No video

आईंचे साधेसोपे कोळंबीचे कालवण🦐पापलेट फ्राय🐟Prawns Curry & Pomfret Fry Easy Recipe in Marathi 😍

►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media:
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
My New Camera:
Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
My Mic :
Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
Latest Videos:
महालक्ष्मी देवीचे दर्शन आणि काठियावाडी हॉटेलात जेवण😋
• महालक्ष्मी देवीचे दर्श...
पाण्याचा थेंबही न टाकता बनवा वाल पापडीची भाजी😊 माझी मेहंदी आर्टिस्ट😍
• पाण्याचा थेंबही न टाकत...
जाऊया डबल सीट गं लांब लांब लांब 🚲 ओवीची धमाल💃
• जाऊया डबल सीट गं लांब ...
आईंचे साधेसोपे सुक्के चिकन🐓उमरोळीचा फेमस वडापाव
• आईंचे साधेसोपे सुक्के ...
ओवी चालली आजी आजोबांना भेटायला❤️ फीश करीच्या चवीचं शाकाहारी मालवणी टोमॅटो बटाटा सार • ओवी चालली आजी आजोबांना...
माझ्या छोट्या Subscriber चा बर्थडे
• सलोन मध्ये पिझ्झा पार्...
रावसाचे कालवण,रावस फ्राय आणि अंडा पोळी
• रावसाचे कालवण,रावस फ्र...
कुरकुरीत पालक वडा,पौष्टिक पालक डाळ आणि चणा बटाटा भाजी
• कुरकुरीत पालक वडा,पौष्...
साधिसोपी खिचडी आणि मऊसूत कांदेपोहे
• साधिसोपी खिचडी आणि मऊस...
ओवीची मासे आणि भाजी खरेदी
• ओवीची मासे आणि भाजी खर...
सासरला ही बहीण निघाली
• सासरला ही बहीण निघाली😔...
अंड फोडून केलेला झटपट रस्सा आणि अंड्याची भजी
• अंड फोडून केलेला झटपट ...
आजोबांचा आणि अस्मिचा वाढदिवस
• आजोबांचा आणि अस्मिचा व...
चिंचकढी, सुका बोंबील कांदा फ्राय,झणझणीत अंडा करी,मटन सुक्के
• आमचे अभिजित राजे आणि आ...
आमची पाणीपुरी पार्टी👭
• आमची पाणीपुरी पार्टी👭 ...
बहिणीसोबत बाजारात फेरफटका
• बहिणीसोबत बाजारात फेरफ...
मी चालली माहेरी😊दाढा माशाचे झटपट कालवण आणि तांदळाचे पोळे
• मी चालली माहेरी😊दाढा म...
लग्न कार्यातील प्रसिद्ध सुरण मटार शेंगदाणे आमटी
• लग्न कार्यातील प्रसिद्...
मऊसूत चौघड्या आणि झणझणीत मटण रस्सा🍗
• मऊसूत चौघड्या आणि झणझण...
ओवीला झाली सर्दी🤧आयुर्वेदिक रोगप्रतिकारक काढा रेसिपी🍵 • ओवीला झाली सर्दी🤧आयुर्...
आंबट तिखट मुशीचे कालवण आणि दाताळी व बांगडा फ्राय
• आंबट तिखट मुशीचे कालवण...
माझ्या नवीन सलोन ची पूजा
• माझ्या नवीन सलोन ची पू...
लग्नाच्या पंक्तीतील चमचमीत वांगी बटाटा शेंग भाजी
• लग्नाच्या पंक्तीतील चम...
गावठी शेफच्या बार्बेक्यू ने रडवलं😟कोळंबी भेंडा रस्सा गावची रेसिपी
• गावठी शेफच्या बार्बेक्...
श्वेता ताईंनी बर्थडेला मलाच दिले सरप्राईज
• श्वेता ताईंनी बर्थडेला...
गावचा पारंपारीक पाडवा आणि भाऊबीज
• गावचा पारंपारीक पाडवा ...
ओवीच्या बेस्ट फ्रेंड चा बर्थडे
• ओवीच्या बेस्ट फ्रेंड च...
ओवीची छोटी बहीण
• ओवीची छोटी बहीण👭 Befor...
आमच्या गावचे पारंपारिक बळी पूजन आणि ओवीची दिवाळी धमाल
• आमच्या गावचे पारंपारिक... ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन चिकन रेसिपी by कल्याणी
• ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन...
झटपट चविष्ट ओल्या बोंबलाचे कालवण आणि चमचमीत पापलेट फ्राय
• झटपट चविष्ट ओल्या बोंब...
दम आलू कोळंबी बिर्याणी
• दम आलू कोळंबी बिर्याणी...
ताजा ताजा म्हावरा वडराईचा
• ताजा ताजा म्हावरा वडरा...
गावातील पिझ्झा पार्टी🍕ओवीची फार्म टूर
• गावातील पिझ्झा पार्टी🍕...
असा करतात Bridal Photoshoot | Bridal Makeup & Photoshoot
• असा करतात Bridal Photo...
आमचे गावचे घर 🏠 दिवसभराची धम्माल
• आमचे गावचे घर 🏠 दिवसभर...
गायीच्या चीक दुधाचा खरवस
• गायीच्या चीक दुधाचा खर...
अशी बनवा आंबट तिखट डाळ आणि पनीर भुर्जी सोबत ओवी आहेच❤️
• अशी बनवा आंबट तिखट डाळ...
कुणीतरी येणारं येणारं गं👶 प्रियंकाची ओटी भरणी
• Video
आमच्या 3 शेफ ची नॉनव्हेज मेजवानी | झटपट बनवा मटणाचा रस्सा,तांदळाची भाकरी
• आमच्या 3 शेफ ची नॉनव्ह...
नवऱ्याचं surprise गिफ्ट🎁 राजमा चावल ची रेसिपी
• नवऱ्याचं surprise गिफ्...
जंगलातील पिकनिक,ओवीची डोंगरावर चढाई,धबधबा आणि बरंच काही
• जंगलातील पिकनिक,ओवीची ...
आईंचा मुशी (Shark) चा खिमा आणि प्रतिकचे चिकन हक्का नुडल्स
• आईंचा मुशी (Shark) चा ...
Celerio की सवारी चली कल्याणीच्या माहेरी
• Celerio की सवारी चली क...
सर्वपित्री अमावास्येला पितरांचे जेवण
• मम्मा मला पण "काव काव"...
आईंसाठी छोटेसे गिफ्ट 🎁 | कल्याणीचा झणझणीत छोले मसाला
• कल्याणीचा झणझणीत छोले ...
ओवी निघाली आजी आजोबांना भेटायला
• ओवी निघाली आजी आजोबांन...
आमच्या पाटील कुटुंबाचे गौरीपूजन | Gauri Pujan in my village
• आमच्या पाटील कुटुंबाचे...
आजचा दिवस ओवीचा😍 आज माझं इटूकलं पिटुकलं बाळ ४ वर्षाचं झालं
• आजचा दिवस ओवीचा😍 आज मा...
गावची हरतालिका पूजा आणि गणेश चतुर्थी चा नैवेद्य🙏 Hartalika Puja & Ganesh Chaturthi 2020
• गावची हरतालिका पूजा आण...
Ovee & Mumma KZread Channel Link: www.youtube.co....
Being Ranjita KZread Channel Link: www.youtube.co....
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#KolambiKalvan #PapletFry #PrawnsCurry #Pomfretfry
#Easyrecipeinmarathi #Oveevideo #ovivideo #Crazyfoodyranjita #ovivideo #Oveeandmumma #OverVideo

Пікірлер: 1 200

  • @swaminiwadkar2055
    @swaminiwadkar20553 жыл бұрын

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजिता ताई आणि तुझे कुटुंब खूश आहेत ना . कारण दोन दिवसात तुझे 1,00,000 subscribe पूर्ण होतील तेव्हा ओवीच्या बाबांना camera समोर यायला सांग Good luck ☺☺☺☺👍👌💐💐

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    ओवीचे बाबा फेब्रुवारी मध्ये ❤️❤️❤️

  • @swaminiwadkar2055

    @swaminiwadkar2055

    3 жыл бұрын

    @@CrazyFoodyRanjita 😢😢😢😢

  • @shruti_gholap
    @shruti_gholap3 жыл бұрын

    Attya kiti innocent bolate yaar...very cute and sweet...😍😘

  • @rothelpathare1805

    @rothelpathare1805

    2 жыл бұрын

    Farach chan v sopi padhat, tai chan sangitale,

  • @reshmaparshetye5627
    @reshmaparshetye56273 жыл бұрын

    आई किती छान सांगतात कुठेही दिखाऊपणा नाही तांदूळ रेशन चा पण चालतो हे अगदी मोकळेपणा ने सांगतात 👌

  • @vinayaknighojkar6801

    @vinayaknighojkar6801

    3 жыл бұрын

    मावशी कोळंबी पापलेट फ्राय कशी बनवायचं मस्त मनमोकळेपणे सांगितले.आभारी.

  • @sheelanikalje1177
    @sheelanikalje11773 жыл бұрын

    Tumhi je hirave watan laun mase talatat mi pan ashi paddhat vaprun mase kele maze gharche aani aamchya hyanchya me trachya gharatlyanna pan khupach aawdal. Mi sangital ki mi crezy food Ranjita roj pahte tyanchya Aainchi hi resipi aahe. Thanks Aai👍

  • @seemajadhav442
    @seemajadhav4423 жыл бұрын

    आई तुम्ही कस पन बोला आम्हाला आवडत .. कारन तुम्ही खुप गोड आनी प्रेमळ आहात अशी सासु आनी आई सगळ्याना मिळो...

  • @gayatrimantri8984
    @gayatrimantri89843 жыл бұрын

    सकाळ सकाळ शुभ सकाळ ताई आईनी मस्त कोळंबीचा रस्सा पापलेट फ्राय दाखवले छान 👌👌👌👌👌👌👌👌 तुमचे सर्व रेसिपी छान असतात

  • @jyotimane9385
    @jyotimane93853 жыл бұрын

    शुभ सकाळ आई... मस्तच होत्या तुमच्या आजच्या रेसिपीज..आज मी तुमच्या दोन्ही रेसिपी नक्कीच ट्राय करणार... आणि रंजिता ताई मी तर खूप खूश आहे कारण लवकरच आपली १००००० (100K) सब्सक्राइबर ची फैमिली पूर्ण होणार आहे.😊😊 एक मस्त छोटासा सेलिब्रेशन व्हिडिओ झालाच पाहिजे . आणि प्रतीक दादाच्या लग्नाचा व्हिडिओ पण.. खूप खूप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण गोड कुटुंबाला 1 Million पण लवकरच आपण पूर्ण करू 😁❤️❤️ओवी😘😘

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    हो नक्की करू celebration 💃💃 Thank You 😍

  • @smitasail4316
    @smitasail43163 жыл бұрын

    साधा सोपा आणि सुटसुटीत जेवण तुम्ही बोलता ते मला फार आवडत आमच्या इथे फारशी मच्छी मिळत नाही म्हणून 👌👌❤️😋😋😋 तोंडाला पाणी सुटतं

  • @ankushthakare5492
    @ankushthakare54923 жыл бұрын

    हो आई आम्ही पण भाजी च बोलतो . खूप सुंदर आई साहेब

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni3 жыл бұрын

    Love you my गोडगोडुली आई ❤️😘

  • @balajikhandrekhandre2706

    @balajikhandrekhandre2706

    3 жыл бұрын

    😍😍😍😍😍👍👍

  • @arunsongire9798
    @arunsongire97983 жыл бұрын

    Aai shevti aai aste...aai khup khup god aahe...sadhi...aani premal...kiti Chan banvley....

  • @narendrapitale5042
    @narendrapitale50423 жыл бұрын

    खूप छान. माझ्या आईची आठवण आली. हा साधेपणा आता दुर्मिळ झाला आहे. मला वाटतं रुचकर पदार्थ तयार करण्यासाठी ते आवश्यक आहे. तुम्हाला आरोग्यसंपन्न दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा.

  • @zainabshaikh3748
    @zainabshaikh37483 жыл бұрын

    She is truly innocent lady.... ❤️

  • @hananrehaif1757
    @hananrehaif17573 жыл бұрын

    Fish is food for the brains it makes you intelligent . That’s why the Japanese people are so intelligent they eat a lot of sea food. Ovee is very lucky girl she has her mummy and grandmother to cook the best fish dishes for her. Pomfret fish is very tasty and expensive fish also.

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir73393 жыл бұрын

    व्हिडिओ खूप आवडला ताई. किती छान बोलता तुम्ही समजावून सांगता. कोलंबीचे कालवण आणि पापलेट फ्राय खूप छान बनवल. मला खूप आवडली रेसिपी. ❤️❤️

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @anshikagaikwad2987
    @anshikagaikwad29873 жыл бұрын

    Kaku tumhi gavakdchya aahat kahi problem nahi ...... pan tumhi annapurna aahat .... recepi bagunch bhuk lagaila lagli.. 👌khup sunder ....... swami bless u ... ashyach navnavin dishesh aamahala shikaila milat aahet tumchya kadun ... thnq kaku

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    ❤️❤️❤️

  • @sureshgore1286
    @sureshgore12863 жыл бұрын

    आई रेसिपी तयार करून दाखवत असताना अक्षरशः तोंडाला पाणी सुटले होते धन्यवाद असेच व्हिडीओ यापुढेही सादर करावेत

  • @swabogam
    @swabogam3 жыл бұрын

    Aai is a lucky charm for the channel.

  • @smitakolte507
    @smitakolte5073 жыл бұрын

    आई खूप छान रेसिपी दाखवता. बघून तोंडाला पाणी सुटते. 😋😋 कधी योग आहे काय माहित तुमच्या हातचे जेवणाचा.आणि तुम्ही भाजी बोलतात ते काही नाही काय बोलता यापेक्षा तुम्ही किती प्रेमाने करता आणि आम्हाला दाखवता हे महत्त्वाचे आहे. लव यू आई 💕❣️😘

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @kishorkalbhor3583
    @kishorkalbhor35833 жыл бұрын

    Aai tumhi kitti cchan bolta o..so sweet.tumchya recipes khup cchan astat...👌👌👌👌👍👍

  • @jacinatasaldanha9156
    @jacinatasaldanha91563 жыл бұрын

    Mummy dear is excellent in her cooking, sweet and lovely in her explanation of cooking procedure . Ranjita you achieved 1 lakh viewership already congratulations. God Bless

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @mpoojashinde7421
    @mpoojashinde74213 жыл бұрын

    Tai kolmbiche धागा नाही kadat ka ताई

  • @gauravbangera1949

    @gauravbangera1949

    3 жыл бұрын

    Kadalay

  • @rohinimungekar2375
    @rohinimungekar23753 жыл бұрын

    Wow khupch Chan recipe. gharchya sarkhi. Tum hi khup innocent aahat. Dikhaupana Nahi. Keep it up

  • @deepalikhodade2034
    @deepalikhodade20343 жыл бұрын

    Aai tumhi polyabaddal khup samjavun sangta nehami agdi gharchyasarkhe vatate. Mala tumhi khup avdta. Aaj Ovee ani Ranjitala miss kele khup. Tumhi doghi Maayleki pan khup cute ahaat.And congratulations Ranjita for 100k.subscribers.

  • @prataprajeshirke5272
    @prataprajeshirke52723 жыл бұрын

    Your simplicity is heart touching.

  • @mymarathi5335

    @mymarathi5335

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/qaSct5uxc5vYm5s.html

  • @sureshsonandkar5425
    @sureshsonandkar54253 жыл бұрын

    The recipe excellent...but more than that she seems so down to earth...no airs ! God bless you !

  • @pradnyachavan3986
    @pradnyachavan39863 жыл бұрын

    मस्त.......मला आईनंचा रेसिपी खुप आवडतात... मी घरी हाय करुन पाहते. Thanks ☺👍

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    ❤️🤗

  • @archanagaikwad2503
    @archanagaikwad25033 жыл бұрын

    आई तुम्ही खूपच छान, चविष्ट, उत्तम स्वयंपाक करता मला खूप आवडत कोळंबी, पापलेट 😋😋😋😋😋😋👍👌👌👌👌 भाजीच बोला भारी वाटत 😋🙏🙏

  • @saeeparge7004
    @saeeparge70043 жыл бұрын

    खूप छान असतात तुमच्या रेसिपी

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @shailajapatil8194
    @shailajapatil81943 жыл бұрын

    ताई तुमची रेसिपी आताच पाहीली बनवून ही बघणार आहे पण तुमच्या बोलण्यातील खरेपणा खूप भावला तुमच्या स्वयंपाक बनवण्याची पद्धत पाहीली आपण सुगरण आहात हे नक्की

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar51053 жыл бұрын

    मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटले.एकदम बेस्ट. ताईंची रेसिपी.👍

  • @rahulmahale7452
    @rahulmahale74523 жыл бұрын

    खूपच छान माहिती. नवीन लोकांना शिकण्यास उपयुक्त!

  • @priyankawaingankar7168
    @priyankawaingankar71683 жыл бұрын

    असू दे आई....तुम्ही कसही सांगितल तरी तुमची बोलण्याची पद्धत खुप गोड असते...त्यामुळे तुम्ही जश्या आहात तश्याच रहा.....I love u Aai😍🥰😘

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @gaurishinde16
    @gaurishinde163 жыл бұрын

    Congrats 🎉 tai 100k complete zale

  • @user-dr8ly7zr3c
    @user-dr8ly7zr3c3 жыл бұрын

    Aai khoop chhan😋😋 Kolambicha kalvan yummy😋 Pomfret fresh yummy😋😋 आई खूपच छान ग सगळ जेवण👌👌❤ तोंडाला पाणी सुटल॔😀😋😋😋😋 मी जरूर करून बघणार अस कालवण मी गोळ्याची.. तर आमची जरा पद्धत वेगळी कालवणाची मी आता असच करणार मस्त👌

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar90242 жыл бұрын

    तुम्ही चविष्ट कोळंबीचे कालवान बनविले.पापलेट फ्राय करून दाखविले.फारच उत्तम.मला आवडले.एकदम मस्तच. 👌🏻👌🏻👍😋😋

  • @hansikapatil5555
    @hansikapatil55553 жыл бұрын

    Congratulations ranjita 100k coming soon ❤️😘 Good morning ☀️🌄🌅🌄

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    ❤️❤️

  • @shwetachavan8744
    @shwetachavan87443 жыл бұрын

    Yeeeeeeee 100k subscribe पूर्ण झाले.... Congratulations 💐Tai..

  • @vandanaphadatare3290
    @vandanaphadatare32903 жыл бұрын

    छानच रेसिपी आहे ‌व तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सांगता

  • @manojahirrao7051
    @manojahirrao70513 жыл бұрын

    फारच छान बनवले कोळंबीचे कालवण, पापलेट फ्राय आणि त्यासोबत भात क्रेझी फुडी रंजीता या चॅनल ने नुकतेच एक लाख सबस्क्रायबर कम्प्लिट केले त्याबद्दल संपूर्ण पाटील परिवाराचे मनापासून अभिनंदन! सतत कॅमेरा च्या मागे असणारी व्यक्ती म्हणजे रोहन पाटील यांचे मनापासून आभार कारण, कॅमेरा कसा कॅप्चर करून शूटिंग करावे हे यांच्याकडून शिकावे. तसेच अमेरिकेहून येणारे युट्युब चे पदक व प्रमाणपत्र ही आम्हाला दाखवावे ही नम्र विनंती पुन्हा एकदा क्रेझी फुडी रंजीता या चॅनल चे मनापासून अभिनंदन! बघता बघता तुमच्या चॅनेल चे एक कोटी (१०००००००)सदस्य होवो हीच सदिच्छा!

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद🙏🏻😍🤗

  • @nitinraul390
    @nitinraul3903 жыл бұрын

    Pomfret fry & prawns curry yummy 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 😍

  • @sarjeraosuryawanshi6421
    @sarjeraosuryawanshi64213 жыл бұрын

    छान. तुमच प्रेमळ बोलण अम्हाला आवडत.

  • @mannjiripalkar993
    @mannjiripalkar9933 жыл бұрын

    सहज आणि सोप्प समजून सांगता, उगीच कुठलाही बडेजावं दिसत नाही 💞छान छान

  • @shilpaashtamkar9645

    @shilpaashtamkar9645

    3 жыл бұрын

    पण ते पोळे हाताने कसे पसरवले जातात. माझे नाही होत.मी डोशासारखे करते.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod89323 жыл бұрын

    आई मला खूप खूप आवडते तुमी केलेला जेवण । कालवण ऐक नं । पापलेट फा्य 👌👌😋😋😋✌️👍🤗🤗🙏😍 रंजीता तुझ लक्ष आता समोर च आहे 🤞🤞 ,😁😁 आई पोला साठी कशा सांगयच दलायला तादुंल घेहु

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @kadambarm9723
    @kadambarm97233 жыл бұрын

    Wow KOLAMBI Masala n fried Promphret 👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 Rohan is always behaving like good son n good husband n good daddy n good brother and mainly trained Camera Man ✌️💗💗💖💗💖💗💗💖💗💖 in the compliment n Aaaina 🙏💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗😋

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Rohan is a Good Video Editor too😍 Thank You 😍

  • @akankshavaity6440
    @akankshavaity64403 жыл бұрын

    तुमच्या सारखी आई आणि सासू सर्वांना मिळावी👍

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @seemajadhav442
    @seemajadhav4423 жыл бұрын

    तुमचा रेसिपी बगायचा अगोदर विडीयो च नाव वाचुन पानी सुटत तोंडाला 😋😋😋😋

  • @ashwiniparab6033

    @ashwiniparab6033

    3 жыл бұрын

    Very. Nice. ☺️

  • @poojachavan3336
    @poojachavan33363 жыл бұрын

    किती आपले पणानी व मनापासून रेसिपी सांगता व दाखवता.रेसिपी आम्ही करून बघतो खर चंगली चव असते. आता आम्ही नारळ साराला वापरण बंद केल आहे .धन्यवाद ताई.

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    🙏🏻❤️🤗

  • @thepayal77
    @thepayal773 жыл бұрын

    100k soon ❤️

  • @maheshshinde6940
    @maheshshinde69403 жыл бұрын

    तुमच्या घरी खूप नॉनव्हेज खातात खूप छान

  • @deem.9487

    @deem.9487

    3 жыл бұрын

    Samudra chya javal jey rahtat.. tyanna mase bhaji sarkhech astat .😂😂

  • @shubhangikamble2669
    @shubhangikamble26693 жыл бұрын

    Congratultions Ranjita tai 100 k jhale .

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @aishwaryachavan762
    @aishwaryachavan7623 жыл бұрын

    कोलंबी आणि पापलेट फ्राय खूप मस्त वाटलं आणि J1 खूप मस्त झाले 👍👌👌🙂

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 😍

  • @CHANDAJADHAV6700
    @CHANDAJADHAV67003 жыл бұрын

    Enjoying ur video in hospital ranjita tai suffering from double typhoid plzz pray for my speedy recovery

  • @pradnyameher4992

    @pradnyameher4992

    3 жыл бұрын

    Get well soon 🙏

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Get Well Soon🙏🏻 लवकर बरी व्हा❤️

  • @kadambarm9723

    @kadambarm9723

    3 жыл бұрын

    Get well soon, God bless u healthy life ❤️🙏

  • @kishorpadekar7672
    @kishorpadekar76723 жыл бұрын

    आईने खूप छान आज जेवन बनवल आई अशेच छान Recipe पाठवा आई👌👌

  • @smitasgalley
    @smitasgalley3 жыл бұрын

    कोळंबीचे कालवण खुप छान तोंडाला पाणी सुटले

  • @sunilchaudhari4021
    @sunilchaudhari40213 жыл бұрын

    खूप छान ,अप्रतिम... पदार्थ बनवून सांगण्याची कला

  • @arpitabakalkar1881
    @arpitabakalkar18813 жыл бұрын

    Silver play button on the way Ranjita...😍😍😍 Congratulations in advance...🎉🎉🎊🎊🎈🎈

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @sonammorajkar8785
    @sonammorajkar87853 жыл бұрын

    She’s super cute !

  • @user-du8ou4zn7p
    @user-du8ou4zn7p3 жыл бұрын

    मावशी, खुप साध्या आहात तुम्ही... जशा आहात तशाच रहा.... खुप छान बोलता.... मस्त रेसिपी 🙏

  • @shwetapatil1888
    @shwetapatil18883 жыл бұрын

    Khup Chan aai recipe dakhvali tumhi 😊👌

  • @vaibhavvlog7930
    @vaibhavvlog79303 жыл бұрын

    Good morning tai 100k comming soon ❤👑 Congreselistion 🔥🔥🔥 God bless you tai ☺☺ ❤Aamcha aasach saport rahnar tai ❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You Dear❤️🤞

  • @shreeedits4002
    @shreeedits40023 жыл бұрын

    Congratulation didi u r 100k complete☺

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @madhurisawe6943
    @madhurisawe69433 жыл бұрын

    कोलंबी भाजी 👌. चला आता तुमचे एक लाख subscribers होतील त्या पार्टी ची तयारी सुरू करूयात ☺️.

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    💃💃💃

  • @atuldoyfode976
    @atuldoyfode9763 жыл бұрын

    Khup chhan ani sopi padhadt sangitli kaku thanks for Share this recipe

  • @prachidesai219
    @prachidesai2193 жыл бұрын

    Thank you so much for pola recipe itaki samazaune sangitalyabedel 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    ❤️❤️

  • @latakumbhar1019

    @latakumbhar1019

    3 жыл бұрын

    @@CrazyFoodyRanjita on

  • @namratashete5129
    @namratashete51293 жыл бұрын

    कसल्या गोड आहात ओ काकू तूम्ही..... ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @aartimayekar8903
    @aartimayekar89033 жыл бұрын

    वा किती छान रेसिपी मनापासून आवडली आई किती छान बोलता मस्तच रंजीता आणि पिल्लू नाही दिसले थोडीशी तरी दिसली ना कि बर वाटत 😍😘

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    ❤️❤️❤️

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre55823 жыл бұрын

    तुमची जेवण करण्याची पद्धत मला खूप आवडते मी जेवण करून सुद्धा पाहिलं खूप सुंदर होतो आणि तुम्ही सासू म्हणून मला खूप आवडत आहे

  • @ankitagosavi6502
    @ankitagosavi65023 жыл бұрын

    Congratulations Ranjita Tai for 100k in advance... 🤗

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 😍

  • @prachichavan7267
    @prachichavan72673 жыл бұрын

    Woo hooo... Finally you achieved the milestone ✨✨😀😀many more congratulations didi🎊🎊 finally we will get to see Ovee che Baba🤩🤩 Lots of ❤️❤️ to you all🥰

  • @mahendrachavan4492
    @mahendrachavan44923 жыл бұрын

    आईने खूपच छान कोळंबी रेसिपी बनवलीआई आम्ही रोज तुम्ही बनवलेली रेसिप्पी बघतो व रोज आम्ही घरी बनवतो खूपच छान आई खरं सांगू तुमची रेसिपी खाऊन खाऊन माझे5 किलो वजन वाढले हो आव तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हैं आई तुम्हाला आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा

  • @rajendragirase7610
    @rajendragirase76103 жыл бұрын

    तुम्ही खूपच छान बोलतात आणि स्वयंपाक देखील छान बनवता

  • @antaragaikwad2968
    @antaragaikwad29683 жыл бұрын

    Congratulation Kaku 100k coming soon ❤️

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 😍

  • @swabogam
    @swabogam3 жыл бұрын

    Congratulations ❤️👏👏👏🎂🎂🎂well deserved!!

  • @foxwyatt3525

    @foxwyatt3525

    3 жыл бұрын

    i dont mean to be so offtopic but does anyone know a trick to log back into an instagram account?? I was stupid forgot my account password. I would appreciate any tips you can offer me.

  • @rogeliobeau3580

    @rogeliobeau3580

    3 жыл бұрын

    @Fox Wyatt Instablaster ;)

  • @foxwyatt3525

    @foxwyatt3525

    3 жыл бұрын

    @Rogelio Beau i really appreciate your reply. I got to the site through google and im waiting for the hacking stuff atm. Looks like it's gonna take quite some time so I will reply here later when my account password hopefully is recovered.

  • @foxwyatt3525

    @foxwyatt3525

    3 жыл бұрын

    @Rogelio Beau it worked and I actually got access to my account again. I'm so happy! Thanks so much, you saved my ass :D

  • @rogeliobeau3580

    @rogeliobeau3580

    3 жыл бұрын

    @Fox Wyatt you are welcome :D

  • @prashikmisal5427
    @prashikmisal54273 жыл бұрын

    आई तुम्ही खूप छान बोलत तुमचे बोलणे आम्हाला फार आपुलकीचे वाटते तुमचे जेवण फारच भारी 💯 आहे

  • @anilkale9492
    @anilkale94923 жыл бұрын

    मस्त ताई अगदी सोप्या पध्दतीने रेसिपी सांगितली धन्यवाद स्वच्छता पण चांगली वाटली अगदी तोडाला पाणी सुटले सुगरणच आहे ताई तु

  • @nehas1467
    @nehas14673 жыл бұрын

    Hey Ranjita, Ovee, Aai & family, Heartiest Congrats on your 100K subscribers mark! So happy for you guys! Keep on going, doing good work and spreading positive energy through your youtube channel...love you all!

  • @rupalipatil8565
    @rupalipatil85653 жыл бұрын

    Congratulations Ranjita diii for 100k coming soon ❤️❤️❤️❤️

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @chitranshworld8335
    @chitranshworld83353 жыл бұрын

    काकू तुम्ही स्वभावाने खूप चांगल्या आहात.आणि तुमच्या सगळ्या रेसिपी मला खूप आवडतात 👌👌👍

  • @anilsarin325
    @anilsarin3253 жыл бұрын

    You speak very well. Natural hi bolana chahiye .Keep it up .

  • @leenabane2460
    @leenabane24603 жыл бұрын

    Cogo for 100k😍💥

  • @mymarathi5335

    @mymarathi5335

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/qaSct5uxc5vYm5s.html

  • @kadarshaikh2573
    @kadarshaikh25733 жыл бұрын

    👌👌👌👌👍🏽👍🏽👍🏽👍🏽👈

  • @kripadeshpande9246
    @kripadeshpande92463 жыл бұрын

    तुम्ही खुप छान सांगता अगदी अगदी प्रेमाने! तळताना तुम्ही सर्व मसाले रव्या मध्ये घालता! Vegali पद्धत!

  • @hemanalawade7982
    @hemanalawade79823 жыл бұрын

    Kaku khup chan shiksvilt kolmbichi bhaji..Ani mi punyat rahate amcha ithe sagalya bhajana bhajich bolatat suki bhaji rassa bhaji..

  • @kadarshaikh2573
    @kadarshaikh25733 жыл бұрын

    😋😋😋😋🤤🤤🤤🤤👈

  • @vandanamayekar7380
    @vandanamayekar73803 жыл бұрын

    Kaku farach sundar. Tumhi khoop chhaan boltat. Gavche mhanun kay zhala. Farach chaan recipe

  • @dikshapatil485
    @dikshapatil485 Жыл бұрын

    Aai khup chaan rassa zhalelaa mi karun khaalaa mazaa mulaga aawadine khaato rassa.Thanku so much aai aashich gawachi paddat Dakwat rahaa aai plz.

  • @jyotirana4709
    @jyotirana47093 жыл бұрын

    Aai khupach chhan recipe dakhavali, aani tumhi mast bolta, mala tumhi khup aavadta. 😘😘👍

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes3 жыл бұрын

    खुप मस्त रेसिपी आवडली आई.big like 👍

  • @dipikasonawane6483
    @dipikasonawane64833 жыл бұрын

    Aaji khup mast recepy hoti.me nehmi krte tumchya recepy.. bomblache ambat hi tumchi recepy me khup vela keli... N specially majhya Brahman navryala jo non veg khat nahi tyala hi khau ghalte...tyala pn khup avdte... thankyou so much aaji.

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    ❤️❤️❤️

  • @Manasi_1875
    @Manasi_18753 жыл бұрын

    Hi मी मानसी... मला काकू चे बोलणे फार आवडते..खूप गोड आहेत त्या..आणि ओवी पण खूप गोडू आहे..

  • @lekhakadekar2107
    @lekhakadekar21073 жыл бұрын

    Aaj mazi first recipe ahe hya channel var mi pahilileli kaku cha savbhav khup chan vatla ani recipe pan yummy ahet

  • @arunachitre7180
    @arunachitre71803 жыл бұрын

    Khoopach chan recipe. Baghun tondala pani sutale.ahaha mastach.😋😋 sasubai kay chan karatat. Apratim.tu sudha khoopach chan karate. Love you & your daughter Ovi is very cute & adorable .😘😘😍😍🤗🤗

  • @oggijigawari7739
    @oggijigawari77393 жыл бұрын

    खुपच छान,मी बघते तुमचे विडिओ ,मी तुमची पोळयाची रेसीपी बघतली ,खुपच छान आणि मी पण केले मस्त ,आणि मच्छी तर खुपच छान करता तुम्ही,

  • @meenalk3568
    @meenalk35683 жыл бұрын

    तुम्ही फारच गोड आहात काकू👌👌 तुमची रेसिपी पण खूप साधी सोपी पण चविष्ट दिसते👍👍

  • @chimsp1792
    @chimsp17923 жыл бұрын

    एक लाख सबस्क्राईबर झाले आई ओवी रोहन रंजिता प्रतिक आणी कल्यानीचे हार्दिक अभिनंदन. Yepee 💐🎊🎉

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar46493 жыл бұрын

    Mazi ovee cute khupach sunder fish keli kolabi yummy aaji tumi chan samjun bolatat oveeche baba vichar khupach sunder aasatat

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @karishmaambekar9852
    @karishmaambekar98523 жыл бұрын

    Tumchya aai na recipe kartana baghitle ki adhi like button press karavese vatate...khuppp chhan recipe sangtat aai....👍🙏🙏❤️❤️

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

  • @ashwinipawar365
    @ashwinipawar3653 жыл бұрын

    Aai recipe khupch jaberdast, chaan, kutlehi fish prakar kiti vel shijvajyach sangat java plz, atti shijle tr gahal hotat amche fish, grm masala kutla ahi, gharich banvala asel tr kase banvalat, hirve vatan, kanda khobra vatan, grm masala, praman hyancha ek special video banva, plz, request

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    👍👌

  • @salvesunanda8524
    @salvesunanda85243 жыл бұрын

    Aai tumhi lokanchya comments itkya manavar naka gheu..khup inocent aahet tumhi

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    3 жыл бұрын

    Thank You 🙏🏻

Келесі