Natya Sangeet Medley - Marma Bandhatali Thev Hi | Priye Paha | Surat Piya Ki | Mahesh Kale | SNDN
Музыка
#MaheshKale #MaheshKaleLive #SurNavaDhyasNava
Natya Sangeet Medley - Marma Bandhatali Thev Hi | Priye Paha | Surat Piya Ki | Mahesh Kale | Live at Sur Nava Dhyas Nava in the auspicious presence of Pandit Hridaynath Mangeshkar.
Пікірлер: 950
डिसलाइक करणाऱ्यांनो कोणती गाणी आवडतात हो तुम्हाला सांगा की आम्हाला 🤗🤗🤗 आम्हाला तर मराठी नाट्यसंगीताचा अभिमान आहे आणि ते गाणार्याचा आधीक, 🙏
काय कमाल आहे तापलेल्या धरित्रीला आपल्या थंडगार तुषारांनी चिंब भिजवून तृप्त करणारा, दैवी आवाज धन्य धन्य!!!
@achukakdeuuy66
Жыл бұрын
3:52
@sureshgaikwad9550
Жыл бұрын
@@achukakdeuuy66 aaàA..
@prashantshinge8770
Жыл бұрын
WOW SUSHMAJI LOVELY SWEET NIGHT TAKE CARE SEE YOU
@vijayapatenka7610
9 ай бұрын
@@achukakdeuuy66!!!!प❤❤😂🎉😢😮😅😊😂ख❤ थथ
@dilipkalangutkar4244
8 ай бұрын
@@achukakdeuuy66q
मराठी संगीतनाट्य रंगभूमीला पुन्हा एकदा चांगले दिवस येणार अशी आता आशा वाटू लागली आहे. महेशच्या रूपात एक नवा अलंकार अखिल संगीत जगताला लाभला आहे. बस् महेश , गाते रहो ... खुश रहो .... जीरे रहो .., ॐ ✋
@geetbhajanstudio
3 жыл бұрын
चांगले दिवस येणार नाही, आले आहेत.
@savitadhondage2609
3 жыл бұрын
@@geetbhajanstudio q
@sulbhasamant5527
3 жыл бұрын
@@geetbhajanstudio ं
@ShrinidhiDeshpande
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/e4mGp8aMhNTJips.html
@vrindadawalbhakta1570
2 жыл бұрын
@@geetbhajanstudio òò99⁹o
नेहमी प्रमाणे अप्रतिम गायले श्री महेश काळे आपणांस सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा असाच आशीर्वाद असल्याने आणि आपल्याला दैवी देणगी आवाजाची लाभली आहे. महाराष्ट्राला खूप अभिमान वाटावा असे गायक कलाकार आपण आहात.💐💐 पुढील संकल्पना आणि कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा
@abhijitthorat4055
3 жыл бұрын
q q
@anilpawar9666
3 жыл бұрын
You are all together a different chemistry!! Hats Off to you!! Tu Mazya mulapeksha thodasach mottha aahes paan yevadhya chhotya vayat kitti hi motthi Zep!!Ratriche 2 vajun gele tari zopechi parva na karata aikatach rahave tuze gane ase vatatey.Yevadhe vedevkarate tuze gaane lokanna. Tuze Humble and loving nature!!Ganya barobar hae paan kuthe shikalas tu?Kharech tula groom karanarya tuzya maulila Lakho Salaam!!Aamachyavar tine kiti motthe upakar Karun thevale hae shabdat saangne kathin aahe. Punha ekada Tuzyatil Rushitulya Chi.Maheshala Sashtaang Dandavat!!🙏🙏🙏🙏🙏 ❤️❤️
@ShrinidhiDeshpande
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/e4mGp8aMhNTJips.html
@pundlikbhilegaonkar1648
2 жыл бұрын
@@anilpawar9666 F
@subhashchavan4094
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम : जो पर्यंत माहाराष्ट्रावर ज्ञानोबा-तुकोबांचा आशीर्वाद आहे, तो पर्यंत असे कलाकार आपल्या भेटी ला येतच राहणार , महेश काळेंचा आवाज आणि कला हे दैवी प्राक्तन आहे !
@sahdeotekam7399
3 жыл бұрын
Hdgdh😂
आमच्या देशातला हिरा देशात आला.खूप समाधान वाटते. आपण आणि राहूल देशपांडे दोघामुळे शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली.
@vidyapikle2011
2 жыл бұрын
खरं आहे. .परत परत ऐकावं असं वाटतं.
@user-ue8ew5kv2i
2 жыл бұрын
👌
@prashantshinge8770
Жыл бұрын
BAROBAR AAHE DIGAMBAR DAA
महेश भाऊ गाताना तुझ्या गळ्यात साक्षात सरस्वती वास करते
महेश जी के साथ बजाने वाले की हालत ख़राब हो जाति है , महेश जी आप अद्भुत हैं ,🙏🌹
तुमच्या मुळे शास्त्रीय संगीताची अभिरुची निर्माण झाली ....नेहमीच ऋणी राहिन
@prafullatatupe5577
3 жыл бұрын
😀👌👍👏🙌
@geetbhajanstudio
3 жыл бұрын
खरंय
@govindlalhundivala308
3 жыл бұрын
.
One best Singer In World 🙏👌
🙏🙏लोक समजत होते संगीताची खरी मजा ,दक्षिणेत आहे.पण मी सांगु इच्छितो की मराठीत संगीताची सेवा आपल्या बालगंधर्वापासुन ज्यानी ज्यांनी सेवा दिली आहे.त्या सर्वांची ही आपल्या दिलेली ही देणगी आहे.आशिर्वाद आहे. तुमच्या निमित्ताने त्या सर्वाची आठवण झाली. परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. 🙏🙏
@MaheshKaleOfficial
3 жыл бұрын
Anek abhaar 🙏 😊
@rajendrabadgujar4217
3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ashishpawar8459
3 жыл бұрын
@@MaheshKaleOfficial सर,"सुना सुना देस कहे आ जा रे " plz गा...
तूमचा आवाज म्हणजे समोरच्या व्यक्तीस positive vibes देण्यासाठी देवाने दिलेली दैवी शक्तीच जणू, शास्त्रीय संगीताची ओढ ही तूमच्या मूळे निर्माण झाली . माझा दिवसच मूळी तूमचं संगीत ऐकूण सुरु होतो आणि संपतो ते ही तूमच्या संगीताने. 💐 माझं ही उर्वरीत आयूष्य तूम्हास लाभो . आणि येणाऱ्या पिढीला ह्या संगीताचा वारसा लाभो हिच इश्वर चरणी प्रार्थना💐💐💐
अप्रतिम सर जी...शास्त्रीय गायन तुमच्यामुडे जीवन्त आहे....खुपच मस्त...आजचा दिवस खूप छान जाईल. थँक्स
@MaheshKaleOfficial
3 жыл бұрын
🙏🙏🙏
Rahul Deshpande and mahesh kale are modern day vasant rao Deshpande and pt. Abhisheki. This is reincarnation . We are lucky to listen to these geniuses in making
@sanketarolkar739
2 жыл бұрын
You're right
क़ाय मेजवानी आहे ही! स्तप्ब्ध करणारा हा गुणवान गायक।
अत्यंत कठीण म्हणजे आपलं मराठी नाट्य संगीत एक संगीत नव्हे तर एक पुंजी आहे, खूप च सुंदर प्रस्तुती..
@babanraokshirsagar2437
3 ай бұрын
FarchSundar
एकच हृदय आहे दादा किती वेळा जिंकशील. #मंत्रमुग्ध😌❤️❤️
खूप. अप्रतिम महेश जी सर आपले वर्णन करण्यासाठी माझ्या जवळ शब्द च नाही ..... अप्रतिम ्
@maheshdhoke5703
3 жыл бұрын
0
@kamalakarkirane2779
3 жыл бұрын
Very Md in.
@kamalakarkirane2779
3 жыл бұрын
Lkljkk
@vijayjog2637
3 жыл бұрын
I am only kansen very nice apriciable
@ashapathak8445
3 жыл бұрын
मीन
माझा नातू 15 20 दिवसाचा असल्यापासून तुमचे नाट्यसंगीत ऐकतो रडत असेल तर गाणी लावल्या वर एकदम शांत होतो रात्री 2.30 पण रात्रीचासमय सरुनी ऐकतो.....
अगदी स्पष्ट शब्द उच्चार हिच खरी नाट्यसंगीताची खासियत.
I am 7 th standard, I like your voice 😍😍😍😍
I became his fan since from my std 8th! I have been listening his songs everyday, and it's been 7 yrs now! I start my day with his songs!
अद्भुत..दैवी शक्ती.. देव आपणास उदंड आयुष्य प्रधान करो. आपणाकडून संगीताची अशीच सेवा घडो. 🙏🏻
वा ,नाट्य संगीत काय असत ही गोडी तुमच्या गोड गळ्यातून आजच्या तरुण श्रोत्यांना कळले आहे,
नेहमी प्रमाणे अप्रतिम गायन खरंच आपल्या सगळ्यांचे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे आशीर्वाद सदैव पाठीशी आहेत. अशीच सदैव प्रगती व्हावी हीच सदिच्छा आणि शुभेच्छा 💐💐💐💐💐
नि:शब्द ! कान, मन तृप्त झाले.🙏
महेश जी आपल्या हाताला जखम आहे.परंतू आपल्या आवाजाला परमेश्वर हृयांनी धक्का दिला नाही
सुख म्हणजे काय असतं हे नाट्यसंगीत ऐकून समजतं?
Vow !!! Amazing performance. आलाप आपण खूप सुंदर गायलास. मला खूपच छान वाटला ! देव पांडुरंग तुम्हाला आशीर्वाद देईल.
कट्यार पासून नाट्यगीत आवडू लागले, महेश तुझा आवाज स्वर्गीय सुंदर वाटतो तुझी गाणी खूप आवडतात तुला खूप मनःपूर्वक शुभेच्छा
@rekhapednekar8398
4 жыл бұрын
Very good supar
@shortthinking3045
4 жыл бұрын
Jai jai bitthal bhagwan. Mera li a ko e artist nehi ye toh mera heart mera ladley. Khush raho beta. Ye jadu .ye awaj swar mata saraswati ka kripa.
@sharadcholkar3329
4 жыл бұрын
Aprtim
@sharadcholkar3329
4 жыл бұрын
Apratim
@milanarolkar2288
3 жыл бұрын
Llllll
अतिशय सुंदर,कान तृप्त झाले,बोलण्यास काही शब्द नाहीत,सारखे ऐकावे वाटते,
बोलायला शब्दचं नाही दादा अतिशय सुंदर साक्षात कंठात सरस्वती माता
आजची सकाळ सुरमयी झाली, व्वा, मस्त 👌👌🌹
@suhaskarkare3187
2 жыл бұрын
एवढे छान गायले आहेत पण लोक डीस लाईक का करतात न कळे
मंत्रमुग्ध .. ऐकतच रहावा दादा तुमचा आवाज असं वाटतं ♥️♥️
Lgta hai, aapko sunte huye agar pran bhi nikal jaye, koi dukhh nhi,, swargiya sukh mila sunkr aapko
नेहमी प्रमाणे अप्रतीम गायन झाले , ही मैफल संपूच नये असे वाटत होते. Thank You So Much MAHESH JI
डोळे मिटले गेले आणि रेशमा सारखे हळुवार स्वर उलगडत गेले....आहाहा..
अप्रतिम 👌👌सर तुमच्यामुळे मी नाट्यसंगीत ऐकायला लागले You are mh favorite 😍😍😍😍😍😍😍😍
Agadi barobar mi sahmat aahe karan mahesh ji na aeikatana cha anubhav apratim, 👏👏👏👏🙏
महेश जी आपण मला माझ्या काकांची, त्यांच्या गाण्याची, लहानपणीच्या संगीतमय क्षणांची, मा.दीनानाथ, वसंतराव, अभिषेकीबुवा या सर्वांची मर्मबंधातली आठवण करुन दिलीत, मी आपला लाख लाख आभारी आहे...
सांगीतिक वारसा ,महेश काळे...चालवत आहेत
काय अप्रतिम आवाज़ आहे महेश जी ,किती दा ऐकले तरी मन भरत नाही, कोटि प्रणाम.
शब्दात वर्णन करता येईल काय ! अप्रतिम दादा ! असाच गात रहा !
खरंय...मर्मबंधातली ठेव ही...महेशजी एकदम मस्त. क्या बात है..
१०:११-१०:३९ 'दिव्य स्वातंत्र्य रवी' ची आठवण झाली. जे आपण झी नाट्य गौरव २०१६ ला पेश केले होते. अतिशय सुंदर!
He marks the history of indian classical music,bow to such music 🙏
@sheshraosuryawanshi2784
3 жыл бұрын
Ooooooo , Q2PPP
खुप छान सुंदरच गायन भावि काळात प्रगतिचे अत्युच्च शिखर लाभो जय जिजाऊ जय शिवराय. दिलीप बने नालासोपारा पच्शिम
@neelambobde8971
3 жыл бұрын
Good 🙂
Starting me jb uska Introduction kr rhi thi tb usko Dekho, kitna pyaraa Face expression, excellent, superhero
Aha no words to express how beautiful
@pratikshabhalerao8408
3 жыл бұрын
REsPecT
@sahdeotekam7399
3 жыл бұрын
IsfuIxch
@shripadpuranik6696
Жыл бұрын
अप्रतिम । यापेक्षा अजून काय म्हणू शकतो। तराणा खास।
It was surprise then to watch, its a bliss to now have it on one click! Thanks for sharing :)
मर्मबंधातली ठेव ही! 🙏🙏💐🙏🙏
महेश सर खुप छान अभिषेक बुवांची आठवन करून दिली आहे ❤
मंत्रमुग्ध ! तृप्त ! अभिजात ! Mahesh Kale आणि Rahul Deshpande ! Claasic Duo ! ऐतिहासिक भारतीय संगीताला आपण गतवैभवाचे दिवस आणले आहेत ! ❤️
महेश जी अगदी तार छेडली गेली....😍👌🏻 And miss you sir😢
मला नाट्य संगीत लहान पणापासून फार आवडतं मी नेहमी ऐकत असतो
Nice...meri 4 monthki girl aapke song sunti hai ..she likes all songs..
सर जसे नितीन बानूगडे पाटील मराठी भाषेचे शिवाजी आहेत तसेच तुम्ही मराठी स्वरांचे शिवाजी आहेत सर आपल्या महाराजान प्रमाणे तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा🙏🙏
Jitne bar dekhungi utna hi pyaar badhta he sir🙏🏼🙏🏼🙏🏼 Mere dil mein lakho lakho tare chamak uth te he💖💖💖💖💖 And I feel too. .... ........ good when I am looking ur feel in my son's song I feel Iam in heaven🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Jabardast Mahesh ji ,aikun tabbet khush zali,vah vah,chance milala tar Canada Calgary madhe jarur ya tumche swagat ahe ,ithe pan tumche khup fans ahe
तुमचं गाणं ऐकलं की भरून पावल्या सारख वाटतं.. मन अगदी शांत होऊन जातं..🙏🙏असेच गात राहा.😊👍तुमचं गाणं खूप आवडतं👍👍😊
सर्वच गाणी आवडती.... आमच्यासाठी ही पर्वणी
Talented! One of the best singers in the world. Kiti surmayi ahe
Swargiya Aanand prapt hoil...... Sir.. Hats off you mahesh G
वाह वाह खूपच छान खूपच सुंदर अप्रतिम तुमचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे कितीही ऐकलं तरी ऐकतच राहावं असं वाटतं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वाह खूब सुंदर ! सलाम या शास्त्रीय गायकाला ! तबला व इतर मंडळींचा साथ तर अप्रतिम !👌👌👌👍
@ShobhaMestry-pr1qx
11 ай бұрын
V
महेश जी अप्रतिम 🙏🙏🙏👍👍👍👍
अप्रतीम ,गाण्याला आणि आवाजाला तोडच नाही.
रोशन पाटील सांगोले महेश दादा अप्रतिम स्वर एक आवाज
Awesomeness displayed, Mahesh ji ! Wonderful gayaki... So proper tar saptak throwing... Pranam 🙏
@vijaydikshit6042
3 жыл бұрын
हजारो पैलूनी वेष्टीलेला हा एक तळपणारा कोहीनूर हीरा आहे.गधर्व नगरीतून ह्या भूतलावर अवतार घेतला असावा. महेश,तूला आशिर्वाद देणासाठी शब्दांची रास कमी पडेल असे मला वाटते ...दीक्षितकाका
@shyampatil6612
3 жыл бұрын
Apkomereumarlagjai
@shyampatil6612
3 жыл бұрын
Clasicalsamrat
@sandeeppatil6384
2 жыл бұрын
Akdom Akdom ❤️
It's great to see Arya accompanying Rahul Deshpande ! A beautiful harmony of Sur.
@devendradeshmukh8938
3 жыл бұрын
अभिजात संगीता ची परंपरा नवीन पिढीला रुजविण्याचे कार्य खरचं आपण करीत आहात wa..💯🌹🌞
अप्रतिम , दैवीय,, स्वर्गीय,, दूसरी उपमा नहीं,, नमस्कार
Kharach sarv natyageete hi marma bandhatali thev aahet..kupach khupach sundar gatay...ahhhhaaaa kay awaj laglay tumcha..mi roj ratri zopaycha adhi tumche gane aikun zopate..tumcha awaj ha maza sathi ek medicine che kam karate..sagala stress sagala thakva kuthlyakuthe palun jato..khup fress n anandi vatate..n zop hi shant lagate..tumhi maza sathi ek doctor aahat..musical paravani dilit aaj..thank you so much ...asech gaat raha n amche manoranjan karat amhala sukhand anand det raha..god blessed you n your voice too...you and your voice is so precious for us maheshji..😍😍🙏🏻🙏🏻
Wah!Wah! Sirji Today is not sunday Today is fabulous day great siji 🙏🙏👌
स्वर्गीय संगीत म्हणजे काय, ह्याची साक्षात अनुभूती आली! ईश्वर तुमच्या स्वरांना चिरंजीवत्व देवो! 👌👌🙏
अप्रतिम 💐💐💐fr. Nasik..
वा, अप्रतिम. तोडच नाही.
There is a certain magic in his voice which totally mesmerizes you. Apratim👌
@KanniBanni18
Жыл бұрын
🎉🎉🎉sweet voice
He is great greater greatest. His voice in not compatible to any marathi singer,s voice he is pearl in this world I am fan of him
Jewel in the Marathi Natya sangeet. Chandrakant Bhate.
सर मी लहान असल्यापासून फक्त बॉलिवूड songs पहायचो म्हणायचो पण आता एक इच्छा आहे तुमचा शिष्य बनून तुमच्या तालमीत तयार व्हायचे आहे व हेच पुढच्या पिढीला प्रदान करायचंय...
Maheshji, because of your skills classical music which is base of Indian music will be reaching sky high popular in this era like never before.
'Rekindles the glorious days of Marathi Natyasangeet'.....
मर्मबंधातली ठेव ही प्रेममय । ठेविं जपोनि सुखाने दुखवीं जीव ॥ हृदयांबुजी लीन लोभी अलि हा । मकरंद ठेवा लुटण्यासी आला । बांधी जिवाला सुखाशा मनीं ॥
Out of the world music ! चिरायु रहो ! 👌
अभ्यास आणि तयारी उत्तम, आवाज श्रवणीय,खूप सुकून मिळतो ऐकताना.खूप शुभेच्छा!!
@pradnyabhalerao7313
2 жыл бұрын
Simply superb 👌
God's one of the best creation.Blissful.
माझा 8 वर्षचा मुलगा अद्वैत रोज सकाळ संध्याकाळ हा फोल्डर लावुन ऐकत बसतो व डोळे पानावुन बोलतो की मला महेश काळे ला बघायच आहे,एक तुम्ही आणि दुसरे भीमराव पांचाळे सर यांचा नुसता अक्षरशः वेडा फ्यान आहे आहे❤
बोलायला शब्दच नाहीत ईतके अप्रतिम 👌👌👌👌👌
Another wonderful presentation of Indian Classical Music, thank you Sir for carrying forward the legacy of our greats.
Bearer of the torch of Indian classical music Mahesh Kale!
@mythscorpion1960
3 жыл бұрын
Sunder apratim
अप्रतिम सर जी🙏🙏🙏🙏तुमचे गायन ऐकून आत्मसंतोष होतो.
अप्रतिम तुमचे गाणे ऐकून कान तृप्त होतात.. महेशजी तुम्ही आपले जुने संगीत नवीन पिढी समोर त्यांना आवडेल अशा पद्धतीने सादर करता हे विशेष.आपल्याला अधिकाधिक यश लाभो.
He is classical legend.Love his voice
A legend is mesmerized us with his divine art . Bharatiya sastriya sangit zindabad.blessed to hear these songs ....
@sangitachaubal1504
3 жыл бұрын
5I 54636is 6
आम्ही ज्या स्वर्णिम आणि स्वर्गिय स्वरांना शोधत होतो तो शोध इथे पूर्ण झालाय असं वाटतंय,पण आता आमच्या अपेक्षा अजूनहि वाढल्यात.सर.
कान आणि मन दोन्ही ही तृप्त झाले. शब्द नाहीत माझ्याकडे एवढं अप्रतिम गायन
No words to express my feelings while listening Mahesh Kale n his divine art....he takes us in different world while performing...simply wonderful
@pundalikshirodkar5125
2 жыл бұрын
Really true
I am speechless...He is a talented singer.....
जेव्हा पण तुमचा आवाज ऐकला की माझं मन लगेच शांत होते. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर. तुमच्या गाण्यात खरंच खूप जादू आहे. 🙏🙏🙏
एकदम काळजात घुसली कट्यार. कट्यार मुले शास्त्रीय संगीतात रुची वाढली माझी. कट्यार मागे मेहनत केली त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. Special thanks to श्री. सुबोध भावे