निशाणा तुला दिसला ना | NISHANA TULA DISLANA | ANURADHA PAUDWAL, SURESH WADKAR | LYRICAL VIDEO

Музыка

T-Series Marathi Presents Lyrical Video Song निशाणा तुला दिसला ना (Nishana Tula Dislana) by Anuradha Paudwal,Suresh Wadkar
टी सिरीज मराठी या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची गाणी जसे कि लोकगीते , कोळीगीते , लावणी , आयटम सॉंग , मराठी चित्रपट गीते , बेवफा गाणी , प्रेमगीते , DJ ची गाणी आपल्या पर्यंत पोहोचविणे व गायलेल्या गायकांना प्रसिध्दी मिळवून देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आपल्या आवडीच्या गायकांचे गाणी आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण. या तुमच्यासाठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आपला अभिप्राय किंवा सूचना ७६६६४१०९४९ या व्हाट्सएप नंबर किंवा comment मध्ये कळवा. म्हणजे आवश्यक ते बदल करण्यासाठी आम्हाला मदत होईल आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subscribe वर क्लिक करा व notification चालू करा. खूप खूप धन्यवाद.....
Song Details:
Song: Nishana Tula Dislana
Singer: Anuradha Paudwal,Suresh Wadkar
Music: Shantaram Nandgaonkar
Lyrics: Anil-Arun
Music Label: T-Series
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: bit.ly/T-SeriesMarathi
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesmarathi

Пікірлер: 2 200

  • @_pooja_bodkhe_
    @_pooja_bodkhe_ Жыл бұрын

    कोण कोण २०२३ मध्ये ऐकत आहे?? 😍😍😍❤

  • @SAMSAM-kv8ko

    @SAMSAM-kv8ko

    Жыл бұрын

    Just Love this no.❤

  • @rajeshaghav6119

    @rajeshaghav6119

    Жыл бұрын

    .ml

  • @pravinghunke2645

    @pravinghunke2645

    Жыл бұрын

    मी बी आयकतोय .... Evergreen म्हणजे काय ते ....ही गाणी ऐकून समजत...

  • @_pooja_bodkhe_

    @_pooja_bodkhe_

    Жыл бұрын

    @@pravinghunke2645 एकदम बरोबर 🤟

  • @yogitagadekar5770

    @yogitagadekar5770

    Жыл бұрын

    ​@@rajeshaghav6119 oo😅😅9😊😊 oo

  • @Bhushanpatil-jn5vv
    @Bhushanpatil-jn5vv Жыл бұрын

    सावज होई शिकारी जादू पाहुनी..... घायाळांची प्रीती आली रंगुणी.....अप्रतिम❤

  • @rahulsalve504
    @rahulsalve5045 ай бұрын

    2024 मध्ये कोण कोण असे 90 मधले सुंदर गाणे अजून पण ऐकतात...

  • @pramodpatil3050

    @pramodpatil3050

    4 ай бұрын

    मी रोज ऐकतो

  • @pranalikosamkar697

    @pranalikosamkar697

    4 ай бұрын

    Me

  • @user-zv3st5rd3r

    @user-zv3st5rd3r

    4 ай бұрын

    U​@@pramodpatil3050

  • @user-zv3st5rd3r

    @user-zv3st5rd3r

    4 ай бұрын

    U​@@pramodpatil3050

  • @SudirPaswan-nv1lj

    @SudirPaswan-nv1lj

    3 ай бұрын

    🎉

  • @Shripatil5560
    @Shripatil55605 ай бұрын

    2024 मधे हे गान कोण कोण ऐकत आहे .....❤❤

  • @chetanchouke5646

    @chetanchouke5646

    3 ай бұрын

    Me😍

  • @Surajmore18

    @Surajmore18

    3 ай бұрын

    Mi pn❤😊

  • @user-xe5cv5cn7j

    @user-xe5cv5cn7j

    2 ай бұрын

    Mi pan aiktoy

  • @nileshmhaisane4871

    @nileshmhaisane4871

    2 ай бұрын

    Mi

  • @shukracharyajadhav1004

    @shukracharyajadhav1004

    2 ай бұрын

    I am also

  • @Bynitskh
    @Bynitskh2 ай бұрын

    कोण कोण 2024 मधे एकत आहे

  • @juisoumya

    @juisoumya

    Ай бұрын

    Tuzi aai

  • @arnavwankhade5207

    @arnavwankhade5207

    21 күн бұрын

    Mi

  • @sarthakprogamers1818

    @sarthakprogamers1818

    18 күн бұрын

    Me

  • @gabbar96k
    @gabbar96k6 ай бұрын

    कोण कोण 2024 मधे ही एईकात आहे❤️ आपली मराठी संस्कृती, संगीत, गाणी जिवंत ठेवायची जबाबदारी आपलीच👍❤️

  • @rockstarpratiksha3311

    @rockstarpratiksha3311

    6 ай бұрын

    Mi

  • @monikashahare

    @monikashahare

    5 ай бұрын

    Mi

  • @ganesh..M..petkule.4823
    @ganesh..M..petkule.48232 жыл бұрын

    अलीकडच्या काळात मराठी मध्ये असे गाणी ऐकायला मिळत नाही.... खरं आहे ना 🙏🏻

  • @shreerampandhare6098
    @shreerampandhare6098 Жыл бұрын

    2023 मध्ये सुद्धा तुम्ही हे गाणं ऐकत असाल तर नक्कीच तुम्हाला गाण्याची समज आवड निवड आहे.❤

  • @user-cb4ps7ym3f

    @user-cb4ps7ym3f

    7 ай бұрын

    O love ❤❤this song❤❤❤

  • @ketannikam6984

    @ketannikam6984

    6 ай бұрын

    मी तर 2024 मध्ये ऐकत आहे😍♥️I Love मराठी Songs❤😍

  • @sagarmore2389

    @sagarmore2389

    6 ай бұрын

  • @user-yu5wx8mz1x

    @user-yu5wx8mz1x

    6 ай бұрын

    ​@@ketannikam6984 same just

  • @sagarlad1906
    @sagarlad19064 жыл бұрын

    माझ्या मराठीला जगात तोड नाही....... जय महाराष्ट्र

  • @sachindesai2271

    @sachindesai2271

    3 жыл бұрын

    Must video

  • @MultiMedia_Mix

    @MultiMedia_Mix

    Жыл бұрын

    👍❣️🔥

  • @sakshiborde9410

    @sakshiborde9410

    Жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात दादा.

  • @mr.sunilugale4693

    @mr.sunilugale4693

    Жыл бұрын

    😮wwwww

  • @mr.sunilugale4693

    @mr.sunilugale4693

    Жыл бұрын

    ,

  • @prashantrajveer6688
    @prashantrajveer66884 жыл бұрын

    ईस्ट असो वा वेस्ट आमची मातृभाषा मराठीच बेस्ट..... धन्य आहे आम्ही जो महाराष्ट्रात जन्माला आलो. आणि धन्य आहेत जे मराठी कलाकार आणि गायक यांच्या मुळे मराठी गाण्यांमुळे चित्रपट सिनेमा गृहात हाऊस फुल्ल होत आहेत.

  • @poonamgajghate4309

    @poonamgajghate4309

    2 жыл бұрын

    Jay Maharashtra 🙏

  • @mukeshrakshe8154

    @mukeshrakshe8154

    2 жыл бұрын

    तुम्हाला आणि तुमच्या विचारला सलाम........

  • @user-dp4wu2mj7x

    @user-dp4wu2mj7x

    Жыл бұрын

    माझाही सलाम...मी मराठी माय मराठी

  • @dsvikas

    @dsvikas

    11 ай бұрын

    पश्चिम असो वा पूर्व आमची मराठी अपूर्व 😂😂

  • @adityasawant2335

    @adityasawant2335

    19 күн бұрын

    अप्रतिम गाणं आहे

  • @suniltirlotkar1354
    @suniltirlotkar13542 жыл бұрын

    हे गाणं ऐकलं की ८०-९० मध्ये असल्या सारखं वाटतं ....सोनेरी काळ❤️

  • @pravinghunke2645
    @pravinghunke2645 Жыл бұрын

    ते दिवस पण काय दिवस होते...सुवर्ण दिवस होते ते...मला तरी लक्षा,अशोक सराफ यांचे चित्रपट लै आवडतात...आयला ज्यानं आम्ही लहान असताना खळखळून हसवलं 😅 तो लक्षा मामा आज पण जिवंत असता तर किती मजा आली असती... No 1 jodi Ashok Saraf and laxaaa😊...

  • @ravindrakharade
    @ravindrakharade3 жыл бұрын

    अतिशय सुंदर , समर्पक, आणि अर्थपूर्ण, नाही तर आज काल ची पिढी 95% पंजाबी असलेल्या गाण्यावर थिरकते....माय मराठी ला मोठं करा रे....

  • @GauriTayade16

    @GauriTayade16

    3 жыл бұрын

    Kh up chhan

  • @ajaybhosale3834

    @ajaybhosale3834

    3 жыл бұрын

    💯 छान बरोबर आहे तुमचं

  • @kokanblogger3067

    @kokanblogger3067

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/Z2yEqZRtcsjYmLg.html ho

  • @vaibhavdurge8085

    @vaibhavdurge8085

    3 жыл бұрын

    @@ajaybhosale3834 poop

  • @vaibhavdurge8085

    @vaibhavdurge8085

    3 жыл бұрын

    @@ajaybhosale3834 p p poop 0

  • @Md........871
    @Md........8714 жыл бұрын

    गेलेले दिवस परत कधी येणार नाहीत पण ही जुनी गाणी ऐकून गेलेल्या दिवसात आल्या सारखं वाटतं काय दिवस होते ना सुंदर आणि दुर्मिळ आठवणी(खरंच मन भरून आलं)

  • @lahukhilare3297

    @lahukhilare3297

    3 жыл бұрын

    Rhu Chu Bhu Phu

  • @lahukhilare3297

    @lahukhilare3297

    3 жыл бұрын

    Mtd6

  • @dagaraohujare1172

    @dagaraohujare1172

    3 жыл бұрын

    @@lahukhilare3297, m hv nu ( '3 0; H is úilg999/---) H

  • @amolunhawane4053

    @amolunhawane4053

    3 жыл бұрын

    Tyy to wwweeeew3 see see aewre red et to t et t ti hai 6yy6 إلى r5e قدم إلى

  • @amolunhawane4053

    @amolunhawane4053

    3 жыл бұрын

    Rrr re re w y up for Facebook group lapan the best of all the time and we r ei besthe

  • @Padhe_chalo
    @Padhe_chalo Жыл бұрын

    ही जुनी गाणी ऐकून खरंच मन असे मोकळे होऊन जाते 😊😊😊 👍खरं आहे ना मित्रांनो👍

  • @Vakilsaab.
    @Vakilsaab. Жыл бұрын

    लहानपणीचे रविवार आता कधीच येणार नाहीत

  • @pavanloni2131
    @pavanloni21313 жыл бұрын

    आत्ताची भकास गाणी आणि ९०तील गाणी... खरंच खूप फरक आहे. सलाम आहे या अशा गीतकारांना, संगीतकारांना आणि गायकांना...🙏🙏🙏

  • @lahukhilare3297

    @lahukhilare3297

    3 жыл бұрын

    लहान मुले आणि ते

  • @lahukhilare3297

    @lahukhilare3297

    3 жыл бұрын

    Gorakh M Khilare

  • @RajendraTanwade1270

    @RajendraTanwade1270

    10 ай бұрын

    आत्ता ची गाणी खरंच भकास आहेत. रिमिक्स तर एकदम थर्ड्क्लास ..... जुने काही गीत रिमिक्स केलेली गाणी ऐका दगड घालावा वाटतो रिमिक्स करणारे संगीतकाराच्या डोक्यात.

  • @yellowlantern2786

    @yellowlantern2786

    9 ай бұрын

    The song belongs way back to 80's

  • @sanjayadhagle960
    @sanjayadhagle9603 жыл бұрын

    हे गाणे येकून प्रेम नसले तरी करावेसे वाटते 😜😜😍😊

  • @omkarsalunkhe438

    @omkarsalunkhe438

    3 жыл бұрын

    As fakt mulannach waatate

  • @lahukhilare3297

    @lahukhilare3297

    3 жыл бұрын

    @@omkarsalunkhe438 khra5k

  • @user-xd8ul7hn2q

    @user-xd8ul7hn2q

    3 жыл бұрын

    1number

  • @anilsonawane4601

    @anilsonawane4601

    3 жыл бұрын

    @@user-xd8ul7hn2q no

  • @kokanblogger3067

    @kokanblogger3067

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/Z2yEqZRtcsjYmLg.html ho

  • @poonammalvi220
    @poonammalvi2204 ай бұрын

    काय song आहे २०२४ मध्ये पण एकाव वाढतं🥰🤗🌸🙇‍♀️👏♥️♥️♥️

  • @sagargolatkar2496
    @sagargolatkar24962 жыл бұрын

    आता मराठी ला पुन्हा एकदा सुवर्णकाळ आला आहे. शेवट पर्यंत टिकवून ठेवा. 1980 born चा काळ आज ही तरुण आहे ह्या गाण्यामुळे ..सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल. आणि कायम राहणार. Forward this song to all your friends.

  • @manishambat2551
    @manishambat25516 ай бұрын

    मी सध्या 2024 मध्ये ऐकत आहे..😊

  • @prathameshgawand6820

    @prathameshgawand6820

    6 ай бұрын

    Mi pn

  • @Surajmore18

    @Surajmore18

    3 ай бұрын

    Mi pn😊❤

  • @PatilbhaveshbharatPatil

    @PatilbhaveshbharatPatil

    3 ай бұрын

    Mi pn

  • @lisbathcardoz839

    @lisbathcardoz839

    3 ай бұрын

    ​@@prathameshgawand6820yq

  • @juisoumya

    @juisoumya

    Ай бұрын

    Mag aamhi kai karu zat....

  • @mrunaliwadkar3011
    @mrunaliwadkar30112 жыл бұрын

    इतकी गोड गाणी की सारखी ऐकत राहावी अशी वाटतात...कितीही ऐकली तरी मन भरत नाही...समर्पक, अर्थपूर्ण गाणी...मराठी great च!!

  • @sushenkadam7107

    @sushenkadam7107

    2 жыл бұрын

    Hii

  • @sushenkadam7107

    @sushenkadam7107

    2 жыл бұрын

    खूपच छान

  • @sandipsasane7374

    @sandipsasane7374

    Жыл бұрын

    हे असे गाणे ऐकण्यात मज्जाच वेगळी आहे..👌

  • @madhushukla4481

    @madhushukla4481

    Жыл бұрын

    Kharach ❤️l Love Marathi songs 🥰

  • @m.kumarmeshram170

    @m.kumarmeshram170

    Жыл бұрын

    ​@@sushenkadam7107 pp

  • @user-pq9qr9ho5g
    @user-pq9qr9ho5gАй бұрын

    खूपच मस्त मनाला आनंदाने फुलवून टाकणार गाणं ❤

  • @VishnuGawhare-un6ik
    @VishnuGawhare-un6ik4 ай бұрын

    आलं टाइम ग्रेट सॉंग आहे मराठी महाराष्ट्र चीआन बाण शान आहे.....2024

  • @dineshvaidya5568
    @dineshvaidya55683 жыл бұрын

    आजही कोणीतरी माझ्यावर प्रेम करतं अशी जाणीव हे गाणं ऐकल्यानंतर होते, miss my old memories

  • @prakashmarathe687

    @prakashmarathe687

    2 жыл бұрын

    अगदी खरंय मित्रा मलाही असाच भास होतो नेहमी काय सुंदर काळ होता तो अतिशय निरागस आणि अप्रतिम चाल दिलीय गाण्याला सॅल्युट टू लेजेन्ड्स माय फेव्हरेट कंपोझर अनिल अरूण

  • @sachinbhandare3637
    @sachinbhandare36374 жыл бұрын

    कोणाला हे गाणं आवडत🌹💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞👍👍👍🏻👍🏻

  • @sachinbhandare3637

    @sachinbhandare3637

    4 жыл бұрын

    Mast re mast re 😂😅

  • @tukarampatil8579

    @tukarampatil8579

    3 жыл бұрын

    Mala

  • @sushantpawar5635

    @sushantpawar5635

    3 жыл бұрын

    Mla ..tumhi ga na majhysathi

  • @sachinmane8064
    @sachinmane80642 жыл бұрын

    जुनं ते सोनं होते आणि राहील अशी गाणी पुन्हा होणे नाही गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी

  • @finixgaming6059
    @finixgaming6059 Жыл бұрын

    शांताराम नांदगावकर आपण अप्रतिम आणि सुमधुर धून आणि गीत निर्माण करून अजरामर केलेत.कोटी कोटी धन्यवाद🙏🙏💕💓💞

  • @nitin3901

    @nitin3901

    9 ай бұрын

    Ryt🙏🙏🙏🙏🙏

  • @user-lv1wc4db6z

    @user-lv1wc4db6z

    6 ай бұрын

    Cqhessk

  • @arunaenterprises2758
    @arunaenterprises2758Ай бұрын

    पहली बार में ही यह गाना हमें बहुत ही अच्छा लगा जय महाराष्ट्र 🙏🏻🚩

  • @mangalajadhav3331
    @mangalajadhav33313 жыл бұрын

    मनाला स्पर्श करून जातं हे गाणे😍🤗

  • @krutikubade3686

    @krutikubade3686

    11 ай бұрын

    Manla sparsh krnar song

  • @SPgamer-em9ud

    @SPgamer-em9ud

    8 ай бұрын

    ​@@krutikubade3686😊

  • @sacing3512
    @sacing35128 күн бұрын

    सोनेरी क्षण येणारे, राहणार आठवणी बनूनी

  • @electromann9574
    @electromann95743 жыл бұрын

    किती सुंदर आणि अप्रतिम गाणे. जुन्या आठवणी जाग्या होतात हे गाणे ऐकून. खरेच असे वाटते की हे सर्व गायक, संगीतकार, गीतकार यांना परमेश्वराने खास अशा नाविन्यपूर्ण निर्मितीसाठीच पृथ्वीवर पाठवले. या सर्वांना माझा सलाम.

  • @dattarandhave8770

    @dattarandhave8770

    2 жыл бұрын

    llll

  • @rohanjadhav8724
    @rohanjadhav87244 жыл бұрын

    स्वतःला धन्य समजतो की महाराष्ट्रात जन्म झाला आणि माझी मातृभाषा मराठी आहे. अप्रतिम गाणं 👌👌

  • @sanjugaikwad1027

    @sanjugaikwad1027

    4 жыл бұрын

    Very nice

  • @pratikkokare7797

    @pratikkokare7797

    4 жыл бұрын

    खरय भाऊ

  • @manojkandelakar1930

    @manojkandelakar1930

    3 жыл бұрын

    खुप काही आमच्या. मराठी म्हध्ये

  • @MrBhikesh

    @MrBhikesh

    3 жыл бұрын

    Superb, apratim, lovely, athwanina ujala milala, dhanyawad

  • @analystclass4712

    @analystclass4712

    3 жыл бұрын

    Proud to be maharashtrian

  • @pratikpatil6173
    @pratikpatil61734 ай бұрын

    संगीत अजरामर असून त्याला काळाच्या मर्यादा नसतात..१०० कुठलीही गाणी ऐकण्यापेक्षा असं एकच गाणं ऐकलं की कान आणि मन तृप्त होतात. आताच्या काळात येणाऱ्या तथाकथित 'stress' साठी उत्तम संगीत मनापासून ऐकणं हाच काय तो मानसोपचार...

  • @sidsmart87
    @sidsmart873 ай бұрын

    One of my favourite Marathi songs...still listening in 2024...evergreen hits

  • @rakeshwadekar5909
    @rakeshwadekar59092 жыл бұрын

    प्रेमात असाल तर हे गीत नक्कीच ऐकण्याचे सुख देईल.

  • @shubhambarahate8195
    @shubhambarahate8195 Жыл бұрын

    गीतकराला सलाम काय शब्द आहे....2023 सुरु आहे आज पण या गाण्याची मजा गेली नाही 🙏🙏🙂🙂

  • @vishalsinghpariharproducti7980
    @vishalsinghpariharproducti7980 Жыл бұрын

    सुरेल गायन सुरेश वाडकर.. अनुराधा पौडवाल....

  • @pradipsonkamble-zd7dl
    @pradipsonkamble-zd7dl Жыл бұрын

    मी दररोज रात्री मराठी गाणी ऐकतो निशाण तुला दिसला ना , फुलले रे क्षण माझे , मन उधाण वाऱ्याचे , दूरच्या रानात, राजा ललकारी अशी , आणि बरेच आहेत जे मला माझ्या बालपनाची आठवण करून देतात❤

  • @shashikantbadhe8021
    @shashikantbadhe8021 Жыл бұрын

    अतिशय सुंदर गाणी आहेत

  • @milinjadhav3897
    @milinjadhav38973 жыл бұрын

    जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩... १ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏

  • @arunakankarej6137

    @arunakankarej6137

    2 жыл бұрын

  • @vijaythakare5495

    @vijaythakare5495

    2 жыл бұрын

    But I full song old is gold

  • @hausheravdeshamukah9003

    @hausheravdeshamukah9003

    Жыл бұрын

    👌👌

  • @vijaymazalkar2270

    @vijaymazalkar2270

    Жыл бұрын

    Mi aikat ahe

  • @santoshjadhav759

    @santoshjadhav759

    9 ай бұрын

    .

  • @deepakparab2547
    @deepakparab25473 жыл бұрын

    01:44 भिजली पाने, वेली.. आसमंत हां....... हे कडवे तर, खूपच छान वाटते..👌🏼👍🏼😍😍

  • @prashantfating7309

    @prashantfating7309

    3 жыл бұрын

    Yfhftuttutu8ittu8yt8yff8jugju8gjug8jfutufjo

  • @ketanlanjewar8933
    @ketanlanjewar89336 ай бұрын

    किती पण नवीन गाणे आले ना तरी या जुन्या गाणाची बरोबरी करू नाही शकत नवीन मराठी गाणे ❤❤

  • @rushikeshmardane6205
    @rushikeshmardane62052 жыл бұрын

    २०२२ चालू आहे तरी हे गाणं अजून पण हृदयात घर करून बसला आहे 💖💖

  • @akshaypatil6451
    @akshaypatil64514 жыл бұрын

    जुन्या गाण्यात प्रत्येक शब्दाला अर्थ असतो , आणि आतच गाणे 🙏

  • @amolgavali996

    @amolgavali996

    4 жыл бұрын

    मी रोज आयकतो हे

  • @dipalinilakh9112

    @dipalinilakh9112

    3 жыл бұрын

    1

  • @kunaltopkar_xrose_a0158

    @kunaltopkar_xrose_a0158

    3 жыл бұрын

    77

  • @kunaltopkar_xrose_a0158

    @kunaltopkar_xrose_a0158

    3 жыл бұрын

    @@amolgavali996 77

  • @kunaltopkar_xrose_a0158

    @kunaltopkar_xrose_a0158

    3 жыл бұрын

    Q😃

  • @pranalikhawale6641
    @pranalikhawale66413 жыл бұрын

    किती सुंदर शब्द चाल आवाज संगीत आसं वाटतं जिव ओवाळू टाकावा जगनं किती सोपे होते ऐकल्यावर सोनेरी पान

  • @adityagiri-21

    @adityagiri-21

    2 жыл бұрын

    Indeed !! ✨

  • @user-jr9cr3kz3c
    @user-jr9cr3kz3c3 күн бұрын

    Ye Gaana kitni baar bhi suno Dil nahi bharta harni aali daari.... Bahot hi khoobsoorat bol

  • @study_group13
    @study_group134 ай бұрын

    Kon kon he gaan 2024 madhe ikat aahe

  • @nandumalipatil680
    @nandumalipatil680 Жыл бұрын

    उगाच म्हटलं नाही माऊलींनी माझे मराठीची बोलू कौतुके.. अमृताही पैजा जिंके..... माझी मराठी भाषा आहेच गोड कि तिच्या समोर अमृत पण फिके पडते 🙏🙏🙏

  • @lalitshewale2436

    @lalitshewale2436

    Жыл бұрын

    बरोबर जय महाराष्ट्र

  • @bhushangawadevlogs165
    @bhushangawadevlogs1653 жыл бұрын

    मी १९८९ पासून हे गाणं ऐकतोय.खुप छान 👍

  • @ganeshshinge901
    @ganeshshinge9012 жыл бұрын

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी मग त्या दिवसांची आठवण आली की मग ही आठवतात 👌👌 काय बोल आहेत👌👌

  • @prakashshere5524
    @prakashshere55244 жыл бұрын

    काय गीत आणि काय बोल मण त्रुप्त होते अप्रतिम गाणं 👌👌

  • @vijaychauthe3772
    @vijaychauthe37722 ай бұрын

    कोण कोण 2024 मध्ये ऐकत आहे .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @juisoumya

    @juisoumya

    Ай бұрын

    😂😂😂 bhag bhenc.....

  • @reetsrhyrhm

    @reetsrhyrhm

    12 күн бұрын

    😅me

  • @ganeshbele4040
    @ganeshbele40408 ай бұрын

    सिंगल माणसाला सुद्धा भतकण प्रेमात पाडणार गाणं

  • @AnilPatil-vq2qq
    @AnilPatil-vq2qq Жыл бұрын

    ही अजरामर गाणी आजही प्रेक्षकआच्या मनावर राज्य करत आहेत. सलाम त्या निर्मात्यांना

  • @akkigira
    @akkigira4 жыл бұрын

    हे गाणं ऐकून शांती जी मिळते बाकी नवीन हिंदी गाणे ऐकून नाही मिळत

  • @sunilshinde1880

    @sunilshinde1880

    3 жыл бұрын

    Maza lahan panachi atavanichi

  • @goody2085

    @goody2085

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @namdevsable2188

    @namdevsable2188

    3 жыл бұрын

    @@goody2085 Same with me. Old is gold.

  • @NitaTayde-wf7yq
    @NitaTayde-wf7yq27 күн бұрын

    Mi aaykt aahe ...I love marathi song ❤

  • @rupeshtarde7132
    @rupeshtarde7132 Жыл бұрын

    बाहेर पाऊस, हातात चहा आणि हे गाणं, एकंदरीत स्वर्गच ❤️

  • @Sunil-iy3qx
    @Sunil-iy3qx Жыл бұрын

    अमृत्ताहून गोड माझी माय मराठी. अवीट गोडीची मराठी गाणी वा वा काय क्लास होता माझ्या मराठी मातीतल्या गाण्याचं.

  • @karanmohite9079
    @karanmohite90793 жыл бұрын

    अशोक मामा, एक नंबर, छान आहे गाणे, बालपण आठवायला लागले

  • @user-yp3if4mo2b
    @user-yp3if4mo2b3 жыл бұрын

    २०२१ चालू झाले तरी हे गाणे अजून नविनच वाटते, मला हे गाणे खूप आवडते

  • @kiranramteke5458

    @kiranramteke5458

    3 жыл бұрын

    Mast

  • @swapnilvedpathak8890

    @swapnilvedpathak8890

    3 жыл бұрын

    जुनं ते सोनं ❤️

  • @sushantpawar5635

    @sushantpawar5635

    3 жыл бұрын

    Ho ka

  • @msddonor4620

    @msddonor4620

    3 жыл бұрын

    खूपच छान

  • @archanadumbre8245

    @archanadumbre8245

    3 жыл бұрын

    @@kiranramteke5458 qàààqqqqqqq

  • @mayurraigude467
    @mayurraigude467 Жыл бұрын

    अनुराधा पौडवाल चा सर्वात सुंदर आवाज

  • @sooryathej641
    @sooryathej6412 жыл бұрын

    iam a Malayali in kerala I like the song💯💯❤️❤️😍

  • @avinashkolekar1461
    @avinashkolekar14613 жыл бұрын

    गाणं छान आहे वादच नाही..... पण नविन मराठी गायकांनी सुध्दा जुन्या गाण्यांतुन शिकलं पाहिजे लोकांना काय आवडतं.

  • @kokanblogger3067

    @kokanblogger3067

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/Z2yEqZRtcsjYmLg.html ho

  • @rohitmundhe4576
    @rohitmundhe45764 жыл бұрын

    ही गाणी कधीच जुणी होणार नाहीत

  • @digambarharba2350

    @digambarharba2350

    4 жыл бұрын

    अप्रतिम गांन

  • @subhash3722

    @subhash3722

    4 жыл бұрын

    Ho kharch Marathi Gani aahetch aikavi tewha Navich

  • @kokanblogger3067

    @kokanblogger3067

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/Z2yEqZRtcsjYmLg.html ho

  • @newworld2773
    @newworld277323 күн бұрын

    मराठीतील सर्वोत्तम युगल गीत!❤️

  • @panchafulajawale6183
    @panchafulajawale61832 жыл бұрын

    हे गाणं ऐकत असताना कसलं ही टेन्शन असो काही अडचण असो या गाण्यात एक अशी जादू आहे मनाला फार शांतता वाटते आणि देह हरवून जात।

  • @ajitkadam7572
    @ajitkadam75724 жыл бұрын

    निशाणा तुला दिसला ना ? जबरदस्त एकच नंबर.

  • @prakashsawale2755
    @prakashsawale27554 жыл бұрын

    काय गीत आणि काय बोल धन्य माय मराठी बोली,,,, गजब कमाल बेस्ट,,,

  • @ugalaxy4252

    @ugalaxy4252

    4 жыл бұрын

    Shabd nahi bolyla

  • @ugalaxy4252

    @ugalaxy4252

    4 жыл бұрын

    Kiti varsha nantar aikto aahe..

  • @sunilkhude4597
    @sunilkhude45972 жыл бұрын

    आपली मराठी किती गोड आहे😍

  • @sunilkathkar8282
    @sunilkathkar82822 жыл бұрын

    या गाण्यांचे तारुण्य काही कांहीं वेगळेच आहे ,कीतीहि ऐकले तरी नविनच लेखकाला सलाम

  • @samratsawant4957
    @samratsawant49574 жыл бұрын

    फारच सुंदर गाणी आहेत मला मनापासून आवडते

  • @nitinchhadidarofficial3803

    @nitinchhadidarofficial3803

    4 жыл бұрын

    Super

  • @sarikakusalkar3381

    @sarikakusalkar3381

    3 жыл бұрын

    Guhrghg

  • @girishhfgotegaonkar5592

    @girishhfgotegaonkar5592

    3 жыл бұрын

    T m

  • @virajban7783
    @virajban7783 Жыл бұрын

    2023 मध्ये सुद्धा हे गाणं ऐकणारे कोण कोण आहेत, जे पण आहेत ते भावनिक आणि रोमँटिक असणार ह्यात काही दुमत नाही...

  • @user-nn7eh1uj3g
    @user-nn7eh1uj3g2 күн бұрын

    हे गाणं ऐकून मला माझ्या गर्लफ्रेंडची खुप आठवण आली

  • @kiranraut3256
    @kiranraut32562 жыл бұрын

    आज 1/8/22चालू आहे पण आजही हे गाणं इतकं सुंदर वाटतं 👌👌

  • @akshadasonawane2898
    @akshadasonawane28984 жыл бұрын

    अगदी मस्त वाटत हे गाणं ऐकल्यावर..

  • @yashmakasare3162

    @yashmakasare3162

    4 жыл бұрын

    Kon

  • @ganeshmandlik5631

    @ganeshmandlik5631

    4 жыл бұрын

    Kadak

  • @kokanblogger3067

    @kokanblogger3067

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/Z2yEqZRtcsjYmLg.html ho

  • @kalpeshchaudhari6767
    @kalpeshchaudhari67672 жыл бұрын

    निशाणा तुला दिसला ना काय भारी वाटत यार feel 😍🔥

  • @Only_Driver
    @Only_Driver4 күн бұрын

    आम्ही 2024 मध्ये ऐकत आहेत❤😊

  • @ganeshwadkar4270
    @ganeshwadkar4270 Жыл бұрын

    सुख म्हणजे काय तर हे गाण 🥰🤩

  • @Raj_Raut_
    @Raj_Raut_3 жыл бұрын

    2021मध्ये हे गाणं कोणकोण ऐकत आहे💢🎗️♥️♣️

  • @laxmichoudhary6910

    @laxmichoudhary6910

    3 жыл бұрын

    Mi maz awdt gan

  • @vikaspatil4239

    @vikaspatil4239

    3 жыл бұрын

    Mi pan

  • @nanduborude

    @nanduborude

    3 жыл бұрын

    👍

  • @ranjanathakur7388

    @ranjanathakur7388

    3 жыл бұрын

    me pin

  • @mitalsoni1878

    @mitalsoni1878

    3 жыл бұрын

    @@laxmichoudhary6910 1111¹¹ 11 12 ¹1111q111 11 1111111

  • @bapukhade9178
    @bapukhade91782 жыл бұрын

    मला चांगला दिसला निशाणा❤️❤️❤️❤️❤️ अनुभव आला आहे एकदा❤️❤️❤️❤️ i love you

  • @arundandnaik5886
    @arundandnaik5886 Жыл бұрын

    एक नंबर..तोड नाही...खूप छान साठी छान लिहायचे होते....जय ho

  • @vinitajadhav3375
    @vinitajadhav3375 Жыл бұрын

    हे गाणं ऐकून कोणालाही प्रेम करावसं विटेल

  • @poonambadhe7577
    @poonambadhe75774 жыл бұрын

    मंत्रमुग्ध करणारे गाणे आहे......मन अगदी प्रसन्न होत हे गाणं ऐकून

  • @manishagaikwad5956

    @manishagaikwad5956

    4 жыл бұрын

    Nice song

  • @sharminvlogs8084

    @sharminvlogs8084

    4 жыл бұрын

    Hi

  • @devidastongare6321

    @devidastongare6321

    3 жыл бұрын

    Hi nice

  • @swapnilmandve4153

    @swapnilmandve4153

    3 жыл бұрын

    Ho re bhau mast gaan aahe ki he

  • @nikhilkahate7622

    @nikhilkahate7622

    Жыл бұрын

    @@sharminvlogs8084 hello

  • @thebanjomaster4036
    @thebanjomaster40364 жыл бұрын

    ही आहे अस्सल मराठी आठवण खूप सुंदर कॉम्पोसर संगीत संगीतकार

  • @kaplanakodag1991

    @kaplanakodag1991

    4 жыл бұрын

    Arun paudwal Anuradha paudwal Suresh wadkar Legend artists

  • @kokanblogger3067

    @kokanblogger3067

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/Z2yEqZRtcsjYmLg.html yes

  • @sunilpatekar53
    @sunilpatekar532 жыл бұрын

    अप्रतिम युगल गीत मराठी मध्ये सादर केले आहे.

  • @pankajpatil7962
    @pankajpatil7962 Жыл бұрын

    खूपच छान आहे हे गाणे. मी आत्ता रात्री 12:51 आणि तारीख 13/04/2023.वाटत नाही हे खूप जून गाण आहे म्हणून. अप्रतिम गाण❤️❤️

  • @savitabhojane7074
    @savitabhojane70743 жыл бұрын

    असे गाणे ऐकले की मन प्रसन्न होते .

  • @shreyapatil2567
    @shreyapatil25672 жыл бұрын

    अप्रतिम गीत आहे .निसर्ग आणि स्त्री मन यावर कुणीच मत करू शकत नाही.निसर्गाची लीलया अगाध आहे.

  • @rakshangaykar8887
    @rakshangaykar8887 Жыл бұрын

    Ved lavto re ha gan😮 voice ❤

  • @vikasbhosale7524
    @vikasbhosale7524Ай бұрын

    2024 21 जून मध्ये ऐकत आहे

  • @vaishaligaikwad410
    @vaishaligaikwad4102 жыл бұрын

    Apraateem gaane...sarakhe-sarakhe aaikavese vaatate...man prasana hote .. ❤️junya aathavani jagya hotaat...mind blowing song ❤️❤️❤️

  • @santoshgopal8855

    @santoshgopal8855

    2 жыл бұрын

    Romantic song and very beautiful song

  • @arunamahendra9619
    @arunamahendra96193 жыл бұрын

    🙏 खरचं जुने गाण्यांचा सुर लय गाणे ऐकुन मन बेभान प्रफ्फुलित होते

  • @rushikesh_nanavare_21
    @rushikesh_nanavare_216 ай бұрын

    2024 मध्ये पण मी हेच गाण ऐकत आहे.

  • @harshadpawade312
    @harshadpawade3122 жыл бұрын

    खूप खूप स्वतःला धन्य समजतो मराठी म्हणून जन्माला आलो आणि मराठी भाषेत सर्व काही शिकलो 💯

  • @hemantpandit363

    @hemantpandit363

    Жыл бұрын

    मराठी भाषेतून सर्व शिकलो 🙏🙏 खरंच खूप छान

  • @anilkarkare5472
    @anilkarkare54723 жыл бұрын

    किती सुंदर गाणं, अविस्मरणीय 👍

  • @divya8805
    @divya8805 Жыл бұрын

    All time favorite song

  • @yashwantdeshpande8763
    @yashwantdeshpande87633 жыл бұрын

    अतिशय सुंदर गाणे, सर्वांचे अभिप्राय पण उत्तम ,

  • @sagarpotdar3864
    @sagarpotdar38643 жыл бұрын

    मराठी गाणे पावसाळ्यात एकायला छान वाटतात आणि जुने दिवस आठवतात.

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant27192 жыл бұрын

    निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना झिरमीर झिरमीर पाऊसधारा भिर भिर करी मदनाचा वारा