Nagpur Dikshabhoomi Controversy : नागरिकांना भूमिगत पार्किंग का नको? | Devendra Fadnavis
Nagpur Dikshabhoomi Controversy : नागरिकांना भूमिगत पार्किंग का नको? | Devendra Fadnavis
#nagpur #dikshabhoomi #devendrafadnavis #maharashtrapolitics
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Пікірлер: 81
जो पर्यंत ग्राउंड जसे होते तसें करून देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबलं नाही पाहिजे 👍
दीक्षाभूमी चे सौंदरिकरण करा पण,आम्हाला हे भुमिगत पार्किंग नको च.नाही पाहिजे पार्किंग
हे सौंदर्यीकरण नाही विद्रूपीकरण आहे
ताई तुम्ही बरोबर बोल्लत 👏👏 पार्किंग नको आहे
100% True
प्रश्न असा आहे की एवढ काम झाल्यावर आंदोलन करण्यात काय अर्थ
पार्किंग नको.
पार्किंग नको अन्यथा समिती पार्किंग मध्ये गाडून टाकू....
इतक्या दिवस पार्किंग चा प्रश्न आला नाही, मग आत्ताच पार्किंग का बांधत आहे.. दुसरीकडे महाराष्ट्र मध्ये अजून रोड नाही. लाईट नाही. तिकडे काम करायचे सोडून हि पार्किंग अजिबात बांधू नका.
barobar Tai Jay Bhim 🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍
पार्किंग नकोच
Parking konasathi ha mudda barobar aahe.
@drushtiwankhede
15 күн бұрын
actually dr ambedkar college che 2 campus ahe ek bajula ani ek magcha side la law ani management ch tr amhi students la parking chi khup problem hote
दीक्षाभूमीची जागा साडेबावीस एकर आहे या दीक्षाभूमीची साडेआठ एकर जमीन कशी कमी झाली आहे हे पण चौकशी पूर्णपणे व्हायला पाहिजे दीक्षाभूमी परिसरामध्ये नवीन मोठमोठे कॉलेज ते बंद व्हायला पाहिजे आणि निस्तनाभूत करायला पाहिजे दीक्षाभूमी इमारतीमधील जे सदस्य कमिटी आहे त्यांना बरखास्त करायला पाहिजे आपल्या पाठीमागे पूर्ण समाज आहे
@sudarshansakharkar4913
11 күн бұрын
कॉलेजेस बंद करा ???? मग शिकनार कूठे, डाक्टर बाबासाहेबानी मोठ मोटे कॉलेजेस बांधल आहेत , शिका,संघटित व्हा, संघर्ष करा कधी वाचले का??
पिलर उभे होईपर्यंत ही बाब लक्षात आली नाही का?पार्किंगचा निर्णय तेथील समिती ने घेतला आहे व महाराष्ट्र शासनाने यास आर्थिक मदत केली आहे. जाळपोळ,तोडफोड केल्याने राज्यात अशांतता निर्माण होते आणि आर्थिक नुकसान सुद्धा होते.हे सर्वांनी लक्षात घ्यावे.🙏
पार्किंग बनवने म्हणजे स्मारक समितीच्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे होय आणि दिक्षा भुमी नागपूर एक बिझनेस उभा करणे आहे ही समिती तात्काळ बदलावी कारण हि समिती आर.एस.एस.च्या अधिन झालेली आहे समाजात भरपूर हुशार माणसे आहेत यांना काढून टाका.
जय.भिम जय.संविधान
पारकींग नको
आम्ही तयार आहोत यायला
जय भीम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पूरा नागपूर जनता बेरोजगार युवक आहे सरकार को काम देना चाहिए पार्किंग को लेकर जनता नाराज हैं
दीक्षाभूमी नागपूर पार्किंग च जाहीर निषेध सिद्धार्थ दामोधरे शहर उप अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती
खरं आहे
होय सौंद्रीय करणं नो प्रॉब्लेम पण पार्किंग नको जयभिम
Good
👍👍👍
💕💕💕❤
दीक्षाभूमी घ्या अंडर मधे बांधकाम नको पारकींग तर नकोच नको आवश्यकनाही लोकांना ऊभ राहायला जागाच अपुरी,,,
Jay bhim 🙏🏻🙏🏻🙏🏻
Yanna aapan sagde javad yeto mhanun problem aahe
ती पार्किंग दीक्षा भूमी समोर कार्यालया करिता आहे बेच्यारयाची योजना फेल झाली अरेरे.
पार्किंग ची गरज आहे भीमा कोरेगाव कारण आम्ही 7.8.k.m चालत येतो
Sea
खरं पार्किंग नको आहे तिथे
Jai bhim 💙🙏 parking nakko
The place where BABA SAHEB embressed budhisam being distroyed in the guise 0f beutification,what a wnderful idea to stop spreading of natural ahi dhammo Sanatono,never ending. 5:02
ही पवित्र भूमी आहे ही धुळ मस्तकाला लावुन सोबत माती घेवून जातो आणि ईथे पारकींग, गोबर, चा का जबर दस्ती समितीची
जय भीम
Dkikshabhumivar.parking.chi.garaj.nahi.public chi.mangi.nahi..tari.asekam.sarkar.ka.karte.baheril.lok.dhammchakra.din ache.divshi.yeteat.thana.zopayla.jaganasate.ter.parking.nako
Kay rao mi he asla kahi 15 pages vagre nahi lihun 89% hota 1st end sem la😂
एक सांगतो पार्किंग नको नकोच
Diksha ghenya sathi 14 October la yetat tar maydan pahije bas
समिती बरखास्त करून नवी सुधारित समिती बनवा या समितीतून जुन्या मनुवादी विचार सर्णीच्या लोकांना हद्दपार करा
Kam बंद झालं पाहिजे. Jaibhim.
Parking kru ny no parking jeybhim
Jevha anuyayinnach jaga apuri padte tar tithe parking karun jaga vyapu naye ha eak ghat aahe bouddha janteshi khelnyacha
पण माझं मत आहे सिद्धिविनायक
the land is a limited to the people of the Buddhist.if there more structured builded. No space will available for poor Buddhist.
No parking
Parking mein chakla bajar theatre bhi nahin payenge
Dr, ambedkar was titeled Bodhi satva by worldbudhist soc,the placewhwre he ambressed budhisama is distroyed in the guise of butificatin,seems wonderful conspiracy to stop spreading of wohi dhammo sanatano,natural,ever. 5:02
दीक्षाभूमी येथे भूमिगत पार्किंग नको . माझा विरोध आहे . मुख्य स्तूप ला धोका होईल .
Smiti aani srkar milun aabetkr diksa bhumi panya sati teka det aahe parking ne diksa bhumi pdel bodhi vurs che pan pivli jali pakin paje nhi je thodese bolta virodh nahi mntat te vikle aahe
Lokmat pasun savadh raha
Rashtra cha koni vichar karat nahi . Sarv bandhu aahot .....desh tikva
Gadimadhe konihi bomb anu shakto hnanun underground parking nako..hadsa hou shakto ..dhoka hou shakto.
😅
एक सांगतो पर्किंग नको
Babasahebachya sarva sanstha Ambedkar family kade, pahije ata boddha cha kunavar vishvash nahi
Parking nko Karn stupala dhoka aahe Aaj sup glt aahe
Yana yancha hissa dya gap bastil 😂😂😂😂
parkeg nko
Jai bhim
द्या आणखी निवडून भाजप ले. अक्कल गहाण ठेवली वाटते भारतातल्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी
@dipalipagare6594
15 күн бұрын
👍
Samitichya lokanchi nave jahir karun ,,,5 varshache odit ani,,ya tharava var koni सह्या karun manjuri दिली,,tyanchche zerox द्या
एडसरकार
No parking
पार्किंग नकोच
No parking
पार्किंग नकोच
No parking