मुक्ताबाई - कीर्तनकार रोहिणी परांजपे - श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त आयोजन
मुक्ताबाई - कीर्तनकार रोहिणी परांजपे - श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त - श्रद्धांजली कीर्तन समितीतर्फे आयोजन
Жүктеу.....
Пікірлер: 139
@mahendrashindijamekar4464 Жыл бұрын
ह.भ.प.सौ.रोहीणीताई परांजपे,सुविद्य, सरस्वती वाणी श्री सद्गुरू प्रसाद प्राप्त अप्रतिम सुंदर गायन व अभ्यासुनी प्रकटावे असे चैतन्यमय किर्तन निवेदन, नमन श्री नाथ समर्थ.जय जय रामकृष्ण हरी.
@vyankatdhumal5404 Жыл бұрын
अतिशय सुंदर ज्ञा न पूर्ण आणि भावपूर्ण प्रबोधन असे हे कीर्तन खूप आनंद झाला
@nitaghodase4278
Жыл бұрын
8m.
@namdeonandgaonkar4909
Жыл бұрын
Atiya
@AshaDekhane7 ай бұрын
श्रीमती रोहिणी ताई आपले कीर्तन अप्रतिम सुंदर आहे. आपल्या अंगी देवी शक्ति आहे. कीर्तनाचे सब्जेक्ट निरनिराळे आहे .🙏🙏🙏
@vidyaradkar989 Жыл бұрын
रोहिणी ताई आपल्याला सादर प्रणाम. आपली कीर्तन शैली अत्यंत सुंदर. धन्यवाद ताई.
@latabalwe2099 Жыл бұрын
🙏नमस्कार रोहिणीताई. फारच छान कीर्तन आणि ओंकार चे गायन फारच छान !
@seemakatdare9293 Жыл бұрын
आपले सर्व किर्तनकार उत्तम आहे. मलि रोहिणी ताईंचे किर्तन विषेशतः जास्त मधुर आहे आवडते. धन्यवाद
@madhuriinamdar6603 Жыл бұрын
Man helavun gele! Kuthalyatari vegalyach vishwat gelyacha bhas zala.Apratim !🙏
रोहिणीताई तुम्हच कीर्तन अप्रतिम. खूप सुंदर सादरीकरण.
@shreesadgurudnyaneshwarsanstha Жыл бұрын
*ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः !* *आदिशक्ति जगदंबा महालक्ष्मी महाकाली महासरस्वती स्वरूपिणी राजराजेश्वरी भगवती श्री त्रिपुरा सुंदरी अवतारिणी श्री मुक्तानाथ जी मातोश्री नमो नमः !*
@rajivtanksale4839 Жыл бұрын
ह भ प रोहिणी ताईंचे कीर्तन फारच श्रवणीय आहे त्यांचा आवाज ही मधुर आहे पूर्वरंग चा अभंग आणि मुक्ताबाईंचे चरीत्र ऐकून मन तृप्त झाले ताईंची मांडण्याची शैली अप्रतिम आहे हे चरित्र प्रथमच ऐकायला मिळाले निवृत्ती, ज्ञानेश्वर,सोपान व मुक्ताबाई ह्या दैवी शक्ती ईश्वरीय कार्य करण्यासाठीच अवतरले होते अल्प काळात त्यांनी आपल्या समाजासाठी फारच मौल्यवान कार्य केले आहे त्यांचे कीर्तन ऐकताना वेगळाच आनंद मिळतो खुप खुप धन्यवाद
अप्रतिम सादरीकरण, सुश्राव्य गायन, ओघवती भाषा शैली -----सर्वच उत्तम! ऐकतच रहावं असं
@seemakatdare9293 Жыл бұрын
अप्रतिम आख्यान खरच डोळ्यात अश्रु आले धन्यवाद
@prabhakarpotdar3288 Жыл бұрын
वा रोहिणी ताई खुप खुप छान किर्तन सेवा
@anjalikulkarni3112 Жыл бұрын
अप्रतिम किर्तन। भावुकतापूर्ण कथा मुक्ताईची।ह्रदय हेलावूनसोडणारे किर्तन। आणि अभंग।सुंदर विवेचन। धन्यवाद ।नमस्कार। 👌👌👌🙏🙏🙏🌷🌷आवाजही मधुर ,गोड गोड।रोहीणीताई कौतुक करावे तिनके थोडेच।
@ImGirishUnde Жыл бұрын
रोहिणी परांजपे ji khup ananda milala 🙏 apla sumadhur gayan, uttam sadarikaran, suspashta utchar and vichar.. Khup khup dhanyawad!
@sarladedhia8436 Жыл бұрын
खूप खूप,, ज्ञान -वैभवाने भरलेले, सुंदर किर्तन ❤🙏🙏👋👍👍👌🌷
@mayurpramod8780
8 ай бұрын
रोहिणी beta. खूप god tuzahi sahwas मला ne tuzyakade 🎉😂
@eknathmestry2075 Жыл бұрын
मन तृप्त झाले माझे तूझ्या किर्तने
@user-oo7ly4vc3t3 ай бұрын
Ram Krishna Hari Mauli
@alpanagolwalkar9116 Жыл бұрын
रोहिणी ताई खूप सुंदर कीर्तन केले भावपूर्ण व खूप माहिती मिळाली धन्यवाद.
@sureshnikam2804 Жыл бұрын
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏 🙏राम कृष्ण हरी🙏
@vitthaldesai8222 Жыл бұрын
सौ. रोहिणी ताई ,खूप सुंदर नेहमीप्रमाणे सुरेल कीर्तन सेवा श्रवण करणेस मिळाली . नमस्कार 🙏
@user-ev1uw6rc8p Жыл бұрын
खूपच सुंदर कीर्तन,,,रसाळ आणि गोड आवाज,,,
@sanjeevhardikar4092 Жыл бұрын
ज्वलंत विषय, खरोखरच कासावीस झाला जीव !
@cbrahme Жыл бұрын
अति सुंदर असा पूर्वरंग
@sangeetamore9363 Жыл бұрын
अप्रतीम शब्द तोकडे आहेत तुमची स्तुती करायला वंदन तुमच्या प्रतिभेला
@smitavyavahare935 Жыл бұрын
वा!ताई अप्रतिम सेवा! अभ्यासपुर्ण अश्या निरूपणाच्या श्रवणाने धन्य झालो!
@chandrasenraut1593
Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्वक कीर्तन
@SantoshDeshmukh-ry5gnАй бұрын
Ram Krishna Hari
@nehadeshpande9614 Жыл бұрын
अप्रतिम किर्तन🙏🙏 खूप खूप धन्यवाद
@archanajoglekar5073 Жыл бұрын
अप्रतिम कीर्तन,आवाज,सादरीकरण कशालाच तोड नाही. मुक्ताईची कथा नव्याने समजली.
@trishalaghorpade4685 Жыл бұрын
Real great satsang kirtan
@amolpawar570 Жыл бұрын
श्रवणीय आवाज, श्रवणीय गायकी. प्रस्तावना मांडण्याची सुंदर पद्धत. उत्तम सादरीकरण. सर्वच खूप छान.
@premalapimplikar5236 Жыл бұрын
खूप छान सादरीकरण आवाज गोड नंमंसकार धन्यवाद
@rajendraingale-sk1ht11 ай бұрын
अप्रति म कीर्तन मी नेहमी वारकरी कीर्तन ऐकतो कीर्तनात लोक सारखे ये जा करत होते ये
@snehaldeshpande2528 Жыл бұрын
ह्या खूप सुंदर कीर्तन करतात मी नेहमी ऐकते
@madhavisapre6969 Жыл бұрын
Rohini taiche kiratn mahanaje mejwani.🙏
@sureshthite3552 Жыл бұрын
खुपच अप्रतिम
@surekhakulkarni2596 Жыл бұрын
अप्रतिम कीर्तन रोहिणी ताई. खरोखर ह्रदयाला भिडणार.खरच कीर्तनाने आपण एवढे भावविभोर होतोत तर त्या काळी ह्य चारही भावंडांनी किती आणि कस सोसल असेल,खरच कल्पनाच करवत नाही आपल्या सुश्राव्य कीर्तनाचे आणि आपले सुद्धा मनापासून अभिनंदन.
🙏🙏अंत:करणला भिडणारे कीर्तन काही न बोलोनी आता /उगीच चरणी ठेवितो माथा // श्री तुकोबाराय 🙏🙏👏👏
@sureshshahane3349 Жыл бұрын
समितीचे खुप खुप आभार का तर ही कितॅन माला आमचे पयॅत पोहचवली. मोबाईल वर ऐकत होतो .पण निवडंगे विठोबा समोर ऊभे दिसत होते.खुपछान.पाथडीयेथून.
@namdeonandgaonkar4909
Ай бұрын
😢far sundar
@neelashembekar503711 ай бұрын
रोहिणी ताई आपल्या अभिनय युक्त, गाण्यातील उच्च सुरावट, भाषेतील सहजता...... प्रत्यक्ष भगवंताने आमच्या सारख्याना भक्ती रुपातून मुक्ती देणारे एक अभूतपूर्व देणे दिले आहे. आपल्या वाणीतून प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली, साक्षात विठूमाऊली नी ज्ञान विवेचन केले आहे....... आपल्या किर्तनाचा शब्द शब्द अभ्यासपूर्ण आहे. खरोखरच आमचा जन्म धन्य झाला असे वाटले.
@chandrakantkulkarni8989 Жыл бұрын
रोहीणीताई परांजपे खुप मधुर आवाज, सादरीकरण उत्तम. पुढील प्रगतीस खुप खुप शुभेच्छा. 🙏🙏🙏
@drarundeljadhao359 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️ yes 🔥🔥🔥🔥🔥 Aadesh.. ... 🌹 Aadesh ❤️
@gangadharphutane4936 Жыл бұрын
खुप छान कितऀन ताई
@rajendramulay7676 Жыл бұрын
अप्रतिम
@vrindakallianpur6048 Жыл бұрын
Khoop Sundar!! Namaste Tayee 🙏
@rajaniupasani4128 Жыл бұрын
जय श्री कृष्ण 🙏🏻 खुप ज्ञान पूर्ण भक्ती पूर्ण गोड आवाजातील अप्रतिम सुंदर किर्तन ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय रहात नाही
@shilpadeshpande67078 ай бұрын
किर्तन खुप छान आहे
@geetadeshpande8771 Жыл бұрын
अप्रतिम कीर्तन खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻
@ramchandrawalavalkar503711 ай бұрын
रोहिणीताई नमस्कार , हे किर्तन ऐकताना खरच डोळ्यातून अश्रू दाटून आले.तुमची ही वाणी अशीच निरंतर राहो !
@vrundaborole9625 Жыл бұрын
Khup chan aahe
@surekhamokal3217 Жыл бұрын
Masta
@suhasbabtiwale25410 ай бұрын
ATI SUNDAR🙏🙏🙏.
@sarladedhia8436 Жыл бұрын
खूप खूप ज्ञान -वैभवाने भरलेले , सुंदर किर्तन.🙏🙏🙏👍👌🌹👋
@sanjaypatil8683 Жыл бұрын
माऊली , आपण फक्त गातच राहावे असे वाटते . खूप छान .
Namaskar sau Rohinitai Apan uttam prasadik nirupan dile muktaai sanat mauli Dnyaneshwar bhavand samadhi Sri sant Dnyaneshwar Darshan dilet Apan adishakti Avatar Aht Aplyala sashtanag namaskar 🙏🙏🙏🙏🌹
@sanjeevanshelmohkar6572 Жыл бұрын
सुंदर निरूपण पण कीर्तनात रंग देवता येण्यासाठी आदिनाथ तुरी amba याची उपासना हावी असते
@atulramdasi8779 Жыл бұрын
अप्रतिम कीर्तन सेवा
@reenasawant4459 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@smitabapat6304 Жыл бұрын
नि: शब्द 🙏🙏🌹🙏🙏
@girishjadhav7055 Жыл бұрын
❤
@vidyanikam8837 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@sgp9999 Жыл бұрын
🙏🙏🙏
@smitakulkarni1584 Жыл бұрын
दोनदा ऐकूनही समाधान नाही ... अभंगाप्रमाणेच भावपूर्ण निरूपण....फारच सुरेख
@umadandekar8219 Жыл бұрын
फारच छान!👌👌🙏
@pandurangargade487 Жыл бұрын
काय लिहायचं आम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम असं चित्र उभं करून तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आणलं छान च कधी योग येईल कि तुमचं प्रत्यक्ष निरूपण कीर्तन सेवा मिळेल ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻छान ताई आपण मधुर स्वरात कीर्तन करता 🙏🏻🙏🏻🙏🏻आपल्या करिता माझ्याकडे शब्द नाहीत 🙏🏻🙏🏻🙏🏻मी आपले रोज कीर्तिनीय भाग ऐकत असतो 🙏🏻🙏🏻
@cbrahme Жыл бұрын
Va omkar ji बढिया
@sidheshwarpetkar8542 Жыл бұрын
Rohinitai kirtan khoopach chan mala khoop avadale dhanyawad
@sudhirj.9676 Жыл бұрын
आपण उत्कृष्ठ कीर्तनकार,प्रवचनकार तर आहातच पण त्याहून आपण उत्तम गायीका आहात
Пікірлер: 139
ह.भ.प.सौ.रोहीणीताई परांजपे,सुविद्य, सरस्वती वाणी श्री सद्गुरू प्रसाद प्राप्त अप्रतिम सुंदर गायन व अभ्यासुनी प्रकटावे असे चैतन्यमय किर्तन निवेदन, नमन श्री नाथ समर्थ.जय जय रामकृष्ण हरी.
अतिशय सुंदर ज्ञा न पूर्ण आणि भावपूर्ण प्रबोधन असे हे कीर्तन खूप आनंद झाला
@nitaghodase4278
Жыл бұрын
8m.
@namdeonandgaonkar4909
Жыл бұрын
Atiya
श्रीमती रोहिणी ताई आपले कीर्तन अप्रतिम सुंदर आहे. आपल्या अंगी देवी शक्ति आहे. कीर्तनाचे सब्जेक्ट निरनिराळे आहे .🙏🙏🙏
रोहिणी ताई आपल्याला सादर प्रणाम. आपली कीर्तन शैली अत्यंत सुंदर. धन्यवाद ताई.
🙏नमस्कार रोहिणीताई. फारच छान कीर्तन आणि ओंकार चे गायन फारच छान !
आपले सर्व किर्तनकार उत्तम आहे. मलि रोहिणी ताईंचे किर्तन विषेशतः जास्त मधुर आहे आवडते. धन्यवाद
Man helavun gele! Kuthalyatari vegalyach vishwat gelyacha bhas zala.Apratim !🙏
रोहिणी ताई तुमचे गायन,किर्तन अद्भुत आहे.मला भयंकर आवडते
रोहिणीताई तुम्हच कीर्तन अप्रतिम. खूप सुंदर सादरीकरण.
*ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः !* *आदिशक्ति जगदंबा महालक्ष्मी महाकाली महासरस्वती स्वरूपिणी राजराजेश्वरी भगवती श्री त्रिपुरा सुंदरी अवतारिणी श्री मुक्तानाथ जी मातोश्री नमो नमः !*
ह भ प रोहिणी ताईंचे कीर्तन फारच श्रवणीय आहे त्यांचा आवाज ही मधुर आहे पूर्वरंग चा अभंग आणि मुक्ताबाईंचे चरीत्र ऐकून मन तृप्त झाले ताईंची मांडण्याची शैली अप्रतिम आहे हे चरित्र प्रथमच ऐकायला मिळाले निवृत्ती, ज्ञानेश्वर,सोपान व मुक्ताबाई ह्या दैवी शक्ती ईश्वरीय कार्य करण्यासाठीच अवतरले होते अल्प काळात त्यांनी आपल्या समाजासाठी फारच मौल्यवान कार्य केले आहे त्यांचे कीर्तन ऐकताना वेगळाच आनंद मिळतो खुप खुप धन्यवाद
@kumudphadke8749
Жыл бұрын
Surekh kertan avaj vchadha ragavar aadharit chhan kirtan
अप्रतिम ज्ञान तसाच आवाजही भाषाशैली उत्तम
🙏🌹💐 जय जगदंब , खूपच सुंदर , मन तल्लीन होऊन जातंय , ज्ञानात मोलाची भर पडली आहे
ताई, तृप्त केलं आम्हा सर्वांना. मुक्ताई खऱ्या अर्थाने समजावून सांगितली. नमस्कार.
अप्रतिम सादरीकरण, सुश्राव्य गायन, ओघवती भाषा शैली -----सर्वच उत्तम! ऐकतच रहावं असं
अप्रतिम आख्यान खरच डोळ्यात अश्रु आले धन्यवाद
वा रोहिणी ताई खुप खुप छान किर्तन सेवा
अप्रतिम किर्तन। भावुकतापूर्ण कथा मुक्ताईची।ह्रदय हेलावूनसोडणारे किर्तन। आणि अभंग।सुंदर विवेचन। धन्यवाद ।नमस्कार। 👌👌👌🙏🙏🙏🌷🌷आवाजही मधुर ,गोड गोड।रोहीणीताई कौतुक करावे तिनके थोडेच।
रोहिणी परांजपे ji khup ananda milala 🙏 apla sumadhur gayan, uttam sadarikaran, suspashta utchar and vichar.. Khup khup dhanyawad!
खूप खूप,, ज्ञान -वैभवाने भरलेले, सुंदर किर्तन ❤🙏🙏👋👍👍👌🌷
@mayurpramod8780
8 ай бұрын
रोहिणी beta. खूप god tuzahi sahwas मला ne tuzyakade 🎉😂
मन तृप्त झाले माझे तूझ्या किर्तने
Ram Krishna Hari Mauli
रोहिणी ताई खूप सुंदर कीर्तन केले भावपूर्ण व खूप माहिती मिळाली धन्यवाद.
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏 🙏राम कृष्ण हरी🙏
सौ. रोहिणी ताई ,खूप सुंदर नेहमीप्रमाणे सुरेल कीर्तन सेवा श्रवण करणेस मिळाली . नमस्कार 🙏
खूपच सुंदर कीर्तन,,,रसाळ आणि गोड आवाज,,,
ज्वलंत विषय, खरोखरच कासावीस झाला जीव !
अति सुंदर असा पूर्वरंग
अप्रतीम शब्द तोकडे आहेत तुमची स्तुती करायला वंदन तुमच्या प्रतिभेला
वा!ताई अप्रतिम सेवा! अभ्यासपुर्ण अश्या निरूपणाच्या श्रवणाने धन्य झालो!
@chandrasenraut1593
Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्वक कीर्तन
Ram Krishna Hari
अप्रतिम किर्तन🙏🙏 खूप खूप धन्यवाद
अप्रतिम कीर्तन,आवाज,सादरीकरण कशालाच तोड नाही. मुक्ताईची कथा नव्याने समजली.
Real great satsang kirtan
श्रवणीय आवाज, श्रवणीय गायकी. प्रस्तावना मांडण्याची सुंदर पद्धत. उत्तम सादरीकरण. सर्वच खूप छान.
खूप छान सादरीकरण आवाज गोड नंमंसकार धन्यवाद
अप्रति म कीर्तन मी नेहमी वारकरी कीर्तन ऐकतो कीर्तनात लोक सारखे ये जा करत होते ये
ह्या खूप सुंदर कीर्तन करतात मी नेहमी ऐकते
Rohini taiche kiratn mahanaje mejwani.🙏
खुपच अप्रतिम
अप्रतिम कीर्तन रोहिणी ताई. खरोखर ह्रदयाला भिडणार.खरच कीर्तनाने आपण एवढे भावविभोर होतोत तर त्या काळी ह्य चारही भावंडांनी किती आणि कस सोसल असेल,खरच कल्पनाच करवत नाही आपल्या सुश्राव्य कीर्तनाचे आणि आपले सुद्धा मनापासून अभिनंदन.
Waa ! Rohinitai ! Apratim sadarikaran
ताई तूम्ही खूप छान नारदी कीर्तन करता...हेवा वाटतो तुमचा. रामकृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩
उत्तम सादरीकरण अफाट ज्ञानामृत
अप्रतिम. शब्द नाहीत.
अप्रतिम गायकी 🙏🙏
शब्दच सुचत नाहीत फारच सुंदर महाराज
माऊली, काय स्वर आहे आपला. अप्रतिम, निशब्द....
भाग्यवान समजतो,प्रणाम
अप्रतिम कीर्तन
माऊली..🚩
🙏🙏अंत:करणला भिडणारे कीर्तन काही न बोलोनी आता /उगीच चरणी ठेवितो माथा // श्री तुकोबाराय 🙏🙏👏👏
समितीचे खुप खुप आभार का तर ही कितॅन माला आमचे पयॅत पोहचवली. मोबाईल वर ऐकत होतो .पण निवडंगे विठोबा समोर ऊभे दिसत होते.खुपछान.पाथडीयेथून.
@namdeonandgaonkar4909
Ай бұрын
😢far sundar
रोहिणी ताई आपल्या अभिनय युक्त, गाण्यातील उच्च सुरावट, भाषेतील सहजता...... प्रत्यक्ष भगवंताने आमच्या सारख्याना भक्ती रुपातून मुक्ती देणारे एक अभूतपूर्व देणे दिले आहे. आपल्या वाणीतून प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली, साक्षात विठूमाऊली नी ज्ञान विवेचन केले आहे....... आपल्या किर्तनाचा शब्द शब्द अभ्यासपूर्ण आहे. खरोखरच आमचा जन्म धन्य झाला असे वाटले.
रोहीणीताई परांजपे खुप मधुर आवाज, सादरीकरण उत्तम. पुढील प्रगतीस खुप खुप शुभेच्छा. 🙏🙏🙏
❤️❤️❤️❤️ yes 🔥🔥🔥🔥🔥 Aadesh.. ... 🌹 Aadesh ❤️
खुप छान कितऀन ताई
अप्रतिम
Khoop Sundar!! Namaste Tayee 🙏
जय श्री कृष्ण 🙏🏻 खुप ज्ञान पूर्ण भक्ती पूर्ण गोड आवाजातील अप्रतिम सुंदर किर्तन ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय रहात नाही
किर्तन खुप छान आहे
अप्रतिम कीर्तन खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻
रोहिणीताई नमस्कार , हे किर्तन ऐकताना खरच डोळ्यातून अश्रू दाटून आले.तुमची ही वाणी अशीच निरंतर राहो !
Khup chan aahe
Masta
ATI SUNDAR🙏🙏🙏.
खूप खूप ज्ञान -वैभवाने भरलेले , सुंदर किर्तन.🙏🙏🙏👍👌🌹👋
माऊली , आपण फक्त गातच राहावे असे वाटते . खूप छान .
खुपच सुंदर. भावपूर्ण, अश्रू अनावर करणार किर्तंंन. 🙏🙏
Jay Shri Ram
खुप सुदर कथा आवाज सुंदर रोहिणीताई 🙏🙏
रामकृष्ण हरी ताई खूप च छान किर्तनकरता
खुपच छान विवेचन केले आहे
Jai Shriram.
कथा सुंदर झाली
सौ रोहिणीताईना नमस्कार
अप्रतिम सादरीकरण 🙏🙏
खूप खूप छान अभिनंदन ताई
🙏🙏🙏 vandan
Namaskar sau Rohinitai Apan uttam prasadik nirupan dile muktaai sanat mauli Dnyaneshwar bhavand samadhi Sri sant Dnyaneshwar Darshan dilet Apan adishakti Avatar Aht Aplyala sashtanag namaskar 🙏🙏🙏🙏🌹
सुंदर निरूपण पण कीर्तनात रंग देवता येण्यासाठी आदिनाथ तुरी amba याची उपासना हावी असते
अप्रतिम कीर्तन सेवा
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
नि: शब्द 🙏🙏🌹🙏🙏
❤
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏
दोनदा ऐकूनही समाधान नाही ... अभंगाप्रमाणेच भावपूर्ण निरूपण....फारच सुरेख
फारच छान!👌👌🙏
काय लिहायचं आम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम असं चित्र उभं करून तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आणलं छान च कधी योग येईल कि तुमचं प्रत्यक्ष निरूपण कीर्तन सेवा मिळेल ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻छान ताई आपण मधुर स्वरात कीर्तन करता 🙏🏻🙏🏻🙏🏻आपल्या करिता माझ्याकडे शब्द नाहीत 🙏🏻🙏🏻🙏🏻मी आपले रोज कीर्तिनीय भाग ऐकत असतो 🙏🏻🙏🏻
Va omkar ji बढिया
Rohinitai kirtan khoopach chan mala khoop avadale dhanyawad
आपण उत्कृष्ठ कीर्तनकार,प्रवचनकार तर आहातच पण त्याहून आपण उत्तम गायीका आहात
सुंदरकीर्तन. 🙏🙏🙏🙏
जय हरी, पंढरीनाथ महाराज नाही पंढरीनाथ भगवान की जय
Far. Sundar.
एकदम छान शाब्बास.फार थोडक्यांत ऐकायला मिळाले
खुप छान 👌🙏🙏🙏
Namaskar Tai🎉
Chan