Mumbai Tak Chavadi Live: Pankaja Munde यांच्यासोबत महाराष्ट्रातील राजकारणावर चावडीवरच्या गप्पा

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#GopinathMunde #DevendraFadnavis #PankajaMunde
मुंबई Tak चावडीच्या तेराव्या भागात भाजप नेत्या पंकजा मुंडेंसोबत
महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणाबद्दल सविस्तर गप्पा. बघा मुंबई Tak चावडीवर पंकजा मुंडेंसोबत मुलाखतवजा गप्पा.
#RPT0284 #RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 383

  • @nitinkarandevlogs4685
    @nitinkarandevlogs468510 ай бұрын

    खूप छान चावडी... अस्वस्थ करणारी, उत्तर कशी द्यावी, कान कसे टोचावे, एक परिपूर्ण आणि परिपक्व राजकारणी कसा असावा हे सांगणारी, सध्याच्या राजकारणाचा चिखल झाला असताना खरा लोकसेवक सर्वसमावेशक राजकारणी कसा असावा हे सांगणारी आजची पंकजा ताईंची ही चावडी मन अगदी हलवून गेली

  • @ajaybhabad5834
    @ajaybhabad583410 ай бұрын

    दहा बारा अतिहुशार पत्रकार व त्यांचे वेगवेगळे प्रश्न व त्याला तेवढ्याच संयमाने ताईंनी उत्तर दिली छान मुलाखत...

  • @amolsuryawanshi9042
    @amolsuryawanshi904210 ай бұрын

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे❤ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है..!! संघर्ष असेल तर लवकर निर्णय घ्यावा...!! संपूर्ण बहुजन समाजातील जनता तुमच्या सोबत आहे...!! जे अन्याय सहन करत राहतात त्यांच्यासोबत लोक काही काळानंतर राहत नाहीत...!! हे लक्षात असू द्या

  • @vishnupendharkar3832

    @vishnupendharkar3832

    10 ай бұрын

    यात आत्मस्तुती दिसुन येते

  • @vasudevbarve237
    @vasudevbarve23710 ай бұрын

    पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होतोय हे स्वच्छ आहे. फार प्रभावी, लोकांमधील आणि सुशिक्षित नेत्या आहेत त्या. त्यांना राज्यात महत्वाची जवाबदारी मिळाली पाहिजे.

  • @shivruppathak539
    @shivruppathak53910 ай бұрын

    आदरणीय पंकजाताई आपण अत्यंत छान पद्धतीने सर्व राजकीय प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली खूप छान आपले भविष्य खूप छान आहे भविष्यातील प्रगतीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve876810 ай бұрын

    पंकजाताई पालवे मुंडे यांनी खूप छान उत्तरे दिली मुंबई तक ला """ग्रेट संघर्षकन्या"""

  • @drbharatgyn
    @drbharatgyn10 ай бұрын

    सत्य लपू नये असा खूप प्रयत्न त्या करताहेत पण शब्दबंबाळ स्पष्टीकरणांच्या सावलीत ते सत्य झाकोळून जात आहे.

  • @SantoshMore-gs8xo
    @SantoshMore-gs8xo10 ай бұрын

    खर तर भाजप वाढवण्यात गोपीनाथ मुंडे आणि 1नाथ खडसे याच योगदान आहे आज भाजपने त्याचे काय हाल केलं सगळ्या ना माहीत आहे

  • @Cpm.8517

    @Cpm.8517

    10 ай бұрын

    जातीच्या ठेकेदारांना भाजपमध्ये स्थान नाही۔

  • @jaybelhe9362

    @jaybelhe9362

    10 ай бұрын

    फक्त्त अक्कलशून्य कार्यकर्ते मुळे यांचे अवघड झालाय

  • @user-oy1ng6zf4f
    @user-oy1ng6zf4f10 ай бұрын

    खछप छान उत्तरे दिलीत पंकजाताई.धूर्त आणि चतुर राजकारणी आहात. प्रश्न पण छान विचारलेत सर्व पत्रकारानी.

  • @dhananjaychavanpatil4556
    @dhananjaychavanpatil455610 ай бұрын

    खूप mature मुलाकात ताई ची पहिलीच

  • @dnyanbp5834
    @dnyanbp583410 ай бұрын

    खूप जणांना वारसा मिळत नसतो मिळाला तर सांभाळता येत नसतो खास करून मुलांना तर नाहीच .वारसा कसा सांभाळावा लोक कसे जपावे याच आदर्श उदाहरण आपण आहात

  • @ishwarsanap497

    @ishwarsanap497

    10 ай бұрын

    💯☑️

  • @thoraverajesh7040

    @thoraverajesh7040

    10 ай бұрын

    Right

  • @KY_edits749
    @KY_edits7499 ай бұрын

    Great leader of Maharashtra ❤

  • @shivruppathak539
    @shivruppathak53910 ай бұрын

    आदरणीय पंकजाताई आजपर्यंतची सर्वात सविस्तर व छान मुलाखत आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @deshmukhss1
    @deshmukhss19 ай бұрын

    ताई तुम्ही आंध्र प्रदेश मधील राजशेखर रेड्डी सारखं जनतेच्या आसपास राहुन जनसंपर्क मुळे जनभावना तुमच्या बाजूने उभे राहतील संघर्ष हेच आपलं ध्येय हे खरे

  • @anilraje3245
    @anilraje324510 ай бұрын

    Very nice interview🎉❤❤😊

  • @vikrambodkhe5684
    @vikrambodkhe568410 ай бұрын

    पंकजाताई पालवे मुंढे यांनी पक्षात राहून संघर्ष करावा ही त्यांची मानसिकता आहे असे वाटते. त्यांच्या अनेक चाहत्यांना तसेच वाटते. पण भाजप नेतृत्व एवढ्या खालच्या पातळीला गेले आहे अशी कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. त्यामुळे कधी कधी वाटते त्यांनी उद्धव साहेब शिवसेनेत प्रवेश करावा किंवा देश पातळीवरील काँग्रेस मध्ये जावे. आज् भाजप चे नेतृत्व आणि विचार खुप खालची पातळी गाठली आहे.2024la जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असे वाटते.

  • @bantisanap258
    @bantisanap25810 ай бұрын

    खूप छान वाटले

  • @rupalisharadkachare2122
    @rupalisharadkachare212210 ай бұрын

    घरात किरायदार राहायला आला तर घर किरायदारच होत नाही.....

  • @RajashriMundhe
    @RajashriMundhe10 ай бұрын

    Khup chhan मुलखत dili tai ❤❤

  • @bhauraopawal791
    @bhauraopawal79110 ай бұрын

    पंकजांना आणि आम्हाला गरज नाही सरकारच्या भिकेची.. साहेबांच्या समर्थकांनी १००० रुपये प्रत्येकी साहेबासमोर अर्पण केले..तर कोट्यवधींचा खच पडेल.. करोडोंचा स्वभिमन त्यांनी आम्हाला दिला.. जाताना तर आम्हाला काहीच करू दिलं नाही त्यांच्यासाठी..आम्ही अख्ख आयुष्य ताईसाठी समर्पित करू

  • @jalindarghuge8150

    @jalindarghuge8150

    10 ай бұрын

    Mi lagech deil

  • @DipakLatpate

    @DipakLatpate

    10 ай бұрын

    👍👌

  • @ramchandramore8053
    @ramchandramore805310 ай бұрын

    भावांनो तुम्ही फूल उधळून मोकळे व्हा ताई तुरटी फिरवून मोकळ्या होतील आता फक्त फुल गप्पा चालू आहेत

  • @rameshgambare3962
    @rameshgambare396210 ай бұрын

    खूप छान

  • @shyamzalke4378
    @shyamzalke437810 ай бұрын

    अहो ताई निर्णय घ्या... तुम्ही नको त्यांना

  • @user-ec5gc3hi8z
    @user-ec5gc3hi8z10 ай бұрын

    ताईसाहेब हम तुम्हारे साथ है

  • @umeshtonde9503
    @umeshtonde950310 ай бұрын

    Great

  • @rutujapatil4396
    @rutujapatil439610 ай бұрын

    पंकजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ‌‌‌ है 💪💪💪✌️✌️✌️❤❤❤

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade929710 ай бұрын

    मुंडे साहेबांचे ईव्हीएमच्या विरोधी भुमीका होती म्हणून पक्षातल्या काही नेत्यांचे धोरण मान्य न्हवते आणि म्हणून मुंडे साहेब भाजपाच्या काही नेत्यांवर नाराज होते..

  • @jaybelhe9362

    @jaybelhe9362

    10 ай бұрын

    अरे चुशन.. फक्त्त अक्कलशून्य कार्यकर्ते मुळे यांचे अवघड झालाय

  • @SantoshMore-gs8xo
    @SantoshMore-gs8xo10 ай бұрын

    ताई खर सांगतो भाजप सोडा

  • @Cpm.8517

    @Cpm.8517

    10 ай бұрын

    भाजपा करत गेली पाच वर्षे याच गोष्टीसाठी प्रयत्न करत आहे۔ पण आय यशस्वी ۔ भाऊ तुम्हीच पुढे व्हा आणि समजावा त्यांना

  • @avinashpalave4256

    @avinashpalave4256

    10 ай бұрын

    Taisaheb leave bjp asap

  • @Shankar1d
    @Shankar1d10 ай бұрын

    Genuine person 😊

  • @perfectbanker3101
    @perfectbanker310110 ай бұрын

    ताई आपली टाकत खूप आहे ,तुम्ही जो निर्णय घेतला आम्ही सोबत आहोत

  • @user-oc9nk1qw3e
    @user-oc9nk1qw3e10 ай бұрын

    ताई ने वेगळा निर्णय घेतला पाहिजे त्यांच्या ताकदीवर दुसरेच मजा करत आहेत.

  • @Cpm.8517

    @Cpm.8517

    10 ай бұрын

    एवढी ताकत असती तर आज रडायची पाळी आली नसती

  • @user-oc9nk1qw3e

    @user-oc9nk1qw3e

    10 ай бұрын

    @@Cpm.8517 कसं आहे, निवडून येणे वेगळे आणि लोकांमध्ये त्यांच्यावर एवढे प्रेम असणे हे वेगळे. रजिकिय सोडलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या राज ठाकरे यांच्यावर लोक खूप प्रेम करतात आणि स्त्री मध्ये पंकजा मुंडे.

  • @pratapgholve8558

    @pratapgholve8558

    10 ай бұрын

    ​@@Cpm.8517yee 40 paise

  • @jayantjoshi2813

    @jayantjoshi2813

    10 ай бұрын

    स्वतःच हरल्या तेथे इतर काय मजा मारणार.

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil509110 ай бұрын

    Great Taisaheb

  • @UdayKumar-yf7lu
    @UdayKumar-yf7lu10 ай бұрын

    Congrats, A good & calculated interview

  • @parshuramdorkar6421
    @parshuramdorkar642110 ай бұрын

    What a great answer

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv645110 ай бұрын

    प्रकाश आंबेडकरांना पण बोलवा मुंबई तक वाले दादा 🙏

  • @DhondiramSonnar
    @DhondiramSonnar10 ай бұрын

    ❤❤❤

  • @rameshsanap1270
    @rameshsanap127010 ай бұрын

    ताईसाहेब❤❤

  • @guttearun8477
    @guttearun847710 ай бұрын

    🙏🙏 जय भगवान जय गोपीनाथ 🙏🙏 तुमी मुख्यमंत्री लवकर होचाल हीच ईश्वर चेरणी प्रार्थना मोदीजी /शाह जी काळजी पुर्वक निर्णय घ्या आमाला महाराट्राचे मुख्यमंत्री महिला म्हणून पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब येणंची कन्या पाहिजे

  • @sidheshwarkhandare862
    @sidheshwarkhandare86210 ай бұрын

    My Boss Taisaheb 🎉🎉

  • @sangitafunde8556
    @sangitafunde85569 ай бұрын

    मा. पंकजाताई मुंढेताईसाहेबआपणखुपच प्रभावी मुलाखत दिली आहे या बद्दल धन्यवाद त्याबदल अत्यंतिक अभिनंदन आणि अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 आपले विचार करून मुलाखत दिली आहे या बद्दल पुनश्च धन्यवाद त्याबदल अत्यंतिक खूप खूप खूप खूप खूप अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rameshkhadilkar9498
    @rameshkhadilkar949810 ай бұрын

    पंकजाताईं वर आज भाऊ तोरसेकरकरांनी एक व्हिडिओ केला आहे तो मुंबई तक च्या पत्रकारांनी जरुर बघावा असा वाटत.

  • @sanjaygaikwad8621

    @sanjaygaikwad8621

    10 ай бұрын

    नाही, पत्रकारांनी बघण्याची गरज नाही, मुंडे मैडम नी तो विडीओ जरूर बघावा आणि काळजी पूर्वक ऐकावा

  • @NamdevpachpilleOfficial
    @NamdevpachpilleOfficial10 ай бұрын

    ताई भाजप सोडा स्वाभिमान दाखवा आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravigaikwad6706
    @ravigaikwad670610 ай бұрын

    ताई साहेबाची ताकत किती आहे हे येनार्या नीवडनुक मध्ये दीसेल

  • @rameshgambare3962
    @rameshgambare396210 ай бұрын

    ताईसाहेब आगे बढो

  • @ABC-PQR-XYZ
    @ABC-PQR-XYZ10 ай бұрын

    साहिल आणि कमलेश सुतार दोघांची जोडी .....जय - विरू ची होती.दोघे खूप छान प्रश्न विचारत होते.

  • @manojkulkarni4380

    @manojkulkarni4380

    10 ай бұрын

    खर आहे हा नवीन आला आहे तो बोर करतो त्याच नाव लक्षात राहत नाही

  • @demya3464

    @demya3464

    10 ай бұрын

    Toch jail madhe janar aahe na

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal637710 ай бұрын

    ताई मी भाजप चा हितचिंतक नाही.पण तुमचा हितचिंतक नक्कीच आहे.तुम्हाला पक्षाकडून जो जाणूनबुजून त्रास दिला जातोय हे अनपेक्षित नाही.पण याचा आम जनतेला सुद्धा तेवढाच त्रास होतोय.त्यामुळे तुम्ही आता योग्य निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे.

  • @udhavrakh2018
    @udhavrakh201810 ай бұрын

    ताईसाहेब हेच आमचे सरकार

  • @khedkardashrath6679
    @khedkardashrath667910 ай бұрын

    Mass leader

  • @Cpm.8517

    @Cpm.8517

    10 ай бұрын

    🔔 🔔 🔔 🔔 🔔

  • @rohidashange6347
    @rohidashange634710 ай бұрын

    ताई साहेब तुम्ही निर्णय घ्या

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar342410 ай бұрын

    अरे मुंबई तक वाल्यानो चावडीवर बोलवून तेच तेच चावट प्रश्र्न सारखे विचारून तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे? त्या सांगतायत मी सुट्टी का घेतली तरी खोदून खोदून तेच विचारता.

  • @user-zh9fu9ud5i
    @user-zh9fu9ud5i10 ай бұрын

    God bless you 🙏

  • @dineshw9281
    @dineshw928110 ай бұрын

    महाविकास आघाडीत सामिल झाल्यास पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतील !!!

  • @harrshad7
    @harrshad710 ай бұрын

    देवेंद्र आणि धनंजय ची मैत्री आणि नुकसान ताईच 💔

  • @shashirmore6839

    @shashirmore6839

    10 ай бұрын

    Barobar

  • @santoshmundhe9547
    @santoshmundhe954710 ай бұрын

    You are right tie wait and watch

  • @user-oy1ng6zf4f
    @user-oy1ng6zf4f10 ай бұрын

    चावडी छानचं झाली

  • @arjunshirsat4201
    @arjunshirsat420110 ай бұрын

    Tai is great 👍

  • @dadaraomorale7018
    @dadaraomorale701810 ай бұрын

    रणरागिणी ताईसाहेब

  • @vyankatighuge6435
    @vyankatighuge643510 ай бұрын

    सुपर ताईसाहेब

  • @balajikute7591
    @balajikute759110 ай бұрын

    जय भगवान जय गोपीनाथ

  • @sidheshwarkhandare862
    @sidheshwarkhandare86210 ай бұрын

    Mass leader Taisaheb 🎉🎉

  • @vyankatighuge6435
    @vyankatighuge643510 ай бұрын

    निर्णय घ्यायला पाहिजे

  • @vasantkhandre9870
    @vasantkhandre987010 ай бұрын

    No. 1 Taisaheb सर्वांना पुरून उरणारी एकच वाघीण

  • @womenpower8946
    @womenpower894610 ай бұрын

    Very nice interview chawadi

  • @dilipshinde5612
    @dilipshinde561210 ай бұрын

    अणाजी पंत की जय हो! आहो ताई,हा अणाजी पंत,तुमचा पक्षी संपूर्ण पणे फडफडणं बंद करत नाही,तो पर्यंत आवळलेला गळा सोडणार नाही.वाट बघतोय,कधी एकदाची ही बला पक्षाबाहेर जातेय याची!

  • @santoshpawa_
    @santoshpawa_10 ай бұрын

    2024 ला अपोआप राज्यातील नेतृत्व bjp च अपयशी होनार आणि तुमच्याकडे च नेतृत्व येनार संयम कामी येइल

  • @nageshappanarwane7818
    @nageshappanarwane78189 ай бұрын

    खुप छान.. मुलाखत🎉🎉🎉🎉🎉

  • @GorkshaFunde
    @GorkshaFunde10 ай бұрын

    Pankaja his my best friend & lider

  • @gowardhanwambhurkar8225
    @gowardhanwambhurkar822510 ай бұрын

    सगंळच आपल्या घरात पाहिजे.

  • @Rama01238
    @Rama0123810 ай бұрын

    💙💖😘

  • @user-px7lt8pz8b
    @user-px7lt8pz8b10 ай бұрын

    भावी मुखयमंत्री पंकजाताई मुंडे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @Dancewithsaigite
    @Dancewithsaigite10 ай бұрын

    Tai saheb

  • @lahuphad870
    @lahuphad87010 ай бұрын

    ताई साहेबांनी दुसऱ्या कुठल्याही पक्षात जावा जनता 100% त्यांच्या पाठीशी राहणार

  • @VishalKayande
    @VishalKayande10 ай бұрын

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium570710 ай бұрын

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💯💯💘🚂🚂🚂💘💪💪💪👍👌🙏💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SACHIN-sn7iy
    @SACHIN-sn7iy10 ай бұрын

    एका व्यक्तीचा आपल्या मतदार संघात प्रभाव असणे हे नैसर्गिक आहे... पण एका व्यक्तीचा अनेक मतदार संघात प्रभाव असणे ही लीडर शिप आहे... आणि ताईन कडे नकीच लीडर शिप आहे... लोकनेत्या आहेत...

  • @surajjaybhay5716
    @surajjaybhay571610 ай бұрын

    Only pankaja Tai munde 🔥

  • @pratikugale3828
    @pratikugale382810 ай бұрын

    Khup chhan prashna ani tyahunahi chhan uttar hi malaleli ahe tainkadun

  • @umakantjaybhay1212
    @umakantjaybhay121210 ай бұрын

    लोकनेत्या ताईसाहेब

  • @eknathbathe6442
    @eknathbathe644210 ай бұрын

    Tai

  • @shyamzalke4378
    @shyamzalke437810 ай бұрын

    स्पष्टतच नाही ओ ताई तुमच्या कृतित

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc10 ай бұрын

    काँग्रेस बेस्ट पर्याय आहे पंकजा ताई साठी

  • @anishagrawal6841
    @anishagrawal684110 ай бұрын

    Only Taai

  • @marotimurkute5390
    @marotimurkute539010 ай бұрын

    संघर्ष यात्रा हा चित्रपट प्रदर्शित झाला नाहीं कारण?

  • @rameshtambe6805
    @rameshtambe680510 ай бұрын

    ताई या राष्ट्रवादी मध्ये तुम्ही आणि सुप्रिया सुळे पुर्ण महाराष्ट्र पिंजून काढा नक्की पुढील मुख्यमंत्री होणार

  • @dnyaneshwarmunde6338
    @dnyaneshwarmunde633810 ай бұрын

    परळी मधुन पंकजा ताई मुंडे विजयी होणार

  • @popatgite7227
    @popatgite722710 ай бұрын

    Great Tai saheb👍👍👍👌👌

  • @sanjaynirbhavane5452
    @sanjaynirbhavane545210 ай бұрын

    पक्ष बदलला तर च आमदार नाही तर माजी आमदार च

  • @sanjayrambhaumujumale1974
    @sanjayrambhaumujumale197410 ай бұрын

    AAJ TAK or SUCH channels/reports why not asking such questions to Devendra Fadanvis, why there is no justice, no opprtunities (council, minister, State president, etc) to Pankaja Tai? Because of Devenra bhau is responsible & chief party leader for state.

  • @popatgite7227
    @popatgite722710 ай бұрын

    Akdam barobar ahe👍👍

  • @drbharatgyn
    @drbharatgyn10 ай бұрын

    क्यूट प्रश्ण क्विट करतात त्या, पण हे सर्वांच्या लक्षात येते आणि त्यांच्या पक्षातील महाराष्ट्रातील सर्वेसर्वाना हे पाहून मौज वाटत असेल.

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke10 ай бұрын

    या ताईंचा सर्वात मोठा दोष हा आहे कि त्या फक्त इशारे देतात पण निर्णय घेउ शकत नाहि संघर्षकन्या म्हणवुन घेताय पण संघर्ष करुन दाखवा ना मग अन्यायाविरुध्द किती अन्यायाचा नुसता पाडा वाचता @पंकजाताई तुम्हि निर्णयाच्या जवळपास तरी जा व घ्या निर्णय

  • @sushilfulari6929
    @sushilfulari692910 ай бұрын

    ताई तुम्ही आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @user-dc8pn6rm7x
    @user-dc8pn6rm7x10 ай бұрын

    देवेंद्र फडणवीस यांना यांची जागा दाखवून देण्यासाठी निर्णय घेण्याची गरज आहे ताई तुम्ही लवकर निर्णय घ्या

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit167710 ай бұрын

    UBT मध्ये जावा..आदित्य साहेब ला सी एम करून दाखवा

  • @balasahebthube4274
    @balasahebthube427410 ай бұрын

    लवकरच यांचा खडसे होईल, कारण तुम्ही अशीच हवा भरत रहा

  • @bhagwanbangar7744
    @bhagwanbangar774410 ай бұрын

    ताई तुम्ही कोणत्याही पक्षा जाऊ नय कारण नाथाभाऊ सारख हे बाकीच्या पक्षाचे नेते तुमच खचीकरन करतेल याची दक्षता घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @dattatraymane8814
    @dattatraymane881410 ай бұрын

    ताई तुम्ही म्हणालात की बहिणीला विस्थापित करून मी प्रस्थापित होणार नाही बरोबर आहे पण हाच विचार तुम्ही धनंजय मुंडेच्या बाबतीत करायला हवा होता कारण ते तुम्हाला राजकारणात सिनीयर आहेत शिवाय ते तुमचे मोठे बंधू आहेत ताई मुंडे साहेबानंतर तुम्ही मोठ्या मनाने धनंजय मुंडेना परली विधानसभा सोडायला हवी होती व स्वतः लोकसभा लढायला पाहिजे होती तसं केलं असतं तर आज तुम्ही केंद्रात कॅबिनेट मंत्री असता

  • @bashirshaikh6964
    @bashirshaikh696410 ай бұрын

    I feel that Pankaja Tai should join Congress because she never delivered any communal statement till date,

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate66549 ай бұрын

    Grate tai

  • @Adhmuthyacomedychannel
    @Adhmuthyacomedychannel10 ай бұрын

    Taisahebanchi takat sarvana mahit ahe loka kona sobat ahe hye dislach asel shivsakti parikramet❤🔥

Келесі