Nagpur Sushma Andhare Sabha Live : नागपुरातून सुषमा अंधारेंची तोफ धडाडणार
Nagpur Sushma Andhare Sabha Live : नागपुरातून सुषमा अंधारेंची तोफ धडाडणार
#nagpur #sushmaandhare #livenews
sushma andhare : राणे पुत्रांची नार्काे टेस्ट करा,,sushma andhare live,sushma andhare,sushma andhare speech,sushma andhare crying,sushma andhare ajit pawar,सुषमा अंधारे यांचं राणेंवर टीकास्त्र,सुषमा अंधारे भाषण,abp majha,raj thackeray nesco sabha,marathi news abp majha,abp majha news,maharashtra vidhansabha live,maharashtra bhushan,vidhansabha live,bhagat singh koshyari shivaji maharaj,bhagat singh koshyari on shivaji maharaj
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi
Пікірлер: 248
Jay Maharashtra
जय महाराष्ट्र ताई
जय महाराष्ट्र 🚩
जय महाराष्ट्र ताई🎉
फारच, छान
जय महाराष्ट्र ताई 🚩🚩
Good speech
महाराष्ट्रातील प्रत्येक गल्ली-बोळापर्यंत या ..वा भाऊंचे वाभाडे पोहचले पाहिजेत. खूप अभ्यासपूर्ण प्रबोधन. ताई, तुमचे कौतुकासाठी शब्द अपुरे पडतात. तुमच्या विचारांशी सहमत आहोत.
1 no. Bhashan
जय शिवसेना जस महाराष्ट्र
Jay mahashtra tai
Sushmatai jindabad 🙏🚩🚩
आदरणीय प्रबोधनकार भीम कन्या सुषमाताई अंधारे आपणास क्रांतिकारी जयभीम 🙏🙏 जय शिवराय, 🚩🚩 जय संविधान 💐🪔🪔
Thank u Sam Thank u Sushmatai
सुषमाताई आपले प्रखर विचार मांडून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढा प्रचंड यश येणार .
@tukarammhapsekar9914
8 ай бұрын
सिंधुदुर्ग मधे खूप गरज आहे आपल्या प्रबोधनाची.
@Kunalgalphade12
3 ай бұрын
❤@@tukarammhapsekar9914😮न
@RamdasJogi-ky6sn
11 күн бұрын
😅 hu@@tukarammhapsekar9914
Very nice 👍
फार सुंदर
भारीच आहे
सुषमा ताई, तुम्ही स्पष्ट शब्दात सगळे सांगितले अशीच प्रबोधन यात्रा चालू राहू दे, तब्बेतीची काळजी घ्या,तुमचे अभिनंदन, जय महाराष्ट्र !🎉❤
Jabardast ek number bhashan Jay Maharashtra tai
ताई तुम्ही फडणवीस यांचं खरे रूप जनतेसमोर मांडले, परंतु अगोदर पासूनच सर्व जनतेला ते कळले आहे... आणि 24ची वाट पहात आहे.
वाह सुषमा ताई जयभीम जय इंडिया
Great Tai.. 🎉🎉
ताई तुम्ही खरंच शिवसेनेची वाघीण आहात जय महाराष्ट्र ताई
जय महाराष्ट्र ताई,भाजफहटाव,देसबचाव
एक नंबर ताई भाषण
जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद ☝️👌👏🤔
एक नंबर ताई फुल फडणीस बगल बच्चे ला फाडून टाकले 😂😂
वा ताई नागपूर ला जास्तीतजास्त सभा घेऊन देवेंद्र दोन हजार चोविस ला झोपला पाहीजे धन्यवाद ताई
@shashikalakasewar2778
8 ай бұрын
Khupchan bolta tai aykat rahavese watte thank you tai
ताई अशी सभा पालघर जिल्हा तील वाडा तालुक्यात ध्या अशी विनंती सामान्य मतदार व. नागरी कांची आहे जय महाराष्ट्र
सुस्मा ताई बरोबर बोलला
@rajasramteke1044
Ай бұрын
Shusm tai tumhi brobr blta pan aaplee hi partee veejyi zalee tar tyynihi pratek rajayat gorgreeb shetkree jntehe sathi 👍🏻 paramukkyne lcsh deele tarh kharh aapla desh sukhi hoil mag aamhi aandane garvahne cchati tokun sagu ho aamhi aamhyy hyy pantparddhana mule sukhi zalo aata garj nahi kunahi aahmla partk parteehyya lokana hec sagayheaahe aamahala jay javan jay kisan👏🏻👏🏻👏🏻💙🌹🙏🏻🙏🏻💥💥👍🏻👍🏻💥💙💥💥💥 💥💥💥💥💥💥💥💥💥❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई खरंच शिवसेना ची वाघीण आहे
👍👍👍👍👍👍👍
देवेंद्र भाऊनी घडवले नाही घडवलेले पळवले
सुषमा ताई आफले भाषण ऐकून देवा भाऊंची झोपच उडाली असेल, सुषमा ताई खूप छान भाषण..
@sainathswami5661
8 ай бұрын
हत्ती आपल्या चालीने जात असतो व कुतरी मागे भूंकत असतात
@krishnaakhade9297
8 ай бұрын
@@sainathswami5661 यांच्यातला हत्ती म्हणजे सुषमा ताई हे समजले, मात्र कुत्रा कोण ते सांगितले नाहीस म्हणून टरबूज समजायचे काय. 😂😂
Superb
ताई सर्व जनता उद्धव साहेब व तुम्हच्या सोबत आहे प्रबोधन करत राहा
@ashokmargamwar
2 ай бұрын
😮
भाजपवर आता कोणाचास विश्वास नाही
@ashokawalegaonkar8783
8 ай бұрын
This is TRUE which is really happening very great
@rameshmore9352
8 ай бұрын
फक्त गोट्या चोळणारे सोडून 😂😂
@ujwal925
8 ай бұрын
@@ashokawalegaonkar8783 barobar 👍
great madam tai
ताई तुम्ही ह्यांना अशेच उगडे करा ह्यांना सतेचा खूप माज आला आहे कारण त्यांचा बाप फेकुछंद मूळे माज आहे पण 2024 जुळमेबाज नसेल
Jai Maharashtra tai
ताई ला सलाम
Jay ho India🇮🇳 alans
ताई तुम्ही मस्त भाषण दिले.
काही न्हवं राजकारण धंदा झालाय सर्वांचाच शेतकऱ्याची मात्र हाल होतेय...ह्यांचं आयकन्यातच बघण्यातच जीवन निघून चालाय....
Jai Maharashtra
Sushma andhare angar hai.
40वर भारी सुषमा ताई ऊ बा टा जिन्दबाद
माननिय सुषमा अंधारे ताई आपले मनापासून अभिनंदन, जय महाराष्ट्र.
बरोबर बोललात ताई तुम्ही या राज्याला लागलेला कलंकित माणूस म्हणजे फडणवीस
Truth&powerful speech
100 "/, Right Tai
भाजप हटाव देश बचाव
@sainathswami5661
8 ай бұрын
ओर देशको लूटनेवाले, अवैधरूपसे अमाप संपत्ति जमा किए हुए, तुष्टिकरण की राजनीतिकरणेवलोंको आगे लाओ ताकि देश बर्बादिकी और जल्दी बढे।
@supriyapawar3231
8 ай бұрын
@@sainathswami5661 भाजप में वह सभी है| भाजप वाॅशिंग मशिन
Ok good
जय महाराष्ट्र सुषमा ताई. गद्दरांची आणि भाजपची पळापळ सुरू. वाघीण डरकाळी fodat आहेत. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.
सत्यमेव जयते 💐💐💐💐💐
Great 👍 Sushama tai
सुषमा great 👍
Sandas
Congress jindabad, andhare tai kharach tumhi great aahat, 💐💐
❤❤🎉जय महाराष्ट्र माझा 🎉❤❤
शिवसेना चि वाघीण आहे ताई, ताई शिवसेना तुमच्या पाठीशी आहे
Khupsch
Veri veri Nice spice sreemati SreeSreesreee SUSHMA ANDHARE Jee Veri Veri Good
Sushama Tai proud of you...
Devendra Fadnavis -- Maharashtrachya rajkarnachi Vaat laavli…. Paksha fodya
@sainathswami5661
8 ай бұрын
मग १९८०, मध्ये पक्ष फोड़ू न पुलोद सरकार बनविनारयान्नी महाराष्ट्र प्रगतिपथावर आनले का?
ताई सिंधुदुर्ग दौरा अर्जंट करायला हवा!! !Dodamarg ते देवगड !!! पिंजून काढला पाहिजे.
Badiya bole mam❤❤❤ like me.
चित्रा काय परत तुमच्या वाट्याला गेली नाही 😂😂😂😂😂
@ujwal925
8 ай бұрын
अंधारे ताई ने चांगलीच घेतली होती class 😂
@sunitasonawane7771
8 ай бұрын
😊😊😊😊
सुषमा ताई फुगा, तरबूज़ फड़तुस झालाय, येणाऱ्या निवडणुकीत संपूण जाईल, जय महाराष्ट्र😊
👍
Jay shivray ek Maratha lakh Maratha
Veri good Tai veri Good
he sarv satya aahe
Shivsanvad yatra zindabad samanya lok aaple aabhari aahet Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray
❤
महाप्रबोधन यात्रे दरम्यान सुषमताई अंधारे यांनी शिंदे फडनविस सरकार ने गोर गरीबांची जिल्हा परिषद शाला , नगर परिषद ची सरकारी शाला बंद करून सरकारी दवाखाने सुद्धा बंद केले आहे । यावर सुध्दा बोलायला पाहिजे ।
सुषमा ताई कधी येणार आहे.
❤❤Love u ma'am 💓
जय भीम ताई तुम्ही तुमच्या परीने या हलकट विचारी लोकांचा फडसा पाडण्यासाठी ताकदीने चालवत आहेत हे बरोबर आहे
काही वर्षापूर्वी उद्धव ठाकरें वर तोंड सुख घेताना आम्ही ऐकलं आहे पण वेळे प्रमाणे विचार बदलने फार गरजेचे असते तुम्ही बाबासाहेबांचे शिवाजी महाराजाचे काहीअंशी वंश आहात असं आम्हाला
ताई खूप बुध्दिमान आहेत तुम्ही असे नेते सर्व पक्षात का नाहीत. खूप छान ताई
शिव सेना ची वाघ ताई 100 स्मार्ट सिटी कधी होणार आहे
या संपूर्ण बातमी चा एकच अर्थ होतो.... कि पत्रकारिता आज कोनत्या थराला गेली आहे...
🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩
Sushma tai Hya Agodar Shivsena hya babat khup Wait Bolat Hotya Aata Shivsenela Dokyavar ghetla He Naitanki Sodun Dya Aapla Sansar Bagha Jentela Sarv Mahiti Aahe!
ताई तुम्हीं ठाकरे सरकारचे खरोखर वाघिण आहात
Sabandh deshatil nagarikana rashtra premane majabutine aani kattar Hinduttvane majbut surakshit taath manene ubhe kelele aaheth Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray
जय शिवराय जय महाराष्ट्र ताई 🍉🍉🍉🍉 हटाव महाराष्ट्र बचाव
Prabodhankar thakre Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad asi prampra maharashtrala labhali aahe jai bhavani jai shivray
नाही तरीही हे लक्षात घ्या बुधवार पेठेतील पुजेची प्रसादा ची फळे समजा.
भाजपा हटाव देश बचाव
ताई तुम्हीं बुलडान्यात कधी घेनार
Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad prabodhankar thakre maha prabodhan yatra zindabad samanya lok aaple aabhari aahet jai bhavani jai shivray
वहिनी ने लोकांच्या समोर जाहीर मुलाखत घेतली होती तेव्हा त्या राज ठाकरे यांना बोलल्या होत्या. साहेब भेटले की सांगा घरी वेळ द्यायला. मगं काय म्हणावे अजुनही
तुम्ही बाळासाहेब ठाकरे बद्दल काय बोलत होते लोक विसरलेले नाही
नागपूर शहर हे बाबासाहेबांचे विचार केंद्र ऊर्जा स्रोत आहे. कोणाच्या बापाची जहागिरी नहीं .फडतूस देवेंद्र फडणवीस यांच्या बापाचे नहीं. व देवेंद्र चा बाप पण बाबासाहेब आंबेडकर साहेब आहे.जय शिवराय जय भीम...
@sainathswami5661
7 ай бұрын
पण त्याच नागपुरमधून ग्रामपंचायतीचे बिजेपीचे वर्चस्व दिसून आले. फडणवीसांवरला द्वेष दिसून येतो. पन बाबासाहेबांनी त्यांच्यावर एवढा अन्याय होऊनही कधीही कुणाचा द्वेष केला नाही म्हणून ते महान व अजरामर झालेत.
Carmina In south Goa when will u hv awareness program
जय शिवराय, जय महाराष्ट्र, काँग्रेस पार्टी झिंदाबाद ...💐💐💐
Sushamatai yana asesh duvun kadha