नक्कल करायला अक्कल असावी लागते ! ह.भ.प. राजेश महाराज गुंजरगा !

Ойын-сауық

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय किर्तनासाठी You tube Channel गजर माऊलीचा ला Subscribe करायला विसरू नका. आम्ही आपल्या मराठी माणसासाठी, महाराष्ट्रातील नामावंत किर्तनकाराचे सुश्राव्य किर्तने आणि अस्सल मनोरंजन, या चॅॅनेल च्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. आम्हाला आपली साथ राहू द्या.
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता.
( गजर माऊलीचा -7249827749 )
Email : gajarmaulicha@gmail.com
धन्यवाद

Пікірлер: 9

  • @dattaraodeshmukh8078
    @dattaraodeshmukh80785 ай бұрын

    खुप उतम विवेचेण करता माउली पांडुरंग हरी विठल केशशवा मंत्रहा जपावा सर्वकाळ जय हरी माउली.

  • @motilalharne7151
    @motilalharne7151 Жыл бұрын

    व्वा बाबा अप्रतिम रामकृष्ण हरी

  • @Sports_Nation_Sk
    @Sports_Nation_Sk Жыл бұрын

    खुपच सुंदर महाराज

  • @rekhaj2525
    @rekhaj2525 Жыл бұрын

    Jay Hari 🙏🙏

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Жыл бұрын

    जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे किर्तन ऐका जी देवा ‌👃🌹

  • @dattaraodeshmukh8078
    @dattaraodeshmukh80785 ай бұрын

    माउली आपली वाघळुद गावात ता मीळेल का.ता.मालेगाव.जि. वाशिम

  • @sunitamohiteofficial1493
    @sunitamohiteofficial1493 Жыл бұрын

    Ram Krishna Hari pappa 🙏🙏

  • @karanbidwepatil5332
    @karanbidwepatil5332 Жыл бұрын

    jay hari🚩🙏❤️

  • @sureshshendkar9668
    @sureshshendkar9668 Жыл бұрын

    Very nice

Келесі