No video

नाचणीचे फुलके बनवण्याची एक सोपी पद्धत !nachani fulkerecipe in marathi/Ragi fulke/fingermelets fulke.

साहित्य व प्रमाण
एक कप नाचणीचे पीठ
चवीपुरते मीठ
पाऊण कप पाणी

Пікірлер: 441

  • @chitramhatre4441
    @chitramhatre4441 Жыл бұрын

    धन्यवाद, @Priyas Kitchen! 🙏🏼 हे फुलके मी बनवून पाहिले, खूपच सुंदर झाले होते.. ❤ इतक्या चविष्ट आणि पौष्टिक recipe साठी पुन्हा एकदा धन्यवाद!😊🙏🏼

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/c6uAt9OOncSnmbQ.html घरगुती मसाला वापरून झटपट तयार होणारे कैरीचे लोणचे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @lalitashinde6469

    @lalitashinde6469

    Жыл бұрын

    Very nice

  • @mukherjiradhika85

    @mukherjiradhika85

    Жыл бұрын

    मी देखील बनवून पहिल 😊

  • @devyanikarvekothari

    @devyanikarvekothari

    Жыл бұрын

    मी आज बनवणार आहे .😊

  • @nayanasuryawanshi9746

    @nayanasuryawanshi9746

    Жыл бұрын

    ​@@PriyasKitchen_😮

  • @ujwaladharmadhikari2375
    @ujwaladharmadhikari237517 күн бұрын

    खूपच छान वाटले नाचणी फुलके.मी पण करून बघेन.

  • @aashasamel-fernandes1896
    @aashasamel-fernandes18966 күн бұрын

    फारच छान केलेत तुम्ही नाचणीचे फुलके! अगदी प्रत्येक बारीक सारीक गोष्ट पायरी पायरीने विस्तृतपणे आणि नीट समजावून सांगितलीत! नाचणी धान्याचं महत्व सुध्दा छान नमूद केलंत! तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत सुध्दा खूप चांगली आहे! धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा!🙏

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    6 күн бұрын

    kzread.info/dash/bejne/kZ-m07KtocTVmLA.htmlsi=eIvMfbd2rx6YsH6A "श्रावणी शुक्रवार विशेष" *"कणकेच्या"* मऊ लुसलुशीत *"पुरण पोळ्या"* *कणिक भिजवण्याच्या विशेष पद्धतीमुळे* तोंडात टाकतात विरघळणाऱ्या पोळ्या तयार होतात. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👆🏻🙏🏻

  • @archanaraut1375
    @archanaraut1375Ай бұрын

    खुप छान नाचणीचा फुलका❤

  • @minaraut4817
    @minaraut4817 Жыл бұрын

    खूपच छान होतात फुलके मी केले होते फार आवडले सर्वांना धन्यवाद ताई

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏kzread.info/dash/bejne/lYKqr7WSfcenhag.html जरासुद्धा तेल न वापरता गॅस न पेटवता गुजराती पारंपारिक पद्धतीचा, कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय वर्षभर टिकणारा कैरीचा छंदा छान रसरशीत तयार होण्यासाठी कैरी कोणती वापरावी ❔प्रमाण काय घ्यावं❔ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻👍🏻😊

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 Жыл бұрын

    अतिशय सुंदर झाले आहेत फुलके अजिबात वाटत नाही की नाचणीचे इतके सुंदर फुलके तयार होतात. गावाच्या फुलक्या पेक्षा सुंदर. Wonderful 😊

  • @anitabarkade9376

    @anitabarkade9376

    Жыл бұрын

    🙏

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 Жыл бұрын

    खूप खुप छान .भाकरी खाउन कंटाळा येतो. लुसलुशीत फुलका खाऊन समाधान वाटेल खुप धन्यवाद

  • @pratibhaghule6443
    @pratibhaghule6443 Жыл бұрын

    नाचणी च्या फुलके अगदी च भारी.👍

  • @jyotsnachavan5192
    @jyotsnachavan51922 ай бұрын

    मी बनवून पाहिले. पहिल्यांदाच काहीतरी बनवलेला नाचणीच्या पिठाच आधी फक्त डोसा बनवायचे. खूप छान मऊ झालेल्या ह्या चपाती. धन्यवाद ताई @Priyas Kitchen 🙏

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 Жыл бұрын

    नाचणीचे पौष्टिक फुलके खूपच सुंदर झाले आहेत सांगण्याची पद्धत छान आहे

  • @suchitrakavathekar5661
    @suchitrakavathekar56616 ай бұрын

    अतिशय सुंदर केले फुलकेए

  • @nandaadkar8078
    @nandaadkar8078 Жыл бұрын

    खूपच सुंदर रेसिपी आहे मॅडम केली पण छान खूप आवडली नाचणीचे फुलके

  • @manalisawant1968
    @manalisawant196811 ай бұрын

    मी कालच ही रेसिपी केली. खूप छान झाले नाचणीचे फुलके. धन्यवाद ताई.🙏

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    11 ай бұрын

    धन्यवाद ताई

  • @surekhaanavkar8508
    @surekhaanavkar8508 Жыл бұрын

    टम फुगलेली नाचणीचे फुलके छान पद्धतीने दाखविले धन्यवाद

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @aayush2319
    @aayush23195 ай бұрын

    ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नाचणीचे फुलके बनवून पाहिले... ते अगदी मऊसुद, आणि सगळ्यांना आवडतील असे बनले. योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप आभार.❤🙏

  • @shubhadasoman262
    @shubhadasoman262 Жыл бұрын

    खूप सोपी व पौष्टिक रेसिपी आहे. Thanku प्रिया 🙏👌.

  • @manishabandivadekar4914
    @manishabandivadekar4914 Жыл бұрын

    प्रिया तुझे सर्वच पदार्थ सुंदर व तुझ्या सांगण्याच्या पद्धतीने मुळे सोप्या वाटतात...🙏🙏

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Жыл бұрын

    खुपखुप सुंदर नाचणीचा फुलका बनवला आणी पुरीप्रमाणे मस्तच फुगला आहे खरचं खुपच सुंदर फुलका बनवला विडीयों खुप सुंदर होता खरचं अतिशय सुरेख फुलका होता धन्यवाद तुमचे 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    11 ай бұрын

    🙏

  • @prernachalke9192
    @prernachalke9192 Жыл бұрын

    खुप छान पद्धतीने फुलके बनवले, मस्त वाटले. मी नक्की करून बघेन, धन्यवाद

  • @ashaambhore8486
    @ashaambhore84868 күн бұрын

    खुप छान

  • @dishaparchure7627
    @dishaparchure7627 Жыл бұрын

    धन्यवाद. मला पहिल्याच प्रयत्नात जमले. फार छान समजावले आहे तुम्ही.

  • @varshapandhare7599
    @varshapandhare7599 Жыл бұрын

    खरंच खूपच मस्त रेसिपी 👌👌😋 पोळपाट छान आहे .

  • @sonalizemse3735

    @sonalizemse3735

    Жыл бұрын

    हीला नाचणी ची भाकरी म्हणतात😂

  • @seetahariharan4089
    @seetahariharan4089 Жыл бұрын

    I have always observed that you are a great sugran and you seem to be young but have a passion for cooking. Many of your viewers must be oldies too!

  • @supriyajadhav-db4ck

    @supriyajadhav-db4ck

    6 ай бұрын

    Khoop chaan recipe

  • @diliposwal5
    @diliposwal5 Жыл бұрын

    Very nice information about how to make Nachani Phulka.Thanks

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 Жыл бұрын

    खूपच सुंदर इतका छान प्रथमच बघीतला आवडला .धन्यवाद

  • @bibhabasu3168
    @bibhabasu316811 ай бұрын

    खूप छान फुलके झाले. रेसिपी साठी मनापासून आभार 🙏🙂

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    11 ай бұрын

    🙏धन्यवाद

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar46497 ай бұрын

    Khupach sunder nachni bhakari keli.

  • @rukminikamathi8123
    @rukminikamathi8123 Жыл бұрын

    खूप. सुंदर नाचणी चे फुलके.

  • @madhuraphanse1743
    @madhuraphanse1743 Жыл бұрын

    खूप छान आणि सोपी रेसिपी आहे मी आज नक्की करणार

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    नाचणीचे फुलके पहिल्यांदाच करणार असाल तर दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ घरात उपलब्ध असेल तर त्यामध्ये मिसळा म्हणजे नाचणीचे फुलके अगदी पातळ व मऊसूत होण्यास मदत होईल नेहमी सवय झाली की मग नंतर तांदळाचे पीठ नाही मिसळले तरीसुद्धा छान असे पातळ फुलके बनवणं शक्य होतं

  • @poonamerande7008
    @poonamerande7008 Жыл бұрын

    प्रिया ताई खूप छान वाटते बघायला. तुम्ही कृती ही सहज आणि आटोपशीर सांगता ही त्यात आणखी विशेष खासीयत आहे तुमची .करुन पहावेच लागेल. धन्यवाद ताई..

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 Жыл бұрын

    खूपच छान झाले होते फुलके. मऊ आणि लुसलुशीत. खायला खूप मजा आली.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती

  • @hansakamath
    @hansakamath6 ай бұрын

    फारच सुंदर माहीती दिली

  • @pradnyapednekar2304
    @pradnyapednekar2304 Жыл бұрын

    खूपच सुंदर नाचणीचे फुलके

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058Ай бұрын

    Khupch chan 🎉😂❤

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Жыл бұрын

    छान ताई नाचणीचे फुलके मी करून पाहाणार आहे मला खूप आवडली रेसिपी

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 Жыл бұрын

    आजच मी नाचणी दळून आणली आहे. उद्या फुलके नक्की करणार.. खूप आवडली रेसिपी.

  • @pravinlad5411
    @pravinlad5411 Жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती मिळाली

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Жыл бұрын

    Atishay healthy phulke

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Жыл бұрын

    किती छान पूलके. धन्यवाद. सोपी पद्धत.

  • @annapat5638

    @annapat5638

    Жыл бұрын

    मी घावणे ही बनविते आणि तुमच्याशी पद्धतीने फुलके ही बनविते. तुमची पद्धत खूप आवडली. धन्यवाद 🙏🌹

  • @shwetaadhikari7403
    @shwetaadhikari7403 Жыл бұрын

    This recipe is good for diabetic people, amazing super soft.

  • @sangeetamhaske7174
    @sangeetamhaske7174 Жыл бұрын

    पहिल्यांदाच मी नाचणीपासून तयार होणारा पदार्थ बरोबर कृतीत पहातेय 👌

  • @kantakadam3646
    @kantakadam3646 Жыл бұрын

    खूपचं छान,टीप ही छान दिली मऊ होण्या करिता

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Жыл бұрын

    Khoop chhan explanation Dhanyavad.🙏🙏

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 Жыл бұрын

    ताई खुप छान नाचणी चे फूलके बनवून दाखवले मला भाकरी जमतं नाही हिआयडिया छान आहे खुप चआवडलली

  • @archanasalkar2177
    @archanasalkar2177 Жыл бұрын

    Khoopach channn fulke dakhavile nachnichya pithache Thank You Supriya Tai

  • @suryakalamenon9144
    @suryakalamenon91443 ай бұрын

    Very well explained..

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    3 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/gqiors-kZaW6qto.htmlsi=Xej7PAHIRKEJzg7- आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण

  • @user-rx9xm3sm3q
    @user-rx9xm3sm3q Жыл бұрын

    ताई तुम्ही बनविले ले फुलके फारच छान आहे घन्यवाद ❤❤❤

  • @taslimactivity531
    @taslimactivity531 Жыл бұрын

    मस्तच

  • @taslimactivity531

    @taslimactivity531

    Жыл бұрын

    ❤😊

  • @leeladatar3934
    @leeladatar3934 Жыл бұрын

    अप्रतिम........तुमचे पदार्थ नेहमीच छान असतात

  • @jayashrimodak6689

    @jayashrimodak6689

    7 ай бұрын

    सुंदर.लगेच करवसे वाटतात

  • @zeromilesaway5886
    @zeromilesaway5886 Жыл бұрын

    वाह फारच छान ... So creative! 👌

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    #उन्हाळीनाश्ता 1. अवघ्या दहा मिनिटात बनवा मऊ लुसलुशीत हलकी जाळीदार नाचणीची घावन व कैरीची चटणी👇 kzread.info/dash/bejne/opt7r6annZOZdZc.html

  • @sandhyagagare3411
    @sandhyagagare3411 Жыл бұрын

    अहो तुम्ही किती सुगरण आहात तुम्ही.

  • @arunabapat4935
    @arunabapat4935 Жыл бұрын

    ताई तुम्ही अन्नपूर्णा आहात किती छान फुलके बनवले खूप अप्रतिम 👌👌👌

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏kzread.info/dash/bejne/lYKqr7WSfcenhag.html जरासुद्धा तेल न वापरता गॅस न पेटवता गुजराती पारंपारिक पद्धतीचा, कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय वर्षभर टिकणारा कैरीचा छंदा छान रसरशीत तयार होण्यासाठी कैरी कोणती वापरावी ❔प्रमाण काय घ्यावं❔ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻👍🏻😊

  • @ashokkalokhe8959
    @ashokkalokhe8959 Жыл бұрын

    आपली रेसिपी बघून मी आजच नाचणीचे फुलके करुन बघितले. छान झाले.🙏 माधवी

  • @jyotsnabahalkar6752
    @jyotsnabahalkar6752 Жыл бұрын

    छान मला आवडले मी करुन बघेल

  • @kundasawant9829
    @kundasawant9829 Жыл бұрын

    ताई खूपच छान माहितिदिली खूप खूप

  • @ashokkalokhe8959
    @ashokkalokhe8959 Жыл бұрын

    आपली रेसिपी बघून मी नाचणीचे फुलके करुन बघितले.छान झाले. धन्यवाद .!🙏 माधवी

  • @user-wg1in6kx1x
    @user-wg1in6kx1x11 ай бұрын

    मी सुद्धा केला फुलका अतिशय सुंदर

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    11 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/lIqCtpOah7DMmLw.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏

  • @anilavishwakarma2550
    @anilavishwakarma2550 Жыл бұрын

    I have tried today n want to say thank you ❤️

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Жыл бұрын

    छान , सुंदर फुलके मस्त . धन्यवाद

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/hoSs3JNrfqStaKg.html मावा, खवा, मिल्क पावडर, मिल्कमेड काहीही न वापरता ! घरगुती साहित्यात बनवा आंब्याची बर्फी. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @rajanijadva7388
    @rajanijadva738811 ай бұрын

    मस्तच आहे विडीवो 👌

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    11 ай бұрын

    🙏

  • @jyotioak8162
    @jyotioak8162 Жыл бұрын

    मस्त मी अशा पद्धतीने करून बघेन

  • @learnwithneeta8785
    @learnwithneeta8785 Жыл бұрын

    छानच झाले आहेत फुलके मी पण करुन बघीन

  • @suchetakulkarni4066
    @suchetakulkarni4066 Жыл бұрын

    खुपच छान व सोपी रेसिपी मॕम

  • @vijaykasar408
    @vijaykasar4088 ай бұрын

    Khoop chhan sangta

  • @varshabagal6568
    @varshabagal6568 Жыл бұрын

    Khoop Chan banavala phulka .

  • @supriyakulkarni3617
    @supriyakulkarni36178 ай бұрын

    छान आहे receipe 👌

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 Жыл бұрын

    नाचणीचे फलकी खूप छान बनवले

  • @vandanapagar6223
    @vandanapagar6223 Жыл бұрын

    खूपच छान ताई सुगरण आहात तुम्ही

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 Жыл бұрын

    Chhan chhan chhan

  • @vandubhirud9112
    @vandubhirud9112 Жыл бұрын

    खूपच छान पद्धत

  • @anjaliranade3925
    @anjaliranade3925 Жыл бұрын

    खूप छान सोप्या पद्धतीने सांगितले 😊😊🙏

  • @rashmimorje3451
    @rashmimorje3451 Жыл бұрын

    Mi aajach banavle. Khup chhyan zale.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    Thank you 🙏💐🙂

  • @shailajasurve3730

    @shailajasurve3730

    Жыл бұрын

    ​घङगकिघकआङगीङख्घख्ङखज्ञत्रगघक्खअअईख

  • @vasantiranagnathan6162
    @vasantiranagnathan6162 Жыл бұрын

    किती सुंदर,आता करणारच...🎉

  • @seemadeshmukh9875
    @seemadeshmukh9875 Жыл бұрын

    Chan fulake banavale... Thank you for the reception.... Ya sobat khalli janari ekhadi authenticate bhaji pn dakava

  • @vaijayantipathak1642
    @vaijayantipathak1642 Жыл бұрын

    ATI Sundar 👌👌👌

  • @somnathholkar
    @somnathholkar4 ай бұрын

    खूपच छान ❤

  • @arpitabal17
    @arpitabal17 Жыл бұрын

    Farrach sunder..nakki try karnar.

  • @sanjivaninagarkar1310
    @sanjivaninagarkar13109 ай бұрын

    Ekdum मस्त

  • @user-vd2jn2bs1t
    @user-vd2jn2bs1t3 ай бұрын

    MASTTTTTTT

  • @sheelab1009
    @sheelab1009 Жыл бұрын

    तुमची सांगायची padhat खूप चांगली आहे. आवाज तर खूपच गोड

  • @kalpanaarnalkar2997
    @kalpanaarnalkar2997 Жыл бұрын

    Waw very nice, thanks.karan bhakari khali jat nahi

  • @swapnalibhgat11bhagat36
    @swapnalibhgat11bhagat365 ай бұрын

    अतिशय सुरेख

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    5 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/hW2d28xmYdGYYNY.htmlsi=UZv71kWpX1IrsWZb सर्वसामान्यांना परवडेल असा फक्त 50 रुपयात बनवा किलोभर "उपवासाचा बटाटा चिवडा " चिवडा लालसर होऊ नये म्हणून खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @papercraft-shwetakoujalgi8324
    @papercraft-shwetakoujalgi8324 Жыл бұрын

    नाचणीचे फुलके खूपच मला आवडले आहे..... मी नक्की करून पाहीन 😊

  • @sampadanatu7726
    @sampadanatu7726 Жыл бұрын

    खूपच छान पेशटसाठी खूप चांगला

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @manishakulkarni6192
    @manishakulkarni6192 Жыл бұрын

    खूपच छान !!!पौष्टीक नाचणीचे फुलके नक्कीच करेन

  • @padmajanerurkar4434
    @padmajanerurkar4434 Жыл бұрын

    खुप छान पातळ पोळी सारखा

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Жыл бұрын

    प्रिया ताई, किती सुंदर रीतीने छान समजून सांगता तुम्ही. ताई, मी नक्की प्रयत्न करून बघेन. आणि तुमच्या प्रमाणे मऊ फुलका तयार करता आला, तर नक्की कळवीनच. धन्यवाद !*

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    पहिल्यांदाच नाचणीचा फुलका बनवणार असाल तर सवय नसल्यामुळे थोडेसे कडक होण्याची शक्यता असते म्हणून थोडं तांदळाचे पीठ असेल तर मिसळून घ्या म्हणजे फुलके मस्त मऊसूत तयार होतील. ( एक वाटी नाचणीच्या पिठासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ मिसळा)

  • @vishwasmalshe4142

    @vishwasmalshe4142

    Жыл бұрын

    @@PriyasKitchen_ *प्रिय ताई, धन्यवाद! तुम्ही सांगितले, ते बरे झाले. कारण मी पहिल्यांदाच प्रयत्न करतोय.तुमचा मनापासून आभारी आहे.👍⚘*

  • @rameshrevankar-uy6wp
    @rameshrevankar-uy6wp6 ай бұрын

    Very good.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    6 ай бұрын

    Many many thanks🙏🙏

  • @user-jj9pi1gd1c
    @user-jj9pi1gd1c6 ай бұрын

    Jabarjast😊

  • @sumanbhalekar1065
    @sumanbhalekar1065 Жыл бұрын

    Mastch sunder chan

  • @kalpanavyas2240
    @kalpanavyas2240 Жыл бұрын

    छानच बनवलेत ट्राय करायला पाहिजे 👌👍

  • @pratibhabuchke9136
    @pratibhabuchke9136 Жыл бұрын

    Mast

  • @vaishaliindulkar656
    @vaishaliindulkar656 Жыл бұрын

    Khup khup sunder

  • @sonalimahamuni1356
    @sonalimahamuni13564 ай бұрын

    Khup chan😊

  • @smitaborkar5809
    @smitaborkar5809 Жыл бұрын

    Khupch chan phulake

  • @kartikajoshi1058
    @kartikajoshi105811 ай бұрын

    खूप छान, नक्की करून बघेन.

  • @screations3414
    @screations3414 Жыл бұрын

    Khupach mast

  • @shardajadhav6503
    @shardajadhav6503 Жыл бұрын

    खुप छन मस्त रेशीपी

  • @sushmitabehl3391
    @sushmitabehl3391 Жыл бұрын

    Thanks madam for giving the exact measurements and tips of making perfect Nanchni Phulkas. Will surely try 😊

  • @12mails4sush

    @12mails4sush

    Жыл бұрын

    My name is Sushmita. That is shown in Video. 😊 Ragi Flour 1 Cup, 3/4th Cup Water, 1/4th Tea spoon Salt.

  • @veenakrishna6739
    @veenakrishna6739 Жыл бұрын

    May Karnataka mysuru se hu muje marati samaj ati hai vapis bol nahi sakte isliye may Hindi mein comment lik rahihu aap bahut accha ragi ka fulka banana sikhaya apko bahuth dhanyavad

Келесі