नामदेव महाराज यांचा कधीही ऐकला नसेल असा दृष्टांत ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर ! Baba Maharaj Satarkar
Ойын-сауық
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!
Пікірлер: 40
Ram Krishna hari.
ओम श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हा तारक मंत्र आहे हा आपले रक्षण करणारच
Khup chaan
Jai jai Ram kisrshan hari jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏❤️❤️
जय जय राम कृष्ण हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरि।।।..🙏
🙏🙏🙏 राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
@manmandira
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@NamdevTiwar-we9sd
8 ай бұрын
@@manmandira2l7uyî mm
Ram Krushna Hari Vittal
Jai.jai.ram.kurshn.hari🙏🙏🙏🙏🙏
@manmandira
2 жыл бұрын
*राम कृष्ण हरी*
Ram Krushna Hari vitthal keshva
जय सदगुरू
❤नमस्कार
जय जय राम कृष्ण हरी
@manmandira
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
RamkrishnaHari
@manmandira
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
Sundar kirtan
JAI JAI RAM KRUSHNA HARI...MAULI..
@manmandira
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏
Chan
हपभ बाबा महाराज यांनी खूप सुंदर महाराज यांच्या वानीतू खूप सुंदर महाराज यांच्या कितन खूप सुंदर झाले लालासो सागले खूप खूप छान माहिती दिली असून त्यात
@rekhakhabale3654
2 жыл бұрын
A
@mahendrawayal474
Жыл бұрын
@@rekhakhabale3654 you
जय जय रामकृष्ण हरी
🙏 🌺 प्रणाम महाराज जय जय रामकृष्ण हरी!🙏
@kishangurjade2764
Жыл бұрын
Plmmlllp
@kishangurjade2764
Жыл бұрын
Op
राम कृष्ण हरी 🙏🙏
@manmandira
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
Ramkrashnahari
@manmandira
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
Ramkrashnhari
@manmandira
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
@manmandira
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी