Mulich Navt Re Kanha majhya manat | tujhya sathi aale vanat | मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात

Музыка

नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
Mulich Navt Re Kanha majhya manat | tujhya sathi aale vanat | मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात
संत एकनाथ महाराज यांची एक सुप्रसिद्ध गौळण आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडली आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
________________________________________________________
आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
tujhya sathi aale vanat
tujhya sathi aale vanat dj
tujhya sathi aale vanat dj song
mulich navte re kanha majhya manat
tujhyasathi aale vanat kanha re
tujhya sathi aale vanat dj remix
tuzyasathi aale vanat kanha re
tuzya sathi aale vanat
tujhya sathi aale vanat kanha re
kanha re tujhya sathi aale vanat
mulich navt re kanha
mulich navt re kanha dj
tujhya sathi aale vanat gana,
मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात हार्मोनियम नोटेशन
मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात
मुळीच नव्हते रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात गवळण
मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात
तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे
मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात गवळण
मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात dj song
कुणीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात
तुझ्यासाठी आले वनात गवळण
मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात dj
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#marathi_bhajan,
#कल्पेश_जाधव_अभंग,
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#harmony #harmonium
#गौळण #गौळणी
#gaulanimarathi
#gaulan

Пікірлер: 75

  • @grishabhagwatsangale750
    @grishabhagwatsangale750 Жыл бұрын

    खुपच छान माऊली 🙏🙏🙏

  • @ajitgole9830
    @ajitgole98302 жыл бұрын

    अप्रतिम चाल माऊली 👌👌👌

  • @user-lw9yh7to2h
    @user-lw9yh7to2h2 жыл бұрын

    मस्त माऊली

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni96295 ай бұрын

    गुरुदेव, खूपच सुंदर गवळण आणि चारही.

  • @vijaypatil2492
    @vijaypatil2492 Жыл бұрын

    Nice melody sir

  • @satishkalvikatte-traveldia3681
    @satishkalvikatte-traveldia36812 жыл бұрын

    नमस्कार सर तुम्ही खूप खूप छान गवळण सदर केली नवी चाल किती छान गवळण सादर केली धन्यवाद

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar14302 жыл бұрын

    खूपच सुंदर गवळण मला खुप आवडते 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹💐💐💐💐💐💐

  • @raosahebkachkure8967
    @raosahebkachkure89675 ай бұрын

    भावपुर्ण गायले सर खरोखर वनात गेल्यासारखे वाटले ❤

  • @sukhashailalande641
    @sukhashailalande6412 жыл бұрын

    नमस्कार सर खुप सुंदर धन्यवाद राम कृष्ण हरी💐💐💐🇮🇳🙏

  • @minapawar8777
    @minapawar87777 ай бұрын

    खूप खूप छान मावली अप्रतिम👌🙏🙏

  • @INDIANCRICKETTEAM............9
    @INDIANCRICKETTEAM............9 Жыл бұрын

    अती सुन्दर गौ ड न आ नी आवाज सा हे ब

  • @user-hp7ev3gn8i
    @user-hp7ev3gn8i4 ай бұрын

    खूप खूप छान गाणं आहे

  • @user-ke8qb4vd6d
    @user-ke8qb4vd6d11 күн бұрын

    ❤❤❤

  • @anjananavale
    @anjananavale Жыл бұрын

    Very very nice sir🙏👌💐💐💐

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil9042 жыл бұрын

    सर ..तुमच्यामुळे आम्हाला नवीन नवीन गौळणी पाहायला मिळतात ..कधी ऐकल्या पण नव्हत्या इतक्या सुंदर गौळणी ..

  • @jayshrishinde2161

    @jayshrishinde2161

    Жыл бұрын

    😊😊

  • @sonalikharse3844

    @sonalikharse3844

    4 ай бұрын

  • @PradeepKumar-lv1fm

    @PradeepKumar-lv1fm

    Ай бұрын

    😅

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Жыл бұрын

    सुंदर.गवळण.सर

  • @mahendrapatil3404
    @mahendrapatil34042 жыл бұрын

    खूप सुंदर माऊली राम.

  • @bhaskarchalke8761

    @bhaskarchalke8761

    Жыл бұрын

    एक नंबर च माहुली राम कृष्ण हरी श्री कृष्ण चा पाळणा नोटेशन पाठवा माहुली

  • @pramodbhople7998

    @pramodbhople7998

    Жыл бұрын

    खूप छान सर मला हारमोनियम शिकवाल का

  • @vishwashranjan3537
    @vishwashranjan3537 Жыл бұрын

    Khup.. Sunder...👌👌👌

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 Жыл бұрын

    नमस्कार सर खुप छान धन्यवाद.

  • @mahadevpuri89
    @mahadevpuri89 Жыл бұрын

    खूप सुंदर

  • @prathameshrider687
    @prathameshrider687 Жыл бұрын

    1no.bhau

  • @bhanudas3537
    @bhanudas35372 жыл бұрын

    खुप सुरेख 👍👍🙏🙏🌹🚩

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari68302 жыл бұрын

    नमस्कार सर 🌹🌹अप्रतिम गौळण किती गोड आवाजात सादर केली चाल खूप छान मधुर ऐकत राहावे एवढे सुंदर लई भारी .... धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐👌👌👌👌👌😍😍

  • @bhauthakare3787
    @bhauthakare3787 Жыл бұрын

    सुंदर गवळण सर

  • @user-vo7gl2ne5w
    @user-vo7gl2ne5w2 жыл бұрын

    साई राम गुरु खूप सुंदर उपमा नाही करु सेकत

  • @danswarsalar3019
    @danswarsalar30192 жыл бұрын

    राम कृष्ण हरी गुरूजी

  • @laxmanparve2206
    @laxmanparve22062 жыл бұрын

    अतिशय सुरेख गवळण अप्रतिम माऊली

  • @pratibhapathak4239
    @pratibhapathak42392 жыл бұрын

    अप्रतिम सादरीकरण .

  • @sandiptangde9481
    @sandiptangde9481 Жыл бұрын

    जय हारी माऊली

  • @indusable936
    @indusable936 Жыл бұрын

    Very very nice

  • @santoshkanse9949
    @santoshkanse99492 жыл бұрын

    Khup chan🙏🙏🙏🙏

  • @user-we4pk6lt3l
    @user-we4pk6lt3l7 ай бұрын

    Very nice 👍

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram2 жыл бұрын

    खुप छान👏✊👍

  • @ratanpharande9050
    @ratanpharande9050 Жыл бұрын

    🙏Sir👌🚩🚩🌹🌹

  • @ujjawalanikam3436
    @ujjawalanikam34369 ай бұрын

    🙏 राम कृष्ण हरी 🙏👌 मस्त माऊली 🙏

  • @kailasghane4123
    @kailasghane41232 жыл бұрын

    very sweet sound sir

  • @deepaliguhagarkar2313
    @deepaliguhagarkar2313 Жыл бұрын

    छान

  • @anandshevale9830
    @anandshevale98302 жыл бұрын

    नमस्कार सर किती गोड आवाज मला गौळणी खूप आवडतात 👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐

  • @latikadabhekar2857
    @latikadabhekar2857 Жыл бұрын

    👌👌👌👌👌👌

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar77962 жыл бұрын

    खूपच छान अप्रतिम सुंदर माऊली 👍🙏

  • @Pandurang19
    @Pandurang192 жыл бұрын

    Very nice ...

  • @user-mm2lj1ps1q
    @user-mm2lj1ps1q4 ай бұрын

    काळी एक मध्ये पण पाठवा

  • @स्वरांजलीमाऊली
    @स्वरांजलीमाऊली Жыл бұрын

    Very nice 🌹🌹

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Жыл бұрын

    खुप गोड आवाज गवळन छान सादर केली आहे 🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @vitthalmote3317

    @vitthalmote3317

    Жыл бұрын

    आवडले गौवळण हि मला किति गोड आवाज सादर केली आहे🌹🌹🌹🌹👌👌

  • @shitalshelar1562

    @shitalshelar1562

    Жыл бұрын

    Very nice sir

  • @sagarramane7216
    @sagarramane7216 Жыл бұрын

    खुपच छान,सर

  • @sanatani4139
    @sanatani41395 ай бұрын

    Ek no dada ya gana ch vatola kelay gautami patil ne mazha mama pan classes gheto harmonium che tyat kal tyachya porini ya ganyavar Bhajan kelela ek no vattay dada

  • @avinashjain7509
    @avinashjain7509 Жыл бұрын

    काय उपमा देऊ... अप्रतिमच

  • @SachinPandav-xs6ke

    @SachinPandav-xs6ke

    Жыл бұрын

    लंय भारी. सर राम कुष्ण. हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivajipawar2124
    @shivajipawar21242 жыл бұрын

    Nice

  • @raghobasawantdessai
    @raghobasawantdessai6 ай бұрын

    Very nice sir

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis11362 жыл бұрын

    खूपच सुंदर गौळण कल्पेश जी. खरच गोड आहे. ‍तुमच्या जवळ असलेले भांडार आमच्या करता मोकळे करून मुक्त हस्ते उधळण करीत आहात. धन्यवाद देवा.

  • @kalpeshjadhav1986

    @kalpeshjadhav1986

    Жыл бұрын

    धन्यवाद माऊली

  • @kishornaik103
    @kishornaik103 Жыл бұрын

    Satyanarayana che bhajan Amala pathwa

  • @khedkarpandurang-dc8jj
    @khedkarpandurang-dc8jj Жыл бұрын

    लय भारी 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @SATISHPATIL-ff8sf
    @SATISHPATIL-ff8sf Жыл бұрын

    राम कृष्ण हरि, व्हिडिओ बॅकग्राऊंड बद्दल जरा माहिती, द्या 🙏🙏सर,

  • @chandrashekardesai2809
    @chandrashekardesai28092 ай бұрын

    भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाचे माऊली नोटेशन मिळेल का🎉

  • @laxmangodambe8300
    @laxmangodambe83002 жыл бұрын

    👍

  • @KanchanTupe-bt3if
    @KanchanTupe-bt3if3 ай бұрын

    गुरूजी या चाली वरती नोटेशन

  • @user-kw2zp6kb6b
    @user-kw2zp6kb6b2 жыл бұрын

    Very very nice gavlan sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-fy8bn8od8b
    @user-fy8bn8od8b3 ай бұрын

    माऊली तुम्ही ताल वापरतात तो app कुठचा

  • @nitinandhale7634
    @nitinandhale76344 ай бұрын

    ताल कोणता वापराचा

  • @babasahebchavan8431
    @babasahebchavan84312 жыл бұрын

    नवीन हार्मोनियम शिकणाऱ्यासाठी आपण काही मार्गदर्शन करु शकाल काय?

  • @krishnatthorat8566
    @krishnatthorat85664 ай бұрын

    Sir kali ek madhe notesan pathva

  • @krishnatthorat8566

    @krishnatthorat8566

    4 ай бұрын

    तुझ्यासाठी aale vnat che

  • @siddhantbondkar8142
    @siddhantbondkar81422 жыл бұрын

    खुप सुंदर

  • @pushplatapandit4500
    @pushplatapandit45002 жыл бұрын

    खूपच सुंदर

Келесі