावर जे जे काही विकत घेता येईल तेवढं विकत घेउन लोकशाहिला आणि संविधानला संपवनारच आहेत. मग ती केंद्रात असो की राज्यात किंवा पंचायत समितीत असो..

  • @govindhambarde6613
    @govindhambarde661327 күн бұрын

    तात्काळ काँग्रेसचे या आमदारांची नावे जाहीर करून यांना पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे नाहीतर काँग्रेस बॅकफूटवर जायला वेळ लागणार नाही नाना पटोले जी आपण जनतेचा विचार करावा

  • @farooqshaikh795

    @farooqshaikh795

    27 күн бұрын

    महावीकास आघाडीने त्वरीत बंडखोर आमदारांची यादी नावे जनता दरबारी जाहीर करण्यात यावी जेणेकरून विधानसभा निवडणुकीत याना जागा दाखवली जाईल नक्की नाना पटोले बडबड करनयापेक्षा जमीनी स्तरावर काम केले पाहिजे नाहीतर कारकरतयाकडुन पाया धुवून घ्या😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😅

  • @maheshrahate9149
    @maheshrahate914927 күн бұрын

    सर, केलास गोरंटयाल बद्दल मी देखील साशंक होतो आणि आपल्यामुळे माझा संशय अधिक गडद झालाय

  • @tigergroupjalna5075

    @tigergroupjalna5075

    23 күн бұрын

    माननीय कैलासजी गोरंट्याल साहेब हे पक्षनिष्ट आहेत आणी राहणार .

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar145327 күн бұрын

    राज्य काॅन्ग्रेस अध्यक्षांना जर माहिती होते की,आपले आमदार फुटणार तेव्हा त्यांनी नक्की काय रणनीती आखली होती.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644327 күн бұрын

    गद्यार आमदाराविरोधात महाविकास आघाडीने नवीन मजबूत उमेदवार शोधावे. आणि वेळ न दवडता महाविकास आघाडीने जोरात कामाला लागावे.

  • @nemawatinavlakha9337

    @nemawatinavlakha9337

    27 күн бұрын

    खरं आहे

  • @charudattasangare4964
    @charudattasangare496427 күн бұрын

    घबाड मिळाले आता ते घेऊन कायमचा आराम करावा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad644327 күн бұрын

    महायुतीची ताकद फक्त धन आणि सत्ता आहे. हे धन महायुतीचे मंत्री-आमदार, मतदार संघासाठी निधी आणतात आणि त्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार करून जमा करतात. तसेच ही महायुती सरकार राज्याच्या मोक्याच्या जागा कवडीमोल भावाने विकून/अन्य मार्गाने, भ्रष्टाचार करून, प्रचंड धन जमा करते.

  • @prashantshelke8526

    @prashantshelke8526

    25 күн бұрын

    वंचितला गटार मध्ये लोळावणार हिन्द्र मराठा

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar145327 күн бұрын

    चोर कधी सहसा चोरी कबुल करतो काय ?

  • @BhaiyyaShinde-zl5xy
    @BhaiyyaShinde-zl5xy27 күн бұрын

    आमदारांनी मतदान केलं म्हणजे जनतेने नाही

  • @vasantsalape6518
    @vasantsalape651827 күн бұрын

    विधान परिषद म्हणजे चोरांचा बाजार यात विजय होणे म्हणजे आंधळ्याचां हात - - ध्यावर. परंतु जनतेनी यांची लोकसभेला एवढी सुजवली तरी आमचीच लाल म्हणतात कमाल आहे. जय महाराष्ट्र.

  • @yashwantraodeshmukh422
    @yashwantraodeshmukh42227 күн бұрын

    आमदारांच्या मते देणेचा अधिकार काढा

  • @sunilpakhare29
    @sunilpakhare2927 күн бұрын

    सर तुमची माहिती खूप सुंदर असते धन्यवाद

  • @sunilkeshewad2376
    @sunilkeshewad237627 күн бұрын

    सर खुप छान विषय आज विश्लेशणासाठी घेतला सत्ताधार्याचा अतीरेक आता वाढतच चाला आहे जनताच यांना धडा शीकवणार आहे.

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar603927 күн бұрын

    काॅंग्रेसने अशा पक्ष शिस्त मोडणाऱ्यांना तात्काळ पक्षातून काढून टाकले पाहिजे आणि त्यांना महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाने सदस्यत्व देऊ नये

  • @BhaiyyaShinde-zl5xy
    @BhaiyyaShinde-zl5xy27 күн бұрын

    बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला त्याला नेस्तनाबूत कोण करते ओळखा साहेब

  • @shivramjankar1349
    @shivramjankar134927 күн бұрын

    आमदारांनी पक्षांतर केले, स्वार्थासाठी पक्षाशी प्रतारणा करणे हे नैंतिकतेत बसते ? लोक समजून आहेत पुन्हा एकदा घोडेबाजार उजेडात आला. यांची पुन्हा एकदा वि.स.निवडणूकीत म.वि.आ.हा ही प्रचाराचा मुद्दा निश्चित करेल यात शंका नाही.

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi240927 күн бұрын

    जे काँग्रेस पार्टी मधुन फुटलेले आमदारांना लोकं निवडून देणार नाही हे नक्की

  • @AshokGadhave-ho6rj
    @AshokGadhave-ho6rj27 күн бұрын

    जनता यांना कायमची जागा येत्या विधानसभा निवडणुकीत दाखुन देतील. हे मात्र नक्की.

  • @tulshidassamant3645
    @tulshidassamant364527 күн бұрын

    आमदार फुटत असतील तर अध्यक्ष बदलून बघा.

  • @nemawatinavlakha9337

    @nemawatinavlakha9337

    27 күн бұрын

    Point 💥👊

  • @samajmitratssonawane3610
    @samajmitratssonawane361027 күн бұрын

    जागरूक मतदारांनो, यापुढे अपक्ष उमेदवार कोणीही असोत, त्यांना मतदान करू नका.अब्जाधीस गब्बर झाले.गैससिलेंडर चारशे रुपये कमी करा म्हणावं

  • @nemawatinavlakha9337

    @nemawatinavlakha9337

    27 күн бұрын

    एकदम सही 🎉

  • @ravibhandari6663
    @ravibhandari666327 күн бұрын

    घोडे बाजार करणारे आमदाराने फोडणारे पक्ष याना त्यांची जागा जनतेने योग्य वेळी त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे

  • @shankarsalaskar8377
    @shankarsalaskar837727 күн бұрын

    निखिल साहेब काल मी हेच लिहिले होते मागे निवडणुकीच्या दरम्यान हेच घडले कारण सत्ता पैसा ह्यांनी विकत घेतले पण जनतेला हि माहिती आहे

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar145327 күн бұрын

    पाच कोटी +शंभर कोटी मधून कमिशन

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha933727 күн бұрын

    सर्व फूटिरांना माझा संदेश : चार दिन की चांदनी 😂, फिर अंधेरी रात 😢... & माय रिक्वेस्ट 🙏🏼 टू नाना पटोले : जर का तूम्ही फूटीरांना त्यांची जागा दाखवून दिली नाहीत , तर हा एकनिष्ठांवर/ प्रामाणिक काॅग्रेस मेन वर अन्याय असेल ... बाकी मर्जी तूम्हारी

  • @narendrajadhav8513

    @narendrajadhav8513

    27 күн бұрын

    अरे नानाच फुटला असेल कारण तो पूर्वी bjp तच होता

  • @arunkamble9855
    @arunkamble985527 күн бұрын

    या आमदारांना BJP ने ED CBI ची धमकी दिली असणार. त्यांच्या फायली बनवल्या असणार.

  • @BhaiyyaShinde-zl5xy
    @BhaiyyaShinde-zl5xy27 күн бұрын

    प्रत्येकाचं नाव घेऊन मोठं करू नका संविधान वाचणारी माणसं एकत्र राहणार

  • @sindhupawar1771
    @sindhupawar177127 күн бұрын

    जनतेने या फुटीर आमदारांना परत निवडून देऊ नये

  • @vasantshelar4068
    @vasantshelar406827 күн бұрын

    निखिल सर या जुंबले बाज आमदाराला पक्षातून काढले पाहिजे. परत त्यांना तिकिट देउ नये. यांना पाढा जनता पाढेल.जय संविधान जय इंडिया

  • @shashikanttanawade4581
    @shashikanttanawade458127 күн бұрын

    या सर्व आमदारांना पुन्हा निवडून येणारच नाहीत.

  • @samajmitratssonawane3610
    @samajmitratssonawane361027 күн бұрын

    आदरणीय वागळे सर, परफेक्ट अनॅलीस

  • @VidzMG
    @VidzMG27 күн бұрын

    Jayant Patil LOKSABHELA Tatkarela madat keli..! कर्माची फळ भोगा!!

  • @sarfrajkhan1200

    @sarfrajkhan1200

    27 күн бұрын

    ह्याच जयंतरावणी लोकसभेला महाविकास आघाडीशी गद्दारी केली होती त्याचं फळ त्यांना मिळालं आहे. अजूनही सुधरा...

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar15727 күн бұрын

    आज देशातील उपचुणाव चा निकाल पहवाव , भाजपचा धुव्वा उडाला आहे. जास्त उडू नये महायुतीने.😂

  • @sachinkadam5292
    @sachinkadam529227 күн бұрын

    विधानसभेला महायुतीला जनता बाहेरचा रस्ता दाखवणार. पक्षाने गद्दार आमदारांना निलंबित करावे.

  • @ankushghule4426
    @ankushghule442627 күн бұрын

    Janta hushar ahe,waghle sir tumache barobar she

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan855927 күн бұрын

    Right 👍

  • @dattudherange5052
    @dattudherange505227 күн бұрын

    ट्रॅप लावला होता तरी फुटले😂😂😂, वागळे साहेब मतदार पैसे दिले तर मतदान करतात कार्यकर्ते पैसे सुविधा मागतात पैसे चोरता म्हणून लोकप्रतिनिधी पण घोटाळे करतात ज्याना मिळत नाही ते मतदान वर बहिष्कार टाकतात 😂😂

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade31727 күн бұрын

    या आमदांना पक्षातून काढून टाकावे व आमदारकीचा राजीनामा घेऊन यांची पेन्शन रद्द करावी हे पक्षाने जाहीर करावे, व दुसऱ्या पक्षात घेवू नये

  • @BhaiyyaShinde-zl5xy
    @BhaiyyaShinde-zl5xy27 күн бұрын

    आम्हाला मिटकरी साहेब अमोल मिटकरी साहेब खरंच बहुजनांसाठी काम करतात असं वाटत होते

  • @sandeep1d
    @sandeep1d27 күн бұрын

    मतदार प्रश्ण कुठे विचारणार?? इकडे तुमच्या सारख्या सीनियर पत्रकारांना दुर्लक्ष केलं जाते तर मतदार तर विसरून जा!! लोकशाही संपलेली आहे, आपण अराजकते कडे चालों आहोत!! गरीब अजून गरीब होत आहे अणि श्रीमंत अजून श्रीमंत!!

  • @poojadalvi201
    @poojadalvi20127 күн бұрын

    Nikhilji Excellent. You are great. God bless you🙏🙏

  • @suhasgawade9581
    @suhasgawade958127 күн бұрын

    पैसा सर्वस्व नसतो

  • @yuvarajthakare1447
    @yuvarajthakare144727 күн бұрын

    Great Nikhil ji..

  • @yogeshdongare6779
    @yogeshdongare677927 күн бұрын

    सर प्लीज पूजा खेडकर या आयपीएस ऑफिसर चा पूर्ण व्हिडिओ डिटेल मध्ये विश्लेषण मांडा महाराष्ट्राला कळून द्या आणि पूर्ण डिटेल बनवा कारण की त्यांच्याकडे आज दोन अडीच कोटी ची गाडी वापरतात ते एवढाlपैसा येतो कुठून यांच्याकडे

  • @samajmitratssonawane3610
    @samajmitratssonawane361027 күн бұрын

    कैलाश, अंतरापूरकर तूही..चौधरी..कसं रे, सूर्याजी रडत असेल..

  • @shridharsatam3246
    @shridharsatam324627 күн бұрын

    या सर्व घडामोडीला नाना पटोले जबाबदार आहेत.

  • @rajgothal5531
    @rajgothal553127 күн бұрын

    वागळे साहेब जयंत पाटील यांनी लोकसभेला तटकरे ला मदत केली नसती तर तटकरे पडला असता. तटकरे बदल नाराजी असताना पेण,अलिबाग मधून प्रमाणा पेक्षा जास्त मत तटकरे ला मिळाली.पण स्वत ची मतदारसंघावरची पकड पुर्णपणे घालवून बसलेत शेकाप.

  • @ashokraojadhav9226
    @ashokraojadhav922627 күн бұрын

    मला चिपळून सगमेश्वर 265 या मतदार संघातून काँग्रेस मधुन लढविणार आहे .

  • @anandawale2465
    @anandawale246527 күн бұрын

    काहीही झाले तरीही .म्हाविकास आघाडी २६० जागा जिंकणार आहे

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane971427 күн бұрын

    कलेक्टर कडे जमा होणाऱ्या विकास निधीचा विनियोग कसा होतो? जिल्हा नियोजन समिती चे कामकाज कसे चालते? कामाचे प्रस्ताव कसे तयार होतात? त्याचे निकष काय असतात? निविदा प्रक्रिया कशी असावी? आणी ती कशी आहे.? प्रत्यक्षात जागेवर करावयाची कामे, किती आणी कशी होतात?यावर एक स्वतंत्र एपिसोड तयार करून, सत्य जनतेसमोर मांडा. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाकडून सहकार्याची अपेक्षा नको. कारण...................?

  • @rameshjadhav2319
    @rameshjadhav231927 күн бұрын

    मोठं घबाड मिळालेला आहे मतदाराच्या भावनांचा अनादर

  • @DevidasDhikale
    @DevidasDhikale27 күн бұрын

    नाना पटोले हेच कुठेतरी महायुती घ्या कनेक्शन आसु शकते

  • @sangeetacmore8635
    @sangeetacmore863527 күн бұрын

    Good information

  • @ravindraparab8882
    @ravindraparab888227 күн бұрын

    आज आपण आमच्या जनतेच्या मनातील बोललात जून्या इकडून तिकडे उड्या मारणारा लोकप्रतिना जनतेने नाकारले आहे त्यामुळे महाविकास आघाडीने नवीन तरुणांना उमेदवारी दिली पाहिजे

  • @narebdragadgiwar2709
    @narebdragadgiwar270926 күн бұрын

    आपल म्हणण एकदम बरोबर आहे जनतेचा निवडणुकीत हे उघडे पडतील यात तिळमात्र शंका नाही जय महाराष्ट्र

  • @vijaymadhavr1882
    @vijaymadhavr188222 күн бұрын

    खरच आहे वागळे सर हे लोक जनमानस निवडून येतात, जनतेच सरक्षण न करता, तेच सरक्षण घेऊन फिततात,हेच थनवान होऊन बसतात, जनतेला फसवण्यात त्यानां मज्जा वाटते

  • @kantadhuri2102
    @kantadhuri210227 күн бұрын

    Sir विधान परिषद हवी कश्याला पण घटना बांधले आहोत जनता बघत आहे 😊😅😮

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar357526 күн бұрын

    काँग्रेसचे आमदार जे फुटले म्हणता ते गेल्या वर्षापासूनच ते पक्षापासून दुर रहात होते ते फक्त तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसचे आमदार आहेत एवढेच

  • @abidjahagirdar1007
    @abidjahagirdar100724 күн бұрын

    अशा लोकांना फसवणूक करणाऱ्या आमदारांना निलंबित केले पाहिजे व जनता मतदारांनी मतदान करतांना लक्षात ठेवले पाहिजे जयहिंद जय जगत्

  • @ramraoghuge1138
    @ramraoghuge113827 күн бұрын

    शरद पवार यांची किती आहे संपती ते पण सांगा महाराष्ट्रातील.जनतेला...

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde94127 күн бұрын

    कॉंग्रेश ,सेना,भाजप,राष्ट्रवादी,ऊद्धव सेना,राशप या पक्षांचे फुटलेल्या आमदारांची नावे जाहीर नाही केली तरी चालतील पण श्रेष्ठिंनी दखल घ्यावी।काळ सोकावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक।

  • @mahi2426
    @mahi242627 күн бұрын

    वडेट्टीवार यांच्यामुळे आमदार फुटले

  • @BhauPatil-pr4sc
    @BhauPatil-pr4sc24 күн бұрын

    महाविकास आघाडीने अतिशय योग्य नियोजन करून पुढील विधानसभा निवडणूक लढवावी.आपला विजय होणार आहे, हे लक्षात ठेऊन पुढील रणनीती ठरवावी.

  • @satishrajguru7886
    @satishrajguru788627 күн бұрын

    आणि हे संविधान वाचवायला निघाले मग आता बोला की कांग्रेस भाजप ची कोणती टीम आहे

  • @user-xb2lk8jo6v

    @user-xb2lk8jo6v

    26 күн бұрын

    B Tim ahe congress

  • @yuvrajpatil2867
    @yuvrajpatil286727 күн бұрын

    Nikhil sirji apla experience great ahe vislesition great ahe satya kaya ahe he aplya video madhun jante paryant pochavata apnas salute 🫡🫡

  • @suhasdamle7975
    @suhasdamle797525 күн бұрын

    महाराष्ट्रातील राजकारणामुळे किती विकले जाणारे गुलामी वृत्तीचे, पक्षाशी बेइमान राजकारणी या मातीने पोसले आहेत त्याचा हिशेब राहतो..

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157.26 күн бұрын

    खुप फरक आहे विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत

  • @pralhadsahare6083
    @pralhadsahare608316 күн бұрын

    महाराष्ट्रात कुणाचा कुणावर विश्र्वास राहिलेला नाही हेच दिसून येते.

  • @Jay-Mankar350
    @Jay-Mankar35027 күн бұрын

    आमदारावर कठोर कारवाई करावी... त्यांना हाकलून द्यावे.. हे काँग्रस साठी समोरच्या दृष्टीने चांगले राहील.. वागळे साहेब छान माहिती दिली

  • @chandrakantsinganwad
    @chandrakantsinganwad25 күн бұрын

    जे आमदार फुटलेले आहेत ते आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून येणार नाहीत त्यांना जनता ओळखून आहे.

Келесі