Nashik मधल्या समस्यांवर Rajabhau Waje यांच इंग्रजीतून भाष्य : tv9 Marathi
#Nashik #RajabhauWaje #english #newsupdate
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 607
राजाराम वाजे साहेब भरघोस मतांनी विजयी होणार जिंकणार जय महाराष्ट्र
@prasadandhale2024
3 ай бұрын
१००%
@jitendramane8259
2 ай бұрын
का रे बाबा
खासदार राजाभाऊ वाजे जिंदाबाद
राजाभाऊ वाजेंचा नाद खुळा 100% विजयी मशाल
त्या नाऱ्यापेक्षा चांगली इंग्रजी बोललात भाऊ तुम्ही
@user-th9nb4ln5r
3 ай бұрын
काय भाऊ,त्या नाऱ्या ला इंग्रजी बोलायचं तर सोड पणं त्याला समजतच नाही,जर समजतच नसेल तर बोलता कस काय येणार आहे,त्याला प्रश्न एकिकडला विचारलं जातो आणि तो उत्तर दुसरच देतो असल्या लोकांना मोदी फक्त आपल्या स्वार्थासाठी मंत्री बनवतो हेच या देशाचं दुर्दैव आहे..
@hemantwarang9692
3 ай бұрын
Bhava tyala cibil score nhi mahiti
@historyofdakkhan917
3 ай бұрын
शिक्षणसंस्था त्यांच्या पूर्वजणी काढलेल्या aahet
@sssss4534
2 ай бұрын
नारायण राणे जिंकला तर मराठा समाज हरला म्हणून समजा😢 ज्यांना आपल्या महाराजांना मराठ्यांना शिव्या दिल्या असा माणूस निवडून येता कामा नये
@twolittlebrother4267
2 ай бұрын
Right
The best राजाभाऊ
शिवसेना उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिलेदार राजाभाऊ विजयी होतील.
वाजे सगळ्याचे वाढविल्या सिवाय राहात नाही.जिंकणार वाजे .हेच उदाहरण आहे ताजे
अरे हे उच्चशिक्षित आहेत अस वाचल आहे मी ❤
@Ashwini194
3 ай бұрын
No 12th passout आहेत... पण convent मधून शिकले आहेत
@sachinkasote4779
3 ай бұрын
तरी खूप साधारण राहतात गायांचे दूध काढतात ते
@nitinmore8092
3 ай бұрын
@@Ashwini194 फाॅर्म भरलं तेव्हा पेपर मध्ये सर्व माहिती आलेली, थोडंफार वाचलं
@Ashwini194
3 ай бұрын
@@nitinmore8092 अत्ता पण छान इंग्लिश बोलले की... त्या गोडसे ल येवढे पण येत नाही
@nitinmore8092
2 ай бұрын
@@Ashwini194 ते गोड गोड तरी बोलतात का? मी सहमत आहे तुमच्या बरोबर
फिक्स खासदार जनसेवक राजाभाऊ वाजे
कड़क राजा भाऊ🔥💯
अशी बरेचसे खासदार आहेत! ज्यानां ईंग्रजी तसेच हिंदी देखील नीट बोलता येत नाही, परंतु राजाभाऊ ऊच्चशिक्षित असलेने त्यांना अनेक भाषा बोलता येतात समजतात ,परंतु "मराठी " बाणा महत्वाचा आहे वाजेंचा विजय निश्चित असलेने विरोधक लक्षविचलीत करतात
राणे पेक्षा खूप चांगले इंग्रजी....
@prashant24464
3 ай бұрын
😂😂 tyala kalate tari ka
@user-pn6dx1of2k
3 ай бұрын
😂😂😂
@lalitapawar6936
3 ай бұрын
Maharashtra la_marati_manus_pahije_engraj_nahi
@user-pn6dx1of2k
3 ай бұрын
@@lalitapawar6936 राणे सारखा इज्जतीचा पंचनामा झाला पाहिजे का कुणी इंग्रजीत प्रश्न विचारले की 😀
@rj6169
3 ай бұрын
@@lalitapawar6936निवडूण येणार उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत नेतृत्व करणार आहे, इंग्रजी हिंदी येणं आवश्यक आहे
विजयी भव
राजाभाऊ यांचे जबरदस्त इंग्रजी मधून उत्तर!
मा.राजाभाऊ वाजे.🎉🎉🎉🎉🎉
हे तो सबका बॉस निकला भाई😊
@SahebraoMadane-kn7pj
3 ай бұрын
आरे ग्रामीण भागातील जणता आणि शेतकरी तुम्हाला पोसू राहीले अभिनंदन वाजे साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आई भवानीची शपथ राजाभाऊच 100% खासदार
एक नंबर राजाभाऊ 🔥🔥🔥🔥🔥
Only and only Raja bhau...
व्वा रे वाघा
@Kavtya.Mahakal007
3 ай бұрын
वाघ नाही वाजे आहे
Ek number saheb
योग्य पदासाठी योग्य व्यक्ती भावी खासदार राजाभाऊ वाजे ❤ गिरीश चिटणीस सिडको नाशिक
जय महाराष्ट्र साहेब
राजा भाऊ 🎉
संसद भवन मधे ईगलीश बोलनारा उमेदवार वाजे भाऊ विजयी होणार उद्धव ठाकरे ओनली मविआ आघाडी जिकणार ❤
2024 MP Raja Bhau baje vaaje🎉🎉🎉
❤ एकच नंबर वाजे साहेब 1000 टक्के जिकणार आणि हवा पण करणार
नाशिककरांना खास विनंती. अशा शिक्षित उमेदवारालाच विजयी करा.
राजाराम वाझे सर तर इंग्रजी बोलू शकले पण पत्रकार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की त्यांनी इंग्रजी मध्ये बोलायला आपल्या मुख्यमंत्री आणि नारायण राणे व इतर सर्व भावी उमेदवारांना सांगा
Jay Maharashtra saheb
ह्यांच्या इंग्लिश वरून यांना खासदार नव्हे तर मिनिस्ट्री ऑफ एक्सटेर्नल अफफैर्स चा मंत्री बनवा
@tejas7133
3 ай бұрын
Are bhau saaataaa yeu de😂
@logicalfun8933
3 ай бұрын
Afffffairs waawaa😂😂😂😂
@DaradeAbhishek99
3 ай бұрын
जिंकतील ते
@Sumitraje076
3 ай бұрын
Are bhava English nahi tyanch lokatl kam bolta. Khup bhari yet nasel pn धाडस dakhwla याला महत्व आहे.
@user-xv9ih8tj5s
3 ай бұрын
@@tejas7133इंडिया आघाडी चीच सत्ता येणार आहे असे अनेक चॅनलवर पहात आहोत.म्हणनच तर मोदी महाराष्ट्रातील गल्ली बोळात फिरत आहेत. कारण जनता ही त्यांनी स्वतःच भ्रष्टाचार केला आहे आणि देशातील सर्वच भ्रष्टाचारी सोबत घेतल्याने,असे खुप मुद्दे आहेत की जनता ही मोदी व त्यांच्या सोबत च्या लुटारू टोळ्यांना मतदान करणार नाही.😊😊
❤ वाजे ❤
जय महाराष्ट्र राजाभाऊच येणार
खुप छान राजा भाऊ 👌👍
Superb this is called true leader!!! Mast!!!💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻je lok tika kartat tyani Narayan Rane la cibil score kay vicharava!!! Main manje. Loksabhe madhe language matter karat nahi!! South che barech mp tyanchya mother tongue madhe issue mandtat ani te freedom aste pratek mp la !!! Translator asto tikde!!
@abhipatil4844
3 ай бұрын
Agdi
Good job Raja Bhau
Jabardast
Only rajabhau waje ❤❤❤
आम्ही मातोश्रीवर शिर्डीतून जलदिंडी नेली तेव्हा तुम्ही आमदार असताना सिन्नर मध्ये जेवण व्यवस्था अगदी उत्तम केली होती व अमाची भेट पण घेतली होती.एकच नंबर व्यक्तिमत्त्व आहे आपलं.
Great
Khup chan raja bhavu❤
निलेश लंके संदर्भात ही असाच प्रश्न उपस्थित केला होता विरोधकांनी पन संसदेत आपल्या मातृभाषेतून बोलण्याची सर्वांना मुभा आहे.
खरा देश ग्रामीण भागातच राहतो आणि त्यांचे हे खरे प्रतिनिधी aahet 🙏🙏
नाशिक का खासदार कैसा हो राजाभाऊ वाजे जैसा हो ✌️👑🚩
राजाभाऊ दिल खुश हुआ👌👌👌👍
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चा नाद करायचा नाही जय महाराष्ट्र
राजाभाऊ वाजे विजय होणार आहे मशाल भगव्याची शान आहे उद्धव ठाकरे शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना फक्त
नाशिक चे भावी खासदार राजा भाऊ वाजे 🎉❤
Rajabhau Vijyi Honar🙏🚩
इंग्लिश भाषा आली म्हणजे खूप मोठा झाला असे नसते आपली मराठी माय कोणाला परकी करत नाही ही आपल्या मराठी मायेची खासियत आहे🙇🏻♂️🙇🏻♂️
vote for uddav Saheb❤❤🎉
अस्सल गावरान माणूस आहे आमचे रजाभाऊ वाजे ...इंग्रजी बोलू शकत नाही असा जो गैरसमज आहे तो दूर केला तर बर झाल..एकदम अस्सलिखित..वाह भाऊ..
पत्रकारांनी रणेला पण इंग्लिश मधून प्रश्न विचारावे मग बघा देशाचे नेतृत्व कोण चांगले करेल अन रानेला वीच्याराच
आमदार अनिल कदम यांचे इंग्रजी ऐका एकदा अतिशय उत्तम बोलतात
Saheb tumhi jiknaar❤❤🎉🎉🎉
जय हो
Nashik cha Raja rajabhau vaje❤
कडक राजाभवू
राजा भाऊ वाजे
Great! Raja Bhau has proved his capability to converse in English, although knowing English is not a necessary condition to contest elections. He is a sober person, well aware of the issues of Nashik. Such a candidate deserves the all-round support of the voters.
जय महाराष्ट्र... 🙏🙏
पत्रकाराने आता हाच प्रश्न सुनेत्रा पवार आणि नाऱ्याला पण विचारावा.
👏🚩
क्या बात 🥳🥳
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
Khup chan Vijay zhala pudhil vatchalis bhargoss subecha asha pramanik mansachi garj hoti nashik la 💐💐👌👍👍👍👍👍
राजा भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
जय शिवराय
🔥♥️🚩
विनर
💯 bhau
💫
❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤
सगळ्यांना वाजवून वाजेच येणार...😂😂 फक्त महाविकास आघाडीच येणार
❤Jay ❤Maharashtra❤
कडक
क्या बात
Crisp n best.. way to go sir
जबरदस्त साहेब
Chan Try Rahabhau.... language doesn't matter.. Lage Raho...
Fluent english ❤❤🎉
वा..... शांत आणि संयमी नेतृत्व... मानलं राजा भाऊ तुम्हाला
❤❤❤
ekch number.
Raja Bhau all nasik voters are with you. Well educated person from rural area and very down to earth person. Shri Shivaji preparatory military school pune first to tenth standard always topper in studies very innocent boy in school and today also he very good to everyone by good wishes to him as he is my school and classmate from 1st standard to 10th standard .
🔱
Raja bhau ❤
राजाभाऊ वाजे 200000 लाख मतानि विजय
राजा भाऊ great person
🔥🔥🔥🔥🔥🙏🙏
भाऊचा नाद करायचा नाही ❤१००% विन 👍
Thank you for the thinking on the MIDC this is called great leader 🙌
Very very well said Rajabhau
Very good speech.
❤❤
❤❤❤❤
राज्याभाऊ
👍👍👍👍👍
🎉🎉🎉
Mast.....