Mumbai Tak Chavadi: Sambhaji raje Chhatrapati यांच्यासोबत राजकारणावर चावडीवरच्या गप्पा

#SambhajirajeChhatrapati #LoksabhaElection2024 #MumbaiTakChavadi
मुंबई Tak चावडीच्या विसाव्या भागात माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींसोबत
महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणाबद्दल सविस्तर गप्पा. बघा मुंबई Tak चावडीवर संभाजीराजे छत्रपतींसोबत मुलाखतवजा गप्पा.
#RPT0284 #RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 48

  • @borntobake3672
    @borntobake3672Ай бұрын

    ❤❤❤अभ्यासू वृत्ती आणि राजे पण कसं टिकवायचं याच उत्तम उदाहरण म्हणजे राजेंची मुलाखत आहे . दिंच्याक कपडे आणि तोंडाला येईल त्या भाषेत बरालयच याला राजेपण म्हणत नाही .

  • @kalpanapatil3217
    @kalpanapatil3217Ай бұрын

    खूपच छान झाली मुलाखत ❤❤❤

  • @adityapowar4800
    @adityapowar48006 ай бұрын

    कोल्हापूर मधून शिवसेने चे पुढील उमेधवर छ्त्रपती शाहू महाराज ❤

  • @akashshinde3323
    @akashshinde33236 ай бұрын

    Anuja far sunder diste❤

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc6 ай бұрын

    सतेज ऊर्फ बंटी पाटील यांना बोलवा अभिजीत सर

  • @priyankajadhav3498
    @priyankajadhav34986 ай бұрын

    🙏✨Khashaba Jadhav Ji

  • @sunildhanavde2650
    @sunildhanavde26506 ай бұрын

    छञपती संभाजीराजे स्वराज्यप्रमुख

  • @chetanchopade5416
    @chetanchopade54166 ай бұрын

    आदरपूर्वक नमस्कार आहे

  • @sigmarules.1m705
    @sigmarules.1m7055 ай бұрын

    Samaj toh nahi aaya par shivaji Maharaj 🚩 ke darshan ho gaye

  • @swabhiman65
    @swabhiman656 ай бұрын

    राजेंनी महाविकास आघाडी बरोबर जाऊन कोल्हापूर मधून लोकसभा लढावी.

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar6 ай бұрын

    सगळ्यांना संधी दिली राजेंना एकदा संधी द्यायला पाहिजे 🚩🚩

  • @prakashwaghmare5491
    @prakashwaghmare54916 ай бұрын

    तुम्हाला स्वराज्य पक्ष चालव्याचा आहे तर निवडणूक लढवणार आहेत तर महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल अस स्थिर राहुन चालणार नाही तेव्हाच राजेशाही चा थाठ शान वाढेल!

  • @kushaq1173

    @kushaq1173

    6 ай бұрын

    Already kadhlay . Nastik buddhi kami pajal

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh49246 ай бұрын

    Jay swarajy ❤

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil13886 ай бұрын

    Great Thinking Raje

  • @pavankumarkanade5259
    @pavankumarkanade52596 ай бұрын

    खाशाबा wa ❤

  • @poojaashokmoreofficial3638
    @poojaashokmoreofficial36386 ай бұрын

    Great Raje

  • @samirkazi7782
    @samirkazi77826 ай бұрын

    साहिल सर चावडीवर अनिल परब यांना बोलवा...

  • @udaymugade3087
    @udaymugade30876 ай бұрын

    Support raje 🎉❤

  • @santoshlomte2047
    @santoshlomte20476 ай бұрын

    बनिया भूमिका

  • @santoshlomte2047
    @santoshlomte20476 ай бұрын

    छत्रपती हे नाव शिवाजीराजे यांना सोबते

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh6 ай бұрын

    साहिल सर पृथ्वीराज चव्हाण साहेब ना बोलावा

  • @sunilthakur7662
    @sunilthakur76626 ай бұрын

    वंशज म्हणुन दिलेला मान पायदळी तुडवून रज्यसभे साठी सर्व पक्षांकडे भिक मागून ती न मिळाल्यामुळे स्वाभिमान जागृत झालेला लढवय्या राजा !!

  • @DPHB

    @DPHB

    6 ай бұрын

    देवा ती भिक स्वतः साठी नव्हती....समाजासाठी होती....जरा रायगड ला जाऊन या....त्या लेवलच काम करायला माणूस पदनिहाय असन गरजेचं असत....आणि तुमच्या भाषेत त्याच साठी मघितलेली भीक होती ती ...😊

  • @binodbinod5954
    @binodbinod59545 ай бұрын

    The background colours kill the eyes wtf guys do some decent design

  • @santoshlomte2047
    @santoshlomte20476 ай бұрын

    फक्त राज्यसभेवर डोळा

  • @muleb2543
    @muleb25436 ай бұрын

    Great Maharaj

  • @IndianRouter
    @IndianRouter6 ай бұрын

    राजेंची ची तब्बेत हादरली आहे...

  • @saaheb5772
    @saaheb57726 ай бұрын

    गप्पांचाच नाही तर लावणी चा पण फड रंगवा 😆😆😆

  • @vaibhavamte3716
    @vaibhavamte37166 ай бұрын

    Saheb tumhi ghari basa

  • @subhashchavan6613

    @subhashchavan6613

    6 ай бұрын

    Mag Kay bhrashtachari nivadun dyayache ka

  • @Mbbsadmissionabroad
    @Mbbsadmissionabroad6 ай бұрын

    मी सांगतो ,ते कोणताच देणार नाही

  • @santoshlomte2047
    @santoshlomte20476 ай бұрын

    कुरयल पीटिशन तुम्हाला माहिती नाहीत असं आसूसे 33:53 33:

  • @viplovezoad5523
    @viplovezoad55236 ай бұрын

    raje raje.. band kara re , lokshahi aali ahe. . raje ekach, maharaj ekach, chattrapati shivaji maharaj. 🚩

  • @arunkhanolkar900
    @arunkhanolkar9006 ай бұрын

    पुढील राजकारण पार कठीण होईल.धरसोड वृत्ती ठाम दिसत नाही.

  • @santoshlomte2047
    @santoshlomte20476 ай бұрын

    मराठवासाठी तुम्ही काय केल

  • @santoshlomte2047
    @santoshlomte20476 ай бұрын

    राजसभे साठी दारोदार कआफइरलए.

  • @santoshlomte2047

    @santoshlomte2047

    6 ай бұрын

    राज्यसभेसाठी दारोदार तुम्ही का फिरला

  • @pavankumarkanade5259
    @pavankumarkanade52596 ай бұрын

    समुद्री किल्ले पर्यटन

  • @santoshlomte2047
    @santoshlomte20476 ай бұрын

    छत्रपती ने मराठा साठी काय केल .

  • @santoshlomte2047

    @santoshlomte2047

    6 ай бұрын

    संभाजी राजे

  • @santoshlomte2047
    @santoshlomte20476 ай бұрын

    तुम्ही बनिया आहेत

  • @vaibhavamte3716
    @vaibhavamte37166 ай бұрын

    O knowdge person fakt warasdar mhaun tumachi kimat nahi

  • @atharvshinde18
    @atharvshinde186 ай бұрын

    यांनी आत्ता मुख्यमंत्री होआवा

Келесі