नीट 2024 पून्हा होण्याची शक्यता खूप कमी | NTA submitted Data analysis through IIT Madras in SC

CAREER MAKING GUIDANCE
==================================
*महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.
___________________________________________
आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे
CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
PHONE PE / GOOGLE PAY NO
9421066225
9511791310
या नंबर वर FEES PAID करावी
अन्यथा
CAREER MAKING GUIDANCE
SBI ACCOUNT NO
39796069514
IFSC : SBIN0000283
BRANCH : MADHA
ACCOUNT : CURRENT
या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा
त्याच बरोबर.......
MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
====================================
आमचा पत्ता :
डॉ राजकुमार आडकर
करिअर मेकिंग गायडन्स
सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर
9511791310
9421066225
====================================
Career Making Guidance -2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित
___________________________
करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.
आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि
गेल्या 7 वर्षात 3500 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात career Making guidance चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला.6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ,( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन
- List of All category documents required for Admission
- Eligibility criteria
- MBBS Govt cut off Maharashtra
- MBBS Pvt. cut off Maharashtra
-MBBS DEEMED Cut off AIQ
- BAMS Govt. cut off
- BAMS Pvt. Cut off
- BAMS DEEMED cut off
- BDS Govt. Cut off
- BDS Pvt. Cut off
- BDS DEEMED CUT OFF
- BHMS College LIST
-BPTH College List
- BVSC Cut off Maharashtra
- Medical Fitness certificate
- Annexure - C
इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.
ही पुस्तिका आपणास हवी असल्यास याची किंमत 450 - 100 ( Discount) = 350 + postage 50/- एकूण 400 रुपये असून ते मागण्यासाठी
9511791310
9421066225
वरील पैकी कोणत्याही नंबर वर 400 रुपये पाठवून schreenshot आणि तुमचा पत्ता पाठवा 2 दिवसात ही पुस्तिका घरपोच मिळेल
धन्यवाद....
Team Career Making Guidance

Пікірлер: 34

  • @vishalkhandare5757
    @vishalkhandare575726 күн бұрын

    वास्तविक पाहता

  • @gayatribaste8417
    @gayatribaste841725 күн бұрын

    अप्रतिम विश्लेषण सर salute तुमच्या अभ्यासाला 4 जूनला जेंव्हा रिझल्ट लागला तेंव्हा सुद्धा तुम्ही सर्वात आधी रिझल्ट बदलावा लागेल असे सांगीतले होते आणि आता सुद्धा reneet होणार नाही असं विश्वासाने सांगत आहात खूप खूप कौतुकास्पद अभ्यासपुर्ण व्हिडियो धन्यवाद 😊

  • @chetankinnake6304
    @chetankinnake630426 күн бұрын

    All depends on cji

  • @royal--mahi
    @royal--mahi26 күн бұрын

    Tarikh pe Tarikh

  • @Shivrajbhutekar8378
    @Shivrajbhutekar837826 күн бұрын

    😢😢kay mhit ky hot 😊

  • @vijukadam3525
    @vijukadam352525 күн бұрын

    कोर्ट शंभर टक्के रिनिट घेणार . यात शंका नाही .

  • @rajuk3389
    @rajuk338926 күн бұрын

    सर्वच्या सर्व सत्य आहे धन्यवाद सर.

  • @neetachincholkar3119
    @neetachincholkar311926 күн бұрын

    Thank you so much Sir

  • @annajanjal7732
    @annajanjal773226 күн бұрын

    मागच्या काही वर्षात एकच सेंटरवर 7 विद्यार्थी टॉप720 आले होते का

  • @laximanhoke4035
    @laximanhoke403526 күн бұрын

    खूप सुंदर माहिती आहे सर

  • @gkp8644
    @gkp864425 күн бұрын

    Consoling लवकर चालू करायला हवी, नाहीतर विद्यार्थी नुकसान होईल

  • @bhagwanlawange4417
    @bhagwanlawange441725 күн бұрын

    No reneet

  • @pravinz2478
    @pravinz247826 күн бұрын

    sir re test vayla pahije Karn mass level paryant leak nahi zala tari 67 topper ani rank inflation zala. yach arth paper easy hota. need to be check paper level.

  • @user-ez5kk2ky9j
    @user-ez5kk2ky9j25 күн бұрын

    विनाकारण पालकांना त्रास देऊ नका

  • @pravinz2478
    @pravinz247826 күн бұрын

    NTA and govt neet result ani counseling fast kart asnyacha medal milala pahije😂

  • @ishwarpatil4066
    @ishwarpatil406626 күн бұрын

    सर खूपच उपयुक्त माहिती दिली मनापासून धन्यवाद

  • @user-ez5kk2ky9j
    @user-ez5kk2ky9j25 күн бұрын

    No reneet please

  • @shobhahatolkar7050
    @shobhahatolkar705026 күн бұрын

    खुपच आधार वाटत आहे, तुम्ही खुपच दिला

  • @sayalichavan2066
    @sayalichavan206626 күн бұрын

    Joke per joke karti ja raha hai nta😂

  • @ssp2780
    @ssp278025 күн бұрын

    Reneet honar ahe

  • @dragonplays5839
    @dragonplays583926 күн бұрын

    No neet exzam

  • @Chandanshiv1
    @Chandanshiv125 күн бұрын

    Faltu

  • @ravishewale7647
    @ravishewale764726 күн бұрын

    NoRe Neet

  • @rajendrakothimbire3647
    @rajendrakothimbire364726 күн бұрын

    😂

  • @newchannel9899

    @newchannel9899

    26 күн бұрын

    😡😡😡🤬🤬🤬

  • @newchannel9899

    @newchannel9899

    26 күн бұрын

    😡😡😡🤬🤬🤬

  • @newchannel9899

    @newchannel9899

    26 күн бұрын

    😡😡😡😡🤬🤬🤬🤬🤬🤬

  • @bhaveshpatil3840
    @bhaveshpatil384025 күн бұрын

    paltu

  • @careermakingguidance

    @careermakingguidance

    25 күн бұрын

    @@bhaveshpatil3840 right 👍

  • @vishnupawar5614
    @vishnupawar561426 күн бұрын

    No reneet

  • @brijalalkokani5304
    @brijalalkokani530425 күн бұрын

    Faltu

  • @sureshadkine7691
    @sureshadkine769126 күн бұрын

    No reneet

Келесі