नीट पुन्हा घ्यायची आवश्यकता नाही, Paper leak Local not National : NTA in Affidavit to supreme court
CAREER MAKING GUIDANCE
==================================
*महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.
___________________________________________
आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे
CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
PHONE PE / GOOGLE PAY NO
9421066225
9511791310
या नंबर वर FEES PAID करावी
अन्यथा
CAREER MAKING GUIDANCE
SBI ACCOUNT NO
39796069514
IFSC : SBIN0000283
BRANCH : MADHA
ACCOUNT : CURRENT
या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा
त्याच बरोबर.......
MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
====================================
आमचा पत्ता :
डॉ राजकुमार आडकर
करिअर मेकिंग गायडन्स
सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर
9511791310
9421066225
====================================
Career Making Guidance -2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित
___________________________
करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.
आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि
गेल्या 7 वर्षात 3500 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात career Making guidance चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला.6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ,( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन
- List of All category documents required for Admission
- Eligibility criteria
- MBBS Govt cut off Maharashtra
- MBBS Pvt. cut off Maharashtra
-MBBS DEEMED Cut off AIQ
- BAMS Govt. cut off
- BAMS Pvt. Cut off
- BAMS DEEMED cut off
- BDS Govt. Cut off
- BDS Pvt. Cut off
- BDS DEEMED CUT OFF
- BHMS College LIST
-BPTH College List
- BVSC Cut off Maharashtra
- Medical Fitness certificate
- Annexure - C
इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.
ही पुस्तिका आपणास हवी असल्यास याची किंमत 450 - 100 ( Discount) = 350 + postage 50/- एकूण 400 रुपये असून ते मागण्यासाठी
9511791310
9421066225
वरील पैकी कोणत्याही नंबर वर 400 रुपये पाठवून schreenshot आणि तुमचा पत्ता पाठवा 2 दिवसात ही पुस्तिका घरपोच मिळेल
धन्यवाद....
Team Career Making Guidance
Пікірлер: 98
No reneet
ज्यांनी पैसे दिले त्यांनाच पेपर मिळाला असेल
I think the supreme Court will declare the judgement in favour of government.
@rajugavhane098
26 күн бұрын
Yes
सर खूप छान माहिती दिली आपण आज "उद्या कोर्टात काय होईल पण 90 टक्के निकाल तुम्ही आजच देऊन टाकला मनाला खूप समाधान वाटत आता मुलांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही सर No Re Neet . उद्या नक्कीच सुप्रीम कोर्ट चांगला निकाल देईल लवकरच मेडिकल कौन्सिलिंग प्रक्रिया सुरू होईल !!! न्यायालय खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देईलच यात शंका नाही !! सर आपण सतत पालकांना आणि विद्यार्थ्यांना धीर देत आहे प्रत्येक अपडेट आपण दिली आपले मनापासून हार्दिक अभिनंदन शुभेच्छा!!
संजय मुखिया अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज करतो,पण पोलिसांना सीबीआई ला तो सापडत नाही वर पासून करप्ट आहे.
No Reneet good job sir
No ree neet
नियत N T A ची लक्षात आली आहे
NTA ला खोट बोलने बाबत 720 मधुन 721 नम्बर दिले पाहीजे
Thanks Sir For Giving Latest Updates on This Topic With Unique Information.
सर्व बाजूंनी विचार करून निर्णय लागेल.न्याय देवता सक्षम आहे.शेवटी डेटा आनालीशीस महत्त्वाचे आहे.
No reneet sir thanks
Thank you sir, very fast update
सर खुप छान देता.त्याबद्दल धन्यवाद
@rajugavhane098
26 күн бұрын
Kay
@gopaljadhav9764
26 күн бұрын
धन्यवाद सर खरे बोललात
@navinchavan1419
26 күн бұрын
😂😂@@rajugavhane098
Maharstra madhil student je bihar la paper ka gelte tyanch kay kalal ka sir ?
Paper levels 2023 /2024 near about same but how can 67 topper in 2024 but 2023 only 3 aspirants NTA and government involved in paper leak
Sir, खूप छान माहिती मिळाली, Thank you...
Live baghun headache karun ghenyapeksha,sir tumhi kami velat , analysis sangata , thanks sir
No Re Neet
Very genuine information. Thank you Sir !
कोर्ट काय करतय तेच खरे ..बघू ऊद्या..आपल्या हातात काहीच नाही
@rajugavhane098
26 күн бұрын
Yes
सर,खूपच छान विश्लेषण केले...
NTA काहीही म्हणत असेल तरी त्याला काहीच अर्थ उरलेला नाही सगळं काही माननीय सुप्रीम कोर्टाच्या आधीन आहे,जास्त नाही थोड्या प्रमाणात आहे या बोलण्याला काहीच अर्थ राहिला नाही आणि nta म्हणजे नॉन टेस्टिंग एजन्सी राहिली आहे फक्त
No re neet for innocent students...
@editorbolte8518
26 күн бұрын
Not innocent Genuine ✅
खूप सुंदर माहिती
थोडा खाल्ला काय आणि जास्त खाल्ला काय एकच खाल्ला हेच महत्त्वाचे
Reneet all
Noreneet
Rennet hoyla pahije
Right Sir
अजून तुमचा NTA वर विश्वास आहेच का
N not T trust A Agency
Write sirr❤
9व10 एप्रिल च्या विंडो ओपन चा उहापोह नाही का
SC je Karel tynch yail pahije
No ree neet, only scam senter ree neet
No Reeneet
Re.neet होणार नाही
Sir 340 sebc bams milel ka round thrugh maharashtra 100% plese tell?_😭😭😭😭😭😭😭
@mallikarjunmedico-rp5qw
26 күн бұрын
मिळेल .. फक्त वाट पहावी लागेल ...
@rajugavhane098
26 күн бұрын
Last round paryant bhetel😊
@Kingsize_7
26 күн бұрын
@@mallikarjunmedico-rp5qw pahin phkt shevtparyant nahi milal tr suicide krayala bhag paden😥😪😭💔
Sir Patna Up madhe nahi Bihar madhe aahe
Sir tumchi thumbnail change Kara NTA chi baju tumi ghet ahe NTA ne tumala pin vikat ghetale ahe
@mallikarjunmedico-rp5qw
26 күн бұрын
@@PpPp-xt3ct 😂😂😂😂
@swamivivekanandnsm1071
26 күн бұрын
😂
Ghotale kara tari reneet honar nahi education tamasha banla
उत्तर प्रदेश नव्हे बिहार
@dr.rajkumaradkar6279
26 күн бұрын
Right
Re neet for all students
Sir 685 open konte college milel
@narsingkarad8302
26 күн бұрын
@@rangnathnakate4110 state cha top collegeव lower aiims ( madurai , jammu) probably
@prathamesharage
26 күн бұрын
Bjmc.. Milel.. Aiims chance avghad aahe
कोर्ट पण सरकारण मॅनेज केल रि निट झाले तर पैसे परत द्यावे लागेल म्हणून रि निट होणार नाही
@yashkale7949
26 күн бұрын
Are bhava kahi pn bolu nahi Court manage hot naste
@sandeepK466
26 күн бұрын
बोलने दो....तकलीफ हूयी हैं उसको....😂😂😂 @@yashkale7949
@dinkarjadhav3880
26 күн бұрын
आसे बीनबुडाचे आरोप कोर्टाच्या बाबतीत बोलणे अयोग्य आहे.उतावीळ व्हायचे नसते.
Sir what is safe score for semi govt mbbs open category?
@subhashdigraskar3583
26 күн бұрын
Re neet
St category rank 11181 marks 381 mbbs milel ka sir )?😢
@ParthDate-hz8vs
26 күн бұрын
Milel , Kay sangata yet nahi....mala 636 aahet maz pan Kay sangata yet nahi 😂
@balajiyt1297
26 күн бұрын
Tu open madhun ahes ?@@ParthDate-hz8vs
@kirtikumarsarakte6839
26 күн бұрын
Kathin aahe , almost no chaances 🥲😔
610 sebc any chnce
@rajugavhane098
26 күн бұрын
Yes 👍
@mbbs4536
26 күн бұрын
@@rajugavhane098 govt
@rajugavhane098
26 күн бұрын
@@mbbs4536 last round paryant chance aahe 😊sml aalyavar sagl clear houn jai 😊😊😊
@mbbs4536
26 күн бұрын
@@rajugavhane098 ok bhaijan inshallah ❤️
Reeneet ch honar ahe
Re neet zalech pahije.
Reneet ghya
NTA in affidavit 😊NTA in court 😢😢😢😮
@Aryan-247-9
26 күн бұрын
Gadhya tya divshi priority petitionrs la dili hoti
@sujitwankhede944
26 күн бұрын
@@Aryan-247-9NTA la pn chance dila hota bolnyach. Te lawyers completely blank disle hote. Kahi news vagera bght asto ki nahi tu??
@vishal45739
26 күн бұрын
@@Aryan-247-9 tula tondat Dil ka NTA ne
@Aryan-247-9
26 күн бұрын
@@vishal45739 nahi tuzhya gandit dila aaizavya
@Aryan-247-9
26 күн бұрын
@@sujitwankhede944 Tula kacheri samjte Kai kiti mhit ahe mhit nhi t bolu nko asech sc mdhe judge nhi bnt koni
NTA ने पेपर तयार केला आणि NTA ने लिक करून पैसा कमावला... आता, NTA म्हणत आहे जास्त प्रमाणात लिक झाला नाही... NTA च मुलांच्या आयुष्याशी खेळलं आहे....
@shubhashrikshirsagar19
26 күн бұрын
Te Kahihi asel tari 720 marks ani Air 1 ch Kay, gure rakhnaryala sudhha kalel ki ghotala tr zalach ahe
@mallikarjunmedico-rp5qw
26 күн бұрын
@@shubhashrikshirsagar19 खरय, NTA ज्यावेळी कोर्ट मध्ये बोलत होती पेपर फुटला नाही त्यावेळीच लगेच CJI बोलले की पेपर तर लीक झाला आहे हे मान्य करा तेव्हाच आपल्याला पुढील तपास योग्य पद्धतीने करता येईल .,... तरी, उद्या सीबीआय, NTA यांच म्हणणं एकल जाईल पण renneet बाबत सांगायला २तारखा कमीतकमी लागतील.,
Reneet zalich pahije
@prathamesharage
26 күн бұрын
Karan tumcha score kami ahe 😂😂😂
Ree Neet for all
No reneet