मुली vs आम्ही! | भाग २१। Marathi podcast

Комедия

Resume from Instagram at 09:40
👚 व्हायफळ दुकान 👕
आमच्या येथे व्हायफळ गोष्टी मिळतील!
swiy.co/Whyfal_Dukan​
‪@whyfal‬ a Marathi podcast by Suyog aka @thefunIndianguy
Join व्हायफळ पत्र व्यवहार!
swiy.co/WhyfalNL
लहानपणीच्या मुलं आणि मुली यांच्यातल्या गमती जमतीदार अनुभवारंवार आधारित एक गोष्ट.
A story about a fun & dynamic relationship between boys & girls during school times.
Streaming: Nostalgic gappa
Behind the cameras: ‪@Earthyworthy‬
Follow us on Instagram: / why_fal
Listen to audio episodes: anchor.fm/whyfal
#marathipodcast
Episode start 00:00
Resume from the Instagram 09:40

Пікірлер: 21

  • @sangeetakumthekar5970
    @sangeetakumthekar5970 Жыл бұрын

    मी पन्नाशी पार केलेली एक आई आहे. माझी मुलगी शाळेत असताना तिच्या वर्गात same episode झाला..... ती घरी आल्यावर , तिने वर्गात घडलेली हकीकत सांगितली आणि म्हणाली ज्या मुलीशेजारी मुलाला बसायला सांगितले , तिने काहीही न करता मुलाशेजारी बसायची शिक्षा का सहन करायची ??? Totally different approach...

  • @theabstractvlog9729
    @theabstractvlog9729 Жыл бұрын

    I am waiting for the day जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी फक्त एकमेकांबद्दल फक्त प्रेम प्रकरणाबद्दल विचार न करता त्यातच मर्यादित न राहता एकमेकांशी जगातील कोणत्याही विषयावर माणूस म्हणून खुलेपणाने सहज संवाद साधू शकतील. मुलांना घरी वाढवलं जाण्याची पद्धत, मुलींना घरी वाढवलं जाण्याच्या पद्धती खूप वेगळ्या असतात आणि भाऊ बहीण नसलेले एकुलते एक मूल असेल तर त्याला विरुद्ध लिंगी समवयीन व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेताना अडचणी येतात. . तुझी त्यावेळी असलेली भीती हा समाजातील आजही महत्वाचा विषय आहे. पुरुषाचा दृष्टिकोन स्त्री ला आणि स्त्रीचा दृष्टिकोन पुरुषाला समजून घेणे एका आदर्श को-लिविंग समाजासाठी अत्यावश्यक आहे, त्याची बीजं शाळेत असतानाच पेरली गेली तर एकमेकांशी सुसंवाद करण्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि गैरसमजावर आधारलेले बरेचसे प्रश्न सुटतील असे मला वाटते. आमच्या शाळेत पहिली ते चौथी मध्ये १ मुलगा २ मुली किंवा २ मुलं आणि १ मुलगी असे बेंच वर बसवायचे ज्यामुळे एकमेकांशी संवाद साधण्याची आणि विरुद्ध लिंगी व्यक्तीच्या सवयी, वागणूक समजून घेणे सोपे होते ज्याचा उपयोग मला आजही जाणवतो.

  • @sarikagosavi3716
    @sarikagosavi37164 ай бұрын

    Bye t way Suyog.....चिन्मयी सध्या काय करते?

  • @sushasar959
    @sushasar959Ай бұрын

    जबरदस्त विषय घेतलात

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108Ай бұрын

    🎉छान

  • @nehamainkar659
    @nehamainkar6594 ай бұрын

    Khup hasayala yaych😂😂

  • @kalyanikulkarni716
    @kalyanikulkarni71610 ай бұрын

    शाळेत बाकावरच जावून बसले मी मनानी! मज्जा आली!

  • @parashramnavale981
    @parashramnavale9816 ай бұрын

    खूप छान मांडलस

  • @SuperVinaycool
    @SuperVinaycool Жыл бұрын

    Nice episode, tuza ekapatri jabardast hota punha baghayla avdel, Dapoli OP🌻

  • @akshayb2186
    @akshayb2186 Жыл бұрын

    Nice podcast 👍😌

  • @shekzdj
    @shekzdj5 ай бұрын

    BonGoooooo.. next part please

  • @mridulasamant5985
    @mridulasamant5985 Жыл бұрын

    किती छान बोलला आहे!!

  • @AdityaSathe
    @AdityaSathe Жыл бұрын

    भाऊ!!! पत्र ❤

  • @meeradaptardar7326
    @meeradaptardar7326 Жыл бұрын

    I remember gharcha magcha tabela plan🤣🤣

  • @mihirpingle5067
    @mihirpingle5067 Жыл бұрын

    Same story😂 jya mulichya navani chidvtat tichyakadun rakhi bandhun ghyaychi as chalaych has amchya ithe

  • @prijeetgala5572
    @prijeetgala5572 Жыл бұрын

    जुन्या आठवणी ताज्या केल्यास 😊

  • @aratidange9627
    @aratidange9627 Жыл бұрын

    Tableland पंचगणी ला आहे

  • @anish_patil_yt
    @anish_patil_yt Жыл бұрын

    Bro mi 2004 model ahe pan mala pan heca problem face karayla laglela thoda fra amhala 5th standard madhe sepret school hoti ani atta mulinshi bolaycha problem ahe

  • @Silkworm2020
    @Silkworm2020 Жыл бұрын

    Atta kalla sparshika cha artha..😅

  • @arunkumar8252
    @arunkumar82528 ай бұрын

    😂

  • @mandarsalunkhe09
    @mandarsalunkhe09 Жыл бұрын

    🐌suyog 😆

Келесі