नफा तोटा ट्रिक्स | Nafa Tota tricks | profit and loss tricks | Math| post bharti | mpsc | p&l |
नफा तोटा हा स्पर्धा परिक्षेत महत्त्वाचा घटक आहे... हा घटक without formula सोडवता येतो... तेही 10 सेकंदात....
नफा आणि तोटा (Profit & Loss) Math & Reasoning By Pavan Deshpande Sir
MPSC l पोलीसभरती l तलाठी भरती l आरोग्य सेवक l PSI l STI l सरळ सेवा l UPSC l Competitive exam
👇
MPSC Spardha Pariksha By Pawan Deshpande sir
KZread- • नफा तोटा ट्रिक्स | Naf...
Join Telegram- t.me/MPSCbypavandeshapande
सूत्र न वापरता सेकंदात उत्तर काढा.
No Formula,Only Trick
तसेच आज आपण इंग्लिश topic बद्दल पण पाहणार आहे... सिद्धी देशपांडे मैडम स्पर्धा परिक्षेत येणारे इंग्लिश चे त्यान्च्या youtube channel वर मार्गदर्शन करणार आहेत... त्यांचे chaanel ची लिंक👇👇👇
Important communication skills:
• competitive exams| sen...
Post office department paper 2
पोस्ट ऑफिस भरती पेपर 2 (English):
• Post Office Bharti साठ...
शेकडेवारीचे सर्व प्रश्न सोडवा ट्रिक्स ने
सूत्र न वापरता 10 सेकंदात उत्तर काढा.
• शेकडेवारी ट्रिक्स प्रश...
Пікірлер: 263
🚨संपुर्ण तलाठी भरती मार्गदर्शन🚨
सर तुमच्या मुळे आमच्या सारख्या गोर गरीब मुलाचा खूप फाईदा होत आहे मनापासून धन्यवाद सर जी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या अगदी सोप्या भाषेत शिकवण्यामुळे मी पुन्हा तयारीला लागलो. अगोदर मी भीत होतो गणिताला!! धन्यवाद सर
१ नंबर सर तुमच्या सारखा शिकवणार अजून कोणी दिसल नाही
थँक्यू सर तुमच्यामुळे गणिताची भीती मनातून गेली गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे असेच मार्गदर्शन करत रहा
सर तुम्ही छान शिकवतात आणि इंग्लिश साठी खूप खूप धन्यवाद
Very nice teaching skill and subject knowledge
खुप सुंदर पद्धतीने लेक्चर घेता thank you 😊
खुप छान शिकवता sir.. thank you
Sir ,jya goshti avgahd vatayachya tya ata khup sopya vatatay mi pustak ghenar hoto pn ata garaj nahi concept clear . excellent work .very simple
Your teaching way is good as you're look smart... I fall in love your teaching style nd you
You are excellent Sir, Thank you so much 🤗
You are cool and reliable thanks
सर अप्रतिम शिकविता तुम्ही👌👌👌👍
सर मनापासून धन्यवाद 🙏❤️
Khup chaan shikvita Sir tumhi
Very nice lecture sir 👌👌
Thank you ❤️
Very nice sir very good teaching sir great.
Khup chan shikavata sir