Mumbai Tak Chavadi Live: Rohit Pawar यांच्यासोबत महाराष्ट्रातील राजकारणावर चावडीवरच्या गप्पा

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#RohitPawar #SharadPawar #AjitPawar
मुंबई Tak चावडीच्या अकराव्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड आणि युवा नेते रोहित पवार यांच्यासोबत महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणाबद्दल सविस्तर गप्पा झाल्या. बघा मुंबई Tak चावडीवर रोहित पवारांसोबत मुलाखतवजा गप्पा.
#RPT0284 #RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 282

  • @rupalipawar7185
    @rupalipawar718511 ай бұрын

    पवार साहेबांचा खरे वारसदार रोहित पवार

  • @swapnilchaudhari9279

    @swapnilchaudhari9279

    11 ай бұрын

    अजित पवार

  • @abhi1017

    @abhi1017

    3 ай бұрын

    सरकारी खुर्ची म्हणजे कुठला घराण्याची जागीर नाही , खुर्ची मिळवायचे असेल तर स्वतःच्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने मिळवा, राजेशाही आणि घराणेशाही चे दिवस संपले .. कुठल्याही पक्षाला समर्थन करताना आपण एक संविधानिक लोकशाही देशात राहत आहोत याचा जरा भान ठेवा .🙏

  • @SantoshMore-gs8xo
    @SantoshMore-gs8xo11 ай бұрын

    रोहित दादा अप आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @ashokhandal8244
    @ashokhandal824411 ай бұрын

    रोहित दादा तुम्हीच महाराष्ट्राचे CM होओ हिच माझी ईच्छा❤❤You are Honest Person and Leader of Youth /Maharashtra...

  • @amoljadhav9091
    @amoljadhav909111 ай бұрын

    रोहित दादा या संघर्षांमध्ये आम्ही आपल्यासाबत आहोत ✌️👍👌

  • @akshaydeshmukh2387

    @akshaydeshmukh2387

    11 ай бұрын

    पण तो तुझ्या संघर्षात सोबत नसेल 😂

  • @mtnl259

    @mtnl259

    11 ай бұрын

    ​@@akshaydeshmukh2387👌👌😂😂😂

  • @gajubangale

    @gajubangale

    10 ай бұрын

    the by

  • @gajubangale

    @gajubangale

    10 ай бұрын

    @@akshaydeshmukh2387 à

  • @HemantDesaiOfficial

    @HemantDesaiOfficial

    10 ай бұрын

    ​@@gajubangale😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @yuvrajbugade6239
    @yuvrajbugade623911 ай бұрын

    रोहित दादांचा नाद नाही करायचा आभ्यास भरपूर आहे. चांगले नेतृत्व आहे. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस...❤❤❤❤

  • @user-wy2qr9oh6t
    @user-wy2qr9oh6t11 ай бұрын

    आदित्य ठाकरे व रोहित दादा पवार यांनी संघर्ष करून महाराष्ट्र घडवावा हीच अपेक्षा

  • @appaugugade1472
    @appaugugade147211 ай бұрын

    हूशार व्यक्ती मत्व रोहित दादा

  • @ajitwangade7009
    @ajitwangade700911 ай бұрын

    राष्ट्रवादी चा कोहिनुर हिरा..❤

  • @amitpawar644
    @amitpawar64411 ай бұрын

    महाराष्ट्राला अश्या नेतृत्वाची गरज आहे Great speech 👍

  • @RaosahebKolte

    @RaosahebKolte

    8 ай бұрын

    😊😊

  • @satishingale5444
    @satishingale544411 ай бұрын

    रोहीत आणी आदित्य खुप ग्रेट

  • @shivajikale7053
    @shivajikale705311 ай бұрын

    रोहित दादा तुम आगे बढे हम तुम्हारे साथ है

  • @gajananraut4138
    @gajananraut413811 ай бұрын

    रोहित दादा तुम आगे बढो हम आपके साथ है...🌹🌹🙏

  • @jayasinghsalokhe8390
    @jayasinghsalokhe839010 ай бұрын

    मुंबई तक वरिल रोहित पवार यांची मुलाखत आवडली. महाराष्ट्र मध्ये रोहित निश्चित मोठा नेता होईल. आमचा आशिर्वाद त्यांच्या पाठीशी आसेल

  • @user-pp7yn2bs6s
    @user-pp7yn2bs6s11 ай бұрын

    खुप छान माहिती दिली.... Great work Dada ❤

  • @bdilip9878
    @bdilip987811 ай бұрын

    पवारांच्या तालमीत तयार होत आहेत, लावकरच वस्ताद होणार यात शंका नाही

  • @popatbhor8507
    @popatbhor850711 ай бұрын

    दादा तुम्ही आणी आदित्य ठाकरे एकत्र फिरा तरुणाई तुम्हाला डोक्यावर घेईन्

  • @sangitamore3987

    @sangitamore3987

    11 ай бұрын

    बरोबर🎉

  • @santoshvhadgar8653
    @santoshvhadgar865311 ай бұрын

    हे खरे आहे की पवार साहेबांनी प्रयत्न केले नाहीं 9 आमदार परत आणण्यासाठी पण एक गोष्ट नक्की आहे की पवार साहेबनी प्रयत्न केले तर 18 आमदार परत घेऊन येतील पण त्यांना ती गरजचं नाहीं तो एक 83 वर्षाचा युवक नेता आहे

  • @gouravmahapure4743
    @gouravmahapure474311 ай бұрын

    Rohit Dada tumchya mulgi che vichar tumhi sangitale te. अप्रतिम होत.❤

  • @sangitamore3987

    @sangitamore3987

    11 ай бұрын

    Yalach sanskaar mhantat❤

  • @keshavsuryawanshi1794
    @keshavsuryawanshi179411 ай бұрын

    आर आर आबांचे विचार रोहित पवार यांच्याकडे दिसतात

  • @deepaksambhapure9024
    @deepaksambhapure902411 ай бұрын

    Love you rohit dada

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav246511 ай бұрын

    युवकांचा श्रद्धास्थान, सुज्ञ सामंजस्य, संयमी, अभ्यासू, व्यक्तिमत्त्व रोहित दादा पवार🙏🙏🙏🙏

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav285911 ай бұрын

    रोहित पवार , आदित्य ठाकरे भविष्यातील महाराष्ट्राचे नेतृत्व 🚩

  • @subhashpawar1262
    @subhashpawar126211 ай бұрын

    रोहित दादा आपल्या सारख्या निष्ठावंतांची गरज आज पवार साहेबांना व महाराष्ट्राला आहे. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!

  • @ravindrabramhadande9839
    @ravindrabramhadande983911 ай бұрын

    शेवटचे उत्तर एकदम छान दिले

  • @sahilshaikh-ng3oz
    @sahilshaikh-ng3oz11 ай бұрын

    He is very genuine We need more educated leaders like him in Maharashtra

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar577911 ай бұрын

    Next Cm of Maharashtra 💪💪🐯🐯

  • @firojshah1151

    @firojshah1151

    11 ай бұрын

    Aaho jara thamba...aathach zhad lavlay...falu lagayla thoda vel dya...thumchya thondath sakhar...

  • @suryabhoir2680
    @suryabhoir268011 ай бұрын

    Aditya thackeray and rohit pawar is best educated leader..

  • @firojshah1151

    @firojshah1151

    11 ай бұрын

    Thumchu Aditya va Rohit pawar baddel aaplu Muth pahilu ...nithesh Rane baddel thumchu Muth Kay...

  • @kisanpokharkar5535

    @kisanpokharkar5535

    11 ай бұрын

    a0😮

  • @b_g_h

    @b_g_h

    11 ай бұрын

    रोहित पवार यांचे उज्वल भवितव्य आहे.

  • @HemantDesaiOfficial

    @HemantDesaiOfficial

    11 ай бұрын

    ​@@firojshah1151😊a😊

  • @akshaywalunjkar5975
    @akshaywalunjkar597511 ай бұрын

    सुसंस्कृत महाराष्ट्राला अश्या हुशार व्यक्तिमत्वाची गरज आहे जी की आम्ही अगदी जवळून अनुभवतोय...

  • @sagarch5522
    @sagarch552211 ай бұрын

    संयमीपणा..... अतिशय सुंदर

  • @ojjysworld5186
    @ojjysworld518611 ай бұрын

    साहेबांच्या विचारांचा खरा वारसदार

  • @gurusutar6256
    @gurusutar625611 ай бұрын

    Great Rohit pawar Sir proud for me

  • @lakhanhajare1826
    @lakhanhajare182611 ай бұрын

    सुपर मुलाखत...❤

  • @machindralanke1137
    @machindralanke113711 ай бұрын

    What a maturity level, great.

  • @datarengineering3965
    @datarengineering396511 ай бұрын

    महाराष्ट्राच विश्वसनीय एकमेव नेतृत्व, रोहित साहेब मा.शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांचा ज्याच्यावर विश्वास ठेवावा असा सुसंस्कृत वारसदार

  • @madhukarchavan7167
    @madhukarchavan716711 ай бұрын

    चानाक्ष रोहीत दादा आम्ही कोल्हापुरी आपल्या पाठीशी उभे आहेत

  • @vijaypitale7087
    @vijaypitale708711 ай бұрын

    Ok रोहितजी पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....❤❤❤❤❤

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane11 ай бұрын

    रोहित पवार हाच शरद पवार यांचा खरा वारसदार

  • @ajinkyabhosale8353
    @ajinkyabhosale835311 ай бұрын

    रोहित दादा ❤❤❤❤❤❤

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ11 ай бұрын

    युवकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणारे एकमेव नेतृत्व आमदार रोहित दादा पवार👑❤

  • @subhashchaudhari4176
    @subhashchaudhari417611 ай бұрын

    Best चर्चा 🎉🎉🎉

  • @umpatil007
    @umpatil00711 ай бұрын

    Young leader ❤

  • @achutmuley4299
    @achutmuley429911 ай бұрын

    शान्त विचार असता जेथे सुयोग्य लाभ घडे. तेथे

  • @sanjaymudaliar2649
    @sanjaymudaliar264911 ай бұрын

    Aditya Thackeray, and Rohit pawar this two r in good hands. Future of in India r in this 2 people hand

  • @sopanlabade2353
    @sopanlabade235311 ай бұрын

    लंबी रेस का घोडा रोहित पवार.

  • @vishalkambale8747
    @vishalkambale874711 ай бұрын

    हुशार अभ्यासु व्यक्ती लोकप्रिय आमदार रोहित दादा 👌👌🔥

  • @abhayborkar8753

    @abhayborkar8753

    11 ай бұрын

    🔔

  • @anilsale3806

    @anilsale3806

    11 ай бұрын

    चुकीचं bolat आहे

  • @praful_pawar
    @praful_pawar11 ай бұрын

    Most intelectual politician in current politics era #rohit dada❤

  • @user-tc6bk1ly2l

    @user-tc6bk1ly2l

    11 ай бұрын

    ❤❤❤ ❤ 0:00 ❤❤❤❤❤❤ 0:00

  • @user-hi1uh7jq6o
    @user-hi1uh7jq6o10 ай бұрын

    रोहित दादा घाबरू नका जनता न्याय देणार तुम्हाला

  • @omkararote2526
    @omkararote252611 ай бұрын

    आम्ही सदैव तुमच्या बरोबर

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane11 ай бұрын

    भाग्य लागत नातू बे आजोबाची साथ द्यायला ....आस म्हणतात आजोबा हा नातवाचा पहिला दोस्त असतो आणी नातू आजोबाचा शेवटचा दोस्त...रोहित पवार साहेब असंख्या म्हाताऱ्या..माणसाचे आशीर्वाद आहेत यातून तुमचे संवसकर दिसतात सत्ता येईल जाईल पण आयष्यात लोक तुम्हाला गद्दार म्हणणार नाहीत...ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे ...आम्हाला तुमचा अभिमान आहे

  • @akabhijeet5188
    @akabhijeet518810 ай бұрын

    ऐकच वादा रोहित पवार जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र

  • @jayhind9283
    @jayhind928311 ай бұрын

    एक वर्षांपूर्वी रोहित दादा फोनवर उपलब्ध असायचे. आता त्यांचं पर्यंत कामाचे निरोप जात नाहीत.

  • @sunilpatil3121
    @sunilpatil312111 ай бұрын

    A mature Leader, ahead of Age❤

  • @indian6168
    @indian616811 ай бұрын

    Rohit Pawar is good personality & matured politician. He have all required quality for great leader. In addition he is member of Pawar fmly who ruled Maharashtra direct or indirect since 50 yrs. He is grandson of Sharad Pawar & follow grand father style.

  • @santoshshinde5437
    @santoshshinde543711 ай бұрын

    ❤ फक्त साहेब ❤

  • @shahajikatkar1657
    @shahajikatkar165711 ай бұрын

    भावी मुख्यमंत्री ❤

  • @jayprakashnarkar9012
    @jayprakashnarkar901211 ай бұрын

    महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून फळझाड लागवड प्रत्येक गावागावांत झाली.सदर योजना शरद पवारानी आणली आणि अंमलबजावणी केली हे गांवागांवात माहित आहे.सर्व समाजातील शेतकरी यांत आहे.

  • @mirgazanfaraliosmani3789
    @mirgazanfaraliosmani378911 ай бұрын

    Rohit Pawar hasi cleanly answer the questions means he answer very truely he replied fact therefore peoples of maharashtra definately likes his clear and fact part therefore we support him very strongly..

  • @ashabetigiri8484
    @ashabetigiri848411 ай бұрын

    Excellent Attitude

  • @ashokvarkhede4216
    @ashokvarkhede421611 ай бұрын

    अतिउच्च हुशारीने बोलत होते.भावि मुख्यमंत्री आहे.

  • @ashokbharte1693
    @ashokbharte169311 ай бұрын

    सध्याचा राष्ट्रवादीतील उभरत प्रगल्भ नेतृत्व या मुलाखतीत दिसून आलं असंच आणखी एक उभरता प्रगल्भ नेतृत्व आदित्य ठाकरे मध्ये दिसून येते खूप छान मुलाखत

  • @alimshaikh4290
    @alimshaikh429011 ай бұрын

    पवार साहेब चे वारसदार होनार रोहित पवार साहेब

  • @mukundsudake8364
    @mukundsudake836411 ай бұрын

    A thakare & R pawar 💪💪💪💪💪💪💪💪 Jay maharashtra

  • @sharad710
    @sharad71011 ай бұрын

    रोहित पवार च शरद पवार यांच्या विचारांचा खरा वारसदार आहेत.

  • @jakmh.
    @jakmh.11 ай бұрын

    साहेब ची जागा तूम्ही नक्की पूर्ण करणार. साहेब गेले नंतर ही लोक तुमच्यावर चेजरेवर साहेबाना बागणार. साहेबाची खरा वारसदार.

  • @dhammapalchiprikar3772
    @dhammapalchiprikar377211 ай бұрын

    Khup chan..... Mumbai tak...keep it up good spirit ❤

  • @sanjaymudaliar2649
    @sanjaymudaliar264911 ай бұрын

    Future of India is in such a talented , personality great. Politeness,

  • @ashishgawande6477
    @ashishgawande647711 ай бұрын

    Rohit pawar great leader ❤❤❤

  • @vidhyadharsonawane2918
    @vidhyadharsonawane291810 ай бұрын

    खरोखर जबरदस्त व सय्यमी व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थाने पहायला मिळाले. 🙏🏼

  • @vijaymadan1358
    @vijaymadan135811 ай бұрын

    मला शेवट चा मुलांचा वडिलाविषयी व त्यांनी मोठ्या साहेबांना सोडु नका हा भावनिक तेचा किस्सा आवडला व रडुचं कोसळले, रोहित दादा अत्यंत हुशार व्यक्तीमत्व आहे हे विषेश.

  • @girgoldsouza3302
    @girgoldsouza330211 ай бұрын

    Rohit you are truth

  • @bajrangwaghmare1421
    @bajrangwaghmare14217 ай бұрын

    रोहित पवार साहेब तुम्ही खूप छान बोलता आणि खरं बोलता

  • @nikhilsolaskar9140
    @nikhilsolaskar914011 ай бұрын

    तेलगी प्रकरण पण विचारायला हवं होत आम्ही मतदार विश्वास ठेऊन मत देतो आणि साहेबांकडून ह्या गोष्टी झाले नसतील तर बर वाटेल..तो विश्वास कायम राहील... clarification येऊद्यात त्या विषयावर🙏

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde881311 ай бұрын

    अतिशय सुंदर असे विश्लेषण केले रोहित पवार साहेब

  • @vishwajeetchavan8529
    @vishwajeetchavan852911 ай бұрын

    Future leadership of Maharashtra.... 👍👍

  • @nanasahebdhembare2060
    @nanasahebdhembare206011 ай бұрын

    Great Rohit dada

  • @ambadasshinde2607
    @ambadasshinde260710 ай бұрын

    पुढील भाविपिढीस तुम्हाल मुख्य मंत्री म्हणून आवडेल म्हणून शुभ कामनाय.

  • @digamberpokharkar7082
    @digamberpokharkar708211 ай бұрын

    Gentleman Rohit dada namaste

  • @mahendrabansode7042
    @mahendrabansode704210 ай бұрын

    भावी राष्ट्रवादी वारसदार सर्वांचे मत जाणुन मुख्यमंत्री ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @suniltapkir2304
    @suniltapkir230411 ай бұрын

    HARI OM

  • @rahulmane1045
    @rahulmane104511 ай бұрын

    Rohit Power...

  • @rambo64120
    @rambo6412011 ай бұрын

    संघटना नव्याने बांधणेसाठी रोहीत पवारांनी पुढाकार घ्यावा . व पुढील वाटचाल सुरू करावी .

  • @ChandrakantKumbhar-eq6le
    @ChandrakantKumbhar-eq6le11 ай бұрын

    रोहित पवारांनी वाडी गाव दौरा करावस हवा या विषयी त्यांचे मत काय.लोक खरच प्रेम देतील. .

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre171211 ай бұрын

    रोहात पवार अदित्य ठाकरे भांवीञी मूख्यमंश

  • @navnathmore2436
    @navnathmore243611 ай бұрын

    साहेबाचा खरा वारसदार रोहित दादा

  • @sikandarssr
    @sikandarssr11 ай бұрын

    Question for Rohit Ji: Parali Constituency madhe Sanjay Daund he important naav ahe, Tyanna tumchya sobat ghyayla pahije.....We listen to him but want to vote for Pawar Saheb...

  • @user-tb5ep4de2v
    @user-tb5ep4de2v11 ай бұрын

    Salut dada🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sppawar8441
    @sppawar844111 ай бұрын

    शेतकऱ्याचे पूर्वी ही प्रश्न होते,आता ही शेतकऱ्याचे प्रश्न आहे ,भविष्यात ही शेतकऱ्याचे प्रश्न असणार आहे। सरकार येतील,सरकार जातील,सरकार पडतील,सरकार बनतील परंतु शेतकऱ्याचे प्रश्न राजकारणाकडून प्रामाणिकपणाने सोडवले जाणार नाही। कारण शेतकरी आणि शेतकऱ्याचा प्रश्न हा राजकारणाचा एक भाग झालेला आहे। शेतकऱ्याचा कायमचा प्रश्न सोडवायचा असेल तर कागदी नगदी नोटा हटवणे गरजेचे आहे कारण भारत देशामध्ये पैसाच्या कागदी नगदी नोटा नसेल तर भ्रष्टाचारच करता येणार नाही कल्पना करून पहा। पैसाच्या कागदी नगदी नोटा नसल्यामुळे भ्रष्टाचारच करता येणार नाही त्यामुळे राजकारणांना शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करावे लागेलच आणि शेतकऱ्याची प्रत्येक प्रश्न सुटतील। शेतकऱ्यांनी पैसाच्या कागदाच्या नोटा हटवण्याच्या मुद्द्यावर उपोषण आंदोलन करणे आवश्यक आहे। एक साध उदाहरण घ्या शेतकरी हमेशा म्हणतो कारखानदार उसाचा काटा मारतो म्हणजेच उसाची चोरी करतो एक किंवा दोन टना चा काटा एका ट्रॅक्टरच्या खेप मागं मारला जातो म्हणजे एका खेप मागं अडीच ते पाच हजार रुपये एका शेतकऱ्याचे लुटले जाते काटा मारलेल्या उसा पासून मळी साखर भग्यास राख तयार होते। चोरी केलेल्या उसापासून साखर मळी भग्यास राख हे पदार्थ किंवा वस्तू हे बैंक RTGS ने ,बैंक चेकबुक ने,मोबाइल UPI(फोन पे गुगल पे पेटीम)ॲप ने,वाय-फाय ATMकार्ड ने, CBDC e₹ रुपी डिजिटल नोट ने म्हणजेच ऑनलाईन न विकता हे ऑफलाइन विकली जाते म्हणजेच पैसाच्या कागदाच्या नोटांनी विकली जाते आणि पैसाच्या कागदाच्या नोटांनी विकल्यामुळे पुरावा राहत नाही किंवा पुरावा सापडत नाही पैसाच्या कागदाच्या नोटामुळे पुरावा सापडत नाही आणि पुरावा न सापडल्यामुळे भ्रष्टाचार उघड होत नाही किंवा सिद्ध होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखाना आणि कारखान्याचा काटा आणि कारखान्याची व्यवहार ऑनलाइन होणे गरजेचे आहे आणि मागणी करण्याची गरज आहे या विषयावर आंदोलन करणे गरजेचे आहे। भ्रष्टाचाराच्या,घोटाळ्याच्या,लाचेच्या विरोधात एकमेव काम करणारा नेता म्हणजे नरेंद्र मोदी तो कसा काय पुढील प्रमाणे पूर्वी RTGS ने, बैंक चेकबुक ने व्यवहार करणे म्हणजे महिना महिना पैशाचे व्यवहार होत नव्हते त्यामुळे जनतेला नागरिकाला लोकांना मजबुरीने पैशाच्या नव्हती कागदी नोटांनीच व्यवहार करावा लागत होते परंतु आता मोदीजींनी आधार कार्ड आणि 4G,5G इंटरनेट आणून बँक RTGS, बँक चेकबुक, बँक वाय-फाय ATM कार्ड हे सर्व ऑनलाईन सुविधा पैशाच्या कागदी नगदी नोटाच्या विरोधात आणून पैशाच्या कागदी नगदी नोटाचा वापर कमीत कमी होऊन भ्रष्टाचार घोटाळे लाच रोखण्यासाठी आणि हटवण्यासाठी मोदीजींनी प्रयत्न करत आहे। तसेच शेतकरी,सर्वसामान्य नागरिक,गरीब नागरिक,श्रीमंत नागरिकाच्या कुटुंबातील युती आणि युवकांनी आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला म्हणजे पत्नी,आई,वडील,भाऊ,बहीण,मुलगा,मुलगी,अजी,आजोबा यांना बैंक RTGS च्या माध्यमातून,बैंक चेकबुकच्या माध्यमातून,मोबाइल UPI(फोन पे,गुगल पे,पेटीम)ॲप वाय-फाय ATM कार्ड या ऑनलाईन माध्यमातून व्यवहार देवान-घेवाण करायला शिकवली पाहिजे तरच पैसाची कागदी नगदी नोटा हटतील तरच भ्रष्टाचार,लाच,घोटाळे हटतील। पैशाची कागदी नगदी नोट हे भ्रष्टाचाराची,घोटाळ्याची, लाचेची जन्म आई आहे। पैशांचे ऑनलाइन देणे आणि घेणे व्यवहार करा =भ्रष्टाचार हटवा।:-जनता नागरिक लोक 👈☝️

  • @patil615
    @patil61511 ай бұрын

    फक्त रोहित पवार दादा 🎉🎉🎉

  • @ChandrakantKumbhar-eq6le
    @ChandrakantKumbhar-eq6le11 ай бұрын

    रोहीत पवारांची सुंदर बॅटिंग. राजकारण पाच हिरो कोण आपला आदर्श आहे .

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav246511 ай бұрын

    होय शरदचंद्रजी पवार म्हणजेच राष्ट्रवादी, राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्रजी

  • @ShankarShendge-sx2sq
    @ShankarShendge-sx2sq11 ай бұрын

    Aditya Thakre Rohit Pawar ek number

  • @subhashchaudhari4176
    @subhashchaudhari417611 ай бұрын

    रोहित पवार आगे बढो .भावी पवार साहेब .

  • @deepaksambhapure9024
    @deepaksambhapure902411 ай бұрын

    Sharad pawar yanche 100000℅ khare Varasdar 🎉

  • @ramchandrapandharmise9527
    @ramchandrapandharmise952711 ай бұрын

    मुलांबरोबरचा संवाद आवडला.त्यांनी पत्नीशी सल्लामसलत केलेली सांगितली.पण आईवडिलांशी बोलले कि नाही ,ते सांगितले नाही.

  • @AmbadasAdsul
    @AmbadasAdsul3 ай бұрын

    रोहित दादा तुम्हाला पोरकट म्हणू शकत नाही कोणी

  • @sankalpacademy7231
    @sankalpacademy723111 ай бұрын

    Sharad pawar✌✌✌✌✌✌ only रोहित pawar🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaybhilar917
    @sanjaybhilar91710 ай бұрын

    Purohit Dada aage badho ham tumhare sath hai

  • @hemantgavankar1075
    @hemantgavankar107510 ай бұрын

    I am of the opinion that Mr Rohit Pawar is well matured well balanced sensitive leader among new generation leaders Pl keep it up

  • @vaibhavmante1439
    @vaibhavmante143911 ай бұрын

    Jay shriram

  • @aloysiusfernandes5710
    @aloysiusfernandes57109 ай бұрын

    Great going.

Келесі