नारळ रोप लागवड 1 वर्ष नियोजन

🌲 नवीन फळझाडे लागवडी नंतरचे वार्षिक नियोजन 🌳
प्रा.विनायक ठाकूर
मित्रानो फळझाडांची लागवड शक्यतो जून मध्ये पाऊस सुरू झाल्यावर किमान 2 फूट माती खोल ओली झाल्यावर करावी
2 ते 10 वर्षेर्जगणाऱ्या झाडांसाठी 1.5 फूट लांब,रुंद,खोल खड्डा खोदावा.
10 ते 30 वर्षे आयुर्मान असणाऱ्या झाडांसाठी खड्डा 2.5 x 2.5 x 2.5 फूट खोदावा 50 ते 60 वर्षे आयुर्मान असणाऱ्याअसणाऱ्या झाडांना 3 x3x3 फूट खड्डा खोदावा .
जमिनीच्या प्रकारानुसार खड्डा कमी-जास्त खोल खोदावा.सहज टिकाव मारल्यास जर ते 2 ते 3 इंच खोल गेल्यास 3 ते 3.5 फूट खड्डा खोदावा जर 6 इंच टिकाव गेल्यास 1.5 फूट खोदावा.
पहिल्या 1 फूट थरातील माती वेगळी ठेऊन भरते वेळी ती प्रथम घालून मग काडीकचरा ओला सुका पाला,10 kg शेणखत, 1ते 1.5 kg s.s.p,100gm क्लोरोपायरोफॉस पावडर ,घालून खड्डा भरून घ्यावा.
झाडाच्या उंची नुसार दक्षिण उत्तर दोन खुंट रोवून इंग्रजी H प्रमाणे एक किंवा दोन ठिकाणी उंची नुसार बांधावे मुळा जवळ भर देऊन खोडाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.
(ज्यांना आपली फळबाग सेंद्रिय पद्धतीने करायची आहे त्यांनी पहिल्या वर्षी वाढी साठी काही रासायनिक खते व औषधें वापरावी व हळूहळू कमी करून 100% सेंद्रिय बनवावी )
लागवड करताना किंवा लागवड करून झाल्या वर औषध C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड
copper oxychloride
प्रमाण _2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी.
लागवडी नंतर 20 दिवसांनी (NPK) 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे.
लागवडी नंतर 1 महिन्याने हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांना द्यावे.नंतर 10 दिवसांनी
औषध_C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड
copper oxychloride
प्रमाण 2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी.
लागवडी नंतर 1.5 महिन्याने. triacantanol
प्रमाण 3 ml
प्रति 1 ltr पाणी घेऊन फवारणी व ड्रीचिंग करावे.लागवडी
नंतर 2 महिन्याने
औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
प्रमाण - 1 ml/g.m.
5 ltr पाण्यातून फवारणी करावी.
लागवडी नंतर 3 महिन्याने 20:10:10 (NPK) या विद्राव्य खताची फवारणी करावी 5gm 1लिटर पाणी
लागवडी नंतर 4 महिन्यांनी पुन्हा 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे.
5 व्या महिन्यात हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांजवळ द्यावे.
6 महिन्यानंतर प्रतिझाड 10 gm युरिया पाण्यातून महिन्यातून एकदा द्यावे.
जमिनीच्या मगदुरा नुसार /व रोपाच्या गरजे नुसार पाणी दयावे.
पाण्याचा ताण असल्यास प्रतिझाड 2 ते 3 kg. कोकोपीट वापरावे.
संभाव्य व अचानक येणाऱ्या कीड व रोगांपासून रोपांचे व पालवीचे संरक्षण करावे त्यासाठी योग्य त्या कीटक व बुरशी नाशकांचा वापर करावा ( अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड,या यु-ट्यूब चॅनल वरील व्हिडियोस मार्गदर्शक ठरतील )
व गरजे नुसार छाटणी करावी.
पाण्याचा व जमिनीचा PH 6.5 ते 7.5 असावा गरजे नुसार चुना,व जिप्सनचा वापर करावा.
सन स्ट्रोक पासून झाडाची काळजी घेणे. ऑक्टोबर नंतर बुंध्या जवळ मल्चिंग करावे.
पावसाळा संपल्यावर खोडाला बोर्डोपेस्ट, लावावी.
जून ते मे पर्यंत झाडाला पाण्याचा ताण देऊ नये.
झाडावर विपरीत परिणाम दिसल्यास खालील कृषि तंत्र निकेतन ग्रुप वर फोटो अपलोड करून सल्ला घ्यावा.
फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)
groups/13454...
यू ट्युब लिंक
/ @krushitantraniketan-d...
आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच.
संपर्क
श्री.सुधाकर सावंत - 7039169662
श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
श्री.निलेश वळंजू - 9604410063
श्री.भार्गव - 9405398618
श्री.विनायक ठाकूर (ऑफिस) - 9373770485
शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App ग्रुप ला खालील लिंक वापरून सामील व्हा.
शेळी पालन chat.whatsapp.com/EpC7luJqIVO... कुक्कुटपालन chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp... फळबाग लागवड chat.whatsapp.com/CJfltZRWjzK...
कृषि तंत्र निकेतन गृफ- 1
chat.whatsapp.com/GN9nbKjXDWM...
🔹!! धन्यवाद!!🔹
*श्री.विनायक ठाकूर
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*
लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
शेतीविषयक ह्या लिंक पहा
श्रद्धा रोपवाटिका - 2023
• श्रद्धा नर्सरी 2023 वे...
नर्सरी झाडे 2022
• रोपवाटिका (नर्सरीतील क...
श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
• श्रद्धा रोपवाटिका वेंग...
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
• महाराष्ट्रात लागवडीयोग...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
• महाराष्ट्रात लागवडीयोग...
नर्सरी झाडे 2022
• रोपवाटिका (नर्सरीतील क...
नारळ लागवड व संपूर्ण व्यवस्थापन
• नारळ लागवड व संपूर्ण व...
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
नारळ लागवड 1वर्ष नियोजन
• नारळ रोप लागवड 1 वर्ष ...
नाराळ जातींची लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
नारळ काढणी यंत्र (शिडी)
• नारळ काढणी यंत्र (शिडी...
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.

Пікірлер: 103

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347 Жыл бұрын

    🌲 *नवीन फळझाडे लागवडी नंतरचे वार्षिक नियोजन* 🌳 _प्रा.विनायक ठाकूर_ मित्रानो फळझाडांची लागवड शक्यतो जून मध्ये पाऊस सुरू झाल्यावर किमान 2 फूट माती खोल ओली झाल्यावर करावी 2 ते 10 वर्षेर्जगणाऱ्या झाडांसाठी 1.5 फूट लांब,रुंद,खोल खड्डा खोदावा. 10 ते 30 वर्षे आयुर्मान असणाऱ्या झाडांसाठी खड्डा 2.5 x 2.5 x 2.5 फूट खोदावा 50 ते 60 वर्षे आयुर्मान असणाऱ्याअसणाऱ्या झाडांना 3 x3x3 फूट खड्डा खोदावा . जमिनीच्या प्रकारानुसार खड्डा कमी-जास्त खोल खोदावा.सहज टिकाव मारल्यास जर ते 2 ते 3 इंच खोल गेल्यास 3 ते 3.5 फूट खड्डा खोदावा जर 6 इंच टिकाव गेल्यास 1.5 फूट खोदावा. पहिल्या 1 फूट थरातील माती वेगळी ठेऊन भरते वेळी ती प्रथम घालून मग काडीकचरा ओला सुका पाला,10 kg शेणखत, 1ते 1.5 kg s.s.p,100gm क्लोरोपायरोफॉस पावडर ,घालून खड्डा भरून घ्यावा. झाडाच्या उंची नुसार दक्षिण उत्तर दोन खुंट रोवून इंग्रजी H प्रमाणे एक किंवा दोन ठिकाणी उंची नुसार बांधावे मुळा जवळ भर देऊन खोडाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. (ज्यांना आपली फळबाग सेंद्रिय पद्धतीने करायची आहे त्यांनी पहिल्या वर्षी वाढी साठी काही रासायनिक खते व औषधें वापरावी व हळूहळू कमी करून 100% सेंद्रिय बनवावी ) लागवड करताना किंवा लागवड करून झाल्या वर औषध C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड copper oxychloride प्रमाण _2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी. *लागवडी नंतर 20 दिवसांनी* (NPK) 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे. *लागवडी नंतर 1 महिन्याने* हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांना द्यावे.नंतर 10 दिवसांनी औषध_C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड copper oxychloride प्रमाण 2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी. *लागवडी नंतर 1.5 महिन्याने.* triacantanol प्रमाण 3 ml प्रति 1 ltr पाणी घेऊन फवारणी व ड्रीचिंग करावे.लागवडी *नंतर 2 महिन्याने* औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid प्रमाण - 1 ml/g.m. 5 ltr पाण्यातून फवारणी करावी. *लागवडी नंतर 3 महिन्याने* 20:10:10 (NPK) या विद्राव्य खताची फवारणी करावी 5gm 1लिटर पाणी *लागवडी नंतर 4 महिन्यांनी* पुन्हा 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे. *5 व्या महिन्यात* हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांजवळ द्यावे. *6 महिन्यानंतर* प्रतिझाड 10 gm युरिया पाण्यातून महिन्यातून एकदा द्यावे. जमिनीच्या मगदुरा नुसार /व रोपाच्या गरजे नुसार पाणी दयावे. पाण्याचा ताण असल्यास प्रतिझाड 2 ते 3 kg. *कोकोपीट* वापरावे. *संभाव्य व अचानक येणाऱ्या कीड व रोगांपासून रोपांचे व पालवीचे संरक्षण करावे* त्यासाठी योग्य त्या कीटक व बुरशी नाशकांचा वापर करावा ( *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड,या यु-ट्यूब चॅनल वरील व्हिडियोस मार्गदर्शक ठरतील* ) व गरजे नुसार छाटणी करावी. पाण्याचा व जमिनीचा *PH* 6.5 ते 7.5 असावा गरजे नुसार चुना,व जिप्सनचा वापर करावा. सन स्ट्रोक पासून झाडाची काळजी घेणे. ऑक्टोबर नंतर बुंध्या जवळ मल्चिंग करावे. पावसाळा संपल्यावर खोडाला बोर्डोपेस्ट, लावावी. जून ते मे पर्यंत झाडाला पाण्याचा ताण देऊ नये. झाडावर विपरीत परिणाम दिसल्यास खालील कृषि तंत्र निकेतन ग्रुप वर फोटो अपलोड करून सल्ला घ्यावा. *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* facebook.com/groups/1345411445881892/?ref=share *यू ट्युब लिंक* kzread.info/dron/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच. *संपर्क* श्री.सुधाकर सावंत - 7039169662 श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978 श्री.नितेश कलगुटकर - 9535318570 श्री.निलेश वळंजू - 9604410063 श्री.भार्गव - 9405398618 श्री.विनायक ठाकूर (ऑफिस) - 9373770485 *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App

  • @pbdmovie

    @pbdmovie

    6 ай бұрын

    Hi

  • @sushantchampian
    @sushantchampian4 ай бұрын

    उत्कृष्ट माहिती.. खूप खूप धन्यवाद

  • @narayanpatankar5989
    @narayanpatankar5989 Жыл бұрын

    खुपच सुंदर आणि साधि सोपी माहिती देता तुम्ही सर,धन्यवाद.

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande9362 жыл бұрын

    फार छान आभरी आहे त्रास देत राहू रागावू नका.

  • @pramodraorane8402
    @pramodraorane8402 Жыл бұрын

    खूप छान माहिती देता सर मी तुमचे विडीयो बघत असतो

  • @ashokpalav6997
    @ashokpalav69972 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली आहे आपण. धन्यवाद👍🙏

  • @pradeepmakeshwar7601
    @pradeepmakeshwar7601 Жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @Rameshmahale-or5eh
    @Rameshmahale-or5eh Жыл бұрын

    नवीन वर्ष २०२३ मध्ये नारळ लागवड प्राशिक्षण आयोजित करणार आहेत का ? तारखा सांगा

  • @sachingudekar5079
    @sachingudekar50792 жыл бұрын

    छान माहिती देता.

  • @santoshpatange3703
    @santoshpatange37032 жыл бұрын

    खुप छान माहिती धन्यवाद

  • @subhashjadhav5898
    @subhashjadhav5898 Жыл бұрын

    खूप छान माहिती🙏

  • @maheshnerurkar1923
    @maheshnerurkar1923 Жыл бұрын

    Khupch chan mahiti deta ritsar

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji81662 жыл бұрын

    Very nice explanation sir 👍

  • @vikasgolande4600
    @vikasgolande4600Ай бұрын

    Khup chhan mahiti dili dhanyavad

  • @arunchari3866
    @arunchari38662 жыл бұрын

    Khup changli mahiti

  • @raghunathmadne6653
    @raghunathmadne6653 Жыл бұрын

    खुच छान 👌👌💐💐

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 Жыл бұрын

    सर तुम्हाला नमस्कार फार सुंदर तिनं वर्ष नंतर उत्पन्न देणारी बुटकी नारळाची जात हाय का

  • @nikhilmore6305

    @nikhilmore6305

    Ай бұрын

    मलेशियन डवर्फ, ग्रीन डवार्फ, यलो डवार्फ

  • @jayprakashwalavalkar6919
    @jayprakashwalavalkar6919 Жыл бұрын

    👌👍👌 माडाची सूई पोकरणार् ्य भूंग्याचे नियंत्रण कसे करावे व सूई पडली असेल तर काय करावे माहिती सांगा. धन्यवाद.

  • @vaibhavkhule6000
    @vaibhavkhule6000 Жыл бұрын

    सर मेरे नारियल को नारियला लगे हे लेकिन वो सेटिंग नाही हो रहा है, सूक के गल जाता हे, 4 साल का पैंधा है

  • @iqbalmulla3614
    @iqbalmulla3614 Жыл бұрын

    Excellent and in detail video. My soil PH is 8.41 and calcium (Chunkhadi) is 18.19.If I use Gypsum salt , it may increase calcium again. Pl suggest. solution solution.

  • @shilpaborkar4169
    @shilpaborkar41697 ай бұрын

    Khup chan mahiti

  • @Bgfoodproducts99
    @Bgfoodproducts992 жыл бұрын

    Sir, don narlacha jhada madhe antar kiti thewaycha he nahi sangitale. Please te pan reply deun sanga. Thanks

  • @prasadkudalkar5519
    @prasadkudalkar551910 ай бұрын

    कॉलबास कोकोन्ट tree कोकणत चालेले काय.

  • @sushantpadwal3424
    @sushantpadwal34242 жыл бұрын

    Sir sendriya padhhat phalbaug ani khat pani vevastapan vr video banava

  • @vijaykore8701
    @vijaykore8701 Жыл бұрын

    Nice information

  • @akshaymondkar1476
    @akshaymondkar14762 жыл бұрын

    Jithe lagvad karaychi aahe tithe savali asel tr ky karav

  • @Omkar_1414
    @Omkar_1414 Жыл бұрын

    Sir kali zamin ahe naral lagvad chalel ka Kiti antar tevave

  • @sbm8789
    @sbm8789 Жыл бұрын

    Saheb khup Sundar mahiti dilit awadal tyabddal apple abhar , ata majyakade 10 acre plot ahe jamin murmad ahe tari kiti zade basatil pari bharpur ahe , tasech kiti zade asatil tasech lavun denari manase apalyakade ahet ka mi Tasgaon madhun ahe sangli zilla

  • @rambhau2072
    @rambhau20722 жыл бұрын

    Lagtya naral zadasathi.... gibberellic acid ch praman sanga... Phalghal bharpur hote

  • @marutipatil4773
    @marutipatil47732 жыл бұрын

    Kolhapur मध्ये कोठे नारळाची मिळतील

  • @nageshsuryawanshi705
    @nageshsuryawanshi7052 жыл бұрын

    sir naral galti sathi100%result lagnari khate Kiva aouashadh sanga please

  • @adv.l.pyawalkar5340
    @adv.l.pyawalkar5340 Жыл бұрын

    दोन झाडातील व ओळीतील अंतर किती ठेवायचे आहे

  • @nikhilmore6305
    @nikhilmore63052 жыл бұрын

    सर कृपया कोकम लागवडीवर आणि कोकम या मसाला पिकावर एक अभ्यासपुर्ण व्हिडीओ बनवावा ही विनंती.

  • @meetabhi333
    @meetabhi3332 жыл бұрын

    सर मी नारळ लागवड केली आहे रोपांची उंची 3 फूट आहे त्यात सध्या कोणत्या तणनाशकाचा फवारणी करता येईल?

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare70202 жыл бұрын

    दोन झाडा मधे किती अंतर सोडावे.

  • @user-bp2lf3dc3d
    @user-bp2lf3dc3d2 жыл бұрын

    Sir marath wadya made konti naral jat lavavi

  • @ravindradhuwali9580
    @ravindradhuwali9580 Жыл бұрын

    नाराळ झाडांना द्यायची खते देवगड ला कुठे मिळतात

  • @nileshpadwal571
    @nileshpadwal571 Жыл бұрын

    Sir mazhya gavi panni khup kami ahe mi naral sheti Karu shakto ka please mala sanga.

  • @bharatdalvi8349
    @bharatdalvi8349 Жыл бұрын

    ग़ेडया भुंगा, सोंडया भुंगा आणि कोळी किड यासाठी इंजेक्शन व्दारे देण्यासाठी organic medicine?

  • @sureshgaikwad2873
    @sureshgaikwad28732 жыл бұрын

    फणसाचे कलम कसे लावतात त्याचा व्हिडिओ पाठवा

  • @mangalasuroshi6933
    @mangalasuroshi6933 Жыл бұрын

    City madhe plastic drum madhe lavla tar fal yete ka

  • @sharayupandit6778
    @sharayupandit677811 ай бұрын

    माझ्या नारळाच्या झाडांच्या झावळ्या पिवळ्या पडून नंतर काळ्या होतात. Please कारण व त्यावर करण्याचे उपाय सांगावे

  • @navnathdeokar7598
    @navnathdeokar75987 ай бұрын

    Very Nice

  • @shraddhanursery8317
    @shraddhanursery8317 Жыл бұрын

    Very imformative video sir 👌🏻👍🏻

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe98792 жыл бұрын

    Khup sundar, thanks 😊

  • @Yeonjunismine121
    @Yeonjunismine1212 жыл бұрын

    सर नारळ मित्र प्रशिक्शण कधी असते.. माहिती मिळेल का

  • @ganeshbahure7379
    @ganeshbahure737910 ай бұрын

    सर नमस्कार माइया कडे नारळाची ज्ञाडे आहे फळ गळ होते त्यासाठी उपाय सांगा

  • @chandrakanttalekar5724
    @chandrakanttalekar57242 жыл бұрын

    वेंगुर्ला काजु 7 नंबर लाऊन सहा वर्षे झाली त्याना कोणती खते वापरावीत.. चंदू पाटील दारुम.

  • @sunilkarande8674
    @sunilkarande8674 Жыл бұрын

    Me green dorf jatichya naralachi lagvad Don varsha purvi Keli ahe....pan zadachi vadh pahije Tashi nahi....tumachi kahi madat Ani mahiti milel ka

  • @balkrishnajadhav5536
    @balkrishnajadhav5536 Жыл бұрын

    मी नारळ लावून दोन वर्ष झाली परंतु पाहीजे तशी नारळ झाली नाही.

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse30782 жыл бұрын

    OK🙏👌

  • @rohinikonde5543
    @rohinikonde5543 Жыл бұрын

    3ते 4 वर्ष झाली नारळाची झाडे लाऊन पण झाडांची वाढ झाली नाही काय करावे उपाय सांगा

  • @ashokgawde8760
    @ashokgawde87602 жыл бұрын

    माकडांचा बंदोबस्त कसा करावा? ते सांगा झाडाची पाने सुद्धा खातात. रोपे फाळुन ( फाडून) टाकतात.

  • @sunitabarve3424

    @sunitabarve3424

    Жыл бұрын

    Barobar....aamchyakade Govyat tar 30-40 chya sankhyene toli yete

  • @mangalasuroshi6933
    @mangalasuroshi6933 Жыл бұрын

    Khobrya sathi butki jat ahe ka n konti nav dya

  • @ashishrahate-et4ln
    @ashishrahate-et4ln10 ай бұрын

    धन्यवाद मी माझी शेती विदर्भातील बुलढाणा जिल्हा त आहे शेता शेजारी सींचन प्रकल्प आहे व भरपूर पानि आहे माति परीक्षनामध्ये चुनखडी १०%पेक्षा कींचित जास्त आहे हमार्गदर्शरन करावे

  • @krushitantraniketan-devgad4347

    @krushitantraniketan-devgad4347

    10 ай бұрын

    *श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.* ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे, नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व प्रशिक्षण घेण्या साठी मेसेज करा तसेच अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा kzread.info/dron/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 फेसबुक कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग गृफ लिंक facebook.com/groups/1345411445881892/?ref=sh

  • @adeshmhatre9764
    @adeshmhatre97642 жыл бұрын

    Sir Marking var akhada video banva

  • @shilpaborkar4169
    @shilpaborkar41697 ай бұрын

    Naral bagela pani kase ani kiti dyave hyabaddal ek margadarshan video kara na please

  • @user-rf7yx1ov6i
    @user-rf7yx1ov6i Жыл бұрын

    नारळाचे पान पिवळे पडणे लाल ठिपके याच्यासाठी उपाय

  • @user-kv2bx8vi8n
    @user-kv2bx8vi8n Жыл бұрын

    Taluka chandgad gaon kodali ya thikani narl lagwad karychi aahe tari piwlsar mati aahe Tari krupya margdarshan Kara dhanyvad

  • @bharataware8210
    @bharataware8210Ай бұрын

    आम्ही दापोली येथून पपणस ची रोपे घेतली होती त्याला फळ ही छान आली पण ती फळ कडं सर लागतात का

  • @Rohan7ish
    @Rohan7ish4 ай бұрын

    नमस्कार, कुठल्या प्रकारच्या नारळाच्या झाडांपासून ताडी काढू शकतो.

  • @vivekgurav3583
    @vivekgurav35832 жыл бұрын

    Ambachi changli jat ahe ka

  • @firojkhanpatel5784
    @firojkhanpatel57845 ай бұрын

    2 एकर शेताच्या बांधावर कोणती झाडे लावता येईल चारी बाजूंना. फक्त पावसाच्या पाण्यावर झाडांची वाढ होईल अशी झाडे सुचवा.

  • @santoshnivjekar1389
    @santoshnivjekar13892 жыл бұрын

    Supari lagvad var video banva

  • @rameshsaklan9184
    @rameshsaklan91846 ай бұрын

    Malaysian variety aahe ka?

  • @milindmulay9356
    @milindmulay93562 жыл бұрын

    फणसाची माहिती सांगा

  • @shreyast8964
    @shreyast89642 жыл бұрын

    मजबूत करवंटी जाड खोबर असणारी नारळ जात सांगा 🙏 न फुटणारा नारळ

  • @ankushkulkarni3678
    @ankushkulkarni36785 ай бұрын

    नेरळ(माथेरान) येथे कोणते रोप लावणे चांगले ते समजेल का?

  • @ravindradhuwali9580
    @ravindradhuwali9580 Жыл бұрын

    माझा झाडांना फळ बारीक होते फळ मोती होत नाही काय करायचे

  • @govindgadgil1681
    @govindgadgil16812 жыл бұрын

    खत सांगता औषध सांगितली पण काही कंपनी व नावे सांगा मग घेणें सोपे होईल

  • @dagadupatil4097
    @dagadupatil40975 сағат бұрын

    सर नमस्कार जिल्हा धुळे तालुका शिरपूर गाव हिंगोली बुद्रुक दगडू नवर पाटील मला सहा एकर मध्ये नारळाची भाग लावायची आहे

  • @mtnikam8698
    @mtnikam8698Ай бұрын

    झाडामध्ये अंतर किती ठेवावे

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar16358 ай бұрын

    चिपळूण ला व्याख्यान आयोजित करू का

  • @PandurangKumbhar-gj4qz
    @PandurangKumbhar-gj4qz6 ай бұрын

    नारळाचे रोप पिवळे पडत आहे, उपाय सांगा.

  • @kimphilbi9109
    @kimphilbi91096 ай бұрын

    फार्म हाऊस मध्ये लावण्यासाठी , कमी मेन्टेनन्स लागणारी , उच्च रोगप्रतिकार क्षमता असलेली , पुण्याच्या वातावरणात वाढू शकणारी जात सुचवा.

  • @krushitantraniketan-devgad4347

    @krushitantraniketan-devgad4347

    6 ай бұрын

    *कलम,रोपांच्या विक्री दरपत्रक* सप्टेंबर - 2023 🌳🌲🌴 **हापूस कलम* 1, 2, वर्ष 100,180 रु देवगड (कातळी)हापूस -1वर्ष 130 रु 2(वर्ष)250 रु *केशर कलम* - 1 ते 2 फुटी कलम-100रु 2.5 ते 3, फूट 180रु देवगड (कातळी)केशर 1 वर्ष 100रु 2 ते 2.5 फूट 150 रु 180रु 3 ते 4, फूट उंची (कातळी) 250 रु 3 वर्षचे 6 फूट कलम 350 रु *थाई ATM आंबा* ( वर्षभर लागणार ) - 500 रु बारामासि (रुमानी)- 400 रु *इतर जाती आंबा* - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, 200रु (आम्रपाली - 5( फूट)250 रु ) *काजू वेंगुर्ला* - 4, व 7,नं 1,2,3,वर्ष- 70,130,150 रु *वेंगुर्ला 9* - 140 रु *नारळ बुटकी जात* लोटन - 2 वर्ष रोप- 350 रु बोना -300 ते 350 रु ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु चौघाटी ग्रीन- 330रु चांद्रराज 300 रु सिंगापुरी - 280 रु *सेमी उंच नारळ रोपे* टी x डी - 350रु गंगा बोडम - 300 ते 350रु नेकेड 180 रु (1 वर्ष) हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट) लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट) प्रताप - 300 रु बाणवली - 150 ते 180रु चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु गौतमी गंगा 300रु *सुपारी -* मंगला,120 150 रु सुमंगला 120 ते150 रु विठ्ठल,150 180 रु मोहितनगर,120 150 रु सागर डॉर्फ सुपारी 150रु श्रीवर्धनी - 100 ते 120 रु विठाई 400 रु *बुश पेपर* - (लहान रोप) 150 ,180 रु मोठी 1.5 फुटी 250 रु मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु दालचिनी - 180रु200रु लवंग - 180रु जायफळ - 250 रु व 350रु ऑलस्पायसेस - 180 ते 250रु वेलची ,120रु जांभूळ कोकण बहाडोली 3वर्ष कलम 300रु व्हाईट जांभूळ 250 रु कोकम - (अमृता)मोठे 230 रु लहान -150 रु तसेच *सोनचाफा* 4 फूट सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर 200 ते 250 रु जास्वंदी,तगर,गुलाब. *चिक्कू* कालिपत्ती - 200रु ,पेरू (पिंक)/सरदार (लखनऊ 49),- 200 रु 1kg पेरू 250 रु लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु शेवगा (O.D.C.) -120रु निरफणस (ब्रेडफ्रुट )- 600रु,700रु 1000 रु कँसर फ्रूट 200रु पपई 100 रु केळी G 9 120 रु लालकेळी 150 रु फणस (गम कापा) 250 रु फणस (गमलेस कापा)300रु ब्राझिया फणस 350 रु हजारी फणस 400 रु पांढरा चंदन - 150रु रक्त चंदन -150 रु बांबू (ब्लकोआ) 120 रु बांबू माणगा 250 रु रामफळ,सीताफळ,हनुमानफळ 200रु केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, बोर अंजीर,जाम ,वगैरे कलमे मिळतील *संपर्क - *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग. *संपर्क* श्री.सुधाकर सावंत - 7039169662 श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978 श्री.नितेश कलगुटकर - 9535318570 श्री.निलेश वळंजू - 9604410063 श्री.भार्गव - 9405398618 (ऑफिस) - 9373770485 ( सूचना - पैसे देऊन बुकिंग केल्यावर एप्रिल मध्ये 20 दि.मे मध्ये 15 दि.जून मध्ये 5 दि.पर्यंत झाडे राखून ठेवली जातील. ) _( _*_जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर_*_ )_ *सतीश जाधव पुणे* टाटा आयशर mh014dm 0758 फोन - 8999092601, 9763518532 ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील. *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,* नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व *लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा* शेतीविषयक *ह्या लिंक पहा* श्रद्धा रोपवाटिका - 2023 kzread.info/dash/bejne/p4tkzMp7Y8idk5M.html नर्सरी झाडे 2022 kzread.info/dash/bejne/Y56kys5xY9vUds4.html श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग kzread.info/dash/bejne/fKR8z9KFeZOyiKg.html महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती kzread.info/dash/bejne/n5etm7RueruXgdY.html आंबा, काजू,नारळ,नर्सरी kzread.info/dash/bejne/h6WdrKaYfrzWfbA.html

  • @rambhaupatole866
    @rambhaupatole8667 ай бұрын

    नारळाचे झाड १० बाय १० फुटांवर लागले तर चालेल काय?

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd2 жыл бұрын

    सर रोप उपलब्ध आहेत का आणि काय रेट आहेत कृपया नक्की सांगा सर.

  • @singingstar9849

    @singingstar9849

    Жыл бұрын

    *कलम,रोपांच्या विक्री किमती* जानेवारी 2023 हापूस कलम 1, 2, 2.5,वर्ष 100,150,200 रु 220रु केशर कलम - 1ते 1.5 फुटी 3, 4, ते 4 ते 5,फूट उंची 100रु 180 ,200 रु 250रु काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं 1,2,3,वर्ष- 60,90,120,140 रु नारळ बुटकी जात लोटन - 300 ,3 फूट (1 वर्ष)2 वर्ष 350 बोना -300 ते 350 रु ऑरेंज,ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु चौघाटी ग्रीन- 330रु *सेमी उंच नारळ रोपे* टी x डी - 300 ते 350रु गंगा बोडम - 300 ते 350रु नेकेड 150 रु हजारी - 300 (3.5 फूट )ते 350 रु (4 फूट) लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट) प्रताप - 300 रु बाणवली - 150 ते 180रु नेकेड गंगाबोडम - 150 रु कोलंबस - 500रु शिंगापुरी - 280 रु सुपारी - मंगल,120 150 रु सुमंगला 120 ते150 रु विठ्ठल,150 180 रु मोहितनगर,120 150 रु सागर डॉर्फ सुपारी 150रु बुश पेपर - लहान 150 ,180 रु 200रु मोठी 1.5 फुटी 250 रु मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु दालचिनी - 150रु200रु लवंग - 150रु जयफळ - 250 रु व 350रु ऑलपासेस - 180 ते 250रु वेलची ,100रु जांभूळ कोकण बहडोली 200रु कोकम - मोठे 200 रु लहान -150 रु तसेच सोनचाफा 4फूट - 200रु ते 250 सौदर्य बारमाही ,चिकू कालिपत्ती - 200रु ,पेरू,- 200 रु 1kg पेरू 250 रु लिंबु,साई सारबती- 200 ते,250,रु निरफणस (ब्रेडफ्रुट )- 400रु,700रु फणस (गम कापा) 250 रु फणस (गमलेस कापा)300रु ATM - 500 रु बारामासि - 400 रु पांढरा चंदन - 150रु रक्त चंदन 150 रु केळी,धूप,स्टोबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,बांबू ,केळी, मोसंबी आवळा, अंजीर,कोकम,जाम,कलमे मिळतील *संपर्क - *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग. *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,* नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी संपर्क श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 (जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर सतीश जाधव पुणे टाटा आयशर mh014dm 0758 फोन - 8999092601, 9763518532 ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा शेतीविषयक *ह्या लिंक पहा* श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग kzread.info/dash/bejne/fKR8z9KFeZOyiKg.html नारळ लागवड 1वर्ष नियोजन kzread.info/dash/bejne/q6yhy7mSpry_fNI.html महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती kzread.info/dash/bejne/n5etm7RueruXgdY.html नर्सरी झाडे 2022 kzread.info/dash/bejne/Y56kys5xY9vUds4.html नाराळ जातींची लागवड kzread.info/dash/bejne/iINl06p6Z7eWl9I.html आंबा, काजू,नारळ,नर्सरी kzread.info/dash/bejne/h6WdrKaYfrzWfbA.html चंदन लागवड kzread.info/dash/bejne/haCL07mqcbfWZKg.html फळबाग लागवड kzread.info/dash/bejne/m4yFm6OTmtS9ZrQ.html नारळ लागवड kzread.info/dash/bejne/kaSCu86Ofty2gtY.html नाराळ जातींची लागवड kzread.info/dash/bejne/iINl06p6Z7eWl9I.html नारळ काढणी यंत्र (शिडी) kzread.info/dash/bejne/p2h2so9mfMa_j9Y.html आंबा लागवड kzread.info/dash/bejne/fJN-krt-lpS4ds4.html काजू लागवड 1 kzread.info/dash/bejne/g6Bh27BvhcWufg.html कोय कलम kzread.info/dash/bejne/mael08R7nZO-qbA.html नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय kzread.info/dash/bejne/oX6jxrugkdOchLQ.html नाराळ जातींची लागवड kzread.info/dash/bejne/iINl06p6Z7eWl9I.html आंबा, काजू,नारळ,नर्सरी kzread.info/dash/bejne/h6WdrKaYfrzWfbA.html नारळ समस्या आणि उपाय kzread.info/dash/bejne/q6VrurqGm92ekZs.html नारळ खत नियोजन kzread.info/dash/bejne/kaSCu86Ofty2gtY.html नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा kzread.info/dash/bejne/oqWXlMp6YqzQgLQ.html नारळ झाडास इंजेक्शन देणे kzread.info/dash/bejne/g6mAs86mcrS8iLQ.html नारळ खोडातून औषध देणे भाग 1 kzread.info/dash/bejne/n3xso5lmfZq_Xco.html नारळ फळघळ करणे व उपाय kzread.info/dash/bejne/q5eYwadyZM_Hj6g.html नारळ समस्या व उपाय kzread.info/dash/bejne/q6VrurqGm92ekZs.html नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा kzread.info/dash/bejne/oqWXlMp6YqzQgLQ.html नारळ झाडास इंजेक्शन देणे kzread.info/dash/bejne/g6mAs86mcrS8iLQ.html नारळ खोडातून औषध देणे भाग 1 kzread.info/dash/bejne/n3xso5lmfZq_Xco.html नारळ फळघळ करणे व उपाय kzread.info/dash/bejne/q5eYwadyZM_Hj6g.html नारळ समस्या व उपाय kzread.info/dash/bejne/q6VrurqGm92ekZs.html कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी kzread.info/dash/bejne/h6WdrKaYfrzWfbA.html नारळ खत व्यवस्थापन kzread.info/dash/bejne/kaSCu86Ofty2gtY.html नारळ कोळी कीड नियंत्रण kzread.info/dash/bejne/mqSGx9uBqL2pftI.html कोकोपीठ चा वापर kzread.info/dash/bejne/c6qpmtd9qrCoecY.html नारळ कोकोपीठ वापर फायदे kzread.info/dash/bejne/c6qpmtd9qrCoecY.html बोर्डो मिश्रण kzread.info/dash/bejne/paxplNmqpsbUmqw.html दशपर्णी अर्क तयार करणे kzread.info/dash/bejne/iKprsNN7nK_HhNI.html जीवामृत तयार करणे kzread.info/dash/bejne/ppqYtsWgoZbTYpM.html नारळ बागेत मसाला पीक kzread.info/dash/bejne/oYOZ0cywm5vHYag.html माती परीक्षण kzread.info/dash/bejne/gX2u0Kyxo8zVqZc.html परसबाग भाजीपाला kzread.info/dash/bejne/eKqDpqyDgNezqbQ.html काथ्या प्रशिक्षण kzread.info/dash/bejne/iqqmwcyoptunprA.html नारळ शेती शाळा kzread.info/dash/bejne/nJ6T1JunhtG7fLA.html आंबा फळ माशी नियंत्रण सापळा kzread.info/dash/bejne/lZepp5SDorjffdY.html रोजगार प्रशिक्षणे kzread.info/dash/bejne/lKFpl5Woo9jWZw.htmlओ *संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*

  • @vaibhavshinde753
    @vaibhavshinde7532 жыл бұрын

    Nice sir 👌

  • @narayanshigwan3221

    @narayanshigwan3221

    2 жыл бұрын

    Waw Nicesir

  • @bhagavatghadge9
    @bhagavatghadge92 жыл бұрын

    Kimat sanga

  • @RSB9460
    @RSB9460 Жыл бұрын

    सर चुनखडी जमीन आहे तिथे नारळ येईल का

  • @iqbalmulla3614

    @iqbalmulla3614

    Жыл бұрын

    Very important. Pl reply. It will help others also.

  • @sahilpardeshi8240
    @sahilpardeshi8240 Жыл бұрын

    Mati parkland kute karta yeil sir

  • @sadhamanus5842
    @sadhamanus58422 жыл бұрын

    sir ahmednagar la success hou shakte ka

  • @prasadveer4686

    @prasadveer4686

    2 жыл бұрын

    Green Drf Aahe Maz kade 100 zad ...ashti Taluka ...

  • @sadhamanus5842

    @sadhamanus5842

    2 жыл бұрын

    @@prasadveer4686 gavache nav Kay ahe sir

  • @sadhamanus5842

    @sadhamanus5842

    2 жыл бұрын

    @@prasadveer4686 kontya gavi ahe veer saheb

  • @akshaygaikwad5376
    @akshaygaikwad5376 Жыл бұрын

    Sir number pahije tumcha

  • @govindgadgil1681
    @govindgadgil16812 жыл бұрын

    रानडुकरान पासून नवीन रोपाच कसे सवरक्षण करावे ह्या विषयावर माहिती द्या

  • @sourabhbagadi6854

    @sourabhbagadi6854

    Жыл бұрын

    Tu shetat hagu nako mhanje dukar nahit yenar

  • @pritisawant3553

    @pritisawant3553

    Жыл бұрын

    @@sourabhbagadi6854 तुम्हाला डुक्कर आणि रानडुक्कर यातला फरक माहीत नाही असे दिसते.

  • @dattaramgaonkar4090
    @dattaramgaonkar40902 жыл бұрын

    सर गोव्या मधे ssp ब्यान आहे ,त्याग एवजी rock phosphate वापरल तर चालेल का , वापराव तर प्रमाण सांगा Sir please reply 🙏

  • @krushitantraniketan-devgad4347

    @krushitantraniketan-devgad4347

    2 жыл бұрын

    हो

  • @sakharamparkar3079
    @sakharamparkar30796 ай бұрын

    Sir aapla phone number pahile

  • @krushitantraniketan-devgad4347

    @krushitantraniketan-devgad4347

    6 ай бұрын

    *कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.** ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच. *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇 kzread.info/dron/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 श्री.भार्गव- 9405398618 *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृफ ला खलील लिंक वापरून सामील व्हा. *शेळी पालन* chat.whatsapp.com/IoIpd2wFxJg5GCoi SDFVd8 *कृषि तंत्र निकेतन देवगड सिंधुदुर्ग.* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ *नर्सरी लोकेशन* 👇 Shradhha Nursery maps.app.goo.gl/p6nHzVapduSg7jbLA *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग* .👇 *गुगल मॅप -* maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5 *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇 facebook.com/groups/1345411445881892/?ref=share *यू ट्युब लिंक* 👇 kzread.info/dron/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html *श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग* 👇 youtu.be/JpHmpLI0 *शेतीविषयक *ह्या लिंक पहा** महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती kzread.info/dash/bejne/n5etm7RueruXgdY.html नर्सरी झाडे 2022 kzread.info/dash/bejne/Y56kys5xY9vUds4.html नाराळ जातींची लागवड kzread.info/dash/bejne/iINl06p6Z7eWl9I.html नारळ लागवड kzread.info/dash/bejne/kaSCu86Ofty2gtY.html महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती kzread.info/dash/bejne/n5etm7RueruXgdY.html नारळ लागवड 1वर्ष नियोजन kzread.info/dash/bejne/q6yhy7mSpry_fNI.html नर्सरी झाडे 2022 kzread.info/dash/bejne/Y56kys5xY9vUds4.html नाराळ जातींची लागवड kzread.info/dash/bejne/iINl06p6Z7eWl9I.html आंबा, काजू,नारळ,नर्सरी kzread.info/dash/bejne/h6WdrKaYfrzWfbA.html फळबाग लागवड kzread.info/dash/bejne/m4yFm6OTmtS9ZrQ.html नारळ लागवड kzread.info/dash/bejne/kaSCu86Ofty2gtY.html नाराळ जातींची लागवड kzread.info/dash/bejne/iINl06p6Z7eWl9I.html नारळ काढणी यंत्र (शिडी) kzread.info/dash/bejne/p2h2so9mfMa_j9Y.html नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय kzread.info/dash/bejne/oX6jxrugkdOchLQ.html नाराळ जातींची लागवड kzread.info/dash/bejne/iINl06p6Z7eWl9I.html आंबा, काजू,नारळ,नर्सरी kzread.info/dash/bejne/h6WdrKaYfrzWfbA.html *ATM आंबा कलमे* kzread.info/dash/bejne/rJN2q8hweZjZdbg.html नारळ समस्या आणि उपाय kzread.info/dash/bejne/q6VrurqGm92ekZs.html नारळ खत नियोजन kzread.info/dash/bejne/kaSCu86Ofty2gtY.html नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा kzread.info/dash/bejne/oqWXlMp6YqzQgLQ.html नारळ झाडास इंजेक्शन देणे kzread.info/dash/bejne/g6mAs86mcrS8iLQ.html नारळ खोडातून औषध देणे भाग 1 kzread.info/dash/bejne/n3xso5lmfZq_Xco.html नारळ फळघळ करणे व उपाय kzread.info/dash/bejne/q5eYwadyZM_Hj6g.html नारळ समस्या व उपाय kzread.info/dash/bejne/q6VrurqGm92ekZs.html नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा kzread.info/dash/bejne/oqWXlMp6YqzQgLQ.html नारळ झाडास इंजेक्शन देणे kzread.info/dash/bejne/g6mAs86mcrS8iLQ.html नारळ खोडातून औषध देणे भाग 1 kzread.info/dash/bejne/n3xso5lmfZq_Xco.html नारळ फळघळ करणे व उपाय kzread.info/dash/bejne/q5eYwadyZM_Hj6g.html नारळ समस्या व उपाय kzread.info/dash/bejne/q6VrurqGm92ekZs.html मित्रानो नारळ झाडावर चढायची शिडी ms स्टील मध्ये शासन मान्य ISO प्रमाणित (1लाख इन्शुरन्स,व 1वर्ष गँरंटी)उपलब्ध आहे डेमो हवा असल्यास कृषि तंत्र निकेतन वळीवंडे ता देवगड,सिंधुदुर्ग येथे येऊन पाहू किंवा नेऊ शकता आणि by Transport पाठवायची झाल्यास खालील नं वर संपर्क करा 1)नारळ काढणी शिडी डिलक्स (6 mm Rope)मॉडेल 4500 रु (Safty Belt सह) 2) मॉडेल (3 mm रोप) 4000 रु(Safty Belt सह) नारळ काढणी शिडी लिंक kzread.info/dash/bejne/p2h2so9mfMa_j9Y.html *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇 kzread.info/dron/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- 9405398618 श्री.विकास-(ऑफिस) 7588523978 श्री.विनायक ठाकूर (ऑफिस)- 9373770485 *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृप ला खालील लिंक वापरून सामील व्हा. *शेळी पालन* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ कृषि तंत्र निकेतन गृफ- 1 chat.whatsapp.com/IoIpd2wFxJg5GCoiSDFVd8 *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग*

Келесі