मुसळधार पाऊस : आईसोबत आंब्याच्या कलमांना कुंपण आणि पुरण | Mango Tree Planting | Kokankar Avinash
मुसळधार पाऊस : आईसोबत आंब्याच्या कलमांना कुंपण आणि पुरण | Mango Tree Planting | Kokankar Avinash
आज सकाळी मी आणि आई निघालो सपाटास. गेल्या वर्षी आपण जी कलम लावली होती. त्या हापूस आंब्याच्या झाडांना आज पुराण घालायचे होते आणि कुंपण करायची होती. सकाळी पोचलो कामे सुरु झाली. पावसाने पण आज ये जा चालू केली होती. दोन तीन तासात सर्व कामे आवरली. घरी येता येता पावसाने गाठले. एकदम मोठा मुसळधार पाऊस सुरु झाला. विडिओ उपलोड करायला ठेवलेला मोबाईल भिजतो कि काय असे वाटत होते पण सर्व ठीक होते.
#mangotreeplanting #treeplantation #kokanvlog
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va5w...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZread : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZreadr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZreadr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Пікірлер: 91
खर बोललास अविनाश काही करायच्या आगोदर आई वडिलांचा विचार करा जीवनात चढ उतार हे येतच असतात आणि हे सगळेच अनुभवतात कोणाच्याच वाट्याला सर्व सुख येत नाहीत
अविनाश तू खूप छान बोलतोस.
तुमचं अतूट नातं आहे शेतीशी व गावाशी निसर्ग पण चांगल जपताय मस्तच व्हिडिओ ❤❤
गावाशी गावाच्या मातीशी गावाच्या माणसांची घट्ट नाळ असलेला शेतकरी प्रिय अमुचा अवि ❤🎉🎊🎉
@KokankarAvinash
11 күн бұрын
❣️
Edam bhari video
अविनाश तुझी व आईची खूप मेहेनत आहे.
दादा तू पण खूप कष्टाळू आणि प्रेमळ आहेस शहरात राहून पण आपल्या मातीशी घट्ट नात आहे. खरच तूला प्रत्यक्षात भेटायला आवडेल.
@swapnilvlog6918
21 күн бұрын
Mala pan
खूप छान ब्लॉग, खूप छान प्रकारे आई आणि तु झाडाची काळजी घेता, खूप भारी 👌👌
Khup Chan video 👌
एकदम भारी आणि मोलाचा सल्ला संदेश दादा तुमच्या व्हिडिओ मध्ये पहायला मिळतात आणि त्याचं अनुकरण सर्वांना विनंती आहे करा मी माझ्या एका मित्राच्या आत्महत्या च्या नंतर चे दिवस बघीतले आपल्या आई वडिलांना आणि मुलाबाळांच्या साठी जगा आत्महत्या करू नका दादा मस्तच
Mast vedio❤
@KokankarAvinash
21 күн бұрын
Thank you
Very nice
👌👌👌👌👌
👌👍
Mast video👍👌😊
पायवाट....... ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा........
🙏👍👌
अवि दादा मी नाशिकच्या चांदवड वरुन बोलतोय.मी कोकण बघीतले नाही, पण खुप आवड आहे कोकण अनुभवण्याची आणि ती तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून पुर्ण होते.एक विनंती आहे की, बाहेर खुप मुसळधार पाऊस पडतोय आणि आत घरात किंवा रानातल्या झोपडीत मस्त एक पार्टिचा व्हिडिओ बनव. ,,बाकी आनंदी रहा.
@KokankarAvinash
11 күн бұрын
धन्यवाद. हो नक्किच असा अनुभव एक Video लवकरच
खरंच पॉझिटिव्ह विचार एक नंबर थँक्यू.... काजूचे झाड😊
❤❤❤
Lovely video ❤
Khup chan Vlog !❤
अप्रतिम विडियो एक नंबर
👍👌
@KokankarAvinash
13 күн бұрын
Thanks
1 number video dada
❤
खूप मेहनती आहात तू आणि तुझी आई ह्याला म्हणतात गावची ओढ मस्त विडिओ 👌👍
Kupa chan kam kala compund. Gavi maza ani pausa. Enjoying life.
जीवनाबददल आज छान चांगला संदेश दिलास,,,बर वाटल विडीओतुन असेच संदेश देत जा,,,प्रबोधन छान पैकी होईल, 👍👍👍👍
एकदम मस्त व्हिडीओ, शेतीची काम बघायला खुप आवडतात, तुझे व्हिडीओ खुप छान असतात, आई कष्टाळू आहे ,मी तुझ्या आईच्या वयाचीच आहे,गाव माझ उत्तुर ता आजरा...
माथेरान 🙏🙏
Beautiful video
Bhava tuzhi sagli video khop Sundar astat Rooj bgto me
दादा खूप छान आहे व्हिडिओ , मी पण छोटे मोठे व्हिडिओ बनवतो, मी पण संगमेश्वर चां आहे गाव माझं
@KokankarAvinash
21 күн бұрын
Thank you. All the best..!!
Khoop chan zade lavli aahes Avinash Awesome 😊
Avida video mastach as usual but anmol sandesh dilas tula anekashirvad, take care n keep it up ❤
छान ब्लॉग
Chan ahi video ❤😍
गाव खूप छान आहे
Thanks for explaining about life Dada stay blessed always 😊👍
Very nice,kalambe lavtos,Konkan California kar 👌Aai la 🙏
संतोष माने आमच्या गावचे अत्रंवलीचे आहे
❤❤❤👍👍👍👌👌👌🙏🙏🙏
👌👌👍👍👍🙏🙏🙏❤❤❤
Kiti nashibwan aahez bhava.....asa paus tu anubhavat aahes....mumbaila pathv....devala sakad ghal talav bhrude sagle
Very nice video Dada ❤❤❤❤😊
फणस लावा
Chan hota video
Kalmchi kalji aattach ghetli trch ti mast hotil. Lvkr aambe khayla miltil
Hello 👋 jay shree Krishan mi kirtan porbandar gujrat. Aapka video 🎉bahut acha gav❤❤❤🎉
@sanjayshinde7520
21 күн бұрын
જય શ્રી કૃષ્ણ🙏🙏 ગુજરાતી છો કે મરાઠી
@user-yd9ji6pg2r
19 күн бұрын
@@sanjayshinde7520 rahiye Gujarat ma aaji mangav marathi pan samjiye gujarati pan
@user-yd9ji6pg2r
19 күн бұрын
@@sanjayshinde7520 aame patel chia
Dada ekda tuja gharcha tour dakav..masta ahe ghar😊
I think you are suffering from mild colds.
Pavsat rajwada yek n distoy
Video Khali date mention Kara chukichi mahit milte gavchi.. karan tumhi tar alibaug la firtay
Bhava khekdi pakdya cha video tak
Nice parayne 😅hole changle padtat
कोणते गाव....सुंदर....
Paus chalu jhala ki shetichi kam tr aahetch pn kalm lavaychi kam hya varshi pn joratch aahe...
@KokankarAvinash
21 күн бұрын
ho na
हो,सतीश राटाटे पण ही कामे करतो आणि दाखवतो😅
Ajun kiti divas aahe gavi
अविनाश.भाऊ.तुला.जमीन.किती.आहे
भाऊ छत्री वापरात जा?
HTC
👌👌👍🎤🙏🙏🏞🏡😇👌🤗
Hii
Ajun jade lawaychi na
आता च पाऊस चालू झाला वाटते तुमच्या कडे म्हणजे आता थोड्या दिवसात ikadevpn होईल अलिबाग ल चालू
Konta mobile haye
भावा किती एकर जमीन तुझी आहे कोन विकत असेल तर घे
पारयने मॅनेजर पाडायची असत
IPhone ghya
ही व्हिडिओ कधी बनवलिस
@KokankarAvinash
21 күн бұрын
3 divsapurvi
@supatil8041
21 күн бұрын
@@KokankarAvinash ok म्हणजे आता इकडे पाऊस सुरू होईल आज नाही तर उद्या पासून
@supatil8041
21 күн бұрын
अरे उन पडतंय यारर बेक्कर
@KokankarAvinash
21 күн бұрын
@@supatil8041 हा 😊
@supatil8041
21 күн бұрын
बाकी कसा आहेस
❤❤❤