नरेंद्र मोदिजी देहू मध्ये | ह.भ.प.बंडा तात्या कराडकर महाराज काय म्हणाले पहा | Banda Tatya Karadkar
Ойын-сауық
#मराठी_हॉटस्पॉट #Marathi_Hotspot
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel
मराठी HOT SPOT
/ marathihotspot
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathihotspot
Пікірлер: 34
गजानन महाराज मंदिर लक्ष्मी रोड पुणे येथे आयोजित ह भ प गणेश महाराज भगत यांच्या नेतृत्व हरी नाम सप्ताह कीर्तन सेवा ह भ प श्रीगुरु बंडआ तात्या कराडकर महाराज यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏खूपच छान👏✊👍👏✊👍
ओम नमो भगवतगीते 🙏🌹
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏तात्यांच्या चरणी साष्टांग दंडवत
जय हरी
राम कृष्ण हरी महाराज .. मोदी है तो मुनकिन है
श्री विठ्ठल भगवान 🙏🌹
जय श्री राधे राधे 🙏🌹
सत्य वचन.... तात्यांच्या चरणावर कोटी कोटी दंडवत....
रामकृष्ण हरी,पांडुरंग हरी🙏🙏🙏🕉️🕉️🕉️
जय हरी देवा
खूप छान
रामकृष्ण हरी
जय हरी विठ्ठल महाराज
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹
जय श्रीकृष्ण भगवान 🙏🌹
जय जय श्री राम कृष्ण हरि
सर्व वारकरी संप्रदाय आणि इतर सर्व संप्रदाय मोदींच्या पाठी मागे उभा आहे चिंता नसावी रामकृष्ण हरी
पंतप्रधदआन मोदीजी देहू येथे तुकोबारायच्या शिला मंदिर उदघाटन प्रसंगी प्रथम जगातगुरू तुकोबारायला वंदन केले नमो सद्गुरू तुकाया ज्ञान दीपा नमो सद्गुरू सचितनणंद रूपा मोदीजी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
देहू येथे जगातगुरू तुकोबाराया यांच्या शिला मंदिर उदघाटन प्रसंगी पंतप्रदान मोदीजी यांनी जगातगुरू तुकोबाराय यांना वंदन केले नमो सद्गुरू तुकाया ज्ञानदीपा नमो सद्गुरू सच्चटंआनंद रूपा नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक या पायावरी या वारकरी संताच्या मोदीजी आपल्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
महाराज आपण महान आहात परंतु खरच मोदीजी ना संत तुकाराम महाराज विषयी जे ते बोलले तितक त्यांना प्रेम आहे ना महाराष्ट्र विषयी प्रेम ना तुकोबां विषयी प्रेम त्यांच प्रेम होत जमलेल्या लोकां विषयी महाराज आपले हस्ते का नाही झाल उद्घाटन 🙏🚩
Tatya tumachya kadun hi apeksha nahi...aata modiche Kan upatanyachi jababadari tumachi aahe....
मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी
काय बोलतोय महाराज आहे की राजकारणी
@SwingtredingGuidance
2 жыл бұрын
तात्यांच्या बोलण्यामध्ये राजकारण नाही ।परंतु तात्या सारख्या महात्म्यांना जर तुम्ही असं म्हणत असाल तर आपल्याला जगण्याचा अधिकार नाही ।
@santoshpatildevraye9642
2 жыл бұрын
Dada he ky bolta apn tatya varkri samprdayach bhushan ahet...
@SwingtredingGuidance
2 жыл бұрын
@@santoshpatildevraye9642 बरोबर आहे तुम्हच
@santoshpatildevraye9642
2 жыл бұрын
@@SwingtredingGuidance khi mhit nst smajala fkt tika kssi kravvi evdch klte.....tatya sarkya anek maharajani apl jivn tyagu. Fkt samrdayasati jivav vechal...adi abhyas krava tyanchya jivnacja mggch comment kravi...yat rambhau mharaj raut..bodhe baba...kurhekr baba....jog mharaj yasake vytkichi pn nave ahet...khi chukl as tr mafi asavi...pn ek varkri ya natyan bolav vatl...mi svta ek kirtnkar ahe mnun bollo
@RahulPadwal-oc6ov
4 ай бұрын
Gapa re
महाराष्ट्र द्वेष करणाऱ्याची स्तुती करू नका.
खूप छान