Nayana Apte on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Watch Nayana Apte on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Sulekha's hair and makeup:
Pratibha
Gift Courtesy:
1. Holy Lama Natural
Contact: Ashish Dikey
Ph: 9820069819
Email: a_dikey@hotmail.com
2. प्रdha
Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
For enquiry and orders:
Shilpa Apte - 9820506561
What's app link-👇
wa.me/919820506561
Facebook and Instagram👇👇
/ the.pradha.store
/ the.pradha.store
3. Ashok Khamkar Masale
Contact: 976925111
Пікірлер: 1 300
71 व्या वर्षी खणखणीत आवाज,खळ खळता उत्साह बघून नतमस्तक झाले,अतिशय सुंदर आणि आत्तापर्यंतची सर्वोत्तम मुलाखत,त्रिवार वंदन
@sharli9534
2 жыл бұрын
फारच छान!
@user-xp9vo1mq2m
2 жыл бұрын
त्या गायिका आहेत तुम्हाला माहित आहे का
@vimalvora1889
Жыл бұрын
@@sharli9534 .p
@anuradhanarvekar2444
Жыл бұрын
Very good Interview
@madhuradeshpande7383
Жыл бұрын
एक नंबर आहे हा एपिसोड
71 व्या वर्षी 21 वर्षीय तरुणी सारखं गाणं... खरचं दिल के करीब...
सुलेखा तुझे खुप खुप आभार🙏💕 असा दिग्गज कलाकारांच्या भेटी घडवून आणल्या बद्दल। असे वाटत होते कि नयना आपटे यांना ऐकत रहावे
@champof64
2 жыл бұрын
Yes
@prachishinde5287
2 жыл бұрын
अगदी खरे आहे.
@soniakhandeparkar2763
2 жыл бұрын
Yes same thoghts
@subhaashitpushpam7333
2 жыл бұрын
अप्रतिम असा नयनाताईंनचा एपिसोड झाला. खिळवून ठेवणार त्यानच बोलणं होत.आजच्या कलाकरासाठी एक आदर्श कार्यशाळा होती.सुलेखा यांनी पण त्याना मोकळे बोलू दिले. खूप छान वाटल
@ankitakhavnekar3357
2 жыл бұрын
Naynaji tumi mala far avdata .diciplinwali jivan.
मी ह्यांच काम फक्त 'चूक भुल द्यावी घ्यावी' मधे पाहिलंय... नानी म्हणून केलेली भूमिका फार फार आवडली! मुलाखतीत पण त्या तश्याच आहेत! Very energetic, brilliant expressions, reactions and speech! Thank you so much for this! Thoroughly enjoyed.
@prajaktakhambete2316
2 жыл бұрын
Same
@manjushaakhade8858
2 жыл бұрын
Even I think same 😀👍, simply great 🙏
@rohinikulkarni5571
2 жыл бұрын
Malachi khupch avdali hoti
@kalpanatupe543
4 ай бұрын
आता सुनेच्या राशीला सासू पण खूप छान नाटक आहे बघा अवश्य खूप विनोदी आहे
नयना ताईंना आदरपूर्वक नमस्कार!! उत्तम अभिनय, उत्तम संवाद कौशल्य, चेहऱ्यावरील हावभावातून अगदी योग्य अश्या भावना पोहोचवणाऱ्या नयना ताई या मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका यांना लभालेल भाग्य!! सुलेखा तुझे खूप अभिनंदन!! इतका सुंदर झाला कार्यक्रम!! अगदी प्रत्येक पिढीतील कलाकाराशी सुलेखा ज्या पद्धतीने संवाद साधते ते खरेच उल्लेखनीय. उत्तम कलाकार असून सुद्धा प्रत्येक कलाकाराला त्याची स्वतंत्र space देत तू जसा कार्यक्रमात एक वेगळाच रंग आणतेस, त्या वरून तुझ्यातले उत्तम संस्कार दिसतात.
@jagrutimhatre7032
2 жыл бұрын
नयना आपटे च बोलण एयकतच रहावं असं वाटतं. संगीत नाटकतील काम पहायला आवडेल.
संगीत रंगभूमी वरील ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांची मुलाखत आपल्या दिल के करीब या लोकप्रिय कार्यक्रमात ऐकायला मिळणार हा दुग्ध शर्करा योगच.आपली कार्यक्रम सादर करण्याची पद्धत, स्वच्छ , शुद्ध ,स्पष्ट शब्दोच्चार, श्रोत्यांच्या मनातील प्रश्नांची अचूक निवड , कार्यक्रमाची आखीव रेखीव मांडणी , प्रत्येक भाग उतमोत्तम. आपल्या या कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा.
अत्युत्तम एपिसोड…. किती सुरेखरित्या नयनाताईंनी जुनाकाळ आमच्यापुढ्यात उभा केला…
@bhagyashripatil4910
2 жыл бұрын
Please ekda Tari shivaji satam Yana Ani amruta pawar
Sulekha - You just bumped into a treasure ! Dig more and you will realize there’s more to it ... this is an altogether new session you had with honorable Nayna Apte and now you can go further and thank creating different chapters such as - commercial actors, behind the scenes people, technicians, musicals play actors, writers, makeup specialists, dancers and so on .... does it help to get you more ideas? Hope it does! You are doing awesome and more good wishes to your way.
@varshaphadke6450
2 жыл бұрын
खूपच छान झाली मुलाखत.गाण तर वा.एकूणच बोलणं आणि त्याकाळची पध्दत हेही समजले.
नयनाताईंकडून आपल्याला किती बारीक-सारिक माहिती मिळाली.त्यांना त्यांच्याक्षेत्रातीलdeepknowledgeआहे.ते त्या किती समजेल अशा पध्दतीने सांगतात. Really Great personality 🙏🙏💐
Nayana Apte energy is contagious- brilliant actress - look at the memory - 👏🏼👏🏼👏🏼
Yeh baat. She is most energetic renowned actress. Atishay vandaniy. 🙏🏼
व्वा! उत्स्फूर्त,उत्साही,आशावादी,आनंदी,सहज...व्यक्तिमत्व...शुभ्र आणि निर्मळ कारंज्याचे तुषार अंगावर उडले अस वाटल... खूप धन्यवाद 🙏
नैना आपटे.....विश्वासच बसत नाही. दमदार व्यक्तीमत्वाने अभिनयाचा ठसा उमटवणार्या उत्कृष्ट अभिनेञी, ऩाट्यगा़यिका, तसेच विनोदी कलाकार. काय बाेलू त्यांच़्याबद्दल शब्दच ऩाहीत. धन्यवाद सुलेखा
Amazing, she is so talented and such a humble human. May God keep her in good health and keep her peaceful.
नयना आपटे तुम्ही आजच्या पिढीसाठी उत्तम आदर्श आहात कारण तुमचे अनुभव तुमची जीवनशैली तुमचं कले प्रती असलेलं प्रेम आणि काळा नुसार झालेले बदल त्या बदलात स्वतःला सामावून घेऊन काम करत राहणे फार कौतुकास्पद आहे तुमच्या बद्दल बरच ऐकून होतो अनेक काम तुमची पहिली आहेत तुम्हाला आज दिल के करिब मध्ये बघून तुमचे विचार ऐकून खूप छान वाटलं आणि कलाकार म्हणून सुद्धा भरभरून तुमच्या कडून अनेक गोष्टी आत्मसात करता आल्या Thank you sulekha talvalkar mam इतक्या मोठमोठ्या कलाकारांना बोलतं करून आजच्या पिढीला प्रोत्साहन देण्याचं काम ह्या कार्यक्रमातून तुम्ही करता .
खूपच सुंदर झाली मुलाखत... great lady..with great thoughts...with big lovely smile...
Wow,such a nice experience as she took us to her golden era and through her performances she mesmerized.Dil ke kareeb ,a nice effort to bring all these Gems to us.Thank you.
ही पाहताच बाला, कलीजा खलास झाला!! हेच वाटतय आता फक्त❤️ अजूनही काय प्रफुल्ल व्यक्तित्व आहे!! खरंच सगळंच शिकण्यासारखं👏👏👏
Watching this was an amazing experience! It is unusual to find a person like her who is aware of her privilege but has still worked hard to make the most of it. Her discipline is something we all can learn from!
@pranatikukade1810
2 жыл бұрын
आज वयाच्या ७१ व्मा वर्षी नयना ताईंची मुलाखत फार सुंदर आहे.थॅक्स सुलेखा ताई.
@sharli9534
2 жыл бұрын
कसल्या भारी ना, नयना मॅडम, किती अफलातून ज्ञान!
Nayana mam is so much fun loving. I love her energy. She is a brilliant actress. I love her performance in Pream karuya khulam khula & from Chuk bhul dyave ghave.
सुलेखा ताई किती किती आभार मानु तुमचे! एकेक अमुल्य अनमोल रत्ने तुमच्या या 'हृदयाच्या कप्प्यातून' प्रकाशात आणताय... एकेक मुलाखत म्हणजे ऐतिहासिक ठेवा च आहे💝🙏
काय सुंदर व्यक्तिमत्व नयना आपटे ताई. काय छान जुन्या गोष्टी सांगितल्या ज्या कधी ऐकल्या पण नाही. सुलेखा ताई तुला खूप खूप धन्यवाद कि इतक्या महान कलाकारांची मुलाखत पाहायला मिळत आहे.
अप्रतिम.....नयना आपटे जिना माझा दंडवत....अष्टपैलू अभिनेत्री आहेत त्या. चूक भूल मधील नानी अप्रतिम.... सुलेखा तुमचे खूप खूप आभार.... 👍 आता वंदनाजी गुप्ते यांना दिल के करिब मध्ये पाहायला आवडेल.
Wow! What a versatile Performer. She gave a glimpse of the rich culture of theatres and her work ethics. Commendable work !! 👌❤️ Glad I could watch her interview. Thank You! 😍
What talented Kalakar. She has done deep study of many many points in drama 😃 of yester years recent years as well. She explained it thoroughly Hats off to her. Very good 🙂 slnger also.
@aartishevde283
2 жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत
She has such an impressive and evergreen personality. Loved this video ❤
सुस्पष्ट उच्चार, उत्तम आवाज, अभिनयातला नेमकेपणा,कायम जमिनीवर पाय असणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री
अनंत आभार ... नयना ताईंनां उदंड आयुष्य लाभो.
आदर्श विचार आणि जीवन शैली 👌 या क्षेत्रात राहुनही...👍So humble, down to earth she is. 👍👍
Such a versatile personality. Enjoyed each and every second of interview. 🙏. Thank you Sulekha Talwalkar.
@neetashanbhag3247
2 жыл бұрын
Such a strong personality an example for today's acctresse
@neetashanbhag3247
2 жыл бұрын
Thank you sulekhaji
Great soul... 🙏 Very first time I've heard her personally. Such a dedicated performer. Also hats of Sulekha for giving her a space.
@SulekhaTalwalkarofficial
2 жыл бұрын
Well said. Thanks
@anitapatil1706
2 жыл бұрын
Nayna ji tumcha aai ch आत्मचरित्र wachly khop chan ahe
सुलेखा तुमचे खूप खूप धन्यवाद जे तुम्ही अश्या मूल्यवान व्यक्तीला आमच्याशी भेटवून दिले. त्यांचे बोलणे नुसते ऐकतच रहावेसे वाटले. त्यांचे गायन ऐकून खूप छान वाटले. सर्वात छान मुलाखत झाली. खरच अगदी दिलके करीब. ❤️
@SulekhaTalwalkarofficial
2 жыл бұрын
thanks
वाह क्या बात है मस्त मेजवानी आहे आज सुलेखा thanks a lot Eagerly waiting
One of the best and educating interviews...she has so much to learn from...and जून्या आठवणींचा खजिना!
खूप सुंदर मुलाखत.नयना आपटेनी मराठी नाट्य सृष्टीचा सगळा इतिहास समोर उभा केला आहे.काय सुंदर आवाज आणि दमसास आहे.अभिनंदन.
अप्रतिम मुलाखत, स्त्री कशी असावी हे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले ते खूप भावले. इतके सुंदर आणि मनमोहक बोलत होत्या ना की ऐकत च राहावे असे वाटत होते. संपूच नये आजचा भाग. ❤️ Thank you very much. Sulekha mam 🙏
Most awaited interview...I was so much looking forward to meet this adorable and versatile artist through your talk Sulekha...thank you so much
@girishgavaskar
2 жыл бұрын
छान मुलाखत.
Omg.... I have seen her comedy serials in my childhood....I am so happy to see her again through your "💝 ke kareeb"....😊😊😍😍💟
@pandurangdhopeshwarkar
2 жыл бұрын
Very forthright views expressed by nainaji and her answers to questions are very clear.Thanks surekhaji for bringing nainsji in front of public
@pandurangdhopeshwarkar
2 жыл бұрын
.
@meenashete3107
2 жыл бұрын
@@pandurangdhopeshwarkar खूपच छान!!!
Excellent interview. Hats off nayanaji
She is just fabulous…loved her voice.
खूप सुंदर मुलाखत👌👌 नयनाताईंचं बावनखणी नाटक खूप वर्षांपूर्वी गुहागरला पाहिलं होतं
Nainaji is still so beautiful,charming and amazing !! Wish her the best of health and happiness...with lots of love and respect...Sulekha is excellent as usual. Thank you so much for your pleasant contribution in our life.....................Mrs. Shanbhag
सुलेखा ताई नमस्कार, आजची मुलाखत खरंच छान आणि नयना आपटे ताई नी ती खूपच रंगवली त्या खुप प्रतिभावंत कलाकार आहेत. त्यांनी रंगभूमी, चित्रपट, मालिका मधून काम करून आम्हा रसिकांना भरभरून आनंद दिला. त्याबद्दल नयना आपटे ताईंना खुप खुप धन्यवाद आणि त्यांच्या पुढील कारकिर्दी खुप खुप शुभेचछा. सुलेखा ताई तुमचे ही आभार अशाच प्रकारे खुप छान छान कलाकार आहेत त्यांचा मुलाखती पाहायला आवडतील.
खूपच आवडला हा एपिसोड 😇🙏🙏 Thank you Sulekha tai for sharing this❤❤
मी विनंती केलेल्या लिस्ट मधील या खूप गुणवान, चतुरस्त्र अभिनेत्री !! खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई... 👌 ☺️
Thank you so much sulekha,for adorable lovely interview with this lovely my favourite actress 🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर. अप्रतिम सादरीकरण. ही मुलाखत संपूच नये असं वाटत होतं. 🙏🙏 अगदी खरच असे पाय आहेत ही खुपच अभिमानाची गोष्ट आहे. वयाच्या 71 सुध्दा त्या 40 च्या वाटतात. आजहि किती सुंदर गातात. संगीत नाटकाचे बारकावे ऐकायला खुपच छान वाटलं. ही मुलाखत सारखी सारखी पाहतो आहे. नयना आपटे म्हटलं की 100 % दर्जेदारपणा असणार काम, हे समीकरण आहे. त्याच्या यजमानचे नाव कळले नाही. खुपच मस्त अशाच कलाकारांना ऐकायला, बघायला आम्ही नेहमीच तयार आहोत . सुलेखा ताई मना पासून आभार. तू त्याना मुक्त पणे बोलू दिल. दिलखुलास मुलाखत झाली.
@SulekhaTalwalkarofficial
2 жыл бұрын
यजमानांचे नाव विश्वास जोशी
Simply superb n brilliant actress Nainaji ..who really preserve a traditional values of her life through her work ...very hard to find such natural gem now a days.. Hats off to her dedication 👏👏👏🙏🙏🙏...thanks a lot sulekaji to bring her on your show... Till now this one is best n motivating
आज चं दिल के करीब पाहून इतकंच म्हणावसं वाटतंय मम आत्मा संतोषला😘😘 धन्यवाद सुलेखा ताई🙏🙏
@yuvrajtaware
2 жыл бұрын
Very true
Super excited to watch this fun गप्पा... नयना मावशी ह्या एक अप्रतिम अभिनेत्री तर आहेत च पण उतम गायिका पण आहेत
व्वा।खुपच छान. कलाकार,स्त्री, ह्यांच्या किती सुंदर व्याख्या दिल्यात हो. आम्ही न पाहिलेल्या जुन्या काळातील गोष्टी ऐकून मन अगदीच भारावून गेले. समृद्ध असा काळ होता तो. Thank you so much सुलेखा ताई,नयना ताईंची मुलाखत घेतल्याबद्दल.अशा दिग्गज मंडळीना आम्हा प्रेक्षकांच्या "दिल के करीब" आणल्याबद्दल तुमच्या सगळ्या टीम चे खूप खूप आभार.keep it up👍👍
Totally spellbound! what versatile actor and performer.She is a complete institution🙏what a gem thank you Sulekha tai for this episode.
@SulekhaTalwalkarofficial
2 жыл бұрын
Glad you liked it
अतिशय संम्रुध्दसंपन्न अनुभव नयनाताईंनी सुंदररित्या आपल्यासर्वांसमोर मांडले. खुपकाही शिकण्यासारखे आहे. आदरयुक्त व प्रसऩ्न व्यक्तीमत्व . त्यांना व त्यांच्या चतुरस्र व्यक्तीमत्वाला आदरयुक्त अभिवादन! आज सुलभाताई हे सुंदर अनुभव फक्त श्रवण करीत हाेत्या व बऱ्याचवेळा अचंबित हाेत हाेत्या. एेकत रहाव असेच वाटत हाेते. त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना खुपसाऱ्या शुभेच्छा ! आर.बी.शिरवाडकर . नाशिक-राेड. ०८/०९/२०२१.
Thank you for inviting her lovely and one of the most talented female comedian
My favourite Nainatai.khoop chhan interview Sulekha. Thank you.
One of the best ,most valuable interview.
Very nice and truly revealing interview / interaction. The best part was that she talked without any fakeness or artificialness.
Wow ,most adorable interview😊
Nayana Apte ji is fantabulous...my favourite. She's so sweet and genuine. Lovely Ep.
Superb interview..she is encyclopaedia of Sangeet Natak. I have watched lot of sangeet natak of hers during my childhood with my parents. Nayana tai you are so inspiring ,energetic and optimistic .Stay blessed and Suleka thanks for highlighting Nayanatai.with love.
@SulekhaTalwalkarofficial
2 жыл бұрын
Glad you liked it
वाह। एक मागणी असते आणि त्यात भरपूर पूर्ण व्हावं अस झालय । सूख म्हणजे दुसरे काय । खुप आभार सुलेखाताई। 🤗😍😊
One of the BEST episodes ❤️❤️
खूप सुंदर 👏👏👏आणि thank u 😘 इतकी मस्त कलाकार आणि व्यक्ती भेटीस आणल्या बद्दल..आमच्या पिढीला थोडीफार माहिती होती यांची , एक दोन नाटकं ही पहिली होती. पण माझ्या मुलीला मात्र ' चूकभूल द्यावी घ्यावी ' serial मधली नानी म्हणून च माहिती आणि ती एकदम favourite...my 16years daughter enjoyed a lot 👏👏 so thank u once again की generation next सुद्धा खूप enjoy करतात. 👍😊
@SulekhaTalwalkarofficial
2 жыл бұрын
Glad your daughter enjoyed. Thanks
She is simply great... legend
As usual amazing ... Every interview is crux (saar)of their life .We always see their one side ,after this series one can see their other side .And there is so much to learn from these legendary artists. Thank you Sulekhaji for this enriching experience. You are always graceful and filled with positive energy. You can also start Image consulting videos .
@varshamanegaonkar3042
2 жыл бұрын
Mst...khup chhan....!👍
This is by far the best episode Sulekha..Ha episode sampuch name asa watla..So enriching..hyacha part 2 jhala tari awadel.Brilliant actor tar aahetach pan tyahun brilliant vichar..AMAZING!!!!
व्वा व्वा...खूप छान वाटलं आज.. नयनाजींचे विविध पैलू ऐकायला मिळाले.. खऱ्या अर्थाने मराठी समृद्ध भाषा व भाषेची गोडी लावून अस्खलितपणे बोलणे, निखळ व निर्मळ विनोद कसा असावा, त्याचे सादरीकरण , आईचे संस्कार अंगी बाणणे, नाट्यक्षेत्रातील अलिखित नियम पाळणे, प्रत्येक पात्र उत्तमच वठवणे, मंत्रमुग्ध करणारी त्यांची देहबोली, समोरच्याने बोलणे ऐकत राहावे असे त्यांचे लाघवी बोलणे, तितक्याच ठामपणे मते मांडणे, जबरदस्त नि अविश्वसनीय अशी स्मरणशक्ती, त्यांची नाट्यगीते नि नाट्यप्रवेश पाठांतर व त्याचे सादरीकरण आणि..... असे कितीतरी सर्व गुणविशेष एकाच ठायी असलेलं हे कमालीचं उत्साही, लोभस व्यक्तिमत्व आहे हे.. नयना ताईंचे उच्च विचार ,साधेपणा, स्त्री जीवना विषयी त्यांनी केलेले भाष्य, याही वयात त्यांचे गोड व मोकळेपणाने गाणे, प्रचंड उत्साह, सगळं सगळं खूप सुंदर ... हॅट्स ऑफ टू नयना जी.. तुम्हाला मनापासून त्रिवार 🙏 🙏🙏 सुलेखा ताई , याचा दुसरा भाग जरूर व्हायला हवा ही विनंती आहे..असा हा अनमोल ठेवा पुढच्या पिढीपर्यंत जपायला हवा.. तुमचे नि सर्व टीमचे खूप आभार.. 🙏🙏
what a lovely true personality!with brilliance and full enthusiasm!may god bless you!keep it up!
So well versed, so much experience, great actress. Young and energetic person. Thank you Sulekha for introducing us a senior dignified actress.
मस्त छान सुलेखा, परफेक्ट माणूस, एक्दम मस्त असणार मुलाखत
आता पर्यंत ची सर्वात सुंदर प्रभावशाली मुलाकत... खूप च सुंदर .प्रत्येकानी आवर्जुन बघावी अशी ही मुलाखत आहे. ७० व्या वयात तुमच तारुण्य कसं जिवंत ठेवायच हे नयना ताई कडून शिकण्या सारखं आहे... खूपच जबरदस्त....
@SulekhaTalwalkarofficial
2 жыл бұрын
आभार
खरच खूप छान नैना यांचे बोलणं असं वाटतं की ऐकतच रहावे. ❤❤
आज मज्जा येणार ..... I love Naina Taai😘....... Thank u Sulekha💞
Lovely interview, we love Naina Apte v much n sm of her roles r etched in our mind....thanks Sulekha for inviting her n Dil ke kareeb.....❤️
@shailajachavan9423
2 жыл бұрын
छान मुलाखत आज नयना आपटे कडून खूप शिकायला मिळाले
फारच सुंदर मुलाखत....नयनाताईंना खूप खूप शुभेच्छा आणि सुलेखा चे आभार ....
Excellent interview! Thank you so much Sulekha mam!
@SulekhaTalwalkarofficial
2 жыл бұрын
My pleasure
🤗🤗दिल 💖बाग बाग हो गया!🤗💝 येवू देत अशी जेष्ठ मंडळी मार्गदर्शनासाठी... अत्यावश्यक आहे.🌹🙏 नयनाताई "दिलसे" नमस्कार🙏🌹 सुलेखा जी.. धन्यवाद या विडीओसाठी!🙏
Really she is the most marvellous lady with great thoughts. अप्रतिम मुलाखत👍👍❤️❤️
@SulekhaTalwalkarofficial
2 жыл бұрын
Yes, true
खूप सुंदर मुलाखत ! अतिशय बहारदार!! खरंच प्रत्येक सेकंद एन्जॉय करत ऐकली ही मुलाखत!! Feast for the ears!!
Awesome..... speechless.....best interview ever seen
अप्रतिम आणि नयना ताई यांना वंदन....सुलेखा ताई खूप खूप धन्यवाद माझी एक एक करून तू विनंती पूर्ण करते आहेस
Amazing personalities!
True treasure.....what a voice ..what a controlled thought process...what an expression...khupach sundar
सुंदर. खूप खूप छान वाटले नैना ताईचे विचार ऐकून. संकार किती महत्वाचे आहेंत.
What a lady!! What a well rounded character, I think. And Ms Sulekha always listens well. That's why i like these interviews. 🙏
Mrs.Talwallar.. Thank you so much..... For posting and taking this interview.. Much awaited
@jayshreekopade9161
2 жыл бұрын
Nayanaji what a energy. As watat programme sampuch naye. Thanks Surekha tai for an interview.
@sharvaripandit3763
2 жыл бұрын
खूपच सुरेख, नयनाताई hats off to u
या कार्यक्रमामुळे नयनाआपटे या इतक्या प्रभावी दिग्गज कलाकार आहेत हे अनुभवता आले.. त्यांना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏अप्रतिम भाग 🙏 खूप धन्यवाद सुलेखा मँम 🙏😊..
@SulekhaTalwalkarofficial
2 жыл бұрын
आभार
फारच छान मस्तच ही मुलाखत फारच छान होणार गेल्या महिन्यात पण.मस्त.कलाकार होते ह्या महिन्याची सूर्वत छान झाली.
Wow😃 tanks sulekha😘😘😍
Waa. Versatile actress. Eagerly waiting.
Wow, great interview Sulekhadi and you looking stunning as always. Also Ms Apte, is a senior and very experienced artist. Your manners were absolutely to the point while conducting this discussion.
@SulekhaTalwalkarofficial
2 жыл бұрын
thanks
Wow beautiful interview. Thank u. Thank u naina ma'am sharing beautiful memory.
Wow thanks Sulekha🙏🏻
@SulekhaTalwalkarofficial
2 жыл бұрын
My pleasure
धन्यवाद सुरेखा तळवळकर नयना आपटे दिल के करीब मध्यै बोलवल्याबद्दल किती छान बोलताता नुसत ऐकतच बसाव वाटत शेवटच गाण म्हणजे दूधावरची साय
अप्रतिम मुलाखत घेतली, झाली . समाधानी आनंदी व्यक्तिमत्त्व 🙏
Brilliant actress. Loved the interview
I’m totally swept away by her thoughts. Amazing interview
अरे व्वा! 😀Thanks सुलेखा👍
अप्रतिम मुलाखत. नयनाताईंची ओघवती वाणी...किती आठवणी...खूपच छान👌🙏
Apte madam, very big artist. Sulekha Talwalkar Ji , as a interviewer, gives full time to guest to express himself his views. It's appreciable. All the best to Dil ke karib team. Thanks to all.