नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 5

नाना रंग ढंग मैयाने दाखवून दिले. कुबेर भंडारी बदरिकाश्रम आनंदमयी आश्रम. ठाकूर माँ यांचं दर्शन..
जय माँ ll

Пікірлер: 99

  • @shrikantmalve
    @shrikantmalve4 ай бұрын

    🙏🏻नर्मदे हर.🙏🏻 सर छान व्हिडिओ

  • @RR_NN
    @RR_NN2 жыл бұрын

    मी बरीचशी नर्मदा परिक्रमा वर्णने ऐकली आहेत त्या मध्ये भरपूर सात्विक पणा दिसून आला म्हणजे परिक्रमावासी खूप श्रद्धेने यात्रेला गेला होता व त्याचे पडसाद वर्णन करतानाही जाणवले. तुमची कथन करण्याची कला मस्तच आहे त्याबद्दल वादच नाही पण ते ऐकताना नर्मदा परिक्रमा बद्दल ऐकतो असे वाटले नाही पण एक प्रवास वर्णन ऐकतो आहे असे वाटले. त्यामध्ये फक्त आणि फक्त तुमच्या जेवणाचे हाल आणि पायाचे फोड ह्याचेच वर्णन होते व इतरांना गोटे म्हणून हिणवणे आणि नावे ठेवणे हेच ठळकपणे दिसले.

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    2 жыл бұрын

    नर्मदे हर!! परखड मताबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @ashishdabhade9889
    @ashishdabhade98894 жыл бұрын

    हरी ओम् नमो गुरवे वासुदेवाय आपले परिक्रमेच्या अनुभव कथनाचे 5 ही भाग ऐकले. खूप छान आणि रोखठोक बोललात आपण, काही कोठे लपवाछपवी नाही, मला कोणी चांगले म्हणा किंवा वाईट म्हणा मी आहे हा असा आहे, आणि मी ठाकुरांचा साधक भक्त आहे. ही माझी विचारसरणी आहे आणि त्यानुसार मी परिक्रमा करतो आहे, असे म्हणत म्हणत मय्याने तुमच्याकडून म्हणवून घेतले की, *हो!! मय्या तुझ्या इच्छेशिवाय परिक्रमा कोणीही करू शकत नाही.* प्रसंग वर्णन, एकंदरीत सम्पूर्ण प्रवास वर्णन छान जमलंय, बारीक सारीक निरीक्षण आणि त्यातून माणसे ओळखण्याची पद्धत आवडली. मुख्य म्हणजे तुमचे अनुभवकथन ऐकताना सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहते आणि मनाने मी त्यामध्ये तुमच्या सोबत असतो असा काहीसा भ्रम अथवा भास व्हावा इतके ते अनुभव कथन जिंवत झाले आहे, त्या चिखलातून पुढे जाताना ते चिखलाचे बूट तयार झाले असे तुम्ही म्हणालात आणि मला क्षणभर असे वाटून गेले की माझ्या तळपायावरही असाच चिखलाचा थर तयार झाला आहे की काय आणी आपसूकच उजव्या पायाने डावा पाय घासायला की चिखल निघावा म्हणून आणि लक्षात आले की मी घरीच आहे प्रत्यक्षात तिकडे तुमच्यासोबत नाही आहे. सांगण्याचा मुद्दा हा की त्या अनुभव कथनात मन रमून जात आहे. पुढचे भागांची वाट पहातो आहे. नर्मदे हर हर

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद !! पुढील भाग येतातच आहेत. जय माँ ll

  • @jayashreeselokar8234
    @jayashreeselokar82347 күн бұрын

    Narmde harhar

  • @HinaSunniva
    @HinaSunniva3 жыл бұрын

    Sir, very nice presentation and factual representation of your parikrama. Your style of presenting is very much like Late Shri Pu La Deshpande. Thank you and appreciate all your efforts. I like all rivers and trees and shall always be indebted to them. As one is blood and other is flesh of all living things. Since I cannot go and visit Narmada , I pay respect to her by visiting my local river and volunteering cleaning its shores and I feel her blessings.

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 You have compared my talk with a very great literaturist. Pu. La. a very big giant. Your love for the nature is absolutely the love for almighty. Very big salute to your such thoughts and also to your efforts to clean the river nearby you. Who knows, you may be invited by maiya at her lap some day, either for parikrama or at least for some service (seva). All the best for your all spiritual aims.. जय माँ ll

  • @ShinyCrystalArt
    @ShinyCrystalArt4 жыл бұрын

    Narmade har 🙏💐

  • @ashokagrawal5599
    @ashokagrawal55997 ай бұрын

    हर हर नर्मदे

  • @yogeshpendse592
    @yogeshpendse5923 жыл бұрын

    जय माॅ नर्मदे हर जय हो

  • @rachanasharma8995
    @rachanasharma89953 жыл бұрын

    Khoop chaan.. Narmade har 🙏🙏🙏

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll!

  • @nandasuryawanshi7633

    @nandasuryawanshi7633

    3 жыл бұрын

    नर्मदे हर ! आपणास साष्टांग दंडवत .🙏🙏🙏

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    @@nandasuryawanshi7633 नर्मदे हर!! शिर साष्टांग प्रणाम!! जय माँ ll

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam40354 жыл бұрын

    खूप छान अनुभव महाराज

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    अभिप्रायाबद्दल धन्यवाद !! नर्मदे हर!! जय माँ ll

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar4 жыл бұрын

    नर्मदे हर हर हर....

  • @sudhirpatil1902
    @sudhirpatil19023 жыл бұрын

    श्री गुरू देव दत्त

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @prashantnarkhede3779
    @prashantnarkhede37794 жыл бұрын

    नर्मदे हर हर 🙏

  • @happylifebepositive7183
    @happylifebepositive71834 жыл бұрын

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre59802 жыл бұрын

    श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामीसमर्थ

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    2 жыл бұрын

    नर्मदे हर!! श्री स्वामी समर्थ!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @neenabhagat1875
    @neenabhagat18754 жыл бұрын

    Narmade har

  • @alkarokade4202
    @alkarokade42023 жыл бұрын

    🙏 नर्मदे हर हर 🙏

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @user-cs4rq9cy1h
    @user-cs4rq9cy1h Жыл бұрын

    Jewan saamor aale ki saglya devan na je aapan manta thyanchi na e ghya give them offering first kidya mungyan saathi dya wait for 2 to 3 min inspite of food before u pray to lord for whatever he has given to eat as same thing he too is eating then start ur food do it during morning tea breakfast at all the time whenever u eat dont be ashmed ki hotel mai kaise karu do everywhere u go really i seear asakti kami hoil and dusrlaya kami lekhnaychi savai jail pranam ❤

  • @sarojpawar942
    @sarojpawar9422 жыл бұрын

    🙏 🙏 नर्मदे हर 🙏 🙏

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    2 жыл бұрын

    नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @dineshvyas2906
    @dineshvyas29064 жыл бұрын

    NARMADE.. HAR.... VERY... GOOD..

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    नर्मदे हर!! खूप खूप धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @vaishalikudalkar3037
    @vaishalikudalkar30373 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @shrikantkapile7211
    @shrikantkapile72113 жыл бұрын

    नर्मदे हर

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @happylifebepositive7183
    @happylifebepositive71834 жыл бұрын

    Kuber bhandari nav aikun khup chan vatle ..amhi pan tithe jaun aloy..saglya athawni jagya zalya..amhi tithe votine gelo hoto..tithe amhi Shanti vegre keli hoti...

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    नर्मदे हर!! धन्यवाद!! जय माँ ll

  • @varadnishantrautrollno56di39
    @varadnishantrautrollno56di394 жыл бұрын

    नर्मदे हर ...... एक प्रश्न आहे दादा, तुम्हाला माहीत असेल तर कृपया उत्तर द्यावे ही विनंती अनुसया आश्रय किंवा मंदिर येथील माती अंगावर कोड आलेल्या ठिकाणी लावली तर कोड जातात हे खरं आहे का ? नर्मदे हर .....

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    अनसूया येथे एरंडी व मैयाच्या संगमातील माती औषधी असून त्याने त्वचारोग बरे होतात असा महिमा ऐकला आहे तर खरा.. बाकी खरं खोटं मैयाच जाणे. पण लोकांची एवढी श्रद्धा आहे, ती खोटी कशी बरं असेल? जय माँ ll

  • @swapnalisalvi5092
    @swapnalisalvi50923 жыл бұрын

    Narade Har.

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    हर हर नर्मदे!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @rajwayal3784
    @rajwayal37843 жыл бұрын

    नमस्कार मी सुद्धा Ramkrishna Mission औरंगाबाद चा Volunteer आहे. आपला सम्पर्क क्रमांक कळवा.

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    नर्मदे हर!! या यू ट्यूब channel च्या उभ्या स्तंभात home, video, playlist वगैरे उभ्या रकान्यात about मधे संपर्क क्र. आदी आहे. स्वामी विष्णुपदानंद अर्थात प्रकाश महाराज यांना माझा शिर साष्टांग प्रणाम सांगा.. मुंबई खिचडी volunteer संदीप अशी ओळख सांगा... जय माँ ll

  • @kanchanraje1579
    @kanchanraje15794 жыл бұрын

    हे video तुम्ही कोठे बसून बनवले? सर्व लोक जेवण कां जेवले? रामकृष्ण मिशन चे काय दैनंदिन कार्यक्रम असतात?मुंबईत कोठे मठ आहेत ??

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    नर्मदे हर!! 9 मे 2010 ते 14 जाने. 2018 या काळात दर रविवारी (सण उत्सव व मी बाहेरगावी इत्यादी वगळता प्रत्येक रविवारी) सायंकाळी 5 ते 6.30 ह्या वेळेत आम्ही बरेच ठाकूर भक्त श्री रामकृष्ण वचनामृत क्रमशः अभ्यासत असू. ठाकूर प्रेरणेने निरूपण करीत असे. मधेच 10 फेब ते 3 मे 2011 या काळात परिक्रमेला गेल्याने वचनामृत स्थगित होतं. प्रदक्षिणा करून आल्यावर जो तो अनुभव सांगा असं मागे लागला. मग योजना केली की एका शनिवारी संध्याकाळी सगळे त्या वचनामृत चालतं तिथे जमूया. माझ्या मावस भावाचं ते घर आहे. आमच्या आग्रहाखातर त्याने (भाईने) त्याच्या म्हाडाच्या जागेला मजला चढवला. मजल्यावर फक्त शौचालय वजा स्नानगृह. बाकी सगळी जागा मोकळी. त्याचा सर्व धार्मिक कामांना आम्ही सभागृहासारखा उपयोग करण्याचे ठरवूनच तो मजला केला होता. त्यावरच वचनामृत व इतर अनेक धार्मिक अनुष्ठाने, यज्ञयाग, मोठे जप वगैरे विशेष पर्वणी काळी आम्ही सर्व मित्र मंडळी मिळून करत होतो. अजूनही कित्येकदा कार्यक्रम होतात.. त्याच ठिकाणी सर्वांना बोलावलं व तिथे कथन केलं. (गोराई, बोरीवली मुंबई) एका खेपेला जास्तीतजास्त 3 ते 4 तासाचा कथन /श्रवणाचा कार्यक्रम. मग जर पुन्हा घरी जाऊन जेवणखाण त्रास भक्तांना घ्यावा लागू नये, म्हणून खिचडीचा महाप्रसाद ठेवला होता. कथन सांगायची वेळ दिलेली असेल त्याच्या आधी खिचडी मीच मैयाच्या कृपेने साधारण 20 - 25 माणसं (जसं भक्तांनी कळवलं असेल त्यानुसार) पोटभर खाऊ शकतील अशी बनवून ठेवीत असे. कथन एकदा तर 6 तास ठरवलं. 4 ते 11 मधे 1 तास भोजन प्रसादाचे मध्यांतर. त्यावेळी कथन पूर्ण करायचच असं ठरवलं होतं. पण पूर्ण झालं नाही ( भाग 15 ते 20 झाले) असो. तर एवढी खिचडी करायची जवळजवळ एकट्याने, म्हणून फार गरमाईतून त्वरीत कथन करायला जात असे. शिवाय जून जुलै असा काळं. मुंबईतला दमटपणा युक्त उकाडा.. त्यामुळे काहीवेळा सारखं घाम पुसणं व चेह-यावर इथे तिथे खाजवणे काही वेळा फार झालंय. खरं तर पुन्हा सगळं आठवावं आणि दूर गावचे मित्र नातेवाईक यांना पुन्हा पाहता ऐकता यावं म्हणून वीडियो शूटिंग केलं. त्यावेळी यू ट्यूब हा विषय डोक्यात नव्हता. मी समाज माध्यमे हल्लीच वापरू लागलोय. ते सुद्धा जवळच्या साधक मंडळीच्या आग्रहास्तव!! मग कोणीतरी म्हणालं परिक्रमेच्या कथनाचे वीडियो टाक यू ट्यूबवर म्हणून हा प्रपंच!! असो. सगळा त्याचाच खेळ.. आपल्याला साष्टांग वंदन.. जय माँ ll

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    नर्मदे हर!! मुंबईत खार पश्चिम 12 वा रस्ता येथे श्री रामकृष्ण मठ व मिशनचे केंद्र आहे. जय माँ ll

  • @kanchanraje1579

    @kanchanraje1579

    4 жыл бұрын

    thank you. आता regularly update कराल ...निरुपणांचे तर आम्हाला लाभ होईल.

  • @kanchanraje1579
    @kanchanraje15794 жыл бұрын

    मागिल भागात विचारलेल्या शंकेचे समाधान केलेत. कठिण च आहे सगळं.??

  • @lovetolife6522

    @lovetolife6522

    2 жыл бұрын

    यांचे ऐकले तर कठीणच वाटणार.

  • @psp145555
    @psp1455553 жыл бұрын

    ताक आनंद मानुन आस्वाद घ्या... नाक मुरडलेल पसंतिस नाहीं आल बाक़ी खुप अप्रतिम ... आनंद वाटला

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    नर्मदे हर!! जय माँ ll

  • @anushkawaghdhare8832
    @anushkawaghdhare88324 жыл бұрын

    नर्मदे हर दादा

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    हर हर नर्मदे ताईराम... जय माँ ll

  • @user-cs4rq9cy1h
    @user-cs4rq9cy1h Жыл бұрын

    Bhava kadhi vichar kelai ka aapan ki khanya baabat half the yaatra was discussed parikrama vasi itna dum nasto and ho if u are humble god to will not leave u hungry for a second can i tell u one upay

  • @sandeepkamat3749
    @sandeepkamat37494 жыл бұрын

    Aware fast fast ka bolta tyamule monte konte shands kalat nahi.

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    नर्मदे हर!! घाईने सांगून 23 भाग झाले. जे ऐकायला श्रोते जमत असत. एका वेळी सलग किती ऐकू शकतील श्रोते? कितीवेळा श्रोत्यांना बोलावणार, ना? म्हणून घाईत सांगितलं आहे. कर्ण यंत्र लावून व पुन:पुन्हा ऐका म्हणजे चुकणारे शब्द लक्षात येतील.तसदी बद्दल क्षमास्व!! जय माँ ll

  • @pinturathod450
    @pinturathod4502 жыл бұрын

    श्री संदीप गुरुजींचा संपर्क कसा करावा?

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    2 жыл бұрын

    नर्मदे हर!! सर्व नव्या वीडियोंवर सतत संपर्क क्र. झळकतो. आहे.. शिवाय channel च्या about ह्या column मधे आहेच.. 🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre18403 жыл бұрын

    🙏🙏🙏🌹🌹🌹...

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    नर्मदे हर!! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @rajeshbhavsar7785
    @rajeshbhavsar77854 жыл бұрын

    Mat Shree Narmde Her Her Her Rajendra Karanje Bhavsar n Parivar Chalisgaon ,Eek parikrama wasi 2008/2nd 2011 ,9890817619

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    नर्मदे हर!! वेळ मिळाला की संपर्क करतो.. जय माँ ll

  • @user-cs4rq9cy1h
    @user-cs4rq9cy1h Жыл бұрын

    Prabhu eaka dostach atthavan zali jo tat hi chatun khayacha ha 😂😂😂

  • @happylifebepositive7183
    @happylifebepositive71834 жыл бұрын

    खुप छान अनुभव कथन.. धन्यवाद.. ऐकताना पूर्णपणे तुम्ही सांगता तशी आपली पण परिक्रमा सुरू आहे की काय असे वाटत आहे...

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप आभार.. जय माँ ll

  • @revatiabhyankar6954
    @revatiabhyankar69544 жыл бұрын

    आवाज बरोबर नाही.

  • @user-cs4rq9cy1h
    @user-cs4rq9cy1h Жыл бұрын

    Kanis wala nhavta karan 1 adhashi jo fakt khanya babat vichar karto to yaatre la aala hota 😂😂😂😂😂 but god also failed as at end dosa hi changla nhavta pan khalla ha 😂😂😂😂😂

  • @chandrkantpatil9553
    @chandrkantpatil9553 Жыл бұрын

    सांगताना खूप गडबड होते

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    Жыл бұрын

    नर्मदे हर!! आपण विडियो पाहण्याची तसदी घेतलीत व प्रांजळ प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @prakashdegwekar6986
    @prakashdegwekar69863 жыл бұрын

    आवाज अगदी कमी आहे

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar80254 жыл бұрын

    आपण दोघही फार उच्च कोटि चे साधक आहात. तरिही साधे आहा आहात. नमस्कार आपल्या दोघांना.

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    नर्मदे हर!! आपल्याला काही वेगळंच वाटतंय. कित्येकांचं म्हणणंं आहे की आम्ही arrogant आहोत. कित्येक म्हणतात आम्हाला फक्त negativity दिसते, तक्रारीचा सूर, श्री रामकृष्ण मठाचे कार्यकर्ते म्हणवतो तर रामाकृष्णांचा र सुद्धा कळत नाही, आम्ही केली ती परिक्रमा नव्हे तर फिरणं.... किती न काय!! असो. आपल्यालाच बुवा कसं एवढं वाटलं मैयाच जाणे.. कदाचित एवढ्या काय, यातील शतांश सुद्धा स्तुतीची आमची लायकी आहे की नाही मैयालाच ठावे..!! अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @sunilmore6169
    @sunilmore61694 жыл бұрын

    क्लीप ला अजिबात सांऊड नाही आहे

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    नर्मदे हर!! कमी आवाजाबद्दल क्षमस्व!! जय माँ ll

  • @bodhsanhita6321

    @bodhsanhita6321

    3 жыл бұрын

    नमस्कार हेडफोन्स मध्ये ऐका, फक्त लेफ्ट साऊंड active आहे. नर्मदे हर

  • @arundhatikul

    @arundhatikul

    3 жыл бұрын

    आवाज खूपच लहान आहे. फार वास्तववादी वर्णन आहे 🙏

  • @sandeepkamat3749
    @sandeepkamat37494 жыл бұрын

    Parikrama ghai gait ka keli , parikrama pochnyasathi karayachi nahi tar aaplyat vairagya yenyasathi karayachi karan happy journey aahe destination nahi , journey happy asel tar destinationla kadhi pohachu he kalnar nahi. Karan parikrama purna aaplya sadguru krupene hotel.

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    हो. खरंय.. पुढच्या वेळी आपण सांगितलेल्या सूचना नक्की पाळीन.. अजून काही सूचना असतील तर सुद्धा करून ठेवा. धन्यवाद!! जय माँ ll

  • @narayangore1074
    @narayangore10743 жыл бұрын

    खान्याऐवजी नर्मदेची महती सांगा

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    नर्मदे हर!! नर्मदा या विषयावर प्रवचन नाहीये, परिक्रमेचे अनुभव आहेत.. आपल्या अपेक्षेला उतरलो असू तर तसं.... जे आहोत ते असे आहोत... 🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @varshacomputer54
    @varshacomputer543 жыл бұрын

    अत्यंत बालिश कथन..!!!

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 आपले मत, हे स्पष्ट व परखड असल्याने आवडले.. प्रत्येकाचा दृष्टीकोण... जय माँ ll

  • @joshisaqualook834
    @joshisaqualook8343 жыл бұрын

    Tumche 5 bhag aikle pan maaf kara tumcha ha adhyatmik pravas vatla nahi anubhav kathan Uttam pan tumche tumchya sharirakade jast laksh hote ase aikun vaate. Adhyatmik Anubhav kathan yat aikayla milale nahi. Maiya baddalchi odh tumchya shabdatun pragat zali nahi.

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    नर्मदे हर!! परखड मताबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @joshisaqualook834

    @joshisaqualook834

    3 жыл бұрын

    @@SRMSBHAKTICHETANA tumhala pudhil adhyatmik pravasasathi anek shubhechha 🙏🙏

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    @@joshisaqualook834 नर्मदे हर! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll

  • @lovetolife6522

    @lovetolife6522

    2 жыл бұрын

    यांना चांगला अनुभव आलेलाच नाही. सगळे नकारात्मक विचार.

  • @sandeepkamat3749
    @sandeepkamat37494 жыл бұрын

    Shabd kalat nahi

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    4 жыл бұрын

    नर्मदे हर!! काहीवेळा पुन्हा ऐकावं लागेल. क्षमस्व!! जय माँ ll

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap48084 жыл бұрын

    Narmade har

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya57783 жыл бұрын

    नर्मदे हर

  • @SRMSBHAKTICHETANA

    @SRMSBHAKTICHETANA

    3 жыл бұрын

    नर्मदे हर!! जय माँ ll

Келесі