आनंदवन (वरोरा, जिल्हा - चंद्रपूर)

' आनंदवन ' हा बाबा आमटे यांनी महारोग्याच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ १९४८ साली केवळ दोन झोपड्यांमधून सुरू केलेला प्रकल्प आहे.प्रकल्पाची सर्व व्यवस्था महारोगी सेवा समिती ,वरोरा मार्फत पाहिली जाते. आज येथे रुग्णालया खेरीज अनाथालय,शाळा व महाविद्यालय,अंध व मूक बधिर मुलांची शाळा,हातमाग ,यंत्रमाग,,हस्तकला व शिवणकला,ग्रीटिंग कार्ड विभाग,प्रिंटिंग प्रेस असे नानाविध उपक्रम राबविले जातात.सुमारे १५० शारीरिक विकलांग लोकांचा स्वरानंदनवन वाद्यवृंद आहे.
डॉक्टर विकास आमटे सध्या आनंदवनाची धुरा सांभाळत आहे. आनंदवन मध्ये कुष्ठरोगी सोबत ,अंध,अपंग, आदिवासी,शेतकरी लोकांचा देखील समावेश आढळून येतो. येथे एकाच ठिकाणी स्वयंपाक केला जातो व तो संपूर्ण आनंदवनातील लोकांना दिला जातो.

Пікірлер: 3

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Жыл бұрын

    Mi pahile Anandvan. Babani khup kahi kele aahe...Hemlkasa... lakho pranam baba v tyanchya parivarala .

  • @RamMaliCinerama
    @RamMaliCinerama Жыл бұрын

    खुप छान

  • @user-rs1um7gj7e
    @user-rs1um7gj7e7 ай бұрын

    Aanandwan kya anatho ke liye bhi hai.

Келесі