नामदेव महाराज पठाडे $Namdev m.pathade माझे चित्त तुझे पायी| चॅनल सबस्क्राईब करा
Ойын-сауық
खालील लिंक वर क्लिक करून आणखी
कीर्तन ऐका
श्री ह भ प वै.नामदेव महाराज पठाडे यांच्या पुण्यतिथी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने महाराजांचे विविध कार्यक्रम खालील प्रमाणे लिंकवरती क्लिक करून जरूर ऐका व महाराजांचे नवनवीन व दुर्मिळ कीर्तन ऐकण्यासाठी ,,रामनाम वारकरी विचारधारा,, या चॅनलला सबस्क्राईब करा..
$भाग 1ला$
• वै.गुरुवर्य नामदेव महा...
१) आवडीने भावे हरिनाम घेसी ||
तुझी चिंता त्यासी सर्व आहे||१||
$भाग२रा$
• Namdev M.pathade श्री ...
आवडीने भावे हरिनाम घेसी|
तुझी चिंता त्यासी सर्व आहे||१||
वैकुंठवाशी नामदेव महाराज पठाडे यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने पूज्य महाराजांचे
२) वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे यांचे दिसणारे दुर्मीळ 1993 सालचे मुंबई येथील कीर्तन
• वै.ह.भ.प.नामदेव महाराज...
३) वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे
• हे कीर्तन ऐका दिवस चां...
पुसा वेची हेची वाटे| जे जे भेटे तयासी||१||
४) वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे
• pathade maharaj श्री. ...
आम्ही ज्याचे दास | त्याचा पंढरीये वास||१||
प्रवचन
५) श्री वै.नामदेव महाराज पठाडे यांनी प्रवचनामध्ये सद्गुरू जोग महाराज यांचे चरीत्र जरूर ऐका
• श्री वै.नामदेव महाराज ...
वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे
६)सदा नाम घोष करू हरी कथा| तेणे सदा चित्ता समाधान||१||
• (Namdev m.pathade)खरे ...
7) म्हणवोनी शरण जावे| सर्व भावे देवासी||१|| • नामदेव महाराज पठाडे Na...
8)अहम् वाघा सोहम् वाघा| प्रेमनगरा वारी |सावध होऊनी भजनी लागा| देव करा कैवारी||१|| • मल्हारीची वारी, नामदेव...
9)दैण्य दुःख आम्हा न येती जवळी | दहन हे होळी होती दोष||१||
• pathade m होळी निमित्त...
10)अखंड जया तुझी प्रीती |मज दे तयाची संगती|मग मी कमळापती तुज बा नानी कंटाळा||१|| • नामदेव म.पठाडे,मागणीपर...
११) घालीन लोटांगण वंदीन चरण| डोळ्यांनी पाहिन रूप तुझेे||
• pathade maharaj ,लोटां...
१२) ब्रह्म रस घेई काढा |तेने पीडा वारेेल||
• ब्रम्हरस कसा आहे ? ते ...
१३)आता उघडी डोळे जरी तुज
अद्यापि नकळे |
• नामदेव महाराज पठाडे आ...
१४)देह तंव आहे भोगायचे अधिन| • नामदेव महाराज पठाडे,pa...
15)आपुलिया हिता जो आसे जागता
• Namdev Maharaj pathade...
16)सारासार विचार करा ऊठा ऊठी|
• नामदेव महाराज पठाडे (त...
17)सत्य तु सत्य तु सत्य तु विठ्ठला
• Namdev m.pathade kirta...
नाटाचे आभंग
18)*सुख या संत समागमे| नित्य दुणावे तुझीया नामे|दहन होती सकळ कर्मे| सर्वकाळ प्रेमे डुल्लतसो||१||
• Namdev Maharaj pathade...
19)देवा आता ऐसा करी ऊपकार|
देहाचा विसर पाडी मज|१||
• namdev maharaj pathade...
20)जोडोनिया धन ऊत्तम व्यवहारे|*
उदास विचारे वेच करी||१||
• नामदेव महाराज पठाडे जो...
21)कंठी धरीला कृष्णमणी|*
आवघा जनी प्रकाश||१||
• कंठी धरीला कृष्ण मणी| ...
22)राम म्हणता तरे जाणता नेणता*
होका याती भलता कुळहिन||१||
• नामदेव महाराज पठाडे,रा...
23) उभारीला हात|जगी जाणवली मात||१||
• नामदेव महाराज पठाडे या...
24) आपुला तो एक देव करुनी घ्यावा|•
• Namdev Maharaj pathade...
25) अवघा भार वाटे देवा| संत सेवा न करिता||१||
• Namdev Maharaj pathade...
26)ऐसी जोडी करा राम कंठी धरा||
व्हिडीओ किर्तन
• pathadeपुज्य नामदेव म ...
27)गीता जयंती निमित्ताने झालेले कीर्तन
&&सुखे सेव ब्रम्हा नंदा |गाऊ राम नाम सदा||
• गीताजयंती निमित्ताने क...
28) माझे चित्त तुझे पाया|
• नामदेव महाराज पठाडे $N...
Пікірлер: 29
रामकृष्णहरी माऊली 🙏
Ram Krishna hari
साष्टांग दंडवत
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरि चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद
राम नाम वारकरी विचारधारा चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद दुर्मिळ किर्तन दाखवल्या बदल श्री हभप वै नामदेव महाराज पठाडे चरंणी साष्टागंदंडवत
महाराजांचे अंत: करणं पूर्वक आभार....आणि पुढील भाग पाठवा ही कर जोडुनी नम्र प्रार्थना....
राम कृष्ण हरी 2 रा भाग पण टाकला तर बर
ramkrishn hari maharaj
दुसरा भाग टाका लवकरात लवकर रिप्लाय 🙏
Jay Jay ramkrusanhari away mharaj honey Nahi
धन्यवाद महाराज जी
राम कृष्ण हरी विठ्ठल केशना
रामकृष्ण हरी माऊली
धन्यवाद महाराज जी राम कृष्ण हरी
छान
महाराजांचे फोटो असतील तर मला टाका मला फोटो फ्रेम बनवुन गेमची आहे 🙏
राम कृष्ण हरी
Ramkrushnhari
जय जय राम कृष्ण हरी महाराज खूप छान सतत ऐकत रहावे असे वाटते
राम कृष्ण हरी महाराज माझे चित्त तुझे पायी कीर्तनाचा पुढील भाग पाठवा 🙏🙏🙏🌹🌹🌹
@pandhrinathchikte1233
Жыл бұрын
🌹
🙏🙏🙏
Good great nice
धन्यवाद
great
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏काय कौतुक कमीच आहे
राम कृष्ण हरी