नीट रद्द झाली..म्हणजे नेमकी कोणती? रोज नवीन न्यूज😌 विद्यार्थ्यांनी नेमके काय करावं🤔

Aspire Educare Institute
ऑफीस न 519,520. पाचवा मजला, फ्रीडम टॉवर,
आकाशवाणी चौक, छत्रपती संभाजीनगर.
Mob No- 9481121212, 9095781212, 9095771212.
Akola Office (Only For Management Admission)
Opp AMC School No 5, Jathar Peth, Akola
Mob No - 9765781212, 9637181212
फ्री अपडेट्स साठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप ची लिंक जॉईन करा..👇
chat.whatsapp.com/FbbZvSRXMz5...

Пікірлер: 86

  • @shrutitekale783
    @shrutitekale783

    No Re-Neet काही ठराविक दोषी व्यकती साठी सर्व भारतभर च्यामुलांना पुन्हा परीक्षा अन्यायकारक आहे कारण ज्यांना खरोखर प्रामाणिकपणे चांगले मार्क्स मिळाले त्यांचावर हाअन्याय होईल पुन्हा त्यांची मानसिकता काय राहील याचाही विचार व्हावा म्हणून नो रीनीट counselling start करून टाकावी हे योग्य

  • @ttali902
    @ttali902

    No re neet please 🙏

  • @dilipjaybhaye1536
    @dilipjaybhaye1536

    योग्य आणि मार्मिक विश्लेषण सर खूप छान

  • @jyotichaudhari728
    @jyotichaudhari728

    No re neet

  • @dinkarjadhav3880
    @dinkarjadhav3880

    Sir,सगळे news channel and youtuber सारखे रीनीट होणार,पुलीस कारयाव्ही यामुळे पालक विद्यार्थी भयभीत आहेत.

  • @saurabhpansare7359
    @saurabhpansare7359

    दोषी मुलांना दोन वर्षासाठी परिक्षा देणे स्थगित करावे पेपर फोडणाऱ्या शिक्षक व पालकांना जास्तीत जास्त दंड व तुरुंगात टाकावे .री नीट घेणे म्हणजे अभ्यास करणाऱ्या मुलांवर मोठा अन्याय होईल.🙏🙏

  • @Pankaj6696
    @Pankaj6696

    Sir, the channels and some coaching class are misleading us by creating such narratives..hence the anxiety

  • @aniljondhale5613
    @aniljondhale5613

    Thank you sir tumchya sarkhe amha gor garibala samjaun sangta tumche khup khup aabhar

  • @user-es8jy8wd9u
    @user-es8jy8wd9u

    Sir councelling कधी पासुन सुरु करायची

  • @dattatraygole4274
    @dattatraygole4274

    धन्यवाद सर

  • @samratborse248
    @samratborse248

    सर तुमचं मनापासून अभिनंदन खूप बारीक लक्ष देऊन तुम्ही मुलांच्या आणि पालकांच्या मनाला देव देतात थँक्स NT B - 241 ला महाराष्ट्रात BAMS मिळेल का

  • @sharadpawar6508
    @sharadpawar6508

    You are great sir

  • @ramkishanjadhav867
    @ramkishanjadhav867

    Thank Sir

  • @HarshaDhende-vn6vk
    @HarshaDhende-vn6vk

    No re neet .

  • @chunilalvasave9996
    @chunilalvasave9996

    Thanks sir

  • @ashokshelke6114
    @ashokshelke6114

    Thank you sir.

  • @KalyaniDahale
    @KalyaniDahale

    🙏👍👍

  • @abhishekchirkhe5103
    @abhishekchirkhe5103

    Sir PWD candidate che verification ch notification kadhi yeyil

  • @keirracrazy4542
    @keirracrazy4542

    Sir 610 marks gen ews category govt mbbs college bhetel ka? Pls ho ki nahi sanga

  • @karanwahurwagh3918
    @karanwahurwagh3918

    Thank you sir 🙏

Келесі