Mumbai Tak Chavadi Live: Dhananjay Munde यांच्याशी महाराष्ट्रातील राजकारणावर चावडीवरच्या गप्पा | NCP
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#DhanjayMunde #SharadPawar #AjitPawar
मुंबई Tak चावडीच्या सातव्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणाबद्दल सविस्तर गप्पा झाल्या. बघा मुंबई Tak चावडीवर धनंजय मुंडे यांच्यासोबत मुलाखतवजा गप्पा.
Visit Planet Marathi - planetmarathi.com/
#RPT0155 #RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Пікірлер: 97
जिथं शरद पवार तिथं राष्ट्रवादी हे मान्य करावाच लागेल. आता चार दिवसांचा आनंद घ्याल नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल लक्षात ठेवा.
@panditshinde3056
Жыл бұрын
Ajit Dada swatacya himatiwar C M hou shaktil ka?
@prathameshpharande4990
Жыл бұрын
@@panditshinde3056 tumhala kay vatte ?
परळी, ऊसतोड मजुरांचा बीड जिल्हा, त्यांचे प्रश्न,बीडच्या कायम दुष्काळी मागास भागासाठी जलसिंचनाच काय करणार भविष्यात??महाराष्ट्र, शेतकरी कल्याण,वाढती बेरोजगारी यांचे प्रश्न आणि त्यावर धनंजय मुंडे यांचा Roadmap काय??यावर एक ही प्रश्न पत्रकारांना आठवला नाही, हा कसला लोकशाहीचा चौथा स्तंभ??
Brilliant work MumbaiTak team... I am enjoying the show. Please continue the grilling work of asking tough questions from us.
Abhijit karande one of the best journalist in Maharashtra love you bro
परळी-वैद्यनाथ MIDC प्रश्न मुंबई Tak पञकार आठवला नाही ??
परळी-वैद्यनाथ येथील MIDC चे काय झाल साहेब सांगितल तर बर होईल...
@pramodmunde19
Жыл бұрын
Kahi nahi , vikasa. Che paise निडणुकांना vaprna kashlq tar लोकांना विकत gheyla
अहंकार आणि गर्व टपकत आहे चेहऱ्यावरून.. निवडणूक प्रचाराचा शेवटच्या दिवशीचा व्हिडिओ बगा कसा नाक घासत होता
काय विचारधारा आहे ह्याना??
@nitinkumarjadhav8144
Жыл бұрын
सत्ता हिच विचारधारा
Well done Mumbai Tak... ❤❤❤
खूपच खूपच छान साहेबांची चावडी वरच्या गप्पा
Kruna mundech ky zal
काय होतास तू काय झालास तू... धण्या भाऊ 😢😢
Ata तुम्ही kahipan mahna pan २०२४ मधे vatavaran chenj asel १००% mi pan rajkaran javlun pahil ahe dukhi ahe janta इवढ नकी आहे तुम्ही swatahachi bhakri bhajaichi ahe 😢
आज गॅस सिलेंडर महाग झालाय म्हणुन परवडत नाही, म्हणुन कोण रॉकेल वापरत... 52:00
राजकारणातील इमरान हाश्मी 😂😅😮😊 दोन बायका, फजेती ऐका 😂😂😂😂
जेव्हा दादांनी विरोधी पक्षनेते झाले तेव्हा च हा प्लॅनिंग ठरलं होतं
धनंजय मुंडे ंचा मी फ्यान होतो पण आता नाही.
Lokshaicha khel लावला तुम्ही मुंढे saheb
Dm Boss ♥️
हा मुंडे साहेबांना आळवतो का असा प्रश्न विचारा ना?? पण तुम्ही विचारणार नाही
DM BOSS 🔥✌️
Lovely grilling Abhijit karande
वा वा विकास विकास पण कोणाचा कसला विकास
घराणेशाहीची भाषा चालू आहे
waste of time with unworthy person
9 आमदरांनी पवार साहेबांचा विश्वासघात केला
साहिल यांनी माविआ सरकार असताना किती वेळा सत्ता पक्षांवार टीका केली होती?
काहीही म्हणा मुंडे साहेब आज आपले रूप पाहून स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबच आपल्यात दिसत आहेत
Band kara timepass , hyala ka bolavlay hyachi kay vichardhara ani kay hyacha character
करुणा मॅडम सोबत सोबत लफडे कसे जमले😂
आज गोपीनाथ मुंडे साहेब हावे होते
अरे धन्या ते करुणा च मॅटर काय आहे
2012 pasun sgla hotay (ed ,cbi ,it) he dhananjay mundeni atta bollyawr hsayla yetay 🤣🤣🤣🤣
य्यांच राजकारण खाल्ल्यास.
Gas vaprotot parantu gassathi ruppy velet uplabd hot nahit
पत्रकार यांना शेतकरी कर्ज माफी राहिलेली आहे हा प्रश्न का विचारत नाही, दोन लाखांच्या वरची आणि रेग्युलर अनुदान राहिलेलं आहे, फक्त वर्षाला सहा हजार टेंभा मिरवण्यात पटाईत आहे हे सरकार
@MumbaiTak Team, Mazi tumchya channel chya madhyamatun DM Sahebanna ek vinanti ahe, tyanchya Constituency madhe Dhaswadi ek gaav ahe, tya gavala Dhaswadi-Kingaon Road Dambrikaran chi khuup garaj ahe pn te hot nahiye Karan he gav Beed-Latur district boarder wr ahe ani shejar ch gav Ahmedpur constituency t yeto mhanun non co-operation hotay. Luckily donhi gavanchya constituency che MLAs NCP che ch ahet taripan kam hot nahiye. Ya road chi khup garaj ahe Karan ha road Kingaon Market la jodto. We will be thankful to @MumbaiTak if u request them on our behalf.
2024 परळी आमदार बबन भाऊ गित्ते असतील
@adnanqureshi9118
Жыл бұрын
💯...
इमरान हाश्मी😂
शेतकरी वर्गाला कुठलीही योजना आहे त्यात अगोदर कर्जबाजारी व्हावं लागतं, थोडक्यात गाय गोठा घ्या,कांदा चाळ, तुती सेड, असे भरपूर काही आहे... तर त्यात काही सुधारणा होईल का?
नालायक धन्या मुंडे 😄
Dhanjay madhe dam nahi Rahila
संडे टू मंडे ओन्ली गोपीनाथ मुंडे
आज पडीत आण्णा असायला हवे होते
70.000 हजार ha ghotala शरद ch ne ch केलेले आहे आहे 2024 लोकसभा ha चा मुद्दा विकासाचे राजकारणात
Ed cbi only
1 no Currpted...
Kaka putnych jamt nahi karan putrmoh sutat nahi kunalach😊
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आमचं दैवत आदरणीय DM Saheb ❤🚨⏲️
अभिजित कारंडे जरा पाकिस्तान, श्रीलंकेत जाऊन या.
Dhanya😂😂😂😂
धनंजय मुंडे हे अत्यंत चाणाक्ष असून हजर जवाबी आहेत
@vijayugale1243
11 ай бұрын
Ghanta
@Venkatesh_karad
5 ай бұрын
केल
Udva udvi che uttar det ahe...
Key ti Karuna
पिक विमा सगळ्याना वाटप करा हि गरीब माणसं ची विनंती आहे माझ्या भावाला 14500 रू आणि मला काही च नाही मी गेवराई चा आहे मुंडे साहेब असे कस होत मला आणि भावला सारखीच आहे
@user-fo8jx7xy8t
Жыл бұрын
याची चोकशी होईल का
मुंढे असो की पवार असो. सर्व राजकरणी सारखेच. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना विनंती की या राजकारण्याच्या नादात न लागता चांगले व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन घर पुढे न्या. बापाच्या कष्टाला जागा. उद्या काँग्रेस आले सत्तेत तर हेच राजकारणी काँग्रेस मधे जातील. त्यामुळे स्वतः वर फोकस करा.
अजित पवार तुमचा गेम करत आहे. मोठी चूक केली आहे. आता घर के न घाट के अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आता बाय पण बदला
वेळोवेळी ठासली भाऊंनी मुंबई तक ची 😂😂
भावी मुख्यमंत्री धनंजय मुंडे साहेब❤️
@nitinkumarjadhav8144
Жыл бұрын
सत्ता हिच विचारधारा...
एकच मुंडे, धन्या मुंडे साहेब
@somnathpawar3832
Жыл бұрын
@@krishnaphad7437हीकडुन तिकडे ऊड्या मारणाऱ्याला माकड म्हणतात
@kolhapurigamer4648
Жыл бұрын
🤣🤣
@harshal8899
Жыл бұрын
@@somnathpawar3832खरं आहे
@imBonzarrr
Жыл бұрын
@@krishnaphad7437 साहेब नको म्हणू का? भाड्या?
@prashantnathe2466
Жыл бұрын
Barobr rajkarni ha yedyachya bajarapekshya kami nasto tyatla ha ek dm
Tumhi meleli mansana vikun paise kamavnari lok aahat
Rajkarni lok mag virodhat asle ki khote arop lavta ka mag
Ed la ghabrun palale😂 kadha kadha extra money baher kadha tuchyamule koni garib mansana ghar nahi garibachya mulana shikshan nahi v8shamta aahe evdhe daring wale nete tumhi manavar ghetla tar deshatil garib shrimanta dari jaun deshacha vikas vhayla vel lagnar nahi
Only DM Boss 🚨🚨🚨🚨🚨
Koni kai bhuko Dm hushar rajakrni ahe
Ek prashn vichara na joshi..ya lokana....sagale nete mhantat vikas karaycha mhanun bjp sobat gelo...aho pan janatene tumhala mhnje Congress ani ncp la vikas karu nka virodhat raha he mandate deun sangitala...tari balach kasa jata amacha vikas karayla amacha
Gopi munde lampat manus hota
Garvisht ahe
अभिजित कारंडे यांनी पत्रकारिता सोडून ठाकरे पवार यांच्या पक्षात गेले पाहिजे. एखादा पत्रकार इतका भाजपा द्वेष कसा करू शकतो.
Chor
Tu gadder ahe re
जिथं शरद पवार तिथं राष्ट्रवादी हे मान्य करावाच लागेल. आता चार दिवसांचा आनंद घ्याल नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल लक्षात ठेवा.
जिथं शरद पवार तिथं राष्ट्रवादी हे मान्य करावाच लागेल. आता चार दिवसांचा आनंद घ्याल नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल लक्षात ठेवा.