मुलीच्या बाबांना पटवायला केला अट्टाहास 😂🤣😂 | अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डेचा धमाल कॉमेडी सिन 😁
Ойын-сауық
Movie: Balache Baap Brahmachari
Star cast: Ashok Saraf, Laxmikant Berde, Nivedita Joshi Saraf, Sudhir Joshi, Alka Kunal, Kishore Shahane, Jairam Kulkarni, Sudhir Joshi, Siddharth Ray
Director: Girish Ghanekar
Casting by: Rahul Shantaram
𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐁𝐨𝐥𝐥𝐲𝐰𝐨𝐨𝐝 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
/ nhmarathi
𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬:
𝐀𝐬𝐡𝐢 𝐇𝐢 𝐁𝐚𝐧𝐰𝐚 𝐁𝐚𝐧𝐰𝐢:
• Ashi Hi Banwa Banwi | ...
𝐁𝐚𝐥𝐚𝐜𝐡𝐞 𝐁𝐚𝐚𝐩 𝐁𝐫𝐚𝐡𝐦𝐡𝐚𝐜𝐡𝐚𝐫𝐢:
• Balache Baap Brahmacha...
𝐔𝐩𝐤𝐚𝐫 𝐃𝐮𝐝𝐡𝐚𝐜𝐡𝐞:
• Video
𝐄𝐤 𝐋𝐚𝐣𝐫𝐚 𝐍𝐚 𝐒𝐚𝐣𝐫𝐚 𝐌𝐮𝐤𝐡𝐚𝐝𝐚:
• एक लाजरा न साजरा मुखडा...
𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudioz.tv
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_studioz
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com/profile/nh_stu...
#marathimovie #trending #entertainment #marathimovie2022 #laxmikantberde #ashoksaraf #comedymoviescenes #comedyvideo #lakshya #BalacheBaapBrahmhachari
Пікірлер: 57
आमचे बालपण गेले असे धमाल विनोदी चित्रपट पाहत
@NHMarathi
Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Videos Stay Tuned With @NHMarathi
@prakashnaik9045
Жыл бұрын
Maaza pun
@santoshghanwat3407
Жыл бұрын
Hoy ki rav
@santoshghanwat3407
Жыл бұрын
Ho
@shubhangiphadtare5556
Жыл бұрын
.
लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे लक्ष्या,अशोक सराफ,महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांचे सारखे अभिनेते व कलाकार होणे शक्य नाही कारण आमच्यासारखे आम्हीच । मराठी फिल्ममध्ये जीवनातील साध्या साध्या प्रसंगांमध्ये कॉमेडी होत असते आणि फायटिंग सुद्धा खरी असते। अहो हे हिंदी चित्रपट आणि हिंदी हिरोसुद्धा झिरो,हिल्लो आहेत आमच्या मराठी हिरोंसमोर,मराठी चित्रपटासमोर ।
आसा मराठी विनोदी सीनेमा होणार नाही. आसा अभिनेता होणे नाही.
@NHMarathi
Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Videos Stay Tuned With @NHMarathi
ही जोडी लक्ष्या अशोक मामा 😅 करोडो प्रेमी जोडीनवर भारी आहे❤
हे माझ्यासाठी कलाकार नाहीत...माझ्या जीवनातल्या धम्माल आठवणी आहेत.. यांच्या बरोबर नव्हतो पण याना पहात मी हसायला...अणि मित्रांना हसवायला शिकलो.... बोलता बोलता कोणाची कशी खेचायाची ..! कशी शब्दांची फिरवा फिरव करायची..जोक करायचे...या सर्व गोष्टीत अशोक सर आणी लक्ष्मीकांत महा गुरु आहेत..! कोणत्याही चित्रपटात त्यानी एकाचीसुधा फिरकी घ्यायची सोडली नाही...अगदी स्वतहाच्या हिरॉईनची सुघ्हा त्यान्नी खिल्ली उडवली आहे 😆😆😆😆 असे कलाकार होने नाही....दोघानाही माझा हातच्या कोपरापासून नमस्कार रे देवा..😂😆😆😆😆👍🙏
कपाटासकट फाईल आली🤣😷🙌
बंगला हळतोय 😂😆😂
अशोक सराफ सर , लक्ष्मीकांत सर खुप खुप खुप great actor होते
हळू हळू जीभ पडल खाली 😂😂😂😂
Ashok Saraf & Laxmikant Berde means dhamal comedy scene
बंगला हालतोय 😂😂😂😂😂
स्पीड ब्रेकर ज़रा बाजुला करा 🤣🤣
@NHMarathi
Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Videos Stay Tuned With @NHMarathi
He pictures bagitle ki lahan pani chi athavn yete
लक्ष्या आणि अशोक सराफ धमाल जोडी
Great actor Ashok Saraf 👌👌🙂🙂🙂
कपाटासकट फाईल आली😂😂
@NHMarathi
Жыл бұрын
😄😄For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
Both Are Comedy King
Miss u lakshmikant sir
Mama.❤️❤️
प्रेम करूया खुल्लम खुल्ला अपलोड करा नापलिझ
🤣🤣😂😂
Nice
धमाल जोडी
@NHMarathi
Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
मस्त 😄😄👍
@NHMarathi
Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Videos Stay Tuned With @NHMarathi
This was Golden era of Marathi industry
😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤗☺️🤗
🤣🤣🤣🤣🤣
सुपर कामेडी मस्त आहे
@NHMarathi
Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Videos Stay Tuned With @NHMarathi
Jai marude 🤣🤣
मी खूप लकी आहे माझं लहानपण असे चित्रपट बघण्यात गेल आहे नाही तर आताचे मूवी काय दाखवतात त्यांचं त्यांना समजत नाही
बाळाचे बाप ब्रम्हचारी
अरे ते माऊली नाही,😅😅 माऊली चं शांपल आहे,काॅमेडी किंग,,जोडी,
Bhari
@akshayjadhav2208
Жыл бұрын
Konta movie ahe
@NHMarathi
Жыл бұрын
Thank You For Watching !! For More Fun Videos Stay Tuned With @NHMarathi
मूव्ही च नाव सांगा कोणीतरी plz
@bhausaheb5889
Жыл бұрын
बाळाचे बाप ब्रम्हचारी
Konta movie आहे
@Xavier_iitkgp
Жыл бұрын
Balache baap bramhachari
@suryabochre5827
Жыл бұрын
Ballache Bap Bramhachari
हळू जीभ पडलं खाली😂😂😂😂😂