😍 आनंद शिंदे पार्टी या वर्षाचा नविन नगमा 😍😍 नक्की बघा... 😇

अशेच नवीन नविन व्हिडीओ बघण्यासाठी Only Tabla Lover या युट्युब चॅनेल ला sabscribe करा.

Пікірлер: 90

  • @ajayjadhav2621
    @ajayjadhav2621

    जेव्हा पण सार्थकची ढोलक वाजवता विडीओ बगत तेव्हा खरच डोळ्यात अश्रू येत खुप लवकर सोडुन गेलास या भिम जनतेला तुझी जागा कोणच घेउ नकत नाही

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Жыл бұрын

    वारे तबलावादक एकच नंबर नादच खूळा तुमचा

  • @rajannagare6905
    @rajannagare6905 Жыл бұрын

    विनय,जबरदस्त तबला वादन. क्या बात है.

  • @RahulJadhav-cz6un
    @RahulJadhav-cz6un

    खूप छान आज हा नगमा पाहून खरंच सार्थक दादा ची आठवण होतेय ...सार्थक दादा तुझ्या कळेची बातच वेगळी होती ....तुझी कला अजरामर राहील....miss you सार्थक दादा

  • @dnyaneshwarchavan3861
    @dnyaneshwarchavan3861 Жыл бұрын

    खतरनाक दादा..... जबरदस्त तबला वादक

  • @purushottampardhe
    @purushottampardhe Жыл бұрын

    वाह... जबरा ट

  • @kakakamble2694
    @kakakamble269421 күн бұрын

    Ekdam kadakkk. ..👌🏻👌🏻👌🏻

  • @annasahebsonandkar2971
    @annasahebsonandkar2971

    लई भारी जय भिम👌👌👌👌👌

  • @deepakkhadke1432
    @deepakkhadke1432 Жыл бұрын

    एकदम अप्रतीम ट्रॅक आहे 👌👌👌🙏🙏🙏✌️✌️✌️👍👍👍

  • @dilipnikam1911
    @dilipnikam1911 Жыл бұрын

    तबला वादक खूप छान असा तबला वाजवण्याची माझ्या मुलाची पण खूप इच्छा आहे त्याला पण आनंद दादा यांच्या स्टेजवरती ऑर्गन व तबला वाजवण्याची खूप इच्छा आहे तुमच्या सगळ्या टीमला जय भीम

  • @chandrashekhartayde4073
    @chandrashekhartayde4073 Жыл бұрын

    खुपचं भारी.......

  • @Ganeshkarale-hg5lh
    @Ganeshkarale-hg5lh Жыл бұрын

    Bahot khub Bhai Sahab

  • @deepakgamare6843
    @deepakgamare6843 Жыл бұрын

    ,उत्तम संगीतकार आणि सादरीकरण आनंदजी👌👌🤝👍

  • @prakashkambale5787
    @prakashkambale5787

    एकच नंबर

  • @siddharthlahane229
    @siddharthlahane229 Жыл бұрын

    खतरनाक अप्रतिम

  • @dilipnikam1911
    @dilipnikam1911 Жыл бұрын

    तबला आणि ढोलकी वादक एकदम सुपर सर्व टीम एकदम सुपर वादक जय भीम

  • @NamdevKamble-vs2xh
    @NamdevKamble-vs2xh

    Sab kuch shai dolak and tabala jugalbandhi so bwutifull

  • @dnyandevkankute511
    @dnyandevkankute511

    Bhavpurn shradhanjali sarthak shinde saheb Jay Bhim

  • @pranjalsatrange5842
    @pranjalsatrange5842

    Miss you sarthak 😢

  • @babakadam461
    @babakadam461 Жыл бұрын

    तबलावादक सर्व टीम सुपर 👍🎉 शिंदे नाही आपल्याला सलाम 🔥🔥🙏🏻🙏🏻

Келесі