नर्मदा परिक्रमा अनुभव कथन - श्री. दत्‍तात्रय अनंत भिडे, सातारा

Experience of Narmada Parikrama by Mr.Dattatray Anant Bhide, Satara

Пікірлер: 712

  • @nandanpethe
    @nandanpethe2 жыл бұрын

    आदरणीय श्री.भिडे काका, खास तुमच्या स्वतःच्या शैलीत हे अनुभव ऐकायला मिळाले हे आमच्यासारख्यांचे भाग्यच. अतिशय सुंदर विवरण ! आपणास दंडवत 🙏 नर्मदे हर !!

  • @gurunathdeshmukh9322
    @gurunathdeshmukh93222 жыл бұрын

    अत्यंत सहज व सुंदर भाषा व शैलीत नर्मदा मातेच्या परीक्रमामधील अनुभव कथन करून प्रत्यक्ष नर्मदा मातेच्या दर्शनाची अनुभूती झाली नर्मदा मातेस व आजोबांना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏

  • @sheelasakpal9763

    @sheelasakpal9763

    2 жыл бұрын

    Kidarnath baba kote kote pranam

  • @shashikaladavane4601

    @shashikaladavane4601

    Жыл бұрын

    खर आहे

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide54392 жыл бұрын

    🙏 || नर्मदे हर नर्मदे हर || श्री.दतात्रयकाका , आपल्याला शि.सा.नम स्कार.आपल्या नर्मदे परिक्रमेची ,आपण सांगितले ली अनुभूती फारच प्रेरणा देणारी आहे.आपली परिक्रमा जीवन प्रवास समृद्ध करणारी, मनाला आनंद देणारी अशीच आहे.तिथे परिक्रमेत येणारे अनुभव ऐकताना इतकं , खरंच वाटत कि आपली परिक्रमा आता सुरू आहे.मला इतक्या जवळच्या लोकांकडून मैयाच्या परिक्रमेच्या अद्भूत गोष्टी ऐकायला मिळाल्या आहेत.हे माझे भाग्य आहे असं वाटतं.इतकया सुंदर अनुभूती ऐकायला मिळाल्या आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐👏👏 खूप छान अनुभव,आपण सांगितलेत. अजून अनुभव ऐकायला आवडतील. आपण धन्य आहात . चिकाटी जिद्द बरोबरीने परिक्रमेतल्या अनेक सुंदर गोष्टी आपण सांगितल्यात.ऐकून छान वाटलं. धन्यवाद.🌺 आम्ही पण भिडे आहोत.

  • @sunilkulkarni6378
    @sunilkulkarni63782 жыл бұрын

    खरोखरच स्वतः चे अंतरंगात स्वतः ला तपासून पाहण्याची संधी या परिक्रमे मध्ये मिळते. सुंदर अनुभव कथन. नर्मदे हर हर!🙏🙏🙏

  • @lalitavaidyaa3645

    @lalitavaidyaa3645

    4 ай бұрын

    ❤सुंदर shravaniy

  • @ganeshmarathe7643

    @ganeshmarathe7643

    12 күн бұрын

    सुंदर अनुभव कथन.

  • @sunandapatki3421
    @sunandapatki34212 жыл бұрын

    आदरणीय श्री दत्तात्रेय भिडे यांस विनयपूर्वक नमस्कार . आपल्या नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकता ऐकता डोळे कधी भरून वाहू लागले ....कळलेच नाही . भक्तीरसपूर्ण आध्यात्मिक दृष्टिकोन दृढ करणारे आपले निर्मळ निरूपण हृदयाला स्पर्शून गेले. ज्या पायांना ही दिव्य परिक्रमा घडली त्यांचे दर्शन मला झाले तर फार आनंद होईल. परमपूज्य महाराजांचे तत्व आचरणात आणून एवढी दिव्य अनुभूती घेणारे आपण. आपणास साष्टांग दंडवत.

  • @kiransamant
    @kiransamant2 жыл бұрын

    नर्मदे हर फार सुंदर माहिती आणि अनुभव कथन काका. खूप बरं वाटलं. नर्मदा परिक्रमा करायचे मनात खूप आहेच. पुन्हा एकदा या विचाराला तुमच्या या अनुभवकथनामुळे बळकटी मिळाली. अधिक आनंदाची गोष्ट म्हणजे श्रीमहाराजांचा आपल्याकडून होणारा उल्लेख. प्रत्येक उल्लेखातून गोंदवल्याची, तिथल्या वातावरणाची आठवण तीव्रतेने होत होती. हा आनंदानुभव आम्हाला दिलात, आपले खूप आभार. श्रीराम 🙏 नर्मदे हर.

  • @anjaliapte4591

    @anjaliapte4591

    2 жыл бұрын

    फारच सुंदर वर्णन.मी बसने परिक्रमा बरेच वर्षापूर्वी केली होती . आपण उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणी आम्ही भेट दिली होती . भारती ठाकूर यांना भेटलो होतो .त्यांचे पुस्तक पण वाचले होते . अनुभव शेअर केल्यामुळे सर्व आठवले .धन्यवाद .

  • @janhavikulkarni6607

    @janhavikulkarni6607

    2 жыл бұрын

    Hari Om 🙏Bhidhe Kaka 🙏🌹 by hearings your experience I want to do Narmada Parikrama 🌹and do seva for the people 🙏 can you please send me your contact number 🕉️🚩🌹

  • @MJREELSMARATHIVLOGGER
    @MJREELSMARATHIVLOGGER2 жыл бұрын

    तुम्ही बोलत होतात आणि आम्ही तुमच्याबरोबर नर्मदा परिक्रमा करत होतो 🙏नर्मदे हर हर हर🚩

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar71832 жыл бұрын

    अशा देव माणसांन सोबत उर्वरित आयुष्य घालवावं अशी तीव्र इच्छा होते. नर्मदा परीक्रमाची महती जाणवते. नर्मदे हर, नर्मदे हर.खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏

  • @varshagandre7691
    @varshagandre76912 жыл бұрын

    नर्मदे हर..हर🙏नर्मदा परिक्रमा करण्याची खुपच इच्छा आहेच...,आपले सर्व अनुभव व वर्णन ऐकुन आणखीन दृढ झाला य विश्वास परिक्रमेचा....नर्मदे हर..नर्मदे हर...🙏🙏🙏

  • @ujjwalaphadnis4427
    @ujjwalaphadnis44272 жыл бұрын

    नर्मदे हर खरचं खुप खुप श्रवणीय होते काका तुमच्या नर्मदा परिक्रमा चा अनुभव काही काळ आपण त्या त्या ठिकाणी गेल्याचा आनंद अनुभवला. "इच्छा तिथे मार्ग" या म्हणी प्रमाणे माझी नर्मदा परिक्रमा करायची खूप इच्छा आहे.आणी सद्गुरू नक्कीच पूर्ण करणार हा विश्वास आहे.🙏🌹

  • @rohinigandhewar5936
    @rohinigandhewar59362 жыл бұрын

    भिडे दादा! नमस्कार!तुम्ही किती छान परिक्रमा वर्णन सांगितले... अगदी किलोमिटर, नावे, आश्रमाची नावे, स्थळ माहिती... अगदी खुप छान सविस्तर सांगितले.... आम्ही बस ने केली oct २०२१... मधे.... १८दिवसाची..... सेवाभावी लोकं भेटले, तिकडच्या लोकांचे आदरातिथ्य खुप कौतुक करावे वाटते... भारती ठाकूर चा आश्रम पाहिला.... बरेच आश्रम पाहिले... नावे आठवत नाही... पण अनुभव छान होता... गुडघे दुखी असूनही अडचणीविना परिक्रमा करु शकले... हाच माझा नर्मदा मय्याचा अनुभव आहे... नर्मदे हर... तरुणांनी तरुण पणात परिक्रमा करावी... असे मी सांगेन... सौ. रोहिणी गंधेवार. अकोला.

  • @abhijitphatak2428
    @abhijitphatak24282 жыл бұрын

    खुप सुंदर महिती.अजुन एक भाग रेकॉर्ड करवा हि विनंती. ऐकल्यावर परिक्रमा करावीशी वाटते. शेवटची 10 मिनिटे तर ​खुप सुंदर​ आत्मा आणि मन यांची सांगड अप्रतिम शब्दात सांगितली आहे. नर्मदे हर. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.....

  • @sonalijog7114
    @sonalijog71142 жыл бұрын

    नर्मदे हर हर .. खूप छान माहिती 🙏🙏 परिक्रमा करण्याची खूप इच्छा आहे, बघू कधी जमेल ते पण ह्या एक तासात परक्रमा करण्याचा आनंद मिळाला🙏🙏

  • @chandrashekharkale7470

    @chandrashekharkale7470

    2 жыл бұрын

    नर्मदे हर आपल्या विवेचनातून आम्हाला प्रत्यक्ष नर्मदा मैय्या ची परीक्रमा केल्याचा आनंद मिळाला.धन्यवाद नर्मदे हर

  • @prakashruikar4056

    @prakashruikar4056

    2 жыл бұрын

    @@chandrashekharkale7470 नर्मदे हर, नर्मदा पराक्रमाची चांगली माहिती मिळाली.धन्यवाद, नर्मदे हर.🙏🙏🙏

  • @AvamGurudev1934

    @AvamGurudev1934

    2 жыл бұрын

    Uttam

  • @manjushajoshi2311

    @manjushajoshi2311

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @vishnugaikwad9579

    @vishnugaikwad9579

    2 жыл бұрын

  • @vikramakut5492
    @vikramakut54922 жыл бұрын

    खूप छान, आनंद देणारी आई म्हणजे, नर्मदा आई. तोच, आनंद तुम्ही आम्हाला दिलात. तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार. तरुण पिढीला, तुमच्या या व्याख्यानाचा खूप उपयोग होणार आहे. खरे, ऐश्वर्य काय हे त्यांना समजेल. नर्मदे हर🙏💐

  • @parashrammagar5290

    @parashrammagar5290

    2 жыл бұрын

    जय योगेश्वर.... नर्मदे हर.... पांडूरंग शास्त्री दादांनी केलेले स्वाध्याय कार्य नर्मदा परिक्रमा करत अनुभवले... सरांनी सुंदर, गोड अनुभव कथन केले आहे... मनाला आनंद झाला आहे.... नर्मदे हर.....

  • @RR_NN
    @RR_NN11 ай бұрын

    तुमचे अनुभव ऐकले, अतिशय सुंदर आणी मन भरून आले. ह्या सगळ्या अनुभवांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांचे परिक्रमेत असतानाचे असभ्य वर्तन उदा. संध्याकाळी मोबाइल वर बोलत बसणे, जणू काही आपलेच घर समजून आपल्याला हवे ते पदार्थ जेवायला मागणे वगैरे. त्यासाठी थोडे प्रबोधन करण्याची गरज आहे आणि आपल्या अनुभवव्यतिरिक्त परिक्रमावासीयांनी आपले अनुभव कथन करतांना बोललं पाहिजे जेणेकरून लोकांमध्ये समज येईल नाहीतर अशी वेळ येईल कि महाराष्ट्रीयन परिक्रमावासी म्हटलं की तेथील लोक टाळू लागतील, शेवटी प्रत्येकाच्या सहनशक्तीला अंत असतो.

  • @ashwinidiwekar2227

    @ashwinidiwekar2227

    6 ай бұрын

    खूप माहिती पूर्ण विवेचन केलें आहे धन्यवाद

  • @Viratkohli12348
    @Viratkohli123482 жыл бұрын

    काकांच्या खणखणीत आवाजात त्यांचे अनुभव ऐकणे खूप आनददायी होत..नर्मदे हर हर.

  • @jkadam6970

    @jkadam6970

    9 ай бұрын

    Very nice tanks to sir

  • @parasramsawade5498

    @parasramsawade5498

    9 ай бұрын

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @sheetaljamsandekar6780

    @sheetaljamsandekar6780

    8 ай бұрын

    अतिशय सुंदर अनुभव कथन. ती.काकाना सप्रेम नमस्कार. नर्मदे हर हर.

  • @suhasarondekar3899
    @suhasarondekar38992 жыл бұрын

    नर्मदे हर हर. फारच छान कथन.भक्तिरसाळ वाणी.नर्मदा मातेची परीक्रमा करायला स्फुर्ती देणारी.आपला देश खरोखर धन्य आहे आणि अशा देशात जन्म मिळाला म्हणजे आपण भाग्यवान आहोत.

  • @vishwaskane5445
    @vishwaskane54452 жыл бұрын

    खरंच खूप अप्रतिम, आपणास मनापासून विनंती आहे की आपण दुसरा भाग कृपया करावा. धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @deepapethe2871

    @deepapethe2871

    2 жыл бұрын

    फार सुंदर कथन केले आहे अजून ऐकावेसे वाटते अनी परिक्रमेला जावेसे वाटते .

  • @promadpatil8116
    @promadpatil81162 жыл бұрын

    काय वानु आता न पुरे हे वाणी । मस्तक चरणी ठेवितसे ॥🙏🙏🙏🙏🙏

  • @sandhyachiplunkar511
    @sandhyachiplunkar5112 жыл бұрын

    नर्मदा परिक्रमा ऐकून खूप बरे वाटले. अजूनही ऐकावे असे वाटते. 🙏🙏

  • @aditidamle6485
    @aditidamle64852 жыл бұрын

    खूपच सुंदर वर्णन काका 🙏 तुमचे अनुभव फार हृदयस्पर्शी आणि प्रेरणा देणारे आणि संस्कार म्हणजे काय हे शिकवणारे. खूप खूप धन्यवाद. नर्मदे हर 🙏🙏

  • @anildandekar9108
    @anildandekar91082 жыл бұрын

    अजोड, अविश्वसनीय. खरंच तुमच्या कष्टाने आणि अविचल निष्ठेमुळे भिडे साहेब तुमच्या जिवनाचा सार्थक झालं.

  • @nandakishorsoman7832

    @nandakishorsoman7832

    2 жыл бұрын

    अविचल निष्ठा हा शब्द आज दुसऱयांदा ऐकला, सकाळी बापूंच्या प्रवचनात आणि आत्ता. खरंच अविचल निष्ठा हवी, मी जरूर प्रयत्न करीन अविचल रहायचा.

  • @manoharavhale6738
    @manoharavhale67382 жыл бұрын

    भिडे महाराज आपणाला साष्टांग प्रणामआपण नर्मदा परिक्रमा वर खूप छान माहिती दिली ह्या माहितीचा आमच्यासारख्यांना भविष्यातपरिक्रमाकरताना खूप फायदा होईल खुप खुप धन्यवाद

  • @alpanajoshi506
    @alpanajoshi5062 жыл бұрын

    खूप छान काका तुमचे अनुभव ऐकताना खूप आनंद झाला 🙏🙏🙏 तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @pum426
    @pum4262 жыл бұрын

    🙏🙏 सादर प्रणाम. खूप सुंदर पद्धतीने आपण अनुभव कथन केले आहेत. ऐकताना ते प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. आपले अनेक अनेक आभार. 🙏🙏 आपला अनुभव ऐकून आम्हाला नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा निर्माण झाली. नर्मदे हर 🙏 नर्मदे हर🙏 नर्मदे हर🙏

  • @chandrakantbolke5719

    @chandrakantbolke5719

    2 жыл бұрын

    अमुल्य मार्गदर्शन, kaka तुम्हाला भेटायच आहे

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar83122 жыл бұрын

    भिडे काका खऱ्या अर्थाने जगण्या मधील सौख्य समृध्दी श्रीमंती आणि समाधान म्हणजे काय हे कळले , भारतात आणि मुख्य म्हणजे हिंदू धर्मात जन्माला आल्यावर एवढे मोठे धन आपल्या पूर्वजांनी निर्माण केले आहे त्या पवित्र पावन आत्म्यास साष्टांग दंडवत आपली नर्मदा परिक्रमा एकूण आपण ही परिक्रमा करावी असे वाटते आपल्याला साष्टांग नमस्कार 🙏🙏

  • @ramhariwagh6039
    @ramhariwagh60392 жыл бұрын

    नर्मदे हर! श्रीमान दत्तात्रेय भिडेसर , आपल्या नर्मदा परिक्रमेतील अनुभवांतुन खुपच शिकायला मिळाले व माझ्या नर्मदा परिक्रमेतील आठवनी जाग्या झाल्या, धन्यवाद, नर्मदे हर !!

  • @raghunathbanne3801

    @raghunathbanne3801

    2 жыл бұрын

    लॉट ऑफ थँक्स सर Sir l experince narmada parikrama. All must read 7 chiranjiv stotra.& panchkanya stotra. Everyday. .

  • @ramhariwagh6039

    @ramhariwagh6039

    2 жыл бұрын

    @@raghunathbanne3801 सर, ईश्वराची कृपा असल्यावरच या सर्व गोष्टी अपणाकडुन होतात .

  • @siddhiburde9867

    @siddhiburde9867

    2 жыл бұрын

    7

  • @rayanshworld1055
    @rayanshworld10552 жыл бұрын

    आपने जो अपने अनुभव हमारे साथ साझा किया बहोत बहोत शुक्रिया आपका। 🙏

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 Жыл бұрын

    त्रिवार वंदन राम राम आपले निवेदन अप्रतिम, अनुभव अंगावर शहारे आणणारे.खरोखरच छान निस्वार्थी, निष्काम सेवा आणि कर्मयोग ईश्वरी लीला,हर हर नर्मदे मातेची किमया व ‌आशिर्वाद फारच छान श्री देवी नर्मदे मातेचा विजय असो धन्यवाद.

  • @neetagandhi6679
    @neetagandhi6679 Жыл бұрын

    श्री दत्तात्रय काका 🙏🙏🙏 आपण मैया चा अनुभव चांगला सांगितला आपल्या माझा🙏🙏🙏 नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @dattatrayapansare2865

    @dattatrayapansare2865

    Жыл бұрын

    श्री भिडे काका साष्टांग नमस्कार, आपण सांगितलेले मय्याचे अनुभव अतिशय सुंदर आहेत, श्री समर्थ रामदास स्वामींचे सत्संगामधे थोडासा सहवास आपला मिळाला परंतु त्यामधून बरेच शिकता आले. असो परत समक्ष भेट व्हावी हीच समर्थ चरणी मागणी. आपला दत्तात्रय पानसरे, अहमदनगर.

  • @manishkondhekar298
    @manishkondhekar298 Жыл бұрын

    खूपच सुंदर वर्णन... माझी बरंच दिवसापासून ही परिक्रमा करण्याची इच्छा आहे...लवकरच हा योग घडावा ही ईश्वरचरणी प्रार्थना🙏

  • @prathameshactivities7338
    @prathameshactivities7338 Жыл бұрын

    दादा तुम्ही खूप छान माहिती दिली ऐकताना परिक्रमा केल्यासारख वाटत होत धन्यवाद

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 Жыл бұрын

    🙏🙏🌹नर्मदे हर 🌹🙏🙏काका 🙏आपण कधी केली परिक्रमा ,🙏🙏मी श्री गोंदवले महाराजांचे शिष्य श्री श्रीराम महाराज, खेडीघाट,बडवाह ची शिष्या सौं निशा कालवे,भोपाल,माझे आजोल सदाशिव भिडे,धार व उज्जैनला होते,खूप आंनद जाहला नर्मदा वृतांत ऐकून,आभार व अभिनंदन, सादर नमस्कार 🙏प्रत्येक कथन सत्यं पुन: सत्यं 🙏🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @padmajakelkar5918
    @padmajakelkar59182 жыл бұрын

    नर्मदे हर आम्ही नर्मदा तीरावर मंडलेश्वर येथे राहतो .हा परिसर अलौकिक अद्भुत दिव्य आहे. वासुदेव नंद सरस्वती महाराजांनी माझ्या मामंजीना गुरुमंत्र दिला होता. आम्ही खूप भाग्यवान आहोत.नर्मदे हर

  • @madhurisawant1371
    @madhurisawant13712 жыл бұрын

    नर्मदा मैयेची परिक्रमा करण्याची स्फूर्ती मिळाली। धन्यवाद श्री भिडे सर 💐

  • @funnychannel9544
    @funnychannel95442 жыл бұрын

    भिडे काका प्रणाम किती छान शांत आणि ओघवती भाषेत परिक्रमेचे वर्णन डोळ्यासमोर उभ केलत जय नर्मदे हर हर हर

  • @sheetaljadhav3073
    @sheetaljadhav30732 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🎉🎉 नर्मदे हर.. खूप मनापासून इचछा आहे नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याची 🙏🙏🙏🙏.काका तुमचा आवाज खणखणीत आहे 🙏🙏🙏

  • @veenagore8397
    @veenagore839711 ай бұрын

    आदरणीय भिडेकाका, आपल्या अनुभवात आपण श्वासाश्वासात नामस्मरण हवे असे सांगितले आहे .माझे वडील कैलासवासी आपटे गुरुजी हे देखील दत्तबावनी म्हणण्यापूर्वी अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करून श्वासेश्वासे दत्त नामस्मरातनम असे म्हणून दत्त बावन्नी म्हणायला सुरुवात करीत असत. आपले अनुभव कथन ऐकताना समोर आपणच नर्मदा परिक्रमा करतो आहेत की काय असे वाटते. माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर!

  • @ihaveforgottenmyname..
    @ihaveforgottenmyname..2 жыл бұрын

    काय सुंदर अनुभव आहेत. नर्मदा परिक्रमा एक तपश्चर्या आहे हे अतिशय खरं आहे. नर्मदे हर

  • @pradeepbhide5139

    @pradeepbhide5139

    2 жыл бұрын

    अतिशय सुरेख माहिती,श्री भिडे काकांचे खूप कौतुक

  • @vaishalikhole153
    @vaishalikhole1532 жыл бұрын

    खूप छान अनुभव कथन. प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमेत आहोत असाच अनुभव आला.तुम्हाला साष्टांग दंडवत. थोडक्यात समर्पक शब्दात व्यक्त झालात अभिनंदन!👏 खूप शुभेच्छा 💐श्रीगुरूदेव दत्त नर्मदेहर जिंदगीभर 👏👏💐👌👍🙏

  • @alkadeotale4

    @alkadeotale4

    2 жыл бұрын

    खूप छान अनुभव सांगितले.. वाटलं की आपणही हा अनुभव घ्यावा...नर्मदे हर...

  • @suchetachaudhari7908
    @suchetachaudhari7908 Жыл бұрын

    🙏🙏🙏नर्मदे हर.तुमची ओघवती वाणी आणि प्रेमळ आवाज यामुळे अनुभव ऐकताना खरंच मंत्रमुग्ध झाले. महत्त्वाचं म्हणजे मला आवडलं की या परिक्रमेतून आपल्याला काय शिकता येईल हे तुम्ही सांगितलत ते खूपच उपयुक्त आहे.मैय्येची महती कळलीच त्या बरोबर पांडुरंग शास्त्रींनी सुरू केलेला योगेश्र्वर कृषी आणि योगेश्र्वर मत्सगंधा उपक्रम याविषयीची माहिती नव्यानेच मिळाली. शेवटीही आपण एका महंतांचे बोल सांगितले आहेत तेही आचरणात आणण्यासारखे आहेत.खूपच छान सांगितलंत संपूच नये असं वाटत होतं.मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद. याचा अजून दुसरा भाग केलात तर ऐकायला जरूर आवडेल.

  • @sanjeevaninagarkar2567
    @sanjeevaninagarkar25672 жыл бұрын

    भारतीताईंचे काम अतिशय प्रेरणादायी त्यांचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद

  • @anantkeskar779
    @anantkeskar7792 жыл бұрын

    अतिशय सुंदर आवाज, रेकॉर्डींग छान,श्री. गोदवलेकर महाराज यांच्या आठवणी आणि इतरही गोष्टी ऐकून समाधान झाले जय श्रीराम 🙏

  • @siteshsalvi4310

    @siteshsalvi4310

    2 жыл бұрын

    Anubha he narmde Krupa akhe

  • @sujatakshirsagar9394
    @sujatakshirsagar93942 жыл бұрын

    नर्मदे हर्र 🙏🙏🙏 नर्मदा मैया आम्हाला परिक्रमेला केव्हा नेणार काय माहित . काका खूप छान प्रकारे कथन केले आहे 🙏🙏🙏

  • @shilpanaik8842
    @shilpanaik88425 ай бұрын

    काका भाषेवर प्रभूत्व आहे तूमच आइकून खूप छान वाटल हो किती छान सांगीतल 🙏🙏

  • @prashantbarve1930
    @prashantbarve19302 жыл бұрын

    घरी बसल्याजागी अभूतपूर्व आनंद मिळाला आपल्या अनुभवातून, खूप बरे वाटले. धन्यवाद म्हणू शकत नाही, पण आभार मानतो की ह्यामधून शिकायला मिळाले,🙏🙏

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni52729 ай бұрын

    भिडे.काका.नर्मदा.परिक्रमेचे.वर्णन.अतिशय.छान.सांगितले तुमच्या अनुभव ऐकून नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा निर्माण झाली

  • @ambadasshelar4112
    @ambadasshelar4112 Жыл бұрын

    🙏 Narmde her jindgi bhar 🎉 kaka khup chan mayyche anubhav sangitli.

  • @pharpude
    @pharpude2 жыл бұрын

    नर्मदे हर... धन्यवाद...काका...खूपच छान अनुभव शेअर केले आहेत आपण...आणि धन्यवाद ज्यांनी हे रेकॉर्डिंग करून सगळ्यां साठी available केले...

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan32379 ай бұрын

    आदरणीय भिडे गुरुजींना नम्रतापूर्वक 🙏🙏अतिशय सुंदर भाषेत नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगितलेत. ऐकताना तल्लीन व्हायला होत. नर्मदा अष्टक ऐकताना खुप छान वाटल 🙏🙏🌹नर्मदा मैया 🙏🙏

  • @sureshgawande5474
    @sureshgawande5474 Жыл бұрын

    नर्मदे हर. आपण केलेले अनुभव कथन ऐकून खूप छान वाटले व खुप महत्वाची माहिती मिळाली. माझा पण सपत्नीक नर्मदा परिक्रमा करण्याचा मानस आहे. धन्यवाद. नर्मदे हर.

  • @dineshshingare9170
    @dineshshingare91702 жыл бұрын

    🚩🙏🌼 नर्मदे हर हर 🌺🙏🚩आपन खुपच छान माहिती दिली . आपले मनापासून आभार🙏अनघोर याठिकाणी जे श्री ऊन्मेशानंद महाराज आहेत ते कोल्हापूरचे आहेत .🚩🙏

  • @diptiathavale3294

    @diptiathavale3294

    2 жыл бұрын

    खरंच खूप छान सांगितले.

  • @diptiathavale3294

    @diptiathavale3294

    2 жыл бұрын

    नर्मदेहर

  • @saiprabhadighe3099

    @saiprabhadighe3099

    2 жыл бұрын

    Qà¹narmadehar

  • @mahendrakumarmore5002
    @mahendrakumarmore50026 ай бұрын

    अतिशय उत्तम अनुभव आहे.नामस्मरण, सेवा भाव,मानव सेवा हिच खरी सेवा.

  • @nilamdesale8848
    @nilamdesale88482 жыл бұрын

    नर्मदे हर.....खुप सुंदर अनुभव 🙏🏻🙏🏻

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan299111 ай бұрын

    मराठी परिक्रमावासींच्या बाबतीत ही तक्रार अनेक ठिकाणी ऐकू येते.

  • @jayashribhide5616
    @jayashribhide56162 жыл бұрын

    खूप सुंदर अनुभव कथन.. नर्मदा परिक्रमेची महती अगदी सोप्या शब्दात स्वतःच्या अनुभवातून आमच्या पर्यंत पोहचवली त्याबद्दल आभारी आहे.. नर्मदे हर 🙏🙏

  • @sunitayeole5260
    @sunitayeole52602 жыл бұрын

    नर्मदेच्या काठावरील प्रवासात भेटणारे संत,महात्मे, कुणाच्याही रूपात दर्शन घडवणारी नर्मदा maiya मनापासून niswarth पणे सेवा करणारे आणि मनाची खरी श्रीमंती असणारे , स्वतःला नर्मदा मातेचे सेवक समजणारे सेवाभावी माणसे, परिक्रमेत असणारे आश्रम आणी त्यांची महती, खूप सुंदर, मनाला परिक्रमा करण्याच मोह होईल इतकी छान माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद . नर्मदा मातेच्या कृपेने प्रतेक इच्छित माणसाची परिक्रमा पूर्ण होवो हीच प्रार्थना. नर्मदे हर. नर्मदे हर , नर्मदे हर.

  • @varshatare7844
    @varshatare78442 жыл бұрын

    नर्मदे हर!!आनंद देणारे विडीयो! आपण फारच छान वर्णन केले!उत्सुकता आहे कधी आपण ही परिक्रमा करूया!!

  • @anushreekarmarkar184
    @anushreekarmarkar1842 жыл бұрын

    खूप छान अनुभव काका ऐकून खूप बरे वाटले कधी योग येतो ते पाहू नर्मदे हर 🙏🙏🌹🌹

  • @yaminiborkar5993
    @yaminiborkar5993 Жыл бұрын

    नर्मदे हर!आपण खुपच छान पध्दतीने भरभरून अशी मौल्यवान माहिती दिली. मन प्रसन्न झाले. आपणाकडून ह्या विषयावर, नर्मदा परिक्रमेविषयी आणखी बरेच काही ऐकायची खूप इच्छा आहे.

  • @madhurigharote1316
    @madhurigharote13162 жыл бұрын

    नर्मदे हर,मी राजेश्वर घरोटे,आपले अनुभव ऐकुन खुप प्रेरणा मिळाली.नमस्कार,🙏🙏🙏🙏

  • @aartikingi2924
    @aartikingi29242 жыл бұрын

    किती छान सांगितलं तुम्ही नर्मदा परिक्रमेबद्दल 🙏🙏

  • @smitamokashi1974
    @smitamokashi19742 жыл бұрын

    खूप छान. त्या परिसरांत गेल्यासारखे वाटले. मी अमेरिकेतून ऐकले. तुम्हाला सविनय नमस्कार🙏🙏.

  • @bhimraomohite9541
    @bhimraomohite9541 Жыл бұрын

    नर्मदे हर,अतिशय उत्तम, परीक्रमेचे वर्णन मातेने माझ्याकडून नर्मदा परिक्रमा करून घेतली,2014च्या सुमारास बसने अठरा दिवसात परीक्रमा झाली, छान अनुभव.

  • @sunitapachpute9238
    @sunitapachpute9238 Жыл бұрын

    खूप छान माहिती.. सगळे बारकावे समजवून सांगितलेत खूप खूप आभार श्रीराम जय राम जय जय राम नर्मदे हर

  • @suchetakotwal1516
    @suchetakotwal151611 ай бұрын

    अतिशय उत्तम ऐकून वेगळीच अनुभूती होते, नर्मदे हर🙏🙏

  • @vinodamendon2469
    @vinodamendon24696 ай бұрын

    🙏Jai Gurudev 🙏🌹very beautiful bhaiya koti koti pranam bhaiya 🙏👏Namami Devi Narmadhe 🙏🌹🙏Narmadhe Har Narmadhe Har 🙏🌹🌺🌸🪷💐

  • @sadashivkamatkar1322
    @sadashivkamatkar13222 жыл бұрын

    भिडेसाहेब, नर्मदा परिक्रमेचे तुमचे अनभवसमृद्ध कथन ऐकताना भारावून गेलो. मन भरून आले. आपण कृपासंपन्न आहात. ओघवती , सहज सुंदर सांगण्याची पद्धत ह्यामुळे ऐकताना समाधान होते. नर्मदा परिक्रमा घडली ही तुमची खरी श्रीमंती ! असेच सदैव वैभवसंपन्न असावे ही प्रार्थना .

  • @dattatrayabhide7244

    @dattatrayabhide7244

    2 жыл бұрын

    खूप धन्यवाद आदरणीय सदाशिवराव,आपल्यासारख्या अभ्यासू व प्रतिभासंपन्न सत्पुरूषाकडून कौतूक होणे जास्त महत्त्वाचे आहे

  • @meenakulkarni5272

    @meenakulkarni5272

    Жыл бұрын

    अतिशय छान.अनुभव.सांगितले.काका.तुमचे.अनुभव.ऐकून.नर्मदा.परिक्रमा.एकदा.तरी.करावी.अशी.ईच्छा.झाली

  • @SandhyaJoshi-Mumbai
    @SandhyaJoshi-Mumbai2 жыл бұрын

    खूप दिवसांनी खूप चांगले नर्मदेवरचे, सरळ ,साधे अनुभव कथन ऐकता आले.धन्यवाद.

  • @mukundkulkarni8278
    @mukundkulkarni8278 Жыл бұрын

    आदरणीय भिडे काका तुम्हाला सप्रेम नमस्कार. व्हिडीओ बघीतल्यावर परिक्रमेला चाललो आहे असे वाटते. खुप छान वर्णन. नर्मदे हर हर

  • @hareshvyas1556
    @hareshvyas15568 ай бұрын

    Narmade Har,Har Har Mahadev Har, Thank you Very Much for Ma Narmade har ,

  • @hanmantsalunkhe4397
    @hanmantsalunkhe43972 жыл бұрын

    भिडेकाका .. आपले अनुभव सलग ऐकले परिक्रमा ... अनुभव ऐकताना इतरही अनेक गोष्टींचे .. स्वामींचे .. परिक्रमा करणारांचे अनुभव हृदय स्पर्शी आहेत . अजूनही काही अनुभव ऐकायचे आहेत . सलग आणी स्पष्ट वाणीतून ऐकताना मंत्रमुग्ध झालो . . . आभारी आहे .🙏🙏

  • @mahendrakumarmore5002
    @mahendrakumarmore50026 ай бұрын

    अतिशय उत्तम अनुभव सांगितले आहे.नामस्मरण,दान, सेवाभाव वृत्ती यातून प्रेरणा मिळते.

  • @ssmk1954
    @ssmk19542 жыл бұрын

    आदरणीय भिडे काका , खुप सुंदर वर्णन! धन्यवाद!

  • @awesomechildhood5744
    @awesomechildhood57444 ай бұрын

    Very nice speach & information given on self experience of Narmada Parikrama . I have also done Narmada Parikrama of 18 days in Nov.2019 visiting 13 Ghats. Experience was thrilling. Wish to do parikrama once again 🙏🙏

  • @shilpamalandkar6557
    @shilpamalandkar65572 жыл бұрын

    खूपच सुदंर सांगितले आहे. त्यांच्याकडे दैवी शक्ती असावी असे वाटते. नर्मदा मैय्या त्यांना आशीर्वाद देत असावेत

  • @shailajoshi9757
    @shailajoshi97572 жыл бұрын

    खूपच सुंदर सादरीकरण केले आहे. मी नर्मदा परिक्रमा केली आहे. खूपच छान वाटते.आणि आता मी आपले वर्णनं ऐकून मला फार म्हणजे फारच आनंद झाला. जय नर्मदा मैया.नर्मदे हर-नर्मदे हर

  • @VishalKumar-dx9ww
    @VishalKumar-dx9ww2 жыл бұрын

    प्रणाम ऋषिवर महाराज जी आपके चरणों में कोटि कोटि प्रणाम करते हैं 🙏

  • @prakashdhase9342
    @prakashdhase93422 жыл бұрын

    ललिता प्रकाश धसे नमस्कार दादा खरेच खूप छान अनुभव सांगितले असेच आयकत रहावे वाटत होते दुसरा भाग केल्यास चांगले होईल धन्यवाद दादा नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🌺🌺💐

  • @anilakulkarni2591
    @anilakulkarni2591 Жыл бұрын

    सादर प्रणाम खूप सुंदर रीतीने अनुभव कथन केलेत. व्हिडिओ केल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. तुमच्या चरणी सादर प्रणाम करते.

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta98952 жыл бұрын

    संपुर्ण नर्मदा परीक्रमेची वेगळे-वेगळे भाग बनवा काका आम्हांला पण ऐकण्याचे भाग्य लाभेल....नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @suhasarondekar3899

    @suhasarondekar3899

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर आहे ईतर काही हे ऐकायला मिळाल्यास बर होईल. नर्मदे हर हर.

  • @kumarnand7356

    @kumarnand7356

    2 жыл бұрын

    @@suhasarondekar3899 ¹

  • @santoshjoshi6609
    @santoshjoshi6609 Жыл бұрын

    નર્મદે હર બહુચ સરસ પરિક્રમા નો અનુભવ તમે કીધું તમારા પરિક્રમા કથન થી અમે પણ પરિક્રમા કરીએ એવુ અનુભવ થતો હતો

  • @krishnatbagade6411
    @krishnatbagade64112 жыл бұрын

    नर्मदे हर हर , खूप छान, ऐकतचं रहावं , असं वाटलं🙏🙏🙏

  • @sonalipatil9768
    @sonalipatil9768Ай бұрын

    आदरणीय श्री भिडे काका यांचे नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना अत्यंत प्रसन्न वाटले. परमपूज्य बाबा बेलसरे यांचे प्रवचन ऐकताना जसा आनंद मिळतो तसेच हे अनुभव ऐकताना वाटले.🙏🙏

  • @latapawar6649
    @latapawar66492 жыл бұрын

    हर हर, नर्मदे, आपले नर्मदा परिक्रमा मनाला अतिशय भावले, धन्यवाद

  • @navnitnaik77
    @navnitnaik772 жыл бұрын

    खूपच छान ,ऐकताना परिक्रमेत असल्यासारखं वाटलं 🙏🙏

  • @premlatatawhare3949
    @premlatatawhare39492 жыл бұрын

    🙏🙏🙏नर्मदे हर हर.भिडे साहेब आपणही या वयात परिक्रमा करून आपले अनुभव खूप खूप सुंदर वअप्रतिम शेर केले तयासाठी धनयवाद व आपणास शि. सां. दंडवत.नर्मदा मातेच दर्शनच झाले .

  • @kavitaborkar8309
    @kavitaborkar83092 жыл бұрын

    Khup sunder Anubhav sakshat narmadeche darshan zhale Narmada har 👍🙏🌺🙏🌺

  • @rajendramirji5830
    @rajendramirji58302 жыл бұрын

    अतिशय सुंदर वर्णन. ऐकतानाही खुप आनंद होतो. 🙏🙏🙏

  • @anuradhamulay3691
    @anuradhamulay36912 жыл бұрын

    ऐकून मनाला शांती समाधान लाभेले भिडे गुरुजी सरांना 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌 धन्यवाद अप्रतिम सोहळा वर्णन केले 👌👌 धन्यवाद 🌺🌺

  • @bhalchandrapatil754

    @bhalchandrapatil754

    2 жыл бұрын

    तापी नदी पण पच्यीम वाहीनी आहे

  • @rajashripatil1429
    @rajashripatil14292 жыл бұрын

    नर्मदे हर भिडे सर आपणांस सा.नमस्कार आपण आपला नर्मदा परिक्रमा यात्रेचा अनुभव खुप सुंदर शब्दांत वर्णन केला आहेत.आपल्या अनुभवातून मी सुध्दा परिक्रमा केली .मला सुद्धा नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे बघुया नर्मदा मय्या कधी बोलवते.खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @devikapilankar2205
    @devikapilankar220524 күн бұрын

    खूप छान अनुभव सांगितले.छान वाटले🎉धन्यवाद भाऊ🎉🎉

  • @vinayakbabrekar7937
    @vinayakbabrekar79372 жыл бұрын

    खूप ओघवती भाषा आहे आपली.त्यात पुन्हा नर्मदा प्रदिक्षिणेचा विषय.अतिशय आनंद मिळाला.मन:पूर्वक धन्यवाद.🙏🙏🌹🌹🚩🚩🚩🚩

  • @sheelapadhye802
    @sheelapadhye8022 жыл бұрын

    खुप छान माहिती, ऐकताना आनंद मिळाला. खूप इच्छा आहे ,नर्मदमाई कृपा करेल तेव्हाच हा योग येईल

  • @bijaymishra1
    @bijaymishra1 Жыл бұрын

    First of all Namaskar to you for giving such vivid description of Ma Narmada yatra. This yatra is possible only to those who have earned some merit, either in this life or previous one. No where in the world such system is available, incredible. Our present generation must know this, the ancient civilization lying with in our reach. It's our duty to make them aware of this. Next best thing which you have rightly asked is, what we are giving back to this support system which we avail for four months. We owe them, particularly to Shulpani region. On a rough estimate a yatri avails free services worth one lakh of rupees minimum, in four months of meal, break fast, lodging etc. This is a debt., we must pay back, even in installments. We can carry clothes etc and hand them over to needy on the way. Once again Thx. Bijay Noida.

  • @VishalKumar-dx9ww
    @VishalKumar-dx9ww2 жыл бұрын

    प्रणाम महाराज जी आपके चरणों में कोटि कोटि प्रणाम करते हैं 🙏

  • @jyoyihardas4058

    @jyoyihardas4058

    2 жыл бұрын

    Far sunder aahe,

  • @rajanikothawade4687

    @rajanikothawade4687

    2 жыл бұрын

    माई नर्मदे हर हर

  • @manasijoshi3481
    @manasijoshi34812 жыл бұрын

    नर्मदे हर, नर्मदे हर!खूप छान वाटले अनुभव eikayla.आमच्या आठवणी जाग्या झाल्या. परत परिक्रमा केल्याचा आनंद milala.

  • @aptiwari8412
    @aptiwari84128 ай бұрын

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर हर महादेव ओम नमः शिवाय नमस्तुभ्यं 9:32 9:3

  • @prakashvenkatpurwar8194
    @prakashvenkatpurwar81942 жыл бұрын

    आपल्या नर्मदा मय्यच्या परिक्रमाअनुभवातून छान प्रेरणा मिळाली .खुप छान .धन्यवाद भिडे काका प्रकाश व्यंकटपुरवार नांदेड.

  • @dvp322
    @dvp3222 жыл бұрын

    🙏 नर्मद हर 🙏 आपण नर्मदा परिक्रमेतील आपले अनुभव कथन केले त्याबद्दल धन्यवाद. खूप छान - मनाला भिडणारे होते.

Келесі