Nashik जिल्ह्यातील संपूर्ण Vidhan sabha मतदारसंघात आमदार हे चेहरे असतील
#nashikvidhansabha #chhaganbhujbal #dadabhuse
छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, दादा भुसे, सुहास कांदे… राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बंडाळीतील नेते याच नाशिक जिल्ह्यातील… बागलाणचा अस्सल खानदेशी पट्टा, मध्य मालेगावचा मुस्लिम बहुल भाग तर नाशिक शहरात असणारं भाजपचं वर्चस्व तर मोठ्या कष्टानं पवारांनी मतदारसंघात पेरलेले राष्ट्रवादीचे आमदार… त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला दोन पक्ष फुटल्यानंतर नाशिक जिल्हयातील सर्वच्या सर्व 15 विधानसभा मतदारसंघांचा निकाल कसा लागतोय? नाशिककर यंदा कुठल्या दिग्गज नेत्याचा गेम करून कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी देणार? तेच आम्ही आजच्या या व्हिडिओतून सविस्तर सांगितलंय…
हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वारं आमदारकीचं…
Nashik district's political landscape is uniquely diverse, encompassing the Khandeshi belt of Baglan, the Muslim-majority central Malegaon, and BJP's stronghold in Nashik city. Leaders like Chhagan Bhujbal, Narahari Ziraval, Dada Bhuse, and Suhas Kande represent NCP and Shiv Sena's Bandali. The split in the party raises questions about the future of the 15 assembly constituencies. In today's video, we analyze which veteran leaders will gain support and which new faces might emerge. Stay tuned for an in-depth look. Hello, I am Omkar, and you are watching Varan Mlaki's...
Keywords :
Maharashtra News
Marathi News
Chhagan Bhujbal
Narahari Ziraval
Dhanraj Mahale
Pankaj Bhujbal
Manikrao Kokate
Daulatrao Aher
Mufti Mohammad Ismail
Nitin Pawar
Anil Kadam
Saroj Ahire
Laxman Mandala
Hiraman Khoskar
Suhas Kande
Dada Bhuse
Nirmala Mahale
Devyani Pharande
Nashik Vidhan Sabha
Yewala Vidhan Sabha
Dindhori Vidhan Sabha
Nandagaon Vidhan Sabha
Sinnar Vidhan Sabha
Chandwad Vidhan Sabha
Baglan Vidhan Sabha
Kalvan Vidhan Sabha
Nifad Vidhan Sabha
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba
Пікірлер: 157
नाशिक पश्चिम विधानसभा निवडणुकीत आमदार श्री सुधाकर भाऊ बडगुजर विजयी होणार ही काळया दगडावरची रेष आहे जय महाराष्ट्र श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मालेगांव मध्ये अद्वय हिरे आमदार होतील
निफाड अनिल अण्णा फिक्स ❤
नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गणेश भाऊ धात्रक 100% आमदार होणार❤
झिरवाळ या वेळेस पडणार
अद्वय आबासाहेब हिरे मालेगाव बाह्य फिक्स आमदार 👑🚩
@PremDeore-mz7qs
18 күн бұрын
Bandu kaka
वसंत भाऊ गिते हेच निवडून येतील
कदम 100% आमदार होणार.
यावेळी जनता महायुती ला लायकी दाखऊन देणार..... मविआ जिंदाबाद....
सुधाकर भाऊ बडगुजर फिक्स आमदार👍🏻👍🏻👍🏻💯💯💯💯
दादा भुसे यांचा पराभव नक्की आहे
Malegaon advay hire ❤❤
झिरवाळ ला जागा दाखवा
भुसे 100% पडणार.
(येवला) भावी आमदार माणिकभाऊ शिंदे पाटील २०२४ फिक्स
नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी नाशकातील एकही पुढारी प्रयत्न करीत नाहीत, हे नाशिककरांचे खूप मोठे दुर्दैव आहे....आपल्या चॅनलच्या माध्यमातून या गोष्टींवर आवाज उठवावा,ही विनंती......
नांदगाव सुहास आन्ना कांदे 🚩🚩
येवल्यातून छगन पाडणार मराठा.🚩🚩
@pravin8845
21 күн бұрын
शेठ घे 4 टर्म स्वप्न बघतीले आत ही बघा
@Djkingisback
15 күн бұрын
तुझ्या आणि जरांगेच्या स्वप्नातील कल्पना 😂😂😂😂
@deepakgaikwad521
14 күн бұрын
आम्ही मराठा फ्कत जात न बगता विकास पण बघणार आरक्षण आणि राजकारण वेगळं आहे.
@ajaypawaru3841
6 күн бұрын
साहेब येणार 💐💐💐
@user-id6dr7pe8n
2 күн бұрын
छग्या मेला बाराच्या भावात
Only bhuse saheb yetil
सिन्नर विकासपुरुष माणिकराव कोकाटे निवडुन येणार
❤नशिक पुर्व विधानसभा आमदार श्री राहुल भाऊ ढिकले ❤
येवला मध्ये भुजबळ साहेब निवडून येतील
@NarendraBorade2924
10 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@hindufacts.
8 күн бұрын
Bhau visra ata 😂
@kishorpatil5883
6 күн бұрын
Ok
नांदगाव चे आमदार गणेश भाऊ धात्रक
सिन्नर मध्ये माळी समाज ज्या उमेदवार च्या बाजूने तो उमेदवार निवडून येतो कारण 40 हजार निर्णायक मतदान आहे म्हणून सिन्नर आमदार हा भुजबळ साहेब जो ठरवतील तोच होणार काही फालतू व्हिडीओ क्लिप तयार करताना विधानसभेतील सामजिक व राजकीय अभ्यास करत चाला काही ही तोंडात येईल ते नका बोलू.
नाशिक पूर्वचे आमदार राहुल भाऊ ढिकले
नाशिक पश्चिम विधानसभेचे फिक्स आमदार मा सुधाकर भाऊ बडगुजर
Niphad anil kadam fix 👑🚩🚩
मालेगाव आमदार अद्वय आबा हिरे फिक्स
खोसकर 100% पडणार.
नाशिक पूर्व विधानसभा फिक्स आमदार अतुल दादा मते ❤🎉
भूसे साहेब फक्त कोणी लागणार नाही कारण सर्व सामान्य साठी 24 तास काम करता
Sinnar madhun kokate saheb nivdun yetil
Dadasaheb bhuse malegaon fix aamdar... no challenge....🚩🚩🚩
गावित या वेळेस जिंकणार.
Jarange साहेब सांगतील तो amdar
सिन्नर चे फिक्स आमदार उदय भाऊ सांगळे 💥
येवला माणिकभाऊ शिंदे च निवडुण येणार
सिन्नर येथे विकासपुरूष माणिकराव कोकाटे निवडून येणार 🎉👑
ह्या वेळेस बदल पहा.
Yeola faqt bhujbal saheb
अरे मालेगाव मध्ये हिरे येणार
Only Dada bhuse sahed
जनसामान्यांचे नेते उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी नेतृत्व विकास पुरुष ना.दादासाहेब भुसे हे पुन्हा प्रचंड मतांनी निवडणूक जिंकणार .
नाशिक पूर्व राहुल भाऊ ढिकले फिक्स आमदार होणार👍
येवल्यात निवडून येतील तर फक्त💪💪💪💪💪
बाकी माहीत नाही पण इगेतपुरी मध्ये ठाकरे गट म्हणजे निर्मला गावित विजयी होणार 100%
देवळाली मतदारसंघात फक्त योगेश घोलप ✌️🚩
येवल्यात फक्त भुजबळ साहेब विकास पुरूष
Anna fix 🔥
Chandwad Dr Gaikwad sir
Malegaon advay aba
बंडू काका बच्छाव मालेगाव बाह्य फिक्स
येवल्याचे भाग्य विधाते भुजबळ साहेब 💯👑
Sudhakar badgujar fix aamdar 🎉
भुजबळ साहेब पडत तर नाही पण त्यांना तडीस तोड उमेदवार पण येवल्यात नाही
@AkTashan
28 күн бұрын
दगड जरी उभा राहिला तरी भुजबळ पडलं
@pravin8845
21 күн бұрын
@@AkTashan शेट घे रोज चोकत असणार
एकच वादा दिंडोरीतून रामदास दादा
येवल्यात कुणाल दराडे फिक्स आहे लावा ताकत 👑💪
Only ना दादासाहेब भुसे✌️🚩🏹
सिन्नर चा विकास खुप झाल्याने आता काम न करणारे नविन उमेदीची उमेदवार निवडून येतिल
बागलाण विधानसभा मतदारसंघात शरदराव पवार साहेब गटाकडुन तरूण व तडफदार उमेदवार रविद्रं गोविंदराव सोनवणे ईश्वुक आहेत
सुहास कांदे यांचे वांद्रे होणार
Advay aaba ❤
नितीन पवार निवडूण येणार
दादासाहेब भुसे हेच मालेगावचे आमदार होतील 24 तास काम करणारा परखड नेता म्हणजे साहेब
नाशिक जिल्ह्यात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच मसाले पेटणार
भुजबळ haadpaar
फक्त आम्रुताताई पवार
राजेंद्र मालोजीराव मोगल निफाड फिक्स
सिन्नर मधुन माणिकराव कोकाटे फिक्स आमदार
निफाड मध्ये यतीन भाऊ कदम आमदार होतील
निफाड तालुक्यात काय
@riyazshaikh2920
Ай бұрын
अनिल कदम
Mva 12 and maha yuti 3.
प्रसाद हिरे निवडुन येऊ शकतात
बोरसे पण 100% पडणार.
MVA
Niphad..Anil Anna fix
निफाड कुठे गेला😡😡
नाशिक पूर्व विधानसभा २०२४ अतुल (दादा) शंकरराव मते ✌️✌️✌️
मालेगाव बाह्य मतदार संघामध्ये दादासाहेब भुसे 100%निवडुन येतील
नाशिक पूर्व विधानसभेतून काँग्रेसच्या वतीने श्री चंदूभाऊ साडे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.. यावेळी नवीन आमदार नाशिककर निवडून देणार...
मालेगाव अद्वय हिरे
प्रस्तापित sivauy कोणीही
नाशिक पूर्व विधानसभा अतुल दादा मते
Dindori - Ramdas Charoskar 🚩🚩
8:52
माणिक ल आता hadpar
सिन्नर आमदार राजेश सुर्यभान गडाख
Suhas kande laa pada
छgaन पडणार निफाड _ कदम अनिल Dindori _ महाले _ शरद गट Sinnar _ Sanap चांदवड _ कोतवाल Malegaon बाह्य _उबाठा मालेगाव मध्य _ काँग्रेस बागलाण _ शरदचंद्र कळवण _ गावित देवळाली_ उबाठा इगतपुरी काँग्रेस नासिक पूर्व _ शरदचंद्र नासिक मध्य _ नितिन ठाकरे नासिक पश्चिम _ उबाठा
@Pravindb6-or
Ай бұрын
Sinnar la sanap kon ahe
@gauravmhaske1054
26 күн бұрын
Sinner - sanap 🤔🤔🤣
@pravin8845
21 күн бұрын
अरे मुर्खा कोण सानप हा व येवल्यातून तुझा बापा जरी उभा राहिला तरी भुजबळ च निवडून येणार 4 टर्म स्वप्न बघू राहिले यंदा ही बघा स्वप्न
नाशिक जिल्ह्यात महायुतीला चुकून एखाद दुसरी जागा मिळेल.
Anil Aher
छगन 6
Nifad Abhishek bhau Patil fix
Igatpuri mdhe only Luckybhau jadhav fix amdar
मिशन येवला विधानसभा भावी आमदार मा.माणिकराव माधवराव शिंदे पाटील
पुरी महाविकास आघाडी सिन्नर येऊन बसली तरी माणिकराव कोकाटे साहेब 100% आमदार होणार
दादा साहेब भूसे फिक्स असणार
बबन घोल्लप या ल hadpar
Candwad. Dr. Rahul. Aher. Is. Fix. M. L. A
चांदवड तुतारी