आनंद शिंदे यांच नवीन भिमगीत होतय तुफान व्हायरल Anand shinde New Song Trending Bhimgeet Video

आनंद शिंदे यांच नवीन भिमगीत होतय तुफान व्हायरल Anand shinde New Song Trending Bhimgeet Video
तुमच्या कडे असलेली ऑडिओ व्हिडिओ गाणी लावणी वेबसिरीज शाॅट फिल्म आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या चॅनल वर सहर्ष प्रदर्शित करु
भारताचे महागायक:- आनंदजी शिंदे
गीत:- ललकारबाबु
What's app no 8007443092
#AnandShindeNewsong
#AnandShindeNewlivevideo
#AnandShindesongs
#AnandShindeBhimgeetVideo
#TrainingJaybhimSong
#ViralBhimGeetVideo

Пікірлер: 201

  • @mahendrapopalwar4852
    @mahendrapopalwar4852

    प्रबोधन पर छान गीत आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजातील लोकांची ईच्छा प्रकाश आंबेडकर सोबत आपण व आपला समाज राहिल्यास आपली प्रगती असेच दिवसेदिवस वाढत राहील. असे माझें व्ययक्तीक मत आहे.

  • @nitintayade5426
    @nitintayade5426

    आनंद शिंदे जी आपल्याला हे वैभव बाबसाहेबानमुळे मिळालं आहे मग आपण आंबेडकर घराण्याच्या विरोधी पक्षाचं काम का करतात . आणि वंचित बहुजन आघाडी मध्ये येऊन का तुम्ही आंबेडकर घराण्याला साथ देत नाहीत.

  • @vn.pachpinde4239
    @vn.pachpinde4239

    भीमाची गाणी म्हणून समाजाने जे तुम्हाला दिल त्याच थोड परतफेड म्हणून बाळा साहेब यांना साथ ध्या समाज तुमचा ऋनी असेल.जयभीम 🙏

  • @sushilovhal714
    @sushilovhal714

    तुमच्या मुळे आज टीव्ही वर बाबासाहेबानचे गाणी चालू आहेत जय भीम नमो बुध्दाय 💙💙💙💙🙏🙏🙏🙏

  • @santoshdarole3831
    @santoshdarole3831

    शिंदे शाही बाणा महाराष्ट्राची शान. जय भिम

  • @santoshdarole3831
    @santoshdarole3831

    शिंदेशाही बाणा महाराष्ट्राची शान जय भिम

  • @pramilabhalerao3208
    @pramilabhalerao3208

    जय‌ भिम.माझ्या‌ भिमाचे‌ खुप‌ खुप. मोठे‌ ऊपकार‌ आहे‌ भारतावर‌ हे‌ कधीच‌ कोणी‌ आशे‌ होनार‌

  • @dilipsonawane3367
    @dilipsonawane3367

    आद बाळासाहेब आंबेडकर यांना सात दया🙏🙏🙏जयभिम नमो बुद्धाय🌹

  • @swatikadam3273
    @swatikadam3273

    वंचित बहुजन मध्ये का नाही जात गेला तर खूपच भारी 🙏🙏

  • @neetadeshbhratar7853
    @neetadeshbhratar7853

    बाबा साहेबांचा बद्दल खुप छान गाणे गाता. मग समाजासाठी का समोर येत नाही.

  • @lakhankharat5347
    @lakhankharat5347

    खूप छान 👍👌❤️

  • @ramdasgaikwad9166
    @ramdasgaikwad9166

    शिंदे साहेब 1नंबर आहे हे गाण माझे बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठी आपण फार मोठा संघर्ष करत आहात

  • @purushottampardhe
    @purushottampardhe

    जयभीम❤1नंबर गीत लेखन. आवाजाला तर तोडच नाही ❤❤

  • @kalpanawankhade785
    @kalpanawankhade785

    बालासाहेब जिंदाबाद वंचित जिंदाबाद

  • @omwagh6793
    @omwagh6793

    जय भिम दादा खुप छान जय संविधान ❤❤

  • @sandipmhasde8798
    @sandipmhasde8798

    जय भिम जय संविधान

  • @dr.shuddhodhannakashe6184
    @dr.shuddhodhannakashe6184

    जय भिम जय भारत जय संविधान ललकार भाई गीत रचना खूप छान आहे आणि आनंद शिंदे यांच्या आवाजाला तोड नाही

  • @patilkishor6246
    @patilkishor6246

    ऐकदम छान सादरीकरण.दिलं तुला सारं गड्या गमानं खाय.मानाचा जय भिम .जय शिवराय.

  • @sunandakharat7115
    @sunandakharat7115

    खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍

  • @sanjanapawar2372
    @sanjanapawar2372

    Chan प्रबोधन आहे दादा असेच प्रबोधन करत रहा हीच बुध्द चरणी प्रार्थना आणि तुमची प्रकृती चांगली राहो

Келесі