No video

NCP Jan Sanman Rally | लोकसभेतील पराभवानंतर बारामतीत चिंतन, मेळाव्याआधी अजितदादांची प्रतिक्रिया

#ajitpawar #baramati #jansamnanrally
लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीला फटका बसला. सुनील तटकरे वगळता दादांची दादांची कोणतीही जागा निवडून आली नाही. बारामतीतील विकासकामं आणि जनसंपर्क असतानाही स्वतःच्या पत्नीचा पराभव दादांना पचवावा लागला. आता विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून दादांनीही तयारी सुरु केली आहे. अजितदादांच्या नेतृत्त्वात आज बारामतीत मेळावा पार पडतोय. त्याआधी अजितदादांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Пікірлер: 3

  • @parmeshwartaur7419
    @parmeshwartaur7419Ай бұрын

    बारामतीच्या मेळाव्यासाठी बीडच्या गेवराई मधून लोक गेले आहेत😂😂

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722Ай бұрын

    Karz mafi nahi Kyle ya dada pada ne baramati wale lok vichar kartil ase vatate 😂😂

  • @pramodshinde1748
    @pramodshinde1748Ай бұрын

    काही दु:ख उघड उघड दाखविता येतात. काही काळजात खोल खोल लपवावी लागतात.

Келесі